Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-मध्य उप विभाग, विकली गॅझेट, गुरुवार ते बुधवार, मार्च १४-२०, २०२४/फाल्गुन २४-३०, शके १९४५.

Published 14 March 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-03-14.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १४-२०, २०२४/फाल्गुन २४-३०, शके १९४५

RNI No. MAHBIL/2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष १०, अंक ११] गुुरुवार ते बुधवार, मार्च १४-२०, २०२४/फाल्गुन २४-३०, शके १९४५ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032,

Dated 26th February 2024.

NOTIFICATION

No. SPP. 2023/U.O.R.66/D-XIV.— In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. 2 of 1974), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Santoshkumar Tribhuan Dutt Pandey as " Special Public Prosecutor " for conducting the case/s pending before Hon'ble Special MCOCA Court No. 55, Mumbai which is/are arising out of C. R. No. 80/2021 registered at Juhu Police Station, Mumbai.

2. The fees of Adv. Santoshkumar Tribhuan Dutt Pandey as " Special Public Prosecutor " shall be paid by Home Department.

3. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Condition of Service and Remuneration) Rules, 1984.

4. The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer.

(१)

भाग एक (म.उ.वि.)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १४-२०, २०२४/फाल्गुन २४-३०, शके १९४५

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे

अधिसूचना

महाराष्ट्र नोंेदणी नियम, १९६१.

क्रमांक का. ४/प्र.क्र. १०५४/२०२२ .----- महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ चा नियम ३ च्या शक्तीचा वापर करून नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे निर्देशित करित आहे की दिनांक १ एप्रिल २०२४ पासून दुय्यम निबंधक, साक्री, जि. धुळे हे आपले कार्यालय दर आठवडयाच्या गुरुवारी (सार्वजनिक सुट्टीचे दिवस जोडून) मौजे पिंपळनेर येथे भरवतील.

जिल्हा धुळे

अ.क्र. (१) पोट-तुकडी (२) भेटीचे ठिकाण (३) वार (४)
१ साक्री पिंपळनेर आठवडयातील गुरुवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस सोडून)

पुणे, दिनांक २७ फेब्रुवारी २०२४.

हिरालाल सोनवणे (भा.प्र.से.), नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे

अधिसूचना

महाराष्ट्र नोंदणी नियम, १९६१.

क्रमांक का. ४/प्र.क्र. १०५४/२०२२.---- महाराष्ट्र नोंदणी नियम, १९६१ चा नियम ३ मधील परंतुकामधील अधिकारांचा वापर करून नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे असे आदेशित करीत आहे. की, दिनांक १ मार्च २०२४ पासून देसाईगंज (वडसा), जि. गडचिरोली येथे दुय्यम निबंधक, आरमोरी, जि. गडचिरोली यांची भेट खालीलप्रमाणे ठेवण्यात येत आहेत.

जिल्हा अमरावती

अ.क्र. (१) पोट-तुकडी (२) भेटीचे ठिकाण (३) शेरा (४)
१ आरमोरी द साईगंज े आठवडयातील प्रत्येक मंगळवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस सोडून)

पुणे, दिनांक २३ फेब्रुवारी २०२४.

हिरालाल सोनवणे (भा.प्र.से.), नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १४-२०, २०२४/फाल्गुन २४-३०, शके १९४५

विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ फेब्रुवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक इएसटी २०२४/प्र.क्र. ३४/का-२.---- मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये विभागातील श्री. अमोघ शामकांत कलोती, सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार यांची धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर बदलीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुषंगाने श्री. अमोघ कलोती यांना बदलीच्या पदावर रुजू होण्याकरिता दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

सुवर्णा केवले, प्रधान सचिव व विधि परामर्शी.

विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ फेब्रुवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक सीएचए २०२३/प्र.क्र. १७४/कार्या-१.---- श्री. महेंद्र के. महाजन, धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे या बदलीच्या पदावर रुजू होण्याकरिता, दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यान्होत्तर कार्यमुक्त करून त्यांच्या सेवा न्यायिक सेवेत प्रत्यार्वतित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

सुवर्णा किशोर केवले, प्रधान सचिव व विधि परामर्शी.

विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ फेब्रुवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक सीएचए २०२३/प्र.क्र. १७४/कार्या-१.---- धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले श्री. महेंद्र के. महाजन यांची मा. उच्च न्यायालयाच्या स्तरावर बदली करण्यात आली असल्याने त्यांच्या बदलीमुळे रिक्त होणाया पदावर श्री. अमोघ श्या. कलोती, सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांची ते या पदाचा कार्यभार धारण करतील त्या दिनांकापासून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

मनिषा कदम, सहायक सॉलिसिटर-नि-उप सचिव.

भाग एक (म.उ.वि.)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १४-२०, २०२४/फाल्गुन २४-३०, शके १९४५ विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ फेब्रुवारी २०२४.

संदर्भ.---विधि व न्याय विभाग शासन अधिसूचना क्र. मॅट-२०२४/प्र.क्र. ०६/का-१४, दिनांक २१ फेब्रुवारी २०२४.

शुद्धीपत्रक

क्रमांक मॅट-२०२४/प्र.क्र. ०६/का.१४.---- शासन अधिसूचना सम क्रमांक दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ अन्वये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथील मुख्य सादरकर्ता अधिकारी नियुक्तीच्या अधिसूचनेमध्ये "" श्रीमती स्वाती प्रभाकर मंचेकर "" ऐवजी "" श्रीमती स्वाती प्रभाकर मणचेकर "" असे वाचण्यात यावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

महेेंद्र रा. जाधव, उप विधि सल्लागार -नि-उप सचिव.

विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ फेब्रुवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक मॅट-२०२४/प्र.क्र. १०/का.१४.---- महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम, १९८४, तसेच, या नियमात विधि व न्याय विभाग शासन अधिसूचना दिनांक ३ फेब्रुवारी २०१५, दिनांक ४ मार्च २०२६ व दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ अन्वये करण्यात आलेल्या दुरूस्तीस अनुसरून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे श्री. महेश भास्करराव भारस्वाडकर यांची "" मुख्य सादरकर्ता अधिकारी "" म्हणून या अधिसूचनेच्या दिनांकापासून पुढील दोन वषार्ंचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडले तोपयर्ंतच्या कालावधीसाठी नव्याने नियुक्ती करण्यात येत आहे.

२. सदर नियुक्ती महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशर्तीच्या अधीन राहतील.

३. वरील आदेश मागे घेण्याचा / त्यात दुरूस्ती करण्याचा / ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवित आहे.

४. वरीलप्रमाणे नव्याने नियुक्ती करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथील, श्री. महाजन मिलिंद शिवराज यांची "" मुख्य सादरकर्ता अधिकारी "" या पदावरील यापूर्वीची नियुक्ती / मुदतवाढ या अधिसूचनेच्या दिनांकापासून समाप्त करण्यात येत आहे.

५. श्री. महेश भास्करराव भारस्वाडकर यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबद येथील " मुख्य सादरकर्ता अधिकारी " या पदावर रुजू झाल्यावर याबाबतचा रुजू अहवाल शासनास तात्काळ सादर करावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

महेेंद्र रा. जाधव, उप विधि सल्लागार-नि-उप सचिव.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १४-२०, २०२४/फाल्गुन २४-३०, शके १९४५

विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ फेब्रुवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक एसजीपी-२०२२/प्र.क्र. ०९/का. १४.---- महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ तसेच या नियमात अधिसूचना दिनांक ३ फेब्रुवारी २०१५,अन्वये करण्यात आलेल्या दुरुस्तीस अनुसरून महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण, पुणे व औरंगाबाद येथे खालील तक्त्यातील नमूद अधिवक्त्यांची त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या पदांवर या अधिसूचनेच्या दिनांकापासून पुढील दोन वर्षाचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येत आहे.

अ.क्र. महसूल न्यायाधीकरणाचे नाव अधिवक्त्यांचे नाव पदाचे नाव
१. पुणे (१) श्रीमती लोंढे सीमा राजू (२) श्रीमती निकम माया बाळासाहेब विशेष सरकारी वकील अतिरिक्त विशेष सरकारी वकील
२. औरंगाबाद (१) श्री. भापकर नितीन आबासाहेब (२) श्री. मुळे अशोक कचरु विशेष सरकारी वकील अतिरिक्त विशेष सरकारी वकील

२. सदर नियुक्ती महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशतर्ींच्या अधीन राहील.

३. वरील आदेश मागे घेण्याचा / त्यात दुरुस्ती करण्याचा / ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.

४. उपरोक्तप्रमाणे नव्याने नियुक्त्या करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण कार्यालय पुणे व औरंगाबाद येथील विशेष सरकारी वकील म्हणून यापूर्वी शासन अधिसूचना क्रमांक एसजीपी २०२१/प्र.क्र. ३००/का. १४, दिनांक २८ जानेवरी २०२२ अन्वये केलेले नामनिर्देशन या आदेशाच्या दिनांकापासून समाप्त करण्यात येत आहे.

५. महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण कार्यालय, पुणे व औरंगाबाद यांनी वरीलप्रमाणे नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या अधिवक्त्यांचा रुजू अहवाल शासनास तात्काळ सादर करावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

महेेंद्र रा. जाधव, उप विधि सल्लागार-नि-उप सचिव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १४-२०, २०२४/फाल्गुन २४-३०, शके १९४५

सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), नांदेड

आदेश

क्रमांक जिदुविअ/शाखा-क/कलम-१०२/पुर्न-आदेश/बहारा.म. बंंदि. शे.में.पा. २०२४/२४.---- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १८ व १९ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून मी, आर. जी. उल्लेवार, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), नांदेड बहारा महीला बंदिस्त शेळी मेंढी सहकारी संस्था फारुखनगर, नांदेड, ता. नांदेड, जि. नांदेड जिचा नोंदणी क्रमांक एनएनडी/एनएनडी/एजीआर/(ओ)/ १६२०/ऑफ/२०१९-२०, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ ही संस्था विर्सजित करण्याबाबत दिनांक २४ मार्च २०२३ रोजी निर्गमित करण्यात आलेला अंतिम आदेश वरील कारणास्तव मागे घेऊन रद्द करण्यात येत आहे. सदर आदेशाची अमंलबजावणी करताना खालील बाबी संस्थेस बंधनकारक राहतील.

(१) संस्थेने सादर केलेल्या योजनेनुसार कामकाज चालू करणे.

(२) संस्थेने सादर केलेल्या संचालक मंडळाचा कालावधी (६) महीन्याचा राहील मात्र तत्पुर्वी निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्यात यावी.

(३) संस्थेच्या भांडवलाची पुर्नमुल्याकंन करण्याची आवश्यकता नाही.

सदरचा आदेश माझी स्वाक्षरी व कार्यालयीन मुद्रेसह आज दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी निर्गमित करीत आहे.

नांदेड, दिनांक ८ जानेवारी २०२४.

आर. जी. उल्लेवार, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), नांदेड.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १४-२०, २०२४/फाल्गुन २४-३०, शके १९४५

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

गृह विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ मार्च २०२४.

अधिसूचना

क्रमांक पीइएन-१०२३/प्र.क्र. २८९/राउशु-१.---- महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) १९८२, नियम १०(१) नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील खालील निर्देशित निरीक्षक (गट-ब) या संवर्गातील राजपत्रित अधिकारी त्यांचेसमोर नमूद दिनांकापासून (मध्यान्होत्तर) नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

अ.क्र. नाव पदनाम व नियुक्तीचे ठिकाण जन्मदिनांक सेवानिवृत्तीचा दिनांक
१ श्री. तुळशीराम पुंडलिक कुडकर. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका, तलासरी, पालघर. २५ ऑक्टोबर १९६५ दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३

उपरोक्त अधिकायांविरुद्ध शिस्तभंग/विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संदिप ढाकणे, शासनाचे अवर सचिव.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १४-२०, २०२४/फाल्गुन २४-३०, शके १९४५

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ मार्च २०२४.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-२०२३/प्र.क्र. २६६/ई.------श्री. भास्कर रघुनाथराव पाटील, कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग, हे म.ना.से. (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम १०(१) खालील तरतुदीनुसार दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ (म.नं.) रोजी पासून नियत वयोमानानुसार शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुरेश नाईक, शासनाचे अवर सचिव.

सामान्य प्रशासन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ मार्च २०२४.

अधिसूचना

क्रमांक सेनिवे-१६२३/प्र.क्र. २९३/आस्था-१(१९).------या विभागातील श्रीमती विद्या विश्वनाथ केणी, अवर सचिव, ह्य दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ (म.नं.) रोजी शासन सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

म. प्र. किणी, कक्ष अधिकारी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 March 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-03-14.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-03-14.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.