Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, असाधारण राजपत्र क्रमांक २८, दिनांकित ४ मार्च २०२४, जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हा, अधिसूचना क्रमांक एमएजी/टे-2/विकाअ/२०२४

Published 04 March 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-03-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/36619 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२४/फाल्गुन १४, शके १९४५ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक २०] सोमवार, मार्च ४, २०२४/फाल्गुन १४, शके १९४५ [ पृष्ठे ७, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक २८

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी, मु

ंबई शहर जिल्हा यांजकडू न

अधिसूचना

क्रमांक एमएजी/टे-२/विकाअ/२०२४.— उपोद्घातातील शासन निर्णय १ व २ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, संजय यादव, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, मु ंबई शहर जिल्हा, खालील नमूद के लेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट के लेल्या मु ंबई शहर जिल्ह्यातील मा. पालकमंत्री महोदय यांचेकडून उपोद्घातील क्र. ३ व ४ अन्वये शिफारस प्राप्त झालेल्या एकू ण ९० उमेदवारांची मु ंबई शहर जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: आदेश निर्गमित के ल्यापासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यत यापैकी जे आधी घडेल तोपर्यत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास / जिल्हाधिकारी मु ंबई शहर यांस विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी के व्हाही, कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख के लेली कर्तव्ये पार पाडण्यास समक्ष राहतील :-

(एक) साक्षांकनाचे काम.— विशेष कार्यकारी अधिकारी हे के वळ "साक्षांकनाचे" काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये.तसेच उपोद्घातील शासन निर्णयामधील परिशिष्ट "५" मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहीत साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रावर जर "सत्य प्रत" म्हणून साक्षांकन के ल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरीता "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो /ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

३. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून के लेली नियुक्ती "मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन / भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

४. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वत:च्या नावासह "विशेष कार्यकारी अधिकारी" असा फलक लावावा. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कु ठल्याही वाहनावर "विशेष कार्यकारी अधिकारी" असा उल्लेख करू नये.

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२४/फाल्गुन १४, शके १९४५

५. नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिका-याने साक्षांकनाचे काम करु नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधीत विशेष कार्यकारी अधिका-यांची राहील.

अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकरी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. नियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकन के ल्याचे निष्पन्न झाल्यास त्याचेविरुद्ध फरवणूक के लेबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल.

अनुसूची

अ.क्र. जिल्हा क्र. वर्ष आधारकार्ड नंबर अर्जदाराचे नाव स्थायी पत्ता
४३ २४ २०२४ ५६०७ ५१०८ ३५७१ रोहित नंदकु मार हळदणकर रुम नं.७२०, ७ वा मजला, स्वराज को.ऑ.सो. , बिल्डिंग.३, सेनापती बापट मार्ग, मु ंबई-४०० ०१३
४४ २४ २०२४ ५६६६ २०८४ ६३५९ विलास विष्णु तळेकर ३१४, श्री. श्रध्दा सहकारी गृहनिर्माण संस्था, ग ं .द.आंबेकर मार्ग, परळगाव, मु ंबई-४०० ०१२
४५ २४ २०२४ ६०५४ ८९७७ ५९०४ पु ंडलिक एकनाथ शिंदे १२/८६५, अभ्युदनगर, चैत्रवन को.ऑ.हौ.सोसायटी, मिलन इंडस्ट्री जवळ, काळाचौकी, मु ंबई-४०० ०३३
४६ २४ २०२४ ७४२२ ४३१८ ७६८२ वनिता व्यंकटेश काकड रुम नं.१८४२, ३रा मजला, इमारत क्र.२६, अभ्युदनगर, समाधान सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, जि.डी.आंबेकर मार्ग, मु ंबई-४०० ०३३
४७ २४ २०२४ ३४४८ ४३६६ २६३७ स ेजल जयंत शिरीषकर जी-५०८, ४था मजला, डॉ.आंबेडकर नगर, सीएचएस, एसबी.मार्ग, कामगार स्टेडियम मागे, एल्फिन्स्टन, डिलायल रोड, मु ंबई-४०० ०१३
४८ २४ २०२४ ७३८१ ५६७० ८४२५ स ंदिप शंकर किरतकर बी.डी.डी.चाळ, ९८/५०, डी.एन.वक्रीकर मार्ग, ट ेलिविजन सेंटर, वरळी, मु ंबई-४०० ०१८
४९ २४ २०२४ ४७९० ९६४७ ९८७५ राजेश दत्ताराम राणे रुम नं-३५, तुळशीवाडी, जे.बी.रोड, मु ंबई-४०० ०१५.
५० २४ २०२४ ९६०८ ४८३९ २२४७ सुनिल सुरेश परब रुम नं-३६२, जीजामाता नगर, जी.डी.आंबेडकर मार्ग, नवजवान सेवा मंडळ, काळाचौकी, मु ंबई-४०० ०३३
५१ २४ २०२४ ५५२७ २१२२ ९५०२ सागर काशिनाथ धुमक रूम नं-४, नाखवाची वाडी, पत्रा चाळ, टी.जे.रोड, दोस्ती फलेमिंगो टॉवर समोर, शिवडी, मु ंबई-४०० ०१५
५२ २४ २०२४ ५८७० ६०९८ ५०६४ प्राची प्रविण कदम रूम न.३०/३१, हीरजी गोविंदजी चाळ नं-०२, टी.जे.रोड, मु ंबई-४०० ०१५
५३ २४ २०२४ ८८०२ १२२९ ००१५ सोहम महेन्द्र पानसरे ५२/९ , आमरवाडी, नथ माधव पाथ, सी.पी ट ॅक सर्क ल, गिरगाव, मु ंबई-४०० ००४
५४ २४ २०२४ ९१५० २३७३ ८४०८ राजेश शिवाजी रणदिवे ९७/१०, बी.डी.डी.चाळ, डी.एन.वक्रीकर रोड, आ ंबेडकर मैदान जवळ, वरळी, मु ंबई-४०० ०१८
५५ २४ २०२४ ५२६० २८२८ ५१४५ रणजीत रामचंद्र भोसले रुम नं-१२, २रा मजला, १३३/१३५ निवृत्ती निवास, भ ंडारी स्ट्रीट, कु ं भारवाडा, खेतवाडी, मु ंबई-४०० ००४
५६ २४ २०२४ ७९५९ ८२७१ १०७३ सचिन सुधीर कापडी रुम नं-४, २रा मजला, बिल्डींग नं.१७७, १वी ख ेतवाडी ब ॅक रोड, हरकीनदास हॉस्पीटल मार्ग, मु ंबई-४०० ००४.
अ .क्र. जिल्हा क्र. वर्ष आधारकार्ड नंबर अर्जदाराचे नाव स्थायी पत्ता
५७ २४ २०२४ ६६०० ७९५४ १७८८ सुर्यकांत रामचंद्र यादव रुम नं-२०२, मिलन अपार्टमेंट, खेतवाडी ब ॅक रोड, गणेश मंदिर जवळ, मु ंबई-४०० ००४
५८ २४ २०२४ ९०४७ २५६० ६६३२ अमोल बबरुवान के दासे रुम नं.-सीइएन-३१०, गल्ली ने-५, डॉ.बाबासाहेब आ ंबेडकर नगर, कॅ प्टन प्रकाश पेटे मार्ग, धोबी घाट, क ु लाबा, कफपरेड, मु ंबई-४००० ००५.
५९ २४ २०२४ ४८२३ ५०८३ २२७८ दिनेश दत्ताराम वालवटकर दत्ताविला को.ऑ.हौ.घर क्र.१४१४,१४ मजला,तावरीपाडा,मु ंबई-४०० ०१२
६० २४ २०२४ ५९६१ ७०२१ २२५१ राजेश दत्तात्रय सपकाळ ६५/७१ हाजीकासम बील्डींग रूम ने-५२,३रा मजला,संत सेना महाराज मार्ग,गोलदेवल मंदिर जवळ,२रा कु ं भारवाडा,मु ंबई-४०० ००४.
६१ २४ २०२४ २१७५ ९६४७ १२१० ग ंगाधर नरसैह मंचिकाटला रुम नं.१०४,शिवदर्शन बिल्डींग,डी- विंग.को.हौ.सो.लिमिटेड,सयानी रोड,खेडगल्ली,प्रभादेवी,मु ंबई-४०० ०२५
६२ २४ २०२४ ४००८ ०७९१ ६०७२ भिमराव हिंदुराव धुळप ंकु सी/६६,ए वॉर्ड,मु ं द नगर धारावी मेन रोड,लक्ष्मी म ंकु ंदिर जवळ,मु ं द नगर,धारावी,मु ंबई-४०० ०१७
६३ २४ २०२४ ८४५६ ७२०६ ११८३ म ंगेश अनंत बागवे रुम नं.०२,अ-तुल्सिवादी,जे.बी.रोड,बेहिंद बाल्मर लोरी सीओ,सेवडी,मु ंबई-४०० ०१५
६४ २४ २०२४ २९०८ ५५७२ ४५८६ सीमा करीम खान एफ/५३-ए वीर जिजामाता नगर,डॉ.ई-मोजेस रोड,सीजन होटल समोर,वरळी,मु ंबई-४०० ०१८
६५ २४ २०२४ ८३८५ ८४५८ ४५३४ प्रशांत रामचंद्र सातवी इमारत क्र.५४,सदनिका क्र.१००३,स्टडर्ड प्रभा सह.गृह.संस्था मर्या.गिरणी कामगार वसाहत, प्रभादेवी,मु ंबई-४०० ०२५
६६ २४ २०२४ ९००५ ०२७८ १५२४ भुषण अशोक कोकाटे ९/३०,पालनजी रतनजी चाळ,डि.के .मार्ग,भायखळा,मु ंबई-४०० ०२७
६७ २४ २०२४ ८६३६ ०७८९ २९०४ रत्नदीप नारायण चिंदरकर बी.३०१,दुर्वाकु र सोसायटी,दादोजी कोंडदेव मार्ग,राणीबाग,भायखळा-पू,मु ंबई-४०० ०२७
६८ २४ २०२४ ७५८८ २६१९ ०९४४ दिप्ती प्रशांत कांबळे ५४,बी.डी.डी.चाळ,रुम नं-१३, डॅा.जी.एम.भोसले मार्ग,वरळी, मु ंबई-४०० ०१८
६९ २४ २०२४ ९२२८ २८५७ १७७४ स ंतोष राजलिंगम मंडाला रुम नं.११,पाटिल वाडी,न्यु प्रभादेवी रोड,प्रभादेवी म ंदिरा शेजारी,प्रभादेवी,मु ंबई-४०० ०२५.
७० २४ २०२४ ५१४० ९३८८ ५२७६ धनलक्ष्मी सुब्रमनियम च ेत्तीअर ६७६/फरदून टेरेस,तळ मजला,कात्रक रोड, वडाळा(प), मु ंबई-४०००३१
७१ २४ २०२४ ७०४१ ७४१९ ६१४३ विजय काशिनाथ चिलेकर जमनादास प्रभुदास बिल्डींग नं६१,रुम नं-१२,२रा मजला,श्रीकांत पालेकर मार्ग,सी-वॉर्ड,बी.एम.सी ऑफिस जवळ,चिराबाजार,मु ंबई-४०० ००२
७२ २४ २०२४ ९२३० २७६३ १५२९ नितीन रमेश पवार बी.आय.टी.चाळ नं-६,रुम नं- १४,चंदनवाडी,जे.एस.रोड,चिराबाजार,काळबादेवी जवळ,मु ंबई-४०० ००२
अ .क्र. जिल्हा क्र. वर्ष आधारकार्ड नंबर अर्जदाराचे नाव स्थायी पत्ता
७३ २४ २०२४ ३७१९ ८८५८ ०३०७ श्रीधर देरांना पुजारी रुम नं.६,ए,टी/५७,बी.एम.सी.विश्रामवाडी,शात्री ल ेन,गांधी मार्क टच्या समोर,किंग्ज सर्क ल, सायन,मु ंबई-४०० ०२२
७४ २४ २०२४ ८८५२ १७५६ ८०५७ नरेश लक्ष्मण चव्हाण सु ंदर गल्ली,पारिजात बिल्डींग,३/३५६ बापुराव जगताप मार्ग,भायखळा,मु ंबई-४०० ०११
७५ २४ २०२४ २५६० ९८६७ ८४०१ स ंतोष जयप्रकाश चौहान ६०१,एम-१०,सी विंग,निसर्ग को.एच.सो.प्रतिक्षानगर,सु ंदर विहार,सायन, मु ंबई-४०० ०२२
७६ २४ २०२४ ५९७१ ०८६९ ४५४३ तृषांत के शव पाटील स ंतोक मेन्शन ३/२०,१ला मजला,२७२-ब ॅ-नाथ पै मार्ग,अहिल्याबाई होळकर हॉस्पिटल समोर,माझगाव,मु ंबई-४०० ०१०
७७ २४ २०२४ ८६०२ ८७३१ ९८६४ राजेश सतपाल ग्रोवर ंगा सिंध कॅ म्प रुम नं-६२,चाळ नं-टी/७२,माटु बहुदाजी रोड,सायन,मु ंबई-४०० ०२२
७८ २४ २०२४ ४५४९ २११५ ६६६३ सचिन दादु दाभोळे कामगार नगर नं०१,चाळ नं२५,रुम नं-७,न्यु प्रभादेवी रोड,प्रभादेवी,मु ंबई-४०० ०२५
७९ २४ २०२४ २७२१ ३६७८ ५३६९ श्रावणी गणेश भोगटे ३/सी,पुतळाबाई चाळ,डॉ.आबेडकर रोड,लालबाग मार्के ट,लालबाग-परेल,मु ंबई-४०० ०१२.
८० २४ २०२४ ४५३० ६१४२ ५४२६ स ंदीप दत्ताराम खळदे ४०/४२,रावजी प्रेमजी,प्रेमजी बिल्डींग २रा मजला,डॉ.एम.बी.वेलकर स्ट्टि,चिराबाझार, मु ंबई-४०० ०२
८१ २४ २०२४ ५६८६ ९९७६ ८४६० स ंजय यशवंत जाधव ४५७-ए चावी छाप बिल्डींग ४ था मजला,रुम नं- २,मौलाना आझाद रोड,मु ंबई-४०० ००४
८२ २४ २०२४ ७२४७ २२६९ ४८०८ गोकु ळ के शव आरेकर ४१०,जिजामाता नगर,जी.डी.आंबेकर मार्ग,काळाचौकी,मु ंबई-४०० ०३३.
८३ २४ २०२४ ७२०४ ८६४२ ४६७० बबन लक्ष्मण थोरात रुम नं-७८९,कमला असोसिएशन शेख,मिस्त्री दरगा रोड,ॲन्टाप हिल,वडाळा,मु ंबई-४०० ०३७
८४ २४ २०२४ ५३९७ ८४०२ ४२५६ च ंद्रकांत सखाराम हेगिष्टे रुम नं.११४,ओमकार सोसायटी,आनंदराव नारायण सुर्वे मार्ग,उमरखाडी,मु ंबई-४०० ००९
८५ २४ २०२४ ४७६७ ९७९६ ३८१६ स ंदेश दत्तात्रय उमरोटकर ४८,उमरोटकर सदन,२रा मजला,१ली सुतार गल्ली,सी.पी.ट ॅक,गिरगाव,मु ंबई-४०० ००४
८६ २४ २०२४ ९७३० ५५८७ ९००८ प्रदिप महादेव सावंत बी/८९,३रा मजला, माता रमाबाई आंबेडकर मार्ग, क्रॉफर्ड मार्के ट जवळ,मु ंबई-४०० ००१
८७ २४ २०२४ ५८७४ १९१८ २५११ मधुकर पांडुरंग शिवशरण रुम नं.४८,२रा मजला,बी.डी.डी.चाळ नं-३,शिवडी क्रॉस रोड,शिवडी,मु ंबई-४०० ०१५
८८ २४ २०२४ ४९१७ ५११९ ९५९५ अजु र्न शिवाजी जाधव रुम नं६१४,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर,साधु टी.एल वासवानी मार्ग, पोलीस स्टेशन, क ं ु लाबा,मु बई-४०० ००५
८९ २४ २०२४ ४००५ ५४६३ ९५६९ राहुल उत्तमचंद जैन १८०१,१८ वा मजला,७१/७३,डीके सोलॅक,रामभाऊ भोगले मार्ग, मु ंबई-४०० ०३३
अ .क्र. जिल्हा क्र. वर्ष आधारकार्ड नंबर अर्जदाराचे नाव स्थायी पत्ता
९० २४ २०२४ ५४९७ १४९१ ८७८२ गणपत तपेश्वर दवे ५/१५,चटई चाळ,जे.बी.रोड,कॉटन ग्रीन,मु ंबई- ४०० ०३३
९१ २४ २०२४ ६२८२ ८११५ २२२३ महेश ज्ञानेश्वर सानप बी.डी.डी.चाळ नं १२१,रुम नं ६७,एस.एस.अमृतवार मार्ग,महिंद्रा टॉवर वरळी,मु ंबई-४०० ०१८
९२ २४ २०२४ २०८९ ३२५९ ५५२३ किरण शिवाजी पोळ लक्ष्मी नारायण सीएचएस,फलॅट न.२१०२/सी,२१ वा मजला,ईमानवाडा रोड,साबू सिध्दीक हॅास्पीटल समोर,मु ंबई-४०० ००९
९३ २४ २०२४ ७४१५ ७२९७ ५००५ रमेश मारुती दिघे रूम नं-१९७,न्यु बावन चाळ,विर तानाजी मालुसरे मर्गा,कॉटनग्रीन स्टेशन जवळ,काळाचौकी, मु ं बई-४०० ०३३
९४ २४ २०२४ ६१०२ ९६६६ ८७८९ दिगंबर आनंदराव पाटील १०१,कोळेकर हाउस,३रा मजला,रूम नं१५,१ली भ ंडारी स्ट्रीट,गोलदेवळ,गिरगाव,मु ंबई-४०० ००४
९५ २४ २०२४ ४५७२ ७१५९ ३२९३ स ंभाजी शामराव पाटील रुम नं३६,परशूराम नगर,ई वॉर्ड,जी.डी.आंबेकर मार्ग,काळाचौकी,मु ंबई-४०० ०३३.
९६ २४ २०२४ ३०५७ २०६९ २५६९ श्रीकांत अशोक साळवे बी.डी.डी.चाळ नं.७२,रुम नं०६,भागोजी वाघमारे ं मार्ग,वरळी मु -४०० ०१८.
९७ २४ २०२४ २६१४ २६९२ ८२१७ आनंद विठोबा मेनसे रुम नं-२,मारवाडी चाळ,पांडुरंग बुधकर मार्ग,बॉम्बे डाईग समोर,लोअर परेल,मु ंबई-४०० ०१३
९८ २४ २०२४ ८५०३ २३५६ ४४२७ मोहम्मद नदीम सिध्दीकी एन-३४,अे,वीर जिजामाता नगर,डॉ.ई-मोसेस रोड,नेहरु साईन्स र्सेटर जवळ,वरळी, मु ंबई-४०० ०१८
९९ २४ २०२४ ५१६१ ७०३७ ५८८३ प्रशांत जनार्दन पळ ७०१,राजीव सी.एच.एस.गोपी ट ॅक रोड,सिटी लाईट सिनेमा,माहीम,मु ंबई-४०० ०१६
१०० २४ २०२४ ७१९७ ५११६ ९४७८ मुस्ताक अहमद लाल मोहम्मद खान एच-३९,वीर जीजामाता नगर,डॉ.ई.मोसेस रोड,वरळी,मु ंबई-४०० ०१८
१०१ २४ २०२४ ३८१२ ५१०१ ५८८१ कमलेश अजय पांडया सी/२०,कस्तुर महाल,सायन,मु ंबई-४०० ०२२
१०२ २४ २०२४ ८४६९ ३१६६ ०३६२ सुरज शांताराम जगताप समाधान बिल्डींग,रुम नं-११३,ना.म.जोशी मार्ग,बकरी अडडा,भायखळा,मु ंबई-४०० ०११
१०३ २४ २०२४ ९८५६ २१३७ ९७०८ स ंध्या सचिन भुजबळ ५३७-अ,रुम नं-४०५,ब्रम्हा बिल्डींग,४था मजला,एन.एम.जोशी मार्ग,भायखळा, मु ंबई-४०० ०११
१०४ २४ २०२४ ४८५० ४२४७ ११३० भुषण गणपत जॅक क ृ ष्णा भुवन, ५११, २ रा मजला, एस.व्ही,पी रोड, ऑपेरा हाऊस, मु ंबई-४०० ००४
१०५ २४ २०२४ ८२२२ ५०३६ १८४० अक्षय जयवंत कं ठे बी.डी.डी चाळ ८९/५३,डी.एन.वरळीकर मार्ग,मु ंबई-४०० ०१८
१०६ २४ २०२४ ९३४७ ९०९५ ३८२५ स ंके त श्रीकांत पवार सत्यविजय बिल्डींग रुम नं-१०८,आदर्श स्कु ल,ओल्ड प्रभादेवी,मु ंबई-४०० ०२५.
अ .क्र. जिल्हा क्र. वर्ष आधारकार्ड नंबर अर्जदाराचे नाव स्थायी पत्ता
१०७ २४ २०२४ ३८६३ २२६२ ५६५९ म ेहताब आलम सिध्दीकी रुम नं-८९,संगम नगर,चिखल वाडी,एस.पी.रोड,अन्टॉप हिल,वडाला, मु ंबई-४०० ०३७.
१०८ २४ २०२४ ७९७९ ००२२ ८८९९ अक्षता संतोष कीर रुम नं १७, इराणी चाळ २,स्वातत्रयवीर सावरकर मार्ग,भगवानदास वाडी,किस्मत सिनेमा मागे,प्रभादेवी,मु ंबई-४०० ०२५.
१०९ २४ २०२४ ७४०६ १८५७ ५९५३ च ेतन नंदकु मार राणे १८/६५ अ,वाकडी चाळ,प्रभादेवी रोड जवळ,प्रभादेवी,मु ंबई-४०० ०२५
११० २४ २०२४ २४८८ ८८४० ११७१ दर्शना संदीप देवळेकर १/१३,मेहता पार्क भावोजी कीर मार्ग,उदयोग म ंदीर,माहीम,मु ंबई-४०० ०१६
१११ २४ २०२४ ८१०२ २४०५ १५९० नितिन चंद्रकांत येंडे रुम नं.०३,रुम नं-१४६,वाडके हाऊस,टी.एच,कटारीया मार्ग,सीटीलाइट सिनेमा जवळ,माहीम,मु ंबई-४०० ०१६
११२ २४ २०२४ २११९ ७६४८ ०३०७ स ं जय रामचंद्र शिर्के साऊथ रिज,कोनोडोरियम,५४ रिज रोड,वाळके श्वर,मु ंबई-४०० ००६.
११३ २४ २०२४ ५९८८ ९१४० ९५१५ जान्हवी जयेंद्रथ कु ं भार ९५/१९,वासंती निवास,नागुसयाजीची वाडी,न्यु प्रभादेवी रोड,मु ंबई-४०० ०२५.
११४ २४ २०२४ ६०३२ ८७२३ ३३५३ स ंजीव गजानन कीर रुम नं बी/२१,१ला मजला,शिल्पा सदन,शंकर घाणेकर मार्ग,दादर,मु ंबई-४०० ०२८.
११५ २४ २०२४ ५८४० २३६४ ८५५३ स ंतोष दत्तात्रेय तेलवणे सुर्योदय सीएचएस,ए-विंग फलॅट नं-८०३-८०४,न्यु प्रभादेवी रोड,नागुसयाजीची वाडी,सामाना प्रेस जवळ,प्रभादेवी,मु ंबई-४०० ००२५
११६ २४ २०२४ ६२४९ २९३१ २१३७ अभिजीत बळीराम राणे २/१०,खांडके बिल्डींग,एन.सि.के ळकर रोड,प्लाझा सिनेमा,दादर,मु ंबई-४०० ०२८
११७ २४ २०२४ २४९१ ५७५० ६६९१ सृष्टी संदीप कदम डी-५०१,श्री साई सिध्दीविनायक सीएचएस,यादव पाटील वाडी,वी.एस.मार्ग,प्रभादेवी, मु ंबई-४०० ०२५
११८ २४ २०२४ ६४४४ २६९९ १५८६ स्वप्निल विनोद ताटकर रुम नं-२०९,२रा मजला,ए-विंग,कालिका दर्शन,बाबुराव परुळेकर मार्ग,कालिका माता मंदीर जवळ, दादर, मु ंबई-४०० ०२८.
११९ २४ २०२४ ३८३० ६०१० ७८१७ प्रशांत मधुकर गवस ८८-अ,रुम नं-५/अ,नागसायाजीची वाडी,न्यु प्रभादेवी रोड,मु ंबई-४०० ०२५.
१२० २४ २०२४ ३०१७ ५६४८ ५४९४ अक्षय किशोर सोनावणे रुम नं-५,कपिदास कं पाऊं ड,सयानी रोड, प्रभादेवी, मुबई-४०० ०२५
१२१ २४ २०२४ ९२०५ ९८३२ ४७४९ क ु णाल सुभाष वाडेकर रुम नं-४४, डी-विंग, १ला मजला, राहुल अर्पाटमेंट,बाबुराव परुळेकर मार्ग,दादर, मु ंबई-४०० ०२८
१२२ २४ २०२४ ८०३३ ३११९ २५८० यतीन रमेश कांबळे १४/बी, जनार्दन अपार्टमेंट, ३रा मजला, शंकर घाणेकर मार्ग, सिध्दीविनायक मंदीर जवळ, दादर, मु ंबई-४०० ०२८
अ .क्र. जिल्हा क्र. वर्ष आधारकार्ड नंबर अर्जदाराचे नाव स्थायी पत्ता
१२३ २४ २०२४ ८६०७ ८००६ ७३९५ स ंदीप जयसिंगराव सुर्वे ५०६, काशी निवास सयानी रोड, प्रभादेवी, मु ंबई-४०० ०२५
१२४ २४ २०२४ ७२०० ०६७८ १२६१ मयुर प्रकाश धुरी १८/सी,जावळे बिल्डींग,बी.एस.रोड,दादर, मु ंबई-४०० ०२८
१२५ २४ २०२४ २०१८ १७५८ ९३५९ अजिंक्य हरिश्चंद्र रामाणे रुम नं२५,१ला मजला,यशवंत बिल्डींग,एस.एस.राव रोड,परेल,मु ंबई-४०० ०१२
१२६ २४ २०२४ ४२९३ ०५९० ३५२६ सुरेंद्र रामचंद्र रहाटे रुम नं-२४,गणेश नगर नं-३,न्यु प्रभादेवी रोड,वाणी चाळ जवळ,प्रभादेवी,मु ंबई-४०० ०२५
१२७ २४ २०२४ ७२४६ ८२५७ ४५३४ निके त विलास पाटील बी/२०३,कलिका दर्शन,बाबुराव परुळेकर मार्ग,नवणीत प्रकाशन समोर दादर, मु ंबई-४०० ०२८
१२८ २४ २०२४ ६३७५ ८४८४ ८३२१ न ंदकु मार रमेश पाटील श्री.साई शिव सिध्दी सी.एच.एस,बिल्डींग नं-२, रुम न ं-१४१०, साई सु ंदर नगर, एस.एच.तांडेल मार्ग, प्रभादेवी, मु ंबई-४०० ०२६
१२९ २४ २०२४ ३११५ ८०२५ ५२५९ अमित लक्ष्मण पाटील झोपडा, चाळ नं-२५, २६, कामगार नगर नं-०१, न्यु प्रभादेवी रोड, मु ंबई-४०० ०२५.
१३० २४ २०२४ ८१५९ ७१७८ ९३५१ रमेश बाळाराम भालेकर रुम नं-७१/२,पत्राशेड चाळ, पेवळी चाळच्या श ेजारी, प्रभादेवी, मु ंबई-४०० ०२५
१३१ २४ २०२४ ७५२८ ९८७७ ३९४३ धनाजी मारुती पाटील १२८, कामगार नगर १, प्रभादेवी रोड, मु ंबई-४०० ०२५
१३२ २४ २०२४ ६४४१ ९८५९ ८०८६ र ंजना साहेबराव तायडे कालिका दर्शन ए/२, रुम नं.५१०, बाबुराव परुळेकर मार्ग, नवनीत प्रकाशनच्या समोर, दादर, मु ंबई-४०० ०२८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२४/फाल्गुन १४, शके १९४५ ३ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२४/फाल्गुन १४, शके १९४५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२४/फाल्गुन १४, शके १९४५ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२४/फाल्गुन १४, शके १९४५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२४/फाल्गुन १४, शके १९४५ ७

संजय यादव,

ठिकाण, मु ंबई शहर. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, दिनांक ४ मार्च २०२४. मु ंबई शहर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 March 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-03-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-03-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.