Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

१. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील व्होळे खुर्द, भुताष्टे व पडसाळी येथील भूसंपादनाबाबत. २. उपविभागीय अधिकारी, माढा विभाग, कुर्डूवाडी यांजकडील लऊळ व कोर्टी येथील भूसंपादनाबाबत. ३. जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील बंदी आदेश. ४. उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील जमीन एकत्रीकरणाबाबत. ५. मुख्याधिकारी, वडूज नगरपंचायत यांजकडील विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत. ६. कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, पुणे यांजकडील सिंचन व्यवस्थापनाबाबत. ७. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सोलापूर, सातारा व पुणे यांजकडील सजा पुनर्रचनाबाबत. ८. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, एमआयडीसी भोसरी व सोलापूर शहर यांजकडील मयत समरी. ९. उपविभागीय दंडाधिकारी, वाई उपविभाग, पाटण उपविभाग व माळशिरस विभाग यांजकडील मयत समरी.

Published 29 February 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-29.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.