महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १०, अंक ९] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५ [पृष्ठे १०, किंमत : रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
---------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
---------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४३.
संचालक, नगर रचना, यांजकडून
वाचा--जा.क्र.ङि.टी.पी.-वि.यो.मुल-कलम-१२७(२)-आदेश-टिपीव्ही-२-६८४, दिनांक २५-०१-२०२४.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.
शुद्धिपत्र
क्रमांक ङिटी.पी.-वियो-मुल-कलम १२७-(२)-शुद्धिपत्रक-टिपीव्ही-२-६४-२०२४.----
ज्याअर्थी, उक्त वाचा अन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतूदीनुसार मुल नगर परिषदेच्या मंजूर विकास योजनेतील स. क्र. ८४ या जमिनीवरील (यापुढे " उक्त जमीन " असे संबोधिलेले आहे) आ. क्र. १९ " बगिचा " (यापुढे " उक्त आरक्षणे " असे संबोधिलेले आहे) उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतूदीनुसार व्यपगत झालेबाबतचे आदेश (यापुढे " उक्त आदेश " असे संबोधिलेले आहे) मराठी व इंग्रजी भाषेत पारित केले आहेत ;
आणि ज्याअर्थी उक्त आदेशामध्ये अर्जदार यांचे मालकीची जमीन मौजा रामपुर तुकूम ऐवजी मौजा मुल, ता. मुल, जि. चंद्रपूर येथिल स. क्र. ८४ मधील ०.९१ हे. या जमिनीवरिल आरक्षण क्र. १९ " बगिचा " असे नमूद करण्यात आले असल्याने व सदरची बाब टंकलेखनातील चुकीमुळे झाली असल्याने त्यामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे ;
आता, त्याअर्थी उक्त आदेशातील मराठी आदेशामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे :---
अ. क्र
या ऐवजी
असे वाचावे
-------------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------------------------------
(१)
(२)
(३)
आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेनुसार, मौजा रामपुर तुकूम येथील सव्र्हे क्र. ८४, क्षेत्र ०.९१ हे. ही जमीन आ. क्र. १९, " बगिचा " ........................... समुचित प्राधिकरण नगर परिषद, मुल आहे (यापुढे " उक्त नियोजन प्राधिकरण " असे संबोधिले आहे) ;
परिच्छेद आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेनुसार, मौजा क्र. २ मुल येथील सव्र्हे क्र. ८४, क्षेत्र ०.९१ हे. ही जमीन आ. क्र. १९, " बगिचा " ........................... समुचित प्राधिकरण नगर परिषद, मुल आहे (यापुढे " उक्त नियोजन प्राधिकरण " असे संबोधिले आहे) ;
ना.-एक-अ-१ (१८५९).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५
शुद्धिपत्र---चालू
(१)
(२)
परिच्छेद आणि ज्याअर्थी, उक्त आरक्षणांखालील मौजा मुल क्र. ४ येथील सव्र्हे क्र. ८४ क्षेत्र ०.९१ हे. या जमिनीबाबत ........................ उक्त जमिनीचे भूसंपादन करण्यासंबंधी उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) चे तरतूदीनुसार आवश्यक ती उपाययोजना केलेली नाही ;
परिच्छेद मुल नगर परिषद मौजा मुल, ता. मुल, जि. चंद्रपूर. स्तंभ क्र. २
टीप :---उक्त आदेशातील उर्वरित बाबी कायम राहतील.
पुणे :
दिनांक १ फेब्रुवारी, २०२४.
---------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४४.
(३)
आणि ज्याअर्थी, उक्त आरक्षणांखालील मौजा रामपुर तुकूम येथील सव्र्हे क्र. ८४ क्षेत्र ०.९१ हे. या जमिनीबाबत ........................ उक्त जमिनीचे भूसंपादन करण्यासंबंधी उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) चे तरतूदीनुसार आवश्यक ती उपाययोजना केलेली नाही ;
मुल नगर परिषद मौजा रामपुर तुकूम, ता. मुल, जि. चंद्रपूर.
अविनाश भा. पाटील, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
BY DIRECTOR OF TOWN PLANNING
Read :—Out. No. D.T.P.-D.P. Mul-Sec-127(2)-Order-TPV-II-684, 25th January, 2024.—
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966
CORRIGENDUM
No. D.T.P.-D.P. Mul-Sec-127(2)-Order-Corrigendum-TPV-II-764-2024.—
Whereas, vide above mentioned ' Read ', the Director, Town Planning, Maharashtra State, Pune has issued order (hereinafter referred to as " the said Order ") in Marathi and English languages under the provisions of Section 127 (2) of the said Act, about lapsing of Reservation No. 19 " Garden " (hereinafter referred to as " the said Reservation ") in the Revised Development Plan of Mul Municipal Council, on the land bearing S. No. 84 (hereinafter referred to as " the said Land ") ;
And whereas, since in the said Order, it is mentioned that the land owned by the Applicant is 0.91 Ha. of S. No. 84 of Mauza Mul instead of Mauza Rampur Tukum Tal. Mul. Dist. Chandrapur. As, the above mistake is due to typographical error, it is necessary to amend the said Order accordingly ;
Now, therefore, the English order in the said order is being amended as follows :—
Sr. No.
Instead Of
Read As
———————————————————— ————————————————————————
(1)
(2)
Para No. 2 And whereas, in the said Sanctioned Development Plan, area admeasuring approximately 0.91 Ha. of the land bearing S. No. 84 of Mouza Mul is affected by the Reservation Site No. 19, " Garden " ............................ Municipal Council, Mul (hereinafter referred to as " the said Planning Authority ") ;
Para No. 4 And whereas, the concerned land owner Shri Vilas Gajanan Karkade (hereinafter
(3)
And whereas, in the said Sanctioned Development Plan, area admeasuring approximately 0.91 Ha. of the land bearing S. No. 84 of Mouza Rampur Tukum is affected by the Reservation Site No. 19, " Garden " ............................ Municipal Council, Mul (hereinafter referred to as " the said Planning Authority ") ;
And whereas, the concerned land owner Shri Vilas Gajanan Karkade (hereinafter referred to asमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५ ३ CORRIGENDUM---Contd.
(1)
(2)
(3)
" the said Land Owner ") of the Land bearing S. No. 84 of Mouza Rampur Tukum admeasuring area approximately 0.91 Ha. ................. by the Planning Authority within the stipulated period ;
referred to as " the said Land Owner ") of the Land bearing S. No. 84 admeasuring area approximately 0.91 Ha. ............................ by the Planning Authority within the stipulated period ;
Mul Municipal Council, Mouza Rampur Tukum, Tal. Mul,
Dist. Chandrapur.
Schedule Mul Municipal Council, Mouza Mul, Tal. Mul, Column Dist. Chandrapur. No. 2
Note :—The rest of the matter of the said order shall remain same.
Pune :
Dated the 1st February, 2024.
AVINASH B. PATIL, Director of Town Planning, Maharashtra State, Pune.
---------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४५.
संचालक, नगर रचना, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.
आदेश
क्रमांक-ङि.टी.पी.-वि.यो.-बल्लारपूर-कलम १२७-(२)-आदेश-टिपीव्ही-२-१००६-२०२४.----
ज्याअर्थी, बल्लारपूर नगर परिषदेची विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. क्र. ३७ वा.) (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधिले आहे) चे कलम ३१(१) मधील तरतूदीनुसार शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना टिपीएस- २२०२-१२६०-प्र.क्र.-२ बी-२००४-नवि-९, दिनांक १६ ऑगस्ट, २००५, अन्वये (यापुढे " उक्त अधिसूचना " असे संबोधिले आहे.) भागश: मंजूर केली असून, ती दिनांक १ ऑक्टोबर, २००५ पासून अंमलात आलेली आहे. (यापुढे " उक्त मंजूर विकास योजना " असे संबोधिलेली आहे.) व वगळलेल्या भागाची विकास योजना शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. टिपीएस-२२०२-१२६०-सीआर-२-(क)-२००४-नवि-९, दिनांक १८ जून, २००८ अन्वये भागश: मंजूर केली असून ती दिनांक २८ जुलै, २००८ पासून अंमलात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी उक्त मंजूर विकास योजनेनुसार, मौजा बल्लारपूर येथील सव्र्हे क्र. ३१/१८, ३१/९८, या जमिनीवरील अंदाजे २९९३.९० चौ. मी.
क्षेत्र हे आ.क्र. ४३, " बगिचा " (एकूण क्षेत्र ०.४५ हे.) या आरक्षणाने बाधित होत असून (यापुढे " उक्त आरक्षण " असे संबोधिले आहे) उक्त आरक्षणाच्या भूसंपादन व विकासासाठी नियोजन व समुचित प्राधिकरण नगर परिषद, बल्लारपूर आहे (यापुढे " उक्त नियोजन प्राधिकरण " असे संबोधिले आहे.) ;
आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त मंजूर विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून १० (दहा) वर्षाच्या कालावधीत उक्त आरक्षणांखालील जमीन संपादन केलेली नाही ;
आणि ज्याअर्थी, उक्त आरक्षणांखालील मौजा बल्लारपूर येथील सव्र्हे क्र. ३१/१८, ३१/९८ या जमिनींमधील उक्त आरक्षणाने बाधित अंदाजे २९९३.९० चौ. मी. क्षेत्राबाबत (यापुढे " उक्त जमीन " असे संबोधिले आहे) संबंधित जमीन मालक यांनी (यापुढे " उक्त जमीन मालक " असे संबोधिले आहे) उक्त अधिनियमाचे कलम-१२७(१) चे तरतूदीनुसार उक्त नियोजन प्राधिकरणावर दिनांक २९ जानेवारी, २०२१ रोजी सूचना (यापुढे " उक्त सूचना " असे संबोधिले आहे.) बजाविलेली होती ;
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५आणि ज्याअर्थी, उक्त जमीनमालकांनी उक्त सूचना बजाविल्याच्या दिनांकानंतर उक्त नियोजन प्राधिकरणाने विहीत मुदतीत उक्त आरक्षणाखालील उक्त जमीन संपादित केली नाही अथवा, उक्त जमिनीचे भूसंपादन करण्यासंबंधी उक्त अधिनियमाचे कलम १२७(१) चे तरतूदीनुसार आवश्यक ती उपाययोजना केलेली नाही ;
आणि ज्याअर्थी, मा. उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठाकडील रिट याचिका क्र. १४९८/२०२३ मध्ये (यापुढे " उक्त रिट याचिका " असे संबोधिले आहे.) दिनांक २६ जुलै २०२३ रोजीच्या आदेशात उक्त जमिनीवरील उक्त आरक्षणे उक्त अधिनियमाच्या कलम १२७ चे तरतुदीन्वये व्यपगत झाल्याबाबत आदेश पारीत केले आहेत ;
आणि ज्याअर्थी, मुख्याधिकारी, नगर परिषद, बल्लारपूर यांचेकडील पत्र क्र. २४६९ दिनांक ६ सप्टेंबर, २०२३ अन्वये दिनांक २९ जानेवारी, २०२१ रोजीच्या सूचनेच्या अनुषंगाने नगर परिषदेने उक्त जमिनीचे भूसंपादनाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांचेमार्फत मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे दिनांक ९ डिसेंबर, २०२१ रोजी सादर केला. त्यावर उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांनी दिनांक २१ एप्रिल, २०२२ रोजी नगर परिषदेला त्रुटया कळविल्या व सदर त्रुटया पुर्ण करण्याबाबत नगर परिषदेने दिनांक २९ जून, २०२२ रोजी अर्जदारास कळविले. त्या अनुषंगाने अर्जदार यांनी दिनांक १३ सप्टेंबर, २०२२ रोजी त्रुटीची पुर्तता केल्यावर नगर परिषदने दिनांक १३ डिसेंबर, २०२२ रोजी पुनश्च: भूसंपादन प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना सादर केल्याचे दिसून येते. तरी, नगर परिषदेला खेरदी सचूना प्राप्त झाल्याच्या दोन वर्षाच्या आत भूवंपादनाचा प्रस्ताव नगर परिषदेने मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना सादर केला होता. तथापि, दरम्यानच्या कालावधीत सौ. रेखा विठ्ठल मासटवार यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठ, नागपूर येथे रिट याचिका क्र. १४९८-२०२३ दाखल केले असता मा. उच्च न्यायालय यांनी दिनांक २६ जुलै, २०२३ रोजी आदेश पारित केले असून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या १२७(२) चे तरतूदीन्वये राजपत्र प्रसिद्ध करण्याबाबत शासनास निर्देशित केले आहे. सदर आदेशाविरुद्ध नगर परिषदेद्वारे कोणतेही पुर्नविलोकन याचिका दाखल करण्याल आलेली नाही, असे कळविले आहे ;
आणि ज्याअर्थी, सहायक संचालक, नगर रचना, चंद्रपूर शाखा, चंद्रपूर यांनी देखील पत्र क्र. २०५२, दिनांक २१ सप्टेंबर २०२३ अन्वये, उक्त रिट याचिकेत मा. उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठ यांनी पारीत केलेल्या आदेशानुसार उक्त आरक्षण व्यपगत झाल्याचे उक्त अधिनियमाच्या कलम १२७ (२) चे तरतूदीनुसार आदेश निर्गमित करणे योग्य होईल, असे कळविले आहे ;
आणि ज्याअर्थी, मा. न्यायालयाचे आदेशात स. क्र. ३१/१८ व ३१/९८ या जमिनीचे २९९३.९० चौ.मी. क्षेत्रावरील उक्त आरक्षण व्यपगत झालेबाबतचे आदेश पारित करणेबाबत शासनास निर्देश दिले आहेत. उक्त जमीन मालकांकडून दिनांक ५ जानेवारी, २०२४ रोजी प्राप्त मोजणी नकाशा व अद्यावत ७/१२ उतायाचे अवलोकन केले असता, उक्त जमीन मालक यांचे मालकीचे उक्त आरक्षणाखालील क्षेत्र हे स.क्र. ३१/१८ या जमिनींमधील २९९३.९० चौ. मी. असल्याचे निदर्शनास येते ;
आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेतील उक्त जमिनीच्या क्षेत्रावरील उक्त आरक्षणाबाबतची उपरोक्त नमूद वस्तुस्थिती पाहता, उक्त अधिनियमाचे कलम १२७(२) चे तरतूदीनुसार उक्त जमिनीपैकी सव्र्हे क्र. ३१/१८ चे अंदाजे २९९३.९० चौ. मी. क्षेत्रावरील उक्त आरक्षण व्यपगत झाल्याबाबतचे आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे, असे संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मत झाले आहे ;
आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्र. टिपीएस-१८१३-३२११-प्र.क्र. ५०८-नवि-१३, दिनांक १ डिसेंबर २०१६ अन्वये नियोजन प्राधिकरण असलेल्या सर्व नगर परिषदा/नगर पंचायती/जिल्हा परिषदा यांच्या विकास योजना संबंधाने, उक्त अधिनियमाचे कलम-१२७ (२) चे तरतूदीनुसार कार्यवाही करण्याचे शासनाचे अधिकार कलम-१५१ चे तरतूदीनुसार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रदान केले आहेत ;
त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाचे कलम-१२७ (२) चे तरतूदीनुसार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे, या आदेशाद्वारे पुढील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे उक्त मंजूर विकास योजनेतील उक्त जमिनीवरील उक्त आरक्षण व्यपगत झाले आहे, असे अधिसूचित करीत आहेत आणि त्यासाठी उक्त मंजूर विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे.----
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५ ५उक्त मंजूर विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेच्या बदलांच्या परिशिष्टामधील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नविन नोंदीचा समावेश करण्यात येत आहे :--
परिशिष्ट
अ. क्र. नगर परिषद उक्त मंजूर विकास योजनेतील प्रस्ताव व उक्त जमिनीचा उक्त आरक्षणातून उक्त मौजा, तालुका व जिल्हा वि. यो. अहवालानुसार तपशील जमिनी पैकी व्यपगत झालेले अंदाजे क्षेत्र
अंदाजे क्षेत्र
(१) (२)
(३)
(४) (५)
चौ. मी.
(१) बल्लारपूर नगर परिषद मौजा बल्लारपूर, आ. क्र. ४३-" बगिचा " सव्र्हे क्र. ३१/१८ २९९३.९० ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर. एकूण अंदाजे क्षेत्र ४५०० चौ. मी.
टीप :---(१) उक्त आरक्षणांतून मुक्त झालेल्या उक्त जमिनीच्या लगतच्या जमिनींवर उक्त मंजूर विकास योजनेनुसार अनुज्ञेय होणाया विकासाच्या प्रयोजनासाठी उक्त जमीन मालकांना उपलब्ध होईल.
(२) उक्त आरक्षणांतुन मुक्त झालेल्या उक्त जमिनीचे क्षेत्र दर्शविणारा उक्त मंजूर विकास योजनेचा भाग नकाशा हा मुख्याधिकारी, बल्लारपूर नगर परिषद, बल्लारपूर, जि. चंद्रपूर यांच्या कार्यालयात, कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत, नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापयर्ंत खुला ठेवण्यात येत आहे.
(३) सदर आदेश संचालनालयाचे www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पुणे : दिनांक ९ फेब्रुवारी, २०२४.
अविनाश भा. पाटील, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
---------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४६.
BY DIRECTOR OF TOWN PLANNING
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.
ORDER
No. D.T.P-D.P.-Ballarpur-Sec-127(2)/Order-TPV-II-1006-2024.—
Whereas, the Development Plan of Ballarpur Municipal Council has been Partly sanctioned as per the provisions of Section 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") by the Government. in Urban Development Department vide Notification No. TPS-2202-1260-CR-2(B)-2004-UD-9, dtd. 16-08-2005 (hereinafter referred to as "the said Notification") & has come into force with effect from dtd. 1st October 2005, (hereinafter referred to as "the said Sanctioned Development Plan") and the Excluded Plan has been sanctioned in Urban Development Department vide Notification No. TPS-2202- 1260-CR-2(C)-2004-UD-9, dtd. 18th June 2008 & has come into force with effect from dtd. 28th July 2008;
And whereas, in the said Sanctioned Development Plan, area admeasuring approximately 2993.90 sq.mt. of the land bearing S. No. 31/18, 31/98 of Mouza Ballarpur is affected by the Reservation Site No. 43, "Garden" (hereinafter referred to as "the said Reservation") and the Planning and Appropriate Authority for the acquisition and development of the said Reservation is Municipal Council, Ballarpur (hereinafter referred to as "the said Planning Authority");
And whereas, the Land affected by the said Reservation have not been acquired by the said Planning Authority within 10 (ten) years from the date on which the said Sanctioned Development Plan come into force;
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५And whereas, the concerned land owner (hereinafter referred to as "the said Land Owner") of the Land bearing S. No. 31/18, 31/98 admeasuring area approximately 2993.90 sq.mt. which is affected by the said Reservation (hereinafter referred to as "the said Land") had served a notice as per the provisions of section 127(1) of the said Act, (hereinafter referred to as "the said Notice") on the said Planning Authority on 29th January 2021;
And whereas, the said Land under the said Reservation is not acquired or no steps as required as per the provisions of section 127 (1) of the said Act have been taken by the Planning Authority within the stipulated period from the date of service of the said notice by the said land owner as per the provisions of section 127 of the said Act;
And whereas, the Hon'ble High Court, Mumbai, Nagpur Bench in the order dtd. 26th July 2023 in Writ Petition No. 1498/2023 (hereinafter referred to as "the said Writ Petition") has passed an order that, the said Reservation on the said Land have lapsed as per the provisions of section 127 of the said Act;
And whereas, Municipal Council, Ballarpur vide Marathi letter No. नपब-यो. वि.-2469/2023 dtd. 6th September 2023 has communicated that, 'With reference to the Notice dtd. 29th January 2021, the Land Acquisition proposal of the said Land was submitted to the Respected Collector, Chandrapur through Sub Divisional Officer, Ballarpur on dtd. 09th December 2021. In the said land Acquisition proposal, Sub Divisional Officer, Ballarpur communicated the querries to the Municipal Council vide letter dated. dt. 21st April 2022. The Municipal Council, Ballarpur has informed the applicant Smt. Rekha Vitthal Masatwar regarding the querries. After compliance of documents from applicant on dtd. 13th September 2022, the proposal was resubmitted by Ballarpur Municipal Council within two years from date of receipt of Notice vide letter dtd. 13th December 2022. However, during the intervening period Smt. Masatwar has filed the Writ Petition No. 1498/2023 in High Court, Mumbai, Bench Nagpur and the Hon'ble High Court has passed an order dated 26th July 2023 and has directed the Government to publish the Gazette under the provisions of 127 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Municipal Council has not filed Special Leave Petition against the order passed in the said Writ Petition';
And whereas, Assistant Director of Town Planning, Nagpur Branch, Nagpur vide letter No. 2052, dtd. 21st September 2023 has submitted report stating that, in consideration of the order passed by the Hon'ble High Court, Mumbai, Nagpur Bench, it would be Planning to issue an order that, the said Reservation have lapsed as per the provisions of Section 127(2) of the said Act;
And whereas, as per the order passed by of Hon'ble High Court in the said Writ Petition, it is instructed to the Government to pass orders regarding the lapsing of the said reservation on the area of 2993.90 sq. mt. of S. No. 31/18 and 31/98. However, on perusal of the Measurement Plan and latest 7/12 extract received on 5th January 2024 from the said land owners, it is observed that the area under said reservation owned by the said land owner is from S. No. 31/18 admeasuring area 2993.90 sq. mt.;
And whereas, after considering the above facts in respect of the said Reservation on the said land in the said Sanctioned Development Plan, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune is of the opinion that, it is necessary to issue the order as per the provisions of section 127(2) of the said Act, regarding the lapsing of the said Reservation on the land bearing S. No. 31/18 admeasuring area 2993.90 sq. mt.;
And whereas, the Government in Urban Development Department as per the provisions of section 151 of the said Act, vide Resolution No.TPS-1813-3211-CR-508-UD-13, dtd. 1st December 2016, has delegated the powers exercisable by it as per the provisions of section 127 (2) of the said Act, in respect of Development Plans of all Municipal Councils / Nagar Panchayat and for the Development Plans undertaken by Zilla Parishad as a Planning Authority, to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune;
Now therefore, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, by this order and as specified in the Schedule hereinafter hereby notify the lapsing of the said Reservation in respect of the land bearing S. No. 31/18 as per the provisions of section 127(2) of the said Act & for that purpose amends the said Notification of the said Sanctioned Development Plan, as follows—
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५ ७After the last entry in the Schedule of Modifications accompanying the said Notification of the said sanctioned Development Plan, the following new entry shall be added :—
SCHEDULE
Sr. No. Municipal Council Proposal in the said Description Approximate Area Mouza, Taluka sanctioned Development of the Land lapsed of the said and District Plan & its Approximate Area Reservation
as per D. P. Report
(1) (2)
(3)
(4)
(5)
(Sq. mt.) 1. Ballarpur Municipal Site No. 43 "Garden" Area S. No. 31/18 2993.90 Council, Mouza 4500 sq. mt. Ballarpur, Tal. Ballarpur, District Nagpur.
Note :— (1) The said Land so released from the said Reservation shall become available to the said Land Owner for the purpose of development as otherwise permissible in the case of adjacent Land under the said sanctioned Development Plan.
(2) A copy of the part plan of the said sanctioned Development Plan showing the areas of the said Land which are lapsed from the said Reservation is available in the office of the Chief Officer, Municipal Council, Ballarpur, District Chandrapur during office hours on all work- ing days for inspection to public upto one month.
(3) This Order shall also be published on the Directorate's official website. www.dtp. maharashtra.gov.in.
Pune :
Datd 9th February, 2024.
AVINASH B. PATIL, Director of Town Planning, Maharashtra State, Pune.
---------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४७.
आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, यांजकडून
अधिसूचना
क्रमाक चंशमनपा-नर-३७३५-२०२४.
ज्याअर्थी, चंद्रपूर शहराचे मुळ हद्दीची सुधारित विकास योजना शासनाचे नगर विकास विभाग, मुंबई कडी़ल शासन निर्णय क्र. टिपीएस-२२१२/ ५२० (न)-पुनबांधार्ंनी क्र. ५६-प्र.क्र. १०१-१२-नवि- ९, दिनांक २१ डिसेंबर २०१२ मंजुर झाले असून ती दिनांक १ फेब्रुवारी २०१३ पासून अंमलात आलेली आहे. तसेच शासनाचे नगर विकास विभागाकडील आदेश क्र. एमसीओ-२०२०-प्र.क्र. ७१ (भाग-२)-नवि-१४, दिनांक २८ एप्रिल २०२२ अन्वये चंद्रपूर महानगरपालिका येथे प्रशासक पदी आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरचे प्रशासकीय ठराव क्र. २३०, दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ अन्वये चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरने विकास योजना आराखडयात महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये विकास योजना चंद्रपूर, मध्ये खाली दिलेल्या तपशीलाप्रमाणे फेरबदल करण्याचा प्रस्ताव केला आहे.
अनुसूची
अ. क्र. मौजा/सव्र्हे नं. क्षेत्रफळ विकास योजनेतील किरकोळ बदल केल्यानंतर प्रस्ताव होणारा प्रास्ताविक उपभोग (१) (२)
(३) (४)
(५)
हे. आर
१. मौजा चांदा रै., सव्र्हे नं. ३४/३, ०.१६ आरक्षण क्र. १०, निवासी वापर क्षेत्र ०.४१ हे. आर पैकी मधील जागा
डिसपेंसरी८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५ उपरोक्त किरकोळ फेरबदल दाखविणारा नकाशा व त्या संबंधीची माहिती देणारा अहवाल चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात कामकाजाचे वेळात अवलोकनार्थ उपलब्ध आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये असे उद्घोषित करण्यात येते की, सदरहू किरकोळ स्वरुपाच्या बदला संबंधी ज्या कोणाला काही हरकती अगर सुचना असतील तर त्यांनी ही अधिसूचना प्रसिध्द झाल्यापासून एक महिन्याचे आंत त्या आयु, चंशमनपा, चंद्रपूर यांचेकडे लेखी स्वरुपात सादर कराव्यात. अशा सुचना व हरकतींवर वैधानिक कार्यवाही पार पाडून सदरहू फेरबदलाचा प्रस्ताव शासनास गुणवत्तेनुसार निर्णय घेण्यास सादर करण्यात येईल.
चंद्रपूर : दिनांक : १३ फेब्रुवारी, २०२४.
विपीन पालीवाल, आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर.
---------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४८.
BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION OF
THE CITY OF CHANDRAPUR
NOTIFICATION
No. CCMC-TP-3735-2024.—
Whereas, the Development Plan of Chandrapur town (Old Municipal Limit) is sanctioned by the Urban Development Department, Govt. of Maharashtra Vide Notification No. TPS-2212/520(N)-RECON No. 56-CR101-12-UD-9, Dated 21st December 2012 and comes in to force from dated 1st February 2013. Also, The Commissioner, Chandrapur City Municipal Corporation, Chandrapur has been appointed as on the Administrative Post of Chandrapur Municipal Corporation by the Urban Development Department, Govt. of Maharashtra vide Order No. MCO-2020-C.R.71(Part-2)-UD-14, Dated 28th April 2022.
And now Municipal Corporation of the city of Chandrapur has proposed to make Minor Modification in the aforesaid Final Development Plan vide Government Resoulation No. 230, dated 6th February 2024 under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 as follows :—
SCHEDULE
Mouza/Survey No. Area Present Development Proposed use as per
Plan use Modification (1)
(2)
(3)
(4) Mouza Chanda Raiyyatwari, 0.16 Reservation No. 10, Residential Survey No. 34/3, Area 0.41 Dispensary Ha. R. part Land under above Survey No.
The plan and reports containing the description of the above modification can be seen in the office of the Municipal Council, Chandrapur during the office hour's.
Now, in pursuance of section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 it is hereby notified that any person having any suggestion or objection to the proposed modification as mentioned above shall communicate the same in writing to the undersigned within one month from the date of publication of this notification in the official Gazette. The objections or suggestion, if any received within the above mentioned period of one month will be considered for compliance of judicial procedure by the Commissioner, Municipal Corporation of the city of Chandrapur while submitting the proposal of Modification to the Govt. for decision on merit basis.
Chandrapur :
VIPIN PALIWAL, Commissioner, Municipal Corporation of the City Date: 13th February, 2024.
of Chandrapur.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५ ९भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४९.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
जाहिर सूचना
क्रमांक वशिक्र.-नपमु-नियोजन वि.-३५-२०२४.---
महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक. टीपीएस-२२९८-४४३-प्र. क्र. १०२-९८-नवि-९, दि. २५ ऑक्टोबर, २००१ अन्वये विकास योजना मुल भागशः मंजूर असून ती दि. १५ डिसेंबर २००१ पासून अंमलात आलेली आहे. वगळलेल्या भागाची विकास योजना शासन निर्णय क्र. २४१४ -९९-प्र. क्र. ५८-२०१४-नवि-९, दि. १० मार्च २०१५ अन्वये मंजूर झालेली आहे.
नगर परिषद मुलने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये उपरोक्त मंजूर विकास योजना मुल मध्ये खाली दर्शविलेल्या तपशिलाप्रमाणे किरकोळ फेरबदल करण्याचे प्रस्तावित केले आहे.
विवरण
अ. क्र. मौजा/सव्र्हे क्र. क्षेत्रफळ/आराजी विकास योजनेतील फेरबदल केल्यानंतर प्रशासक यांचे ठराव क्र.
सध्याचा वापर प्रस्तावित वापर मंजुरीचा ठराव
दिनांक
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर
१ मौजा मुल स. नं ८२४ क्षेत्र ०.५५ शेती रहिवासी ७ फेब्रुवारी २०२४ २ उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा मुल नगर परिषदेच्या कार्यालयीन कामकाजाचे वेळेत सर्व जनतेस अवलोकनार्थ उपलब्ध आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) नुसार अशी जाहिर सूचना देण्यात येते की, नियोजीत फेरबदलासंबंधी जर कोणत्याही व्यीला आक्षेप वा सूचना सुचवायच्या असतील तर त्यांनी ही सुचना, महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे आत (३० दिवसात) मुख्याधिकारी, नगर परिषद मुल यांचेकडे लेखी सादर कराव्यात.
जेणेकरून उक्त कालावधीत आलेल्या सूचना व आक्षेपावर विचार करून नियोजीत फेरबदलाचा प्रस्ताव (कोणत्याही सुधारणा असल्यास त्यासह) मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करता येईल.
मुल : दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४.
(अवाच्य), मुख्याधिकारी, नगर परिषद, मुल.
---------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५०.
BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL
NOTIFICATION
No. MCM-Planning dep.-35-2024.—
Government of Maharashtra, Urban Development Department vide there Notification No. TPS-2298- 443-CR-102-98-UD-09, Dated 25th October 2001 sanctioned, part of the Development plan of Mul, has come into force from dated 15th December 2001 and Excluded parts of the said Development Plan sanctioned vide government Notification No. TPS 2414-99-CR-58-2014-UD-09 Dated 10th March 2015.
The Municipal Council Mul proposed to make minor modification in the aforesaid sanctioned Development Plan under Section 37 (1) of the Maharashtra Regional And Town Planning Act, 1966. The Details about Proposed minor modification are as below :—
DESCRIPTION
Sr. No. Mouza/ Area Present Proposed Administrator's Resolution Survey No. Present Use in use after approval No.
D.P. Modification resolution
(1) (2)
(3) (4) (5) (6) (7) 1. Mouza- Mul Area 0.55 Agriculture Residential 7 February 2024 2 Survey No. 824 Hec. Are१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५ The plan showing the above proposed modification is kept open in the office of Municipal Council, Mul during the office time for perusal of Public.
Now, in pursuance of section 37 (1) of the Maharashtra Regional And Town Planning Act, 1966, It is hereby notified that any suggestion or objection to the proposed modification as details above shall communicate the same in writing to the Chief Officer, Municipal Council Mul within period of the Month (30 days) from the date of notification published in the Gazette Government of Maharashtra.
The objection or suggestion if any received within above period will be considered before submitting to the proposal to the Government for Sanction.
Mul :
(Illegible), Chief Officer, Dated the 14th February, 2024. Municipal Council, Mul.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.