Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

१.अवर सचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांजकडील अधिसूचना २.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील मिरज व वाळवा तालुक्यातील विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती आदेश. ३.मुख्य् कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन अंतिम आदेश. ४.मुख्याधिकारी, पलूस नगरपरिषद, म्ह्सवड नगरपरिषद, शिरूर नगरपरिषद व शिरोळ नगरपरिषद यांजकडील अनुक्रमे कलम २६ (१) व कलम ३७ अन्वये सूचना. ५.जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर यांजकडील सजा चंदगड पुनर्रचनेबाबत. ६.उपविभागीय दंडाधिकारी, आजरा-भुदरगड उपविभाग, मिरज उपविभाग, पंढरपूर विभाग, फलटण उपविभाग, पन्हाळा उपविभाग, हवेली उपविभाग, वाई उपविभाग तसेच सहायक पोलीस आयुक्त्, कोथरूड विभाग व हडपसर विभाग यांजकडील मयत समरी. ७.कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली यांजकडील पाणीवापर संस्था कार्यक्षेत्र निश्चितीबाबत.

Published 07 March 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-03-07.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.