Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
संचालक, नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, पुणे यांजकडील मौजे भुसावळ, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव येथील दुसरी सुधारित विकास योजना, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर यांजकडील [मूळ हद्द दुसरी+वाढीव क्षेत्र पहिली] या क्षेत्राची सुधारित विकास योजना, मुख्याधिकारी, चांदवड नगरपरिषद, जिल्हा नाशिक यांजकडील प्रारूप विकास योजना, प्रशासक, नंदुरबार नगरपरिषद, जिल्हा नंदुरबार यांजकडील प्रशासकीय सभा ठराव क्रमांक ३४० बाबतची जाहीर नोटिस, विभागीय सहनिबंधक, नाशिक यांजकडील व्यवस्थापक समिती, निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना, सहायक निबंधक, सहकारी संस्था, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर व निफाड, जिल्हा नाशिक यांजकडील संस्था वर्गीकरणाबाबतचे आदेश, उपनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर, धुळे यांजकडील संस्था नोंदणीबाबतचे आदेश तसेच विविध प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, नंदुरबार व धुळे येथील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 14 March 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.