Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1 (29-02-2024) to (06-03-2024) Publication of L.A. Act, 2013 under Section 19(1) by Collector, Wardha. Ordinary Ank No. 9, Sr. No. 204.

Published 29 February 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-29.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक ९ ] गुरूवार ते बुधवार, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

------------------------------------

अनुक्रमणिका

पृष्ठे

पृष्ठे

१-१०

नाही.

भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

१-३

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ----------------------- नाही. ----------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी -----------------------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २०४.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ (१) खालील अधिसचूना

क्रमांक-कलि-उजिअ-भूसं-विपाविम-कावि-८६-२०२४.-----

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या वर्धा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीचा अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, वर्धा (जिल्ह्यचा) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेल्या अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत त्याची खात्री पटली आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

ना.-एक-१ (१८५८).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५ आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, वर्धा यांस पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची--एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ८१-एलएक्यु-४७-२०२२-२३, गाव दत्तपुर (मि), तहसील-जिल्हा वर्धा.

अ. क्र. भूमापन किंवा क्षेत्र

गट क्रमांक

(१) (२)

(३)

हे. आर

१ ४०/ब/१ ० ०१

----------------

एकूण . . ० ०१

----------------

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प विभाग, पिपरी, वर्धा.

सिंचन योजना प्रकल्प कार्याचे वर्णन :----- देवळी उप शाखा कालव्यावरून उगमित अंत्य लघू कालव्याच्या बांधकामाकरीता.

समाजाला मिळणारे लाभ (र्आथिक, :----- सामाजिक कल्याण साधण्याकरिता वाठोडा त्या परिसरातील जमीन उठीत करण्यास व रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा पाण्याचा स्त्रोत वाढविण्यास सोयी सुविधा यांचा लाभ परिसरातील जमीन कास्तकारांना याबाबत व इतर लाभासंबंधात) होणार आहे.

अनुसूची--तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

कुणीही व्यक्ती किंवा कुटुंब विस्थापित होत नाही.

अनुसूची--चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला) :---भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १० (क) व त्या अनुषंगाने महसूल व वनविभाग महाराष्ट्र शासन यांची अधिसूचना दिनांक १७ एप्रिल, २०१८ अन्वये सामाजिक प्रमाण निर्धारणातून सूट.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २९-मार्च ६, २०२४/फाल्गुन १०-१६, शके १९४५ ३

अनुसूची--पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करणाया अधिकायाचे पदनाम :- निरंक

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता

:-- निरंक

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे :-- निरंक

त्या अधिसूचनेचा तपशील विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी

भरावे.)

टीप :---- उक्त जमिनीच्या आराखडयाचे भूसंपादित जमिनीचा नकाशा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, वर्धा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

वर्धा : दिनांक ३० जानेवारी, २०२४.

राहुल र्कडिले (भा. प्र. से.), जिल्हाधिकारी, वर्धा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 February 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-02-29.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-02-29.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.