Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे पिंप्राळा, तालुका व जिल्हा जळगाव येथील वाढीव हद्दीची विकास योजना, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांजकडील मौजे निंभेल, तालुका-जिल्हा नंदुरबार येथील प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), धुळे यांजकडील कलम ११ अन्वये मौजे नवलाणे व मौजे कावठी, तालुका-जिल्हा धुळे येथील भूसंपादनाबाबतची अधिसूचना, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील दहशतवाद सुरक्षाविषयीचे आदेश, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांजकडील वाहतूक मनाई व प्रतिबंधात्मक आदेश, उपसंचालक, भूमि अभिलेख, नाशिक यांजकउील मौजे आडगाव विस्तारित तालुका-जिल्हा नाशिक येथील परिरक्षण पुनर्रचनेबाबतची अधिसूचना जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, नंदुरबार यांजकडील विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना.
Published 29 February 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.