Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन आदेश.

Published 12 March 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-03-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १३, अंक - ०२ ] मंगळवार, दिनांक मार्च १२, २०२४ / ाल्गुन २२, शके १९४५ [ पृष्ठे ११

असाधारण क्रमांक २

प्राधिकृत प्रकाशन

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र

(झोपडपी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना)

जाहीर नोटिस

क्रमांक झो.पु.प्रा./सप्रा-३/७७७/२०२४.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे सोयीकरिता उपरोक्त अधिनियम असा करणेत येत आहे) चे कलम ३ अ (१), (२) अन्वये, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्र. झो.पु.यो.-२००४/प्र.क्र.-२१३/झो.प.सु-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदींनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजुरीने सदरची सर्वसाधारण झोपडपी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमत: प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपी पुनर्वसन योजना राबविण्याचे या कार्यालयाचे नियोजन आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेली मिळकत ही महानगरपालिकेकडून झोपडपी म्हणून घोषित नसल्याचे दिसून येते, तथापि, सक्षम प्राधिकारी तथा सहायक आयुक्त, झोपडपी निर्मूलन व पुनर्वसन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक झो.नि.पु./०४/ कावि-०२/२०२४, दिनांक ५ जानेवारी २०२४ अन्वये सदर ठिकाणी झोपडपी सश्य परिस्थिती असलेबाबतचा अहवाल या कार्यालयाकडे सादर केला आहे, तसेच उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्रमांक ३, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचेर्मात दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी प्रत्यक्ष जागेची स्थळ पाहणी करण्यात येऊ न झोपडपी सश्य परिस्थिती असलेबाबतचा दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजीचा अहवाल प्रकरणी समाविष्ट आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीचे ७/१२ उतायानुसार एकूण क्षेत्र ४२,१२०.०० चौ. मी. इतके आहे व त्रिमितीय पद्धतीने केलेल्या परिगणनेनुसार २०५९.४६ चौ. मी. इतके क्षेत्र झोपडपीने व्याप्त आहे, तसेच ७/१२ उतायानुसार येणाया एकूण ४२,१२०.०० चौ. मी. क्षेत्रापैकी प्रस्ताव दाखल करणेत आलेले एकूण क्षेत्र २०५५.९९ चौ. मी. इतके आहे, असे उप अभियंता, प्रस्ताव विभाग, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी दिनांक २८ ेब्रुवारी २०२४ रोजीच्या अहवालाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदर योजनेकरिता वरीलपैकी कमीत कमी २०५५.९९ चौ. मी. इतके क्षेत्र विचारात घेण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीचा शासकीय मोजणी नकाशा सादर झालेनंतर त्यानुसार येणारे योजनेचे क्षेत्र व चतु:सीमा अंतिम राहतील ;

(१)

एच-५१८, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- २२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, मार्च १२, २०२४ / ाल्गुन २२, शके १९४५ आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारणा), २०१७ मधील तरतुदी विचारात घेता झोपडपी पुनर्वसन क्षेत्र घोषित करताना कोणतीही झोपडपी योजना प्रसिद्ध झाल्यानंतर यथाशीघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोणत्याही जमिनीच्या बाबतीत मग ती पूर्वी झोपडपी क्षेत्र म्हणून घोषित झालेली असो किंवा नसो व ज्या सामुहिक आर्थिक कार्यक्षेत्राचा अंतर्भाव करता येईल ती जमीन झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित केले जाणे समर्थनीय ठरविणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटल्यावर कोणतीही सार्वजनिक प्राधिकरणे किंवा राज्य विधी मंडळाने अधिनियम केलेल्या कोणत्याही कायान्वये गठित केलेल्या राज्य शासनाच्या स्थानिक संस्था यांसह जमीनमालकांना ३० दिवसांची नोटिस आणि त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे आणि त्यानंतर ४५ दिवसांच्या आत अशी जमीन झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करील असे नमूद केले आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारित अधिनियम, २०१७) चे कलम ३ (क) नुसार झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे हे सक्षम आहेत ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्रावर झोपडपी असलेने सदरचे क्षेत्र हे झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेकामी समर्थनीय ठरणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) च्या तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले क्षेत्र झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेबाबत खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहेत.

आदेश

(१) खालील अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्र महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) नुसार झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

(२) अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्राचे जमीनमालक अथवा मालकी हक्क प्राप्त असलेल्या व्यक्ती / संस्था यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्रमांक ३, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांच्याकडे सादर करण्यास र्मविण्यात येत आहे. अशा सूचना व हरकती विचारात घेऊन या प्रकरणी ४५ दिवसांचे आत हे क्षेत्र उक्त कलमाखाली झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेर्मात घेण्यात येईल.

अनुसूची

महानगरपालिका क्षेत्र :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

झोपडपीचे नाव :- सव्ह नंबर २११ पै., सि.स.नं. ३६९४ ते ३६९८, ३७१४, ३७१५, ३१७६, ३७१७, ३७२९ ते ३७३३, ३७४९, ३७५०, ३७८२ ते ३७८४, भीमनगर, पिंपरी वाघेरे.

गाव भीमनगर

योजना क्षेत्राची चतु:सीमा

स.नं. / सि.स.नं./ जमीन / क्षेत्र (मोजणी नकाशा क्र. भोगवटादाराचे (चौ.मी.)े पूवस दक्षिणेस पश्चिमेस उत्तरेस नियमित / हद्द कायम / हक्क प्राप्त (दाखल मो.र.नं. ७१३२/२०२३, असलेल्या प्रस्तावानुसार) दि. २६ ेब्रुवारी २०२३ संस्थेचे नाव

नुसार

१ २ ३ ४ ५ ६ ७ सव्ह नं. २११ पै., पिंपरी रियुजी कॅम्प, २०५५.९९ उाणपूल, लागू रस्ता स. नं. २११ पै. स. नं. २११ पै. सि.स.नं. ३६९४ ते ३६९८, महाराष्ट्र शासन चौ.मी. स. नं. २११ पै. स. नं. २११ पै. ३७१४, ३७१५, ३१७६, (७/१२ आणि ३७१७, ३७२९ ते ३७३३, मिळकत पत्रिका ३७४९, ३७५०, ३७८२ ते नुसार) ३७८४.

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

पुणे, ९ मार्च २०२४.

नीलेश र. गटणे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

---------------------------------------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, मार्च १२, २०२४ / ाल्गुन २२, शके १९४५ ३

झोपडपी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना

जाहीर नोटिस

क्रमांक झो.पु.प्रा./सप्रा-३/७७८/२०२४.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे सोयीकरिता उपरोक्त अधिनियम असा करणेत येत आहे) चे कलम ३ अ (१), (२) अन्वये, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्र. झो.पु.यो.-२००४/प्र.क्र.-२१३/झो.प.सु-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदींनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे व झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजुरीने सदरची सर्वसाधारण झोपडपी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमत: प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणाचे नियोजन आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेली मिळकत ही महानगरपालिकेकडून झोपडपी म्हणून घोषित नसली तरी सक्षम प्राधिकारी तथा सहायक आयुक्त, झोपडपी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक झो.नि.पु./०७/ कावि-११७/२०२३, दिनांक २४ ऑगस्ट २०२३ अन्वये सदर ठिकाणी सादर केलेला झोपडपी सश्य परिस्थिती असलेबाबतचा अहवाल व सक्षम प्राधिकारी क्रमांक ३, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनीदेखील दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी स्थळ पाहणी करून दाखल केलेला स्वतंत्र अहवाल पाहता सदर ठिकाणी झोपडपी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याजोगी परिस्थिती आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीचे ७/१२ उतायानुसार एकूण क्षेत्र ८ हे. २६ आर असून त्रिमितीय पद्धतीने केलेल्या परिगणनेनुसार २४०८०.०० चौ. मी. इतके क्षेत्र आहे, त्यामुळे सदर योजनेकरिता उपरोक्त मिळकतीची मोजणी अंती मिळणाया क्षेत्रापूर्वी वरीलपैकी कमीत कमी २४०८०.०० चौ. मी. इतके क्षेत्र विचारात घेण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारणा), २०१७ मधील तरतुदी विचारात घेता झोपडपी पुनर्वसन क्षेत्र घोषित करताना कोणतीही झोपडपी योजना प्रसिद्ध झाल्यानंतर यथाशीघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोणत्याही जमिनीच्या बाबतीत मग ती पूर्वी झोपडपी क्षेत्र म्हणून घोषित झालेली असो किंवा नसो व ज्या सामुहिक आर्थिक कार्यक्षेत्राचा अंतर्भाव करता येईल ती जमीन झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित केले जाणे समर्थनीय ठरविणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटल्यावर कोणतीही सार्वजनिक प्राधिकरणे किंवा राज्य विधी मंडळाने अधिनियम केलेल्या कोणत्याही कायान्वये गठित केलेल्या राज्य शासनाच्या स्थानिक संस्था यांसह जमीनमालकांना ३० दिवसांची नोटिस आणि त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे आणि त्यानंतर ४५ दिवसांच्या आत अशी जमीन झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करील असे नमूद केले आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारित अधिनियम, २०१७) चे कलम ३ (क) नुसार झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे हे सक्षम आहेत ;

त्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) च्या तरतुदीनुसार सदर क्षेत्र झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासंदर्भातील आदेश पारित करण्यात येत आहेत.

आदेश

(१) अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्रावर झोपडपी असलेने सदर क्षेत्र झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेबाबत पूर्वसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

(२) अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्राचे जमीनमालक अथवा मालकी हक्क प्राप्त असलेल्या व्यक्ती / संस्था यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात सक्षम प्राधिकारी क्रमांक ३, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांच्याकडे सादर करण्यास र्मविण्यात येत आहे. अशा सूचना व हरकती विचारात घेऊन या प्रकरणी ४५ दिवसांचे आत सदर क्षेत्र उक्त कलमाखाली झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासंदर्भात आवश्यक तो निर्णय गुणवत्तेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेर्मात घेण्यात येईल.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, मार्च १२, २०२४ / ाल्गुन २२, शके १९४५

अनुसूची

महानगरपालिका क्षेत्र :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

झोपडपीचे नाव :- सव्ह नंबर १२१ पै., सि.स.नं. ५२३२ पै., दत्तनगर (मोहननगर), आकुर्डी, पुणे

ठिकाण आकुर्डी

स.नं. / सि.स.नं./ जमीन / मालकी क्षेत्र

योजना क्षेत्राची चतु:सीमा

ा. प्लॉ. क्र. हक्क प्राप्त (चौ.मी.)े पूवस दक्षिणेस पश्चिमेस उत्तरेस असलेल्या (प्रस्ताव

संस्थेचे नाव सादर केलेनुसार

झोपडपी खालील क्षेत्र)

१ २ ३ ४ ५ ६ ७ सव्ह नं. १२१ पै., महाराष्ट्र सरकार २४०८०.०० सि.स.नं. ५२३२ ३६.६० मी. रस्ता सि.स.नं. सि.स.नं. ५२३२ पै. उोग व कामगार चौ.मी. डी. पी. रस्ता, स.नं. ११९ पै., ५२३२ पै.

विभाग

सि.स.नं. सि.स.नं. ५२३२ पै. ५२३२ पै.

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

पुणे, ११ मार्च २०२४.

नीलेश र. गटणे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

---------------------------------------------------------------

झोपडपी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना

जाहीर नोटिस

क्रमांक झो.पु.प्रा./सप्रा-३/७७९/२०२४.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे सोयीकरिता उपरोक्त अधिनियम असा करणेत येत आहे) चे कलम ३ अ (१), (२) अन्वये, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्र. झो.पु.यो.-२००४/प्र.क्र.-२१३/झो.प.सु-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदींनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे व झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजुरीने सदरची सर्वसाधारण झोपडपी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमत: प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणाचे नियोजन आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेली मिळकत ही महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, दिनांक ११ एप्रिल १९९१ मध्ये २१७८६.४९ चौ. मी. इतक्या क्षेत्राकरिता घोषित आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीचे मालमत्ता पत्रकानुसार एकूण क्षेत्र १६६०६.३० असून त्रिमितीय पद्धतीने केलेल्या परिगणनेनुसार १७५४०.३० चौ. मी. इतके क्षेत्र आहे, त्यामुळे सदर योजनेकरिता उपरोक्त मिळकतीची मोजणी अंती मिळणाया क्षेत्रापूर्वी वरीलपैकी कमीत कमी १६६०६.३० चौ. मी. इतके क्षेत्र विचारात घेण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारणा), २०१७ मधील तरतुदी विचारात घेता झोपडपी पुनर्वसन क्षेत्र घोषित करताना कोणतीही झोपडपी योजना प्रसिद्ध झाल्यानंतर यथाशीघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोणत्याही जमिनीच्या बाबतीत मग ती पूर्वी झोपडपी क्षेत्र म्हणून घोषित झालेली असो किंवा नसो व ज्या सामुहिक आर्थिक कार्यक्षेत्राचा अंतर्भाव करता येईल ती जमीन झोपडपी पुनर्वसन क्षेत्रमहाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, मार्च १२, २०२४ / ाल्गुन २२, शके १९४५ ५ म्हणून घोषित केले जाणे समर्थनीय ठरविणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्याची खात्री पटल्यावर कोणतीही सार्वजनिक प्राधिकरणे किंवा राज्य विधी मंडळाने अधिनियम केलेल्या कोणत्याही कायान्वये गठित केलेल्या राज्य शासनाच्या स्थानिक संस्था यांसह जमीनमालकांना ३० दिवसांची नोटिस आणि त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे आणि त्यानंतर ४५ दिवसांच्या आत अशी जमीन झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करील असे नमूद केले आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारित अधिनियम, २०१७) चे कलम ३ (क) नुसार झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे हे सक्षम आहेत ;

त्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) च्या तरतुदीनुसार सदर क्षेत्र झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासंदर्भातील आदेश पारित करण्यात येत आहेत.

आदेश

(१) अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्रावर झोपडपी असलेने सदर क्षेत्र झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेबाबत पूर्वसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

(२) अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्राचे जमीनमालक अथवा मालकी हक्क प्राप्त असलेल्या व्यक्ती / संस्था यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात सक्षम प्राधिकारी क्रमांक ३, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांच्याकडे सादर करण्यास र्मविण्यात येत आहे. अशा सूचना व हरकती विचारात घेऊन या प्रकरणी ४५ दिवसांचे आत सदर क्षेत्र उक्त कलमाखाली झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासंदर्भात आवश्यक तो निर्णय गुणवत्तेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेर्मात घेण्यात येईल.

अनुसूची

महानगरपालिका क्षेत्र :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

झोपडपीचे नाव :- सव्ह नंबर ६५३ पै., सि.स.नं. २९४२, २९४३, २९९६ ते २९९९, गवळीमाथानगर, भोसरी, पुणे

ठिकाण भोसरी

स.नं. / सि.स.नं./ जमीन / मालकी क्षेत्र

ा. प्लॉ. क्र. हक्क प्राप्त (चौ.मी.)े

योजना क्षेत्राची चतु:सीमा (महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार) असलेल्या (प्रस्ताव पूवस दक्षिणेस पश्चिमेस उत्तरेस संस्थेचे नाव सादर केलेनुसार

झोपडपी खालील क्षेत्र)

१ २ ३ ४ ५ ६ ७ सव्ह नं. ६५३ पै., महाराष्ट्र औोगिक १६६०६.३० सि.स.नं. २९९५ सि.स.नं. सि.स.नं. जुना मुंबई-पुणे सि.स.नं. २९४२, २९४३, विकास महामंडळ. चौ.मी. २९३७ पै. २९४१ पै. रस्ता व २९९६ ते २९९९.

सि.स.नं. ३००० पै.

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

नीलेश र. गटणे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, ११ मार्च २०२४.

---------------------------------------------------------------

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, मार्च १२, २०२४ / ाल्गुन २२, शके १९४५

झोपडपी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना

जाहीर नोटिस

क्रमांक झो.पु.प्रा./सप्रा-३/७८०/२०२४.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे सोयीकरिता उपरोक्त अधिनियम असा करणेत येत आहे) चे कलम ३ अ (१), (२) अन्वये, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्र. झो.पु.यो.-२००४/प्र.क्र.-२१३/झो.प.सु-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदींनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे व झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजुरीने सदरची सर्वसाधारण झोपडपी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमत: प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणाचे नियोजन आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूची १ मध्ये नमूद केलेली मिळकत ही बांधकाम अयोग्य असलेने सदर मिळकतीवरील झोपडीधारकांचे १०० टक्के पुनस्र्थाननिश्चयन व पुनर्वसन अनुसूची २ मध्ये नमूद महाराष्ट्र औोगिक विकास महामंडळ यांचेकडून वाटप करण्यात आलेल्या प्लॉट नंबर -३१, पिंपरी औोगिक क्षेत्र, आकुर्डी, पुणे या भूखंडावर करणेचे प्रस्तावित करणेत आलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूची १ मध्ये नमूद केलेली ही मिळकत महानगरपालिकेकडून झोपडपी म्हणून घोषित नसली तरी सक्षम प्राधिकारी तथा सहायक आयुक्त, झोपडपी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक झो.नि.पु./०४/ कावि-२०२/२०२२, दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ अन्वये सदर ठिकाणी सादर केलेला झोपडपी सश्य परिस्थिती असलेबाबतचा अहवाल व सक्षम प्राधिकारी क्रमांक ३, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनीदेखील दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी स्थळ पाहणी करून दाखल केलेला स्वतंत्र अहवाला पाहता सदर ठिकाणी झोपडपी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याजोगी परिस्थिती आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूची १ मध्ये नमूद केलेल्या मिळकतीचे ७/१२ उतायानुसार एकूण क्षेत्र २९२६०.०० चौ. मी. इतके असून त्रिमितीय पद्धतीने केलेल्या परिगणनेनुसार १०७८६.०९ चौ. मी. इतके क्षेत्र आहे, त्यामुळे सदर योजनेकरिता वरीलपैकी कमीत कमी १०७८६.०९ चौ. मी. इतके क्षेत्र विचारात घेण्यात येत आहे, तसेच स्थलांतरणाने पुनर्वसन प्रस्तावित असलेल्या अनुसूची २ मध्ये नमूद केलेल्या प्लॉट नंबर -३१, पिंपरी औोगिक क्षेत्र, आकुर्डी, पुणे येथे स्थलांतरण प्रस्तावित आहे. महाराष्ट्र औोगिक विकास महामंडळ यांच्या आदेश क्रमांक /()/ /७५३, दिनांक २३ ेब्रुवारी २०२४ च्या भूखंड वाटप आदेशानुसार सदर भूखंडाचे १८१५३.०० चौ. मी. इतके क्षेत्र विचारात घेण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारणा), २०१७ मधील तरतुदी विचारात घेता झोपडपी पुनर्वसन क्षेत्र घोषित करताना कोणतीही झोपडपी योजना प्रसिद्ध झाल्यानंतर यथाशीघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोणत्याही जमिनीच्या बाबतीत मग ती पूर्वी झोपडपी क्षेत्र म्हणून घोषित झालेली असो किंवा नसो व ज्या सामुहिक आर्थिक कार्यक्षेत्राचा अंतर्भाव करता येईल ती जमीन झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित केले जाणे समर्थनीय ठरविणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटल्यावर कोणतीही सार्वजनिक प्राधिकरणे किंवा राज्य विधी मंडळाने अधिनियम केलेल्या कोणत्याही कायान्वये गठित केलेल्या राज्य शासनाच्या स्थानिक संस्था यांसह जमीनमालकांना ३० दिवसांची नोटिस आणि त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे आणि त्यानंतर ४५ दिवसांच्या आत अशी जमीन झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करील असे नमूद केले आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारित अधिनियम, २०१७) चे कलम ३ (क) नुसार झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे हे सक्षम आहेत ;

त्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) च्या तरतुदीनुसार सदर क्षेत्र झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासंदर्भातील आदेश पारित करण्यात येत आहेत.

आदेश

(१) अनुसूची १ मध्ये नमूद क्षेत्रावर झोपडपी असलेने सदर क्षेत्र झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेबाबत पूर्वसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

(२) अनुसूची १ व २ मध्ये निर्दिष्ट क्षेत्राचे जमीनमालक अथवा मालकी हक्क प्राप्त असलेल्या व्यक्ती / संस्था यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात सक्षम प्राधिकारी क्रमांक ३, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांच्याकडे सादर करण्यास र्मविण्यात येत आहे. अशा सूचना व हरकती विचारात घेऊन या प्रकरणी ४५ दिवसांचे आत सदर क्षेत्र उक्त कलमाखाली झोपडपी पुनर्वसन क्षेत्रमहाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, मार्च १२, २०२४ / ाल्गुन २२, शके १९४५ ७ म्हणून घोषित करण्यासंदर्भात आवश्यक तो निर्णय गुणवत्तेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेर्मात घेण्यात येईल.

अनुसूची क्रमांक १

स्थलांतरणाने पुनर्वसन प्रस्तावित असलेल्या सध्याच्या झोपडपीचे क्षेत्र

महानगरपालिका क्षेत्र :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

झोपडपीचे नाव :- सव्ह नंबर ४८ पै., सम्राटनगर व सव्ह नंबर ५१ पै., संग्रामनगर, सि.स.नं. १०१५ पै., सेक्टर क्र. २२, निगडी, पिंपरी-चिंचवड, (अंकुश चौक, आझादनगर), जिल्हा पुणे ( ).

गाव सम्राटनगर

स.नं. / जमिनीचे मालकी क्षेत्र सि.स.नं./ हक्क प्राप्त (चौ.मी.)े

चतु:सीमा (मोजणी नकाशानुसार)

असलेल्या (अंदाजे) पूवस दक्षिणेस पश्चिमेस उत्तरेस संस्थेचे नाव

१ २ ३ ४ ५ ६ ७ सव्ह नं. ४८ पै., पिंपरी-चिंचवड १०७८६.०९ लागू रस्ता व लागू रस्ता व सव्ह नं. ४८ पै. लागू रस्ता, सि.स.नं. १०१५ पै. नवनगर विकास चौ.मी. सव्ह नं. ५९ पै. सव्ह नं. ४८ पै. व सव्ह नं. ४७. सव्ह नं. ४८ पै.

प्राधिकरण

गाव संग्रामनगर

सव्ह नं. ५१ पै., पिंपरी-चिंचवड लागू सव्ह नं. ५४ सव्ह नं. ५१ पै., सव्ह नं. ५१ पै. सव्ह नं. ५१ पै. सि.स.नं. १०१५ पै. नवनगर विकास

व सि.स.नं. सि.स.नं. सि.स.नं. प्राधिकरण सव्ह नं. ५२. १०१५ पै. १०१५ पै. १०१५ पै.

अनुसूची क्रमांक २

स्थलांतरणाने पुनर्वसन ज्या ठिकाणी प्रस्तावित आहे ते क्षेत्र

महानगरपालिका क्षेत्र :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

झोपडपीचे नाव :- प्लॉट नंबर -३१, पिंपरी औोगिक क्षेत्र, आकुर्डी, जिल्हा पुणे

गाव पिंपरी औोगिक क्षेत्र, आकुर्डी, पुणे

स.नं. / जमिनीचे मालकी क्षेत्र सि.स.नं./ हक्क प्राप्त (चौ.मी.)े

चतु:सीमा पूवस दक्षिणेस पश्चिमेस उत्तरेस असलेल्या संस्थेचे नाव

१ २ ३ ४ ५ ६ ७ महाराष्ट्र औोगिक १८१५३.०० शाळा १८.५ मी. २४.०० मी. , प्लॉट नं. -३१, विकास महामंडळ चौ.मी. जीपी-१३१, रस्ता. रस्ता. . (भाडेपाधारक / -१९७.

मे. रेनबो डेव्हलपर्स .

अॅण्ड प्रमोटर एल.एल.पी.)

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

पुणे, ११ मार्च २०२४.

नीलेश र. गटणे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

---------------------------------------------------------------

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, मार्च १२, २०२४ / ाल्गुन २२, शके १९४५

महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ क अन्वये

झोपडपी पुनर्वसन क्षेत्र अंतिम आदेश

क्रमांक झो.पु.प्रा./सप्रा-३/झो.पु.आ.-७८१/२०२४.---- ज्याअर्थी, आंबेडकरनगर, आकुर्डी येथील स. नं. ७५ पै. अनुसूचीत नमूद केलेल्या क्षेत्रासंदर्भात महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) अंतर्गत खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत.

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) मध्ये नमूद तरतुदीनुसार झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे हे सक्षम आहेत ;

आणि ज्याअर्थी, अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्याची दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजीची पूर्वसूचना प्रत्यक्ष जागेवर दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी डकविण्यात आली असून दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या महाराष्ट्र निरोप्या (पुणे) व केसरी या स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-एक, पुणे विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ३० ते डिसेंबर ६, २०२३ मध्ये पृष्ठे ४ व ५ वर प्रसिद्ध करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेली ही मिळकत महानगरपालिकेकडून झोपडपी म्हणून घोषित नसली तरी सक्षम प्राधिकारी तथा सहायक आयुक्त, झोपडपी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी त्यांचेकडील पत्र जा. क्र. झोनिपु/०४/ कावि-१७४/२०२३, दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ अन्वये सदर ठिकाणी सादर केलेला झोपडपीसश परिस्थिती असलेबाबतचा अहवाल व सक्षम प्राधिकारी क्र. ३, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनीदेखील दिनांक १ नोव्हेंबर २०२३ रोजी स्थळ पाहणी करून दाखल केलेला स्वतंत्र अहवाल पाहता सदर ठिकाणी झोपडपी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याजोगी परिस्थिती आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीचे ७/१२ उतायानुसार एकूण क्षेत्र ५ हेक्टर ६४ आर असून, त्रिमितीय पद्धतीने केलेल्या परिगणनेनुसार ५९१७.०३ चौ.मी. इतके आहे, तसेच प्रस्ताव सादर केल्यानुसार झोपडपी व्याप्त क्षेत्र एकूण ५४७७.४८ चौ.मी. इतके आहे, त्यामुळे सदर योजनेकरिता विचारात घ्यावयाचे कमीत कमी क्षेत्र ५४७७.४८ चौ.मी. हे झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेकामी समर्थनीय ठरणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल माझी खात्री झालेली आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरची पूर्वसूचना प्रसिद्ध करणेत येऊ न ३० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. सदर पूर्वसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे जागा मालक किंवा इतर यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत या कार्यालयाकडे सादर करणेबाबत र्माविण्यात आले होते. त्यानुसार अापपयत या कार्यालयाकडे सदरबाबत कोणतीही हरकत अथवा लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही ;

आणि ज्याअर्थी, सदर क्षेत्रावरील झोपडपी पुनर्वसन योजनेबाबतच्या संदर्भात कोणताही प्रतिबंधात्मक आदेश नसल्यामुळे व झोपडपी पुनर्वसन योजना राबविणेसंदर्भातील परिस्थिती अस्तित्वात असल्याने सदर झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेबाबत पुढील कार्यवाही करणे अनिवार्य आहे ;

आणि ज्याअर्थी, सदर योजनेकरिता अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीचे क्षेत्र ५४७७.४८ चौ.मी. इतक्या क्षेत्राकरिता मिळकतीकरिता झोपडपी पुनर्वसन क्षेत्र आदेश ३ (क) अंतिम करणे क्रमप्राप्त आहे.

त्याअर्थी, अनुसूचीमध्ये नमूद एकूण ५४७७.४८ चौ.मी. एवढे योजना क्षेत्र हे झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेकामी समर्थनीय ठरणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल माझी खात्री झाल्याने उपरोक्त परिस्थितीचे अवलोकन करता सदर अधिनियमातील कलम ३ (क) च्या तरतुदीनुसार खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

आदेश

(१) अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) अंतर्गत या आदेशाद्वारे झोपडपी पुनर्वसन क्षेत्र म्हणून अंतिमत: घोषित करण्यात येत आहे.

(२) सदरच्या आदेशामुळे बाधित होणाया कोणत्याही व्यक्तीस, उक्त अधिनियमाच्या कलम ३-क मधील तरतुदीनुसार प्रस्तुत आदेश प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत मा. शिखर तक्रार निवारण समिती, वाें, मुंबई येथे अपील दाखल करता येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, मार्च १२, २०२४ / ाल्गुन २२, शके १९४५ ९

अनुसूची

महानगरपालिका क्षेत्र :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

झोपडपीचे नाव :- सव्ह नंबर ७५ पै., आंबेडकरनगर, आकुर्डी, जिल्हा पुणे.

ठिकाण आकुर्डी

स.नं. / सि.स.नं./ जमीन / मालकी क्षेत्र

योजना क्षेत्राची चतु:सीमा

ा. प्लॉ. क्र. हक्क प्राप्त (चौ.मी.)े पूवस दक्षिणेस पश्चिमेस उत्तरेस असलेल्या (प्रस्ताव

संस्थेचे नाव सादर केलेनुसार

झोपडपी

खालील क्षेत्र)

१ २ ३ ४ ५ ६ ७ सव्ह नं. ७५ पै. महाराष्ट्र औोगिक ५४७७.४८ लागू रस्ता लागू लागू जुना मुंबई-पुणे विकास महामंडळ चौ.मी. स. नं. ५१-ब पै., स.नं. ७७ पै. व रस्ता

सि.स.नं. ५३७८ ८६ पै.

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

नीलेश र. गटणे (भा.प्र.से.),

मुख्य कार्यकारी अधिकारी,

झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे, ११ मार्च २०२४.

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

---------------------------------------------------------------

महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ कलम ३ ड अन्वये

झोपडपी निर्मूलन आदेश (पूर्वसूचना)

क्रमांक झो.पु.प्रा./सप्रा-३/झोनिआ-७८२/२०२४.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे उक्त अधिनियम असा करणेत येत आहे) चे कलम ३-अ नुसार महाराष्ट्र शासन, गृहनिर्माण विभाग, अधिसूचना क्रमांक झो.पु.यो.-२००४/प्र.क्र.-२१३/झोपसु-१, दिनांक ३० जून २००५ अन्वये, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे ;

या प्राधिकरणाकडून उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदींनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपी पुनर्वसन योजना तयार करणेत आलेली असून शासनाच्या मान्यतेने सदरची सर्वसाधारण झोपडपी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक ११ सप्टेंबर २०१४ रोजी अंतिमत: प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील खालील अनुसूचीमध्ये नमूद स. नं. २०६/१/१ पैकी, सि.स.नं. १३७३ पैकी, वाकड, पुणे या नावाने ओळखल्या जाणाया झोपडपीचे क्षेत्रळ ८४४७.८७ चौ.मी. या क्षेत्रावर (प्रस्तुत जाहीर प्रकटनात या मिळकतीचा उल्लेख यापुढे सदर क्षेत्र असा करणेत येत आहे) झोपडपी पुनर्वसन योजना राबविणेसाठी विकसक मे. वाकडकर-पाटील असोसिएटस यांचेर्मात झोपडपी पुनर्वसन प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल केलेला असून सदर प्रस्तावास झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणेकडील नियमावली, २०१४ यातील नियम क्र. ४ (५) च्या तरतुदीनुसार प्रशासकीय मान्यता दिनांक २३ ेब्रुवारी २०२४ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, सदर क्षेत्रातील झोपडपीचे सवक्षण करण्यात येऊन झोपडीधारकांची अंतिम पात्रता यादी (परिशिष्ट २) तयार करण्यात आली असून उक्त परिशिष्ट-२ नुसार सदर मिळकतीवर एकूण ४७६ झोपडा असून त्यापैकी निवासी पात्र ४०६, अपात्र ४३ व बिगरनिवासी पात्र ६, अपात्र १, संयुक्त निवासी पात्र १ बिगरनिवासी अपात्र १ याप्रमाणे एकूण ४१३ झोपडीधारक पुनर्वसनास पात्र ठरले आहेत ;

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, मार्च १२, २०२४ / ाल्गुन २२, शके १९४५

आणि ज्याअर्थी, सदर मिळकतीकरिता महाराष्ट्र झोपडपी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ क अन्वये झोपडपी पुनर्वसन अंतिम आदेश दिनांक १५ जानेवारी २०१८ रोजी पारित करणेत आला आहे. सदरचा आदेश महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, जुलै २७ ते ऑगस्ट २, २०२३, पृष्ठे २३-२४ वर, तसेच लोकनायक व जनमंथन या दैनिक वृत्तपत्रात दिनांक ९ मे २०२३ रोजी प्रसिद्ध करणेत आला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त झोपडपी पुनर्वसन क्षेत्र अंतिम आदेशास मा. शिखर तक्रार निवारण समिती, मुंबई अथवा कोणत्याही न्यायालयाची स्थगिती नाही आणि म्हणून सदर क्षेत्रावर झोपडपी पुनर्वसन योजना राबविणेकामी या क्षेत्रातील सर्व इमारती / झोपडा पाडून सदरचे क्षेत्र रिकामे करणे व उक्त अधिनियमाच्या कलम ३-ड अन्वये पुढील कार्यवाही करणे अनिवार्य आहे ;

आणि ज्याअर्थी, विकसक मे. वाकडकर-पाटील असोसिएटस यांचेर्मात सेक्टर नं. ३९ मधील स. नं. २०८ पै., वाकड, पुणे मिळकतीवर संक्रमण शिबिर बांधून काही झोपडपीधारकांची तात्पुरती सोय करण्यात येत आहे, तसेच उर्वरित झोपडीधारकांना भाडे देऊन त्यांना तात्पुरती सोय करण्याचे नियोजन करण्यात येत आहे असे विकसकाने प्राधिकरणाला दिनांक २८ ेब्रुवारी २०२४ रोजी हमीपत्रान्वये कळविले आहे. यासंदर्भात खाजगी जागेतील संक्रमणासाठी प्राधिकरणाने प्रतिझोपडीधारक प्रतिमाह रुपये ५५३२ इतके भाडे निर्धारित केले आहे.

उपरोक्त पाश्र्वभूमीवर खालीलप्रमाणे आदेश पारित करणेत येत आहेत.

आदेश

(१) मी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे उक्त अधिनियमाच्या कलम ३ड मधील तरतुदीन्वये मला प्राप्त असलेल्या अधिकारानुसार खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र या आदेशाद्वारे झोपडपी निर्मूलन क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित करीत आहे.

(२) सदर क्षेत्रावरील प्रत्येक झोपडी व बांधकामामधील झोपडीधारकांनी उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये ३० दिवसांचे आत त्यांची झोपडी रिकामी करून झोपडी व त्याखालील जागा विकसक यांचे ताब्यात ावी.

(३) अशा रीतीने रिकामी झालेली झोपडी / बांधकाम, उक्त विकसकाने उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये या आदेशाचे दिनांकापासून ५० दिवसांचे आत पाडून टाकून जमीन मोकळी करावी.

(४) उक्त अधिनियमाच्या कलम १२ (८) अन्वये उपरोक्त नमूद मुदत संपण्यापूर्वी इमारत पाडून टाकण्यात आली नसल्यास इमारतीत प्रवेश करण्याचे व इमारत पाडून टाकण्याचे, तसेच इमारतीमधील सामानाची विक्री करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अथवा त्यांनी प्राधिकृत करतील अशा अधिकायास राहतील.

(५) कोणत्याही झोपडीधारकाने विहित मुदतीत त्याची झोपडी रिकामी न केल्यास अथवा झोपडीधारकाची योजनेस संमती नसल्यास अथवा झोपडीधारकास योजना मान्य नसल्यास असा झोपडीधारक, मग तो पात्र असो अथवा अपात्र, उक्त अधिनियमाच्या कलम ३झ अन्वये त्याचा पुनर्वसनाचा अधिकार गमावून निष्कासनाच्या कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.

(६) सदरच्या आदेशाचे पालन करण्यास कसूर करणारी कोणतीही व्यक्ती दोषसिद्धीअंती उक्त अधिनियमातील कलम ३७ अन्वये, ३ महिन्यांपयत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा १००० रुपयांपयत असू शकेल इतक्या व्यदंडाच्या शिक्षेस किंवा दोन्हीस पात्र राहील.

(७) या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्रामधील सदर आदेशाने व्यथित होणाया व्यक्ती / संस्था यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र. ३ यांच्याकडे सादर करण्यास र्माविण्यात येत आहे. अशा सूचना व हरकती विचारात घेऊन या प्रकरणी उक्त कलमाखाली सदर क्षेत्र झोपडपी निर्मूलन क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेर्मात घेण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, मार्च १२, २०२४ / ाल्गुन २२, शके १९४५ ११

अनुसूची

महानगरपालिका क्षेत्र :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

झोपडपीचे नाव :- सव्ह नंबर २०६/१/१ पैकी, सि.स.नं. १३७३ पैकी, अण्णा भाऊ साठेनगर, वाकड.

गाव वाकड, जिल्हा पुणे

स.नं. / सि.स.नं./ जमीन / भोगवटादाराचे क्षेत्र

योजना क्षेत्राची चतु:सीमा

ा. प्लॉ. क्र. हक्क प्राप्त (चौ.मी.)े पूवस दक्षिणेस पश्चिमेस उत्तरेस असलेल्या संस्थेचे नाव

१ २ ३ ४ ५ ६ ७ सव्ह नं. २०६/१/१ पैकी, पिंपरी-चिंचवड ८४४७.८७ स.नं. २०८ पैकी, स.नं. २०६ पैकी, स.नं. २०६ पैकी, स.नं. २०६ पैकी, सि.स.नं. १३७३ पैकी. महानगरपालिका चौ.मी. सि.स.नं. सि.स.नं. व सि.स.नं. सि.स.नं.

रस्ता.

१३६७ पै., १३७३ पैकी. १३७३ पैकी. १३७३ पैकी व १६६५ पै., १४०७ पै., १३८६ पै., १३८५ पै., १३६४ पै.

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

पुणे, ११ मार्च २०२४.

नीलेश र. गटणे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 March 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-03-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-03-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.