Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1 A (21-03-2024) to (27-03-2024) Publication of Maharashtra Public Service Act, 2015 under Section 3(1) by Commissioner, Nagpur Metropolitan Region Development Authority, Chairman, Nagpur Reform Trust, Final Draft Notification by Commissioner & Administrator, Nagpur Municipal Corporation, Nagpur. MRTP Act, 1966 under Section 37(1) by Administrator, Nagar Panchayat, Mouda. Ord. No. 12. Sr. No. 62-66

Published 21 March 2024

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-03-21.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६ १

द्धन्रु]क्ष् रू न्

ह्यण्ॅ ॅ

म्रु १०, +हॅ १२] ाप्म्न् दाम्न्, द्ध २१-२७, २०२४/ १-७, ॅ १९४६ [ण्रु १४, ॅद्ध : प् ११.००

रूम्ह रूहॅ द्ध त्र्ॅ ॅन्रू्र ॅ ह्यम् ान्म््र म्भ् ण्रु ॅद्धहॅ ह्य +.

ॅ-+--न् ह्यम््र ान्म््र

-----------------------------

( न्-द द्ध ह्यरू ॅन् + + हम्ह्यह्यन्) ॅम्भ् न् ह्यम््र रूहदहह्य +रू द्धन्रु]क्ष् ह्य ह्यन्रु म्

ह रूह्यद्ध, द्धह्र, न्ह्यॅ दन्, ह्य न्ह्यॅ, ह्यद्धॅ ह्य म् रूह्यॅ ह्य्र

न््र +ह्यह्यद्ध +म् ॅ + + म् +ह्यरू.

-----------------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६२.

महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, २०१५.

सूचना

क्रमांक-नामप्रविप्रा-प्रशा-लोसेवा हक्क-१५-५१११.-----

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५) अंतर्गत कलम ३ (१) अनुसार प्राप्त अधिकारानुसार मी, मनोजकुमार सुर्यवंशी, भा.प्र.से., महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, याद्वारे या कार्यालयामार्फत पुरविण्यात येणा-या लोकसेवा तसेच लोकसेवेकरीता आवश्यक असणारी फी, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपिलीय अधिकारी यांचा तपशील उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ खालील परिशिष्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे.

परिशिष्ट/अनुसूची 'अ'

अनु. अधिसूचित करावयाच्या आवश्यक कागदपत्रे शुल्क सेवा पदनिर्देशति प्रथम द्वितीय क्र. लोकसेवांचा तपशिल

पुरविण्यासाठीची अधिकारी अपिलीय अपिलीय

कालमर्यादा पदनाम अधिकारी अधिकारी (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ भाग नकाशा/झोन प्राधिकरणाच्या प्राधिकरणाने/ ७ दिवस नगर रचनाकार/ सहायक सहसंचालक, दाखला देणे संकेतसथळावर नमुद शासनाने संबंधित कनिष्ठ संचालक/संबंधित नगर रचना केल्याप्रमाणे आवश्यक वेळोवेळी निश्चित अभियंता सहाय्यक अभियंता कागदपत्रे केलेले दर

(१)

.-ॅ-+-१ (१८८०).

२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६ परिशिष्ट/अनुसूची 'अ' ---- चालू

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) २ विविध विकास परवानगी

६० दिवस संबंधित कनिष्ठ संबंधित सहाय्यक कार्यकारी

अभियंता अभियंता अभियंता ३ जोता प्रमाणपत्र

१५ दिवस संबंधित कनिष्ठ संबंधित सहाय्यक कार्यकारी

अभियंता अभियंता अभियंता ४ भोगवटा प्रमाणपत्र

२१ दिवस संबंधित कनिष्ठ संबंधित सहाय्यक कार्यकारी

अभियंता अभियंता अभियंता

अनुसूची 'ब'

अनु. अधिसूचित करावयाच्या आवश्यक शुल्क सेवा पदनिर्देशति प्रथम द्वितीय क्र. लोकसेवांचा तपशिल कागदपत्रे

पुरविण्यासाठीची अधिकारी अपिलीय अपिलीय

कालमर्यादा पदनाम प्राधिकारी प्राधिकारी (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ RL ची सत्यप्रत देणे प्राधिकरणाच्या प्राधिकरणाने/ ७ दिवस संबंधित सहाय्यक संबंधित अधिक्षक अभियंता संकेतस्थळावर नमुद शासनाने अभियंता कार्यकारी

केल्याप्रमाणे आवश्यक वेळोवेळी अभियंता

२ कागदपत्रांच्या नक्कल कागदपत्रे निश्चित ७ दिवस संबंधित सहाय्यक संबंधित अधिक्षक अभियंता देणे

केलेले दर अभियंता कार्यकारी

अभियंता

मनोजकुमार सुर्यवंशी,

नागपूर :

महानगर आयुक्त, दिनांक ७ मार्च, २०२४.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,

नागपूर.

---------------------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६३.

सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, २०१५.

सूचना

क्रमांक-नासुप्र-प्रशा-लोसेवा हक्क-१५-५११२.-----

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५) अंतर्गत कलम ३ (१) अनुसार प्राप्त अधिकारानुसार मी, मनोजकुमार सुर्यवंशी, भा.प्र.से., सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, याद्वारे या कार्यालयामार्फत पुरविण्यात येणा-या लोकसेवा तसेच लोकसेवेकरीता आवश्यक असणारी फी, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपिलीय अधिकारी यांचा तपशील उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६ ३ खालील परिशिष्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे.

परिशिष्ट/अनुसूची 'अ'

अनु. अधिसूचित लोकसेवा पुरविण्यासाठी लोकसेवा पुरविण्यासाठी पदनिर्देशति प्रथम द्वितीय क्र. लोकसेवेचा विहीत केलेली निर्धारीत शुल्क अधिकारी अपिलीय अपिलीय तपशिल कालमर्यादा

अधिकारी अधिकारी (१) (२) (३) (४) (५) (६) (७) १ भूखंडाची फेरमोजणी शुल्क जमा केल्याची (अ) नियमित भूखंड संबंधित विभागीय संबंधित कार्यकारी अधीक्षक पावती जमा केल्यानंतर रु. २५० अधिकारी (पूर्व/ अभियंता (पूर्व/ अभियंता १५ दिवस (ब) कोप-यावरील पश्चिम/उत्तर/दक्षिण) पश्चिम/उत्तर/दक्षिण)

भूखंड (१) सहा. अभि. श्रेणी-२

रु. ३०० (२) शाखा अभियंता

(३) कनिष्ठ अभियंता

(४) स्थापत्य अभि.

सहाय्यक

२ नासुप्रने लिजवर वाटप वाटपपत्रात नमुद --- संबंधित विभागीय संबंधित कार्यकारी अधीक्षक केलेल्या भूखंडाचा ताबा केलेल्या अधिकारी (पूर्व/ अभियंता (पूर्व/ अभियंता दिनांकाला

पश्चिम/उत्तर/दक्षिण) पश्चिम/उत्तर/दक्षिण)

(१) सहा. अभि. श्रेणी-२

(२) शाखा अभियंता (३) कनिष्ठ अभियंता

(४) स्थापत्य अभि.

सहाय्यक

३ जोतापयर्ंतचे बांधकामाचा विभागीय कार्यालयात --- संबंधित विभागीय संबंधित कार्यकारी अधीक्षक अहवाल

प्राप्त झाल्यवर अधिकारी (पूर्व/ अभियंता (पूर्व/ अभियंता १५ दिवसात

पश्चिम/उत्तर/दक्षिण) पश्चिम/उत्तर/दक्षिण) (१) सहा. अभि. श्रेणी-२

(२) शाखा अभियंता

(३) कनिष्ठ अभियंता

(४) स्थापत्य अभि.

सहाय्यक

४ बांधकाम पूर्ण झाल्याचा विभागीय कार्यालयात --- संबंधित विभागीय संबंधित कार्यकारी अधीक्षक व वास्तव/भोगवटा प्राप्त झाल्यवर अधिकारी (पूर्व/ अभियंता (पूर्व/ अभियंता प्रमाणपत्र ३० दिवसात

पश्चिम/उत्तर/दक्षिण) पश्चिम/उत्तर/दक्षिण)

(१) सहा. अभि. श्रेणी-२

(२) शाखा अभियंता

(३) कनिष्ठ अभियंता

(४) स्थापत्य अभि. सहाय्यक४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६ परिशिष्ट/अनुसूची-'अ'---चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) ५ नासुप्रच्या मालकीच्या विभागीय कार्यालयात --- संबंधित विभागीय संबंधित कार्यकारी अधीक्षक भूखंडाबाबत-संपत्ती १५ दिवसात अधिकारी (पूर्व/ अभियंता (पूर्व/ अभियंता विभागाने मागितलेला अहवाल

पश्चिम/उत्तर/दक्षिण) पश्चिम/उत्तर/दक्षिण) (१) सहा. अभि. श्रेणी-२ (२) शाखा अभियंता (३) कनिष्ठ अभियंता (४) स्थापत्य अभि. सहाय्यक

६ नियमितीकरणचा अर्ज अभिन्यासात --- संबंधित इमारत संबंधित कार्यकारी अधीक्षक भूखंड नियमितीकरणाचे नियमितीकर अभियंता (पूर्व/ अभियंता (पूर्व/ अभियंता मागणीपत्र/नियमितीकरण झाल्यानंतर पत्र देणे आणि भूखंडाचे ९० दिवसात विलगीकरण करणे

पश्चिम/उत्तर/दक्षिण) पश्चिम/उत्तर/दक्षिण) (१) सहा. अभि. श्रेणी-२ (२) शाखा अभियंता (३) कनिष्ठ अभियंता (४) स्थापत्य अभि. सहाय्यक

बांधकाम परवानगी देणे

७ भूखंड/जागेवरील इमारत ६० दिवस --- संबंधित इमारत संबंधित कार्यकारी अधीक्षक अभियंता (पूर्व/ अभियंता (पूर्व/ अभियंता पश्चिम/उत्तर/दक्षिण) पश्चिम/उत्तर/दक्षिण) (१) सहा. अभि. श्रेणी-२ (२) शाखा अभियंता (३) कनिष्ठ अभियंता (४) स्थापत्य अभि. सहाय्यक

८ अभिन्यास मंजुरी ६० दिवस --- (१) सहा. अभियंता सहाय्यक संचालक उपसंचालक (रचना) नगर रचना नगर रचना (नागपूर शहर)

(२) नगर रचनाकार (३) सहा. अभि. श्रेणी-२ (४) शाखा अभियंता (५) कनिष्ठ अभियंता (६) स्थापत्य अभि. सहाय्यक

कालावधी

९ मंजूर विकास योजनेत वैधानिक प्रक्रियेनुसार म.प्रा. --- (१) सहा. अभियंता सहाय्यक संचालक उपसंचालक उपयोग फेरबदल तसेच व न.र. अधिनियम, १९६६ चे (रचना) नगर रचना नगर रचना खरेदी सूचना व इतर कलमांअंतर्गत नमूद केलेला (२) नगर रचनाकार (३) सहाय्यक नगर रचनाकारमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६ ५ परिशिष्ट/अनुसूची-'अ'---चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७)

(४) सहा. अभि. श्रेणी-२ (५) शाखा अभियंता (६) कनिष्ठ अभियंता (७) स्थापत्य अभि. सहाय्यक (८) रचना सहाय्यक

१० भाग नकाशा/ ०७ दिवस --- (१) सहा. अभियंता सहाय्यक संचालक उपसंचालक (रचना) नगर रचना नगर रचना उपयोग प्रमाणपत्र (नागपूर शहर)

(२) नगर रचनाकार (३) सहाय्यक नगर

रचनाकार

(४) सहा. अभि. श्रेणी-२ (५) शाखा अभियंता (६) कनिष्ठ अभियंता (७) स्थापत्य अभि. सहाय्यक (८) रचना सहाय्यक

११ विकास हक्क विधी अधिकारी, नासुप्र --- (१) सहा. अभियंता सहाय्यक संचालक उपसंचालक हस्तांतरण मार्फत Title Clearance (रचना) नगर रचना नगर रचना Report प्रकाशित सूचनेतील (२) नगर रचनाकार विहीत मुदत, आक्षेप सुनावणी, (३) सहाय्यक नगर

नगर भूमापन मार्फत सकृतदर्शनी

रचनाकार

रेखांकन, नासुप्र कार्यालयास (४) सहा. अभि. श्रेणी-२ जागेचे हस्तांतरण व नासुप्रचे (५) शाखा अभियंता नावे जागेचे नामांतरण या सर्व (६) कनिष्ठ अभियंता संबंधित प्रक्रियेची पूर्तता होवून (७) स्थापत्य अभि. टि. डी. आर मंजूर झाल्यानंतर

सहाय्यक

व योग्य शुल्क आकारणी (८) रचना सहाय्यक

नंतर ३० दिवस

१२ गुंठेवारीमधील ६० दिवस --- नगर रचनाकार सहाय्यक संचालक उपसंचालक नगर रचना नगर रचना नियमीत केलेले भूखंड वगळून खाजगी अभिन्यासातील भूखंडाचे एकत्रीकरण/ विभाजन करणे

१३ खाजगी जमीनीचे विकास १० दिवस --- नगर रचनाकार सहाय्यक संचालक उपसंचालक नगर रचना नगर रचना योजनेनुसार भाग नकाशा व उपयोगिता प्रमाण६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६ परिशिष्ट/अनुसूची-'अ'---चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) १४ भूखंडकाचे/गाळ्याचे व अर्ज सादर केल्यानंतर --- सचिव--१ सहाय्यक कार्यकारी सचिव--२ व अभियंता अधिकारी दुकानांचे नामांतरण अर्जासोबत कागदपत्राची

पडताळणी करून अर्जदाराने संबंधित कर्मचारी (संपत्ती)

आवश्यक दस्तावेज व औपचाकरिता पूर्तता केल्यानंतर ७ दिवसांचे आत कळविण्यात येईल

१५ वारसाहक्काने होणारे आवश्यक दस्तावेज व --- सचिव--१ सहाय्यक कार्यकारी हस्तांतरण/नामांतरण औपचारिकता पूर्तता केल्यानंतर सचिव--२ व अभियंता अधिकारी उद्घोषणा/आखिव ३० दिवसांचे आत कळविण्यात संबंधित कर्मचारी (संपत्ती) पत्रिकेद्वारे येईल अशा प्रकरणात

(संपत्ती)

१६ नासुप्रच्या भूखंडकाचे व १) आवश्यक दस्तावेजाची --- सचिव--१ सहाय्यक कार्यकारी दुकानांचे पट्टा पंजीयन/ पूर्तता केल्यानंतर ७ दिवसांचे सचिव--२ अभियंता अधिकारी नुतनीकरण आत कळविण्यात येईल. २) त्यानंतर उपनिबंधक कार्यालयाने निश्चित केलेल्या दिनांकास पंजियन करून देण्यात येईल.

१७ बांधकाम मुदतवाढ आवश्यक दस्तावेजाची पूर्तता --- सचिव--१ सहाय्यक कार्यकारी केल्यानंतर ६० दिवसांचे आत सचिव--२ व अभियंता अधिकारी कळविण्यात येईल.

संबंधित कर्मचारी (संपत्ती)

१८ भूखंडकाचे वाटप पूर्ववत आवश्यक दस्तावेजाची पूर्तता --- सचिव--१, सहाय्यक कार्यकारी करणे केल्यानंतर ६० दिवसांचे आत सचिव--२ व अभियंता अधिकारी कळविण्यात येईल.

संबंधित कर्मचारी (संपत्ती)

१९ भूखंडकाचे विभाजन/ आवश्यक दस्तावेजाची पूर्तता --- सचिव--१, सहाय्यक कार्यकारी एकत्रीकरण करणेबाबत केल्यानंतर ६० दिवसांचे आत सचिव--२ व अभियंता अधिकारी कळविण्यात येईल.

संबंधित कर्मचारी (संपत्ती)

२० पंजीयन विभागाची वाटपधारीने मुद्रांक शुल्क --- सचिव--१, सहाय्यक कार्यकारी कार्यप्रणाली तसेच नोंदणी शुल्क जमा सचिव--२, अभियंता अधिकारी

वसुली अधिकारी (संपत्ती) व संबंधित कर्मचारी

करून पंजीयनांचे दस्तावर दोन साक्षीदार समक्ष स्वाक्षरी केल्यानंतर २ दिवसांचे आंत भाडेपट्टयाचे पंजीयन संबंधीत नोंदणी कार्यालयात वाटपधारी उपस्थित झाल्यानंतर करून देण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६ ७ परिशिष्ट/अनुसूची-'अ'---चालू

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) २१ अपंजिबद्ध खरेदी अर्जदाराने संपूर्ण औपचारिकता --- सचिव--१, सहाय्यक कार्यकारी सचिव--२, अभियंता अधिकारी वसुली अधिकारी व (संपत्ती) संबंधित कर्मचारी

विक्रीद्वारे र्आथिक पूर्ण केल्यावर साठ दिवस दृष्टया दुर्बल घटकांचे भूखंड नियमित करणेबाबत

२२ अतिक्रमण नियमित अर्जदाराने संपुर्ण औपचारिकता --- सचिव--१, सहाय्यक कार्यकारी करण्याबाबत पूर्ण केल्यावर साठ दिवस सचिव--२ व अभियंता अधिकारी

संबंधित कर्मचारी (संपत्ती)

२३ वारसा हक्काने होणारे अर्जदाराने संपुर्ण औपचारिकता --- सचिव--१, सहाय्यक कार्यकारी हस्तांतरण उद्घोषणा पूर्ण केल्यावर तिस दिवस सचिव--२ व अभियंता अधिकारी द्वारे

संबंधित कर्मचारी (संपत्ती)

२४ आखिव पत्रिकेद्वारे अर्जदाराने संपुर्ण औपचारिकता --- सचिव--१, सहाय्यक कार्यकारी करण्यात येणारे पूर्ण केल्यावर साठ दिवस सचिव--२ व अभियंता अधिकारी नामांतरण

संबंधित कर्मचारी (संपत्ती)

२५ भुखंडकाचे वाटप अर्जदाराने संपुर्ण औपचारिकता --- सचिव--१, सहाय्यक कार्यकारी पुर्ववत करणे पूर्ण केल्यावर साठ दिवस सचिव--२ व अभियंता अधिकारी

संबंधित कर्मचारी (संपत्ती)

२६ गृहबांधणी विभाग १) पंजीबद्ध विक्रीपत्राद्वारे --- सचिव--१, सहाय्यक कार्यकारी अंतर्गत ना.सु.प्र. द्वारा नामांतरण - अर्जदाराने संपूर्ण सचिव--२ व अभियंता अधिकारी बांधकाम केलेल्या औपचारीकता पूर्ण केल्यानंतर संबंधित कर्मचारी (संपत्ती) गाळ्याचे वाटप ३० दिवस कार्यवाही गाळ्यांची २) आखवि पत्रिकेनुसार वारसा- किंमत वसुली, हक्काने नामांतरण - अर्जदाराने भूभाटक वसुली, संपूर्ण औपचारीकता पूर्ण नामांतरणाची/ केल्यानंतर ६० दिवस हस्तांतरणाची ३) उद्घोषणाद्वारे नामांतरण - कार्यवाही व अर्जदाराने संपूर्ण औपचारीकता पंजीयनाची पूर्ण केल्यानंतर ३० दिवस कार्यवाही ४) पंजीयन - अर्जदाराने संपूर्ण

औपचारीकता पूर्ण केल्यानंतर ३० दिवस

प्रमाणपत्र

२७ काम करार कर एक आठवडा --- लेखा अधिकारी व मुख्य लेखा व कार्यकारी संबंधित कामाचे वित्त अधिकारी अधिकारी अधिकारी/लिपीक८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६ परिशिष्ट/अनुसूची-'अ'---चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) २८ आयकर/सेवाकर/ एक आठवडा --- लेखा अधिकारी व मुख्य लेखा व कार्यकारी संबंधित कामाचे वित्त अधिकारी अधिकारी अधिकारी/लिपीक

केंद्रीय उत्पादन विभागाला स्त्रोतावर कराच्या कपातीबाबतचे प्रमाणपत्र देणे

२९ खाजगी ले आऊटच्या एक आठवडा --- लेखा अधिकारी व मुख्य लेखा व कार्यकारी संबंधित कामाचे वित्त अधिकारी अधिकारी अधिकारी/लिपीक

विकास कामाच्या जमा खर्चाचे विवरण देणे

३० सिव्हील, गार्डन, आवश्यक कागदपत्रांची --- सहाय्यक अभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक ईलेक्ट्रीकल, पूर्तता केल्यानंतर सादर (तांत्रिक) (तांत्रिक) अभियंता कंत्राटदारांचे पंजीयन केलेल्या दस्तावेजांची शहानिशा (रजिस्ट्रेशन) संबंधित दस्तावेज निर्गमित

करणा-या विभागाकडून तपासणी (सी. आर.) अहवाल प्राप्त झाल्यानंतर एक महिना, सर्व आवश्यक दस्तावेजांसह अर्ज असल्यास एक महिना

पंजीयन/नुतनीकरण विकास नियंत्रण नियमावली २००० नागपूर शहराकरीता अपेन्डीवस " सी " (रेगुलेशन क्र. ६.४)

३१ सव्र्हेअर लायसन्स १५ दिवस इमारत विभाग संबंधित इमारत संबंधित कार्यकारी अधीक्षक (पश्चिम), अभियंता अभियंता अभियंता नासुप्र (मुख्यालय) सदर, नागपूर-१ येथे सध्या विनामुल्य मिळतो.

३२ नासुप्रद्वारा संपादित साधारणत: दोन महिने --- (१) सहाय्यक अभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक (मुल्यांकन) (मुख्यालय) अभियंता

(२) सहाय्यक अभियंता

केलेल्या जमिनी बाबतची भूसंपादना ची माहिती व त्या अनुषंगाने उपलब्ध असलेले दस्तावेज

श्रेणी-२ (३) शाखा अभियंता (४) कनिष्ठ अभियंता (५) स्थापत्य अभि. सहाय्यक (६) कनिष्ठ/वरिष्ठ लिपिक

मनोजकुमार सुर्यवंशी,

नागपूर :

सभापती, दिनांक ७ मार्च, २०२४.

नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६ ९

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६४.

आयुक्त तथा प्रशासक, नागपूर महानगरपालिका, यांजकडून

अधिसूचनेचा अंतिम मसुदा

क्रमांक-८१-टिव्हीसी-२०२४.-----

ज्याअर्थी, नागपूर महानगरपालिका क्षेत्राकरीता यापूर्वी, दिनांक २९ डिसेंबर, २०१६ च्या अधिसूचनेनुसार ५३ फेरीवाला प्रक्षेत्र अधिसूचित करण्यात आलेले होते.

ज्याअर्थी, मा. बॉम्बे उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर यांचे याचिका क्र. ६२१५ ऑफ २०१६ व याचिका क्र. ७७६४ ऑफ २०२३ मधील दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ चे आदेशाचे पाश्र्वभूमीवर वरील अधिसूचित विक्री प्रक्षेत्राबाबत पुर्नविलोकन अंती प्राप्त झालेल्या हरकती वर निर्णय दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ पयर्ंत घेण्याचे व तद्नंतर दोन आठवडयाचे आंत विक्री प्रक्षेत्र अधिसूचित करण्याबाबत अनुषंगीक कार्यवाही करण्याचे निर्देशित केले आहे.

त्याअर्थी, नगर पथ विक्रेता समितीच्या अनुक्रमे दिनांक २८ नोव्हेंबर २०२३, दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ व दिनांक १२ मार्च २०२४ च्या बैठकामध्ये यापूर्वीचे उक्त अधिसूचनेतील अनुक्रमांक १५, १६, ४२, ५, २१, ९ व ४०, ४९, २५ व ४ वर नमूद विक्री प्रक्षेत्र रद्द/कमी करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आलेला आहे.

त्याअर्थी, दिनांक १२ मार्च २०२४ चे नगर पथ विक्रेता समितीचे बैठकीतील निर्णयाचे अनुषंगाने यापूर्वी अधिसूचित असलेल्या संबंधित ५३ विक्री प्रक्षेत्रापैकी, नमूद १० विक्री प्रक्षेत्र रद्द/कमी करण्याचे व त्या अंती उर्वरित ४३ विक्री प्रक्षेत्र कायम करण्याचे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे.

कायम करण्यात आलेले विक्री प्रक्षेत्र खालीलप्रमाणे

अ. क्र. स्थळाचे/रस्त्याचे नाव

क्षेत्रफळ श्रेणी निहाय फेरीवाला मंजूर शहर विकास लांबी रुंदी क्षेत्रफळ क्षेत्र घोषीत केल्यास आराखडयानुसार

वाहनतळाकरीता व्यवस्था Zoning (Residen- tial, Commerical, Semi Commercial & Reserved for the other user) (१) (२) (३) (४) (५) (६) (७) १ कॉटन मार्केट रेल्वे फीडर रोडच्या १७०.०० मी. २४.०० मी. ४०८० चौ. मी. ४०८० चौ. मी. क्षेत्र रस्ता

फेरीवाला करीता

पूर्वेकडील भाग (शासकीय वखारच्या बाजुचे).

२ महात्मा फुले भवन कल्पना वाईन ३०.०० मी. ३०.०० मी. ९०० चौ. मी. ९०० चौ. मी. क्षेत्र वाणिज्यीक शॉपच्या मागील खुली जागा.

फेरीवाला करीता

३ यशवंत स्टेडीयम भगवती मंदीर समोर १८०.०० मी. १५.०० मी. २७०० चौ. मी. १३५० चौ. मी. क्षेत्र रस्ता रस्त्याच्या पूर्वेकडील भाग.

फेरीवाला करीता

४ पाचपावली उड्डाण पुलाखाली. १८०.०० मी. ५.५ मी. ९९० चौ. मी. ४९५.०० चौ. मी. क्षेत्र पुलाखालील जागा

फेरीवाला करीता

५ कमाल टॉकीज समोर, शनिवार ४५.०० मी. ४०.०० मी. १८००.०० १८०० चौ. मी. क्षेत्र वाणिज्यीक बाजार.

चौ. मी. फेरीवाला करीता

६ मंगळवारी बाजाराच्या बाजुला खाली २६३.०० मी. २.५ मी. ६५४ चौ. मी. ३२७ चौ. मी. क्षेत्र रस्ता जागेवर.

फेरीवाला करीता

७ रविनगर चौक नाल्याजवळ ६०.०० मी. ४.५ मी. २७० चौ. मी. १३५ चौ. मी. क्षेत्र रस्ता (दंदे हॉस्पीटल समोर).

फेरीवाला करीता

८ जरीपटका व नारी एन.आय.टी. १५० मी. २०.०० मी. ३००० चौ. मी. २२५० चौ. मी. क्षेत्र रहिवासी जागेवर (दिक्षित नगर पूर्वेकडील भाग).

फेरीवाला करीता

९ जरीपटका पोलीस स्टेशन रोड, ७४.०० मी. २.५ मी. १८५ चौ. मी. १३९ चौ. मी. क्षेत्र रस्ता नारा घाट समोर.

फेरीवाला करीता

१० जरीपटका ख्रिश्चन कब्रस्तान ११०.०० मी. १.५ मी. १६५ चौ. मी. १६५ चौ. मी. क्षेत्र रस्ता जरीपटका, भिंतीलगत.

फेरीवाला करीता २७/३१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६

कायम करण्यात आलेले विक्री प्रक्षेत्र खालीलप्रमाणे----चालू

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) ११ वैशाली नगर घाटाच्या बाजुला ८५ मी. ३० मी. २५५० चौ. मी. २२५० चौ. मी. क्षेत्र स्मशानघाट धोबी घाट.

फेरीवाला करीता

१२ हनुमान नगर विमा दवाखान्या ८१.०० मी. २७.०० मी. २१८७ चौ. मी. १०९४ चौ. मी. क्षेत्र वाणिज्यीक जवळ रघुजीनगर.

फेरीवाला करीता

१३ मिनीमाता नगर म.न.पा. मैदान ५८.०० मी. १०.०५ मी. ६०९.०० चौ. मी. ६०९.०० चौ. मी. क्षेत्र प्राथमिक शाळा शाळेच्या मागील भाग (पूर्व दिशा) फेरीवाला करीता

१४ दही बाजार उडाण पूल खाली. ५०.०० मी. १०.०० मी. ५००.०० चौ. मी. २५० चौ. मी. क्षेत्र पुला खालील जागा फेरीवाला करीता

१५ झांशीराणी चौक, मातृसेवा संघ समोर ११६.०० मी. २.१० मी. २९०.०० चौ. मी. १४५.०० चौ. मी. क्षेत्र रस्ता फुटपाथ वर २ फुट जागेवर हॉकर्स ११६.०० मी. २.१० मी. २९०.०० चौ. मी. फेरीवाला करीता रस्ता द्यावेत.

१६ कच्छीविसा गार्डनचे बाहेर १००.०० मी. ३.०० मी. ३००.०० चौ. मी. ३००.०० चौ. मी. क्षेत्र रस्ता

(उत्तर दिशेकडील रोड लगत).

फेरीवाला करीता

१७ वेअर हाउस वर्धमान नगर ९४.०० मी. ३.०० मी. २८२.०० चौ. मी. २८२ चौ. मी. क्षेत्र रस्ता

(उत्तर दिशेकडील रोड लगत).

फेरीवाला करीता

१८ लकडगंज बगीच्या बाहेर (पश्चिम १८.०० मी. ४.०० मी. ७२.०० चौ. मी. ७२ चौ. मी. क्षेत्र रस्ता

दिशेकडील रोड कॉर्नर).

फेरीवाला करीता

१९ महाराजबाग चौक व पंजाबराव कृषी १८०.०० मी. २.०४ मी. ४३२.०० चौ. मी. ३२४.०० चौ. मी. क्षेत्र रस्ता

विद्यापीठ (दघिणेकडील रोड लगत).

फेरीवाला करीता

२० सक्करदरा, कमला नेहरू, बुधवार ५०३.०० मी. २.०५ मी. १२५७.५ चौ. मी. ६२९ चौ. मी. क्षेत्र रस्ता

बाजार (राष्ट्रीय गांधी मार्केटच्या समोरील.)

फेरीवाला करीता

२१ एस. टी. स्टॅण्ड (बैद्यनाथ चौक ते २०१.०० मी. २.०५ मी. ५०५.०० चौ. मी. २५३ चौ. मी. क्षेत्र रस्ता

एस. टी. स्टॅण्ड रस्त्याचा उजवा भाग).

फेरीवाला करीता

२२ बकरा मंडी, मोमीनपुरा. ३२.०० मी. २७.०० मी. ८६४.०० चौ. मी. ६४८ चौ. मी. क्षेत्र रहिवासी

फेरीवाला करीता

२३ मुस्लीम लायब्ररी परिसर. २९.०० मी. २७.०० मी. ५४३.०० चौ. मी.४०७ चौ. मी. क्षेत्र रहिवासी

फेरीवाला करीता

२४ बाजी प्रभु चौक ते नुतन भारत ४०.०० मी. २.०५ मी. १००.०० चौ. मी. १०० चौ. मी. क्षेत्र रस्ता

शाळेपयर्ंत रस्ता डावी बाजू.

फेरीवाला करीता

२५ व्हेटरनरी चौक, सेमिनरी हिल्स, १००.०० मी. ३ मी. ३०० चौ. मी. ३०० चौ. मी. क्षेत्र रस्ता

सुरेंद्रगड रोड.

फेरीवाला करीता मौजा तेलंगखेडी, ९ २६ फुटाला लेक ते बॉटेनिकल गार्डन १५० मी. २ मी. ३००.०० चौ. मी. १५० चौ. मी. क्षेत्र रस्ता

रस्त्याच्या उजव्या बाजुला.

फेरीवाला करीता पांढराबोडी, १२ २७ जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी ३५ मी. ४.२ मी. १४७.०० चौ. मी. १४७ चौ. मी. क्षेत्र रस्ता

चौक ते सेंट उसर्ूला शाळेपयर्ंतच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला.

फेरीवाला करीता सिताबर्डी, १८१ २८ जिल्हाधिकारी कार्यालय, दुबई मार्केट. ३० मी. ९ मी. १३५.०० चौ. मी. १३५ चौ. मी. क्षेत्र पब्िलक/सेमीपब्िलक फेरीवाला करीता सिताबर्डी, १९८महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६ ११

कायम करण्यात आलेले विक्री प्रक्षेत्र खालीलप्रमाणे----चालू

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) २९ आर.टी.ओ. रोड समोर १०५ मी. ०.३ मी. ३१५.०० चौ. मी. १५८ चौ. मी. क्षेत्र पाकर्ींग एम. डब्ल्यू (नाल्या लगत).

फेरीवाला करीता १५. गाडगा, १७ ३० मॉडेल मिल, गणेशपेठ (जाधव चौक १२० मी. १.५० मी. १८० चौ. मी. १८० चौ. मी. क्षेत्र रस्ता ते मॉडेल मिल चौक रस्ता उजवा भाग).

फेरीवाला करीता नागपूर, ४१५ ३१ बस स्टॅण्ड चौक कॉर्नर/बस स्टॅण्ड ५० मी. १.५० मी. ७५ चौ. मी. ७५ चौ. मी. क्षेत्र रस्ता समोर (जाधव चौकाचा पूर्व-दक्षिण कोपरा).

फेरीवाला करीता नागपूर, ४१५ ३२ जगनाडे चौक (अ) मटन मार्केट ३० मी. ४ मी. १२० चौ. मी. ६० चौ. मी. क्षेत्र रस्ता (नाला स्लॅब) (नाला स्लॅबवर).

फेरीवाला करीता नागपूर, ५२८ ३३ मस्जिद समोर नवाबपुरा. ३५ मी. १८ मी. ३१५ चौ. मी. ३३६ चौ. मी. क्षेत्र रहिवासी

फेरीवाला करीता नागपूर, २३०/२ ३४ लकडापूर हत्तीनाला लगत सुलभ ४० मी. ९ मी. ३६० चौ. मी. १८० चौ. मी. क्षेत्र नोटीफाईड स्लम शौचालयाजवळ.

फेरीवाला करीता एन. एस.

नागपूर, २३०/२ ३५ गंगाबाई घाट भिंती जवळ, मंगलवारी. ६० मी. १.५० मी. ९० चौ. मी. ९० चौ. मी. क्षेत्र रस्ता

फेरीवाला करीता नागपूर, २९७ ३६ कपीलनगर ते नारी रोड उजवी बाजू. ४० मी. ३ मी. १२० चौ. मी. ६० चौ. मी. क्षेत्र रहिवासी

फेरीवाला करीता नारी, ५५ ३७ बाराखोली चौक, इंदोरा मैदान पाणी १२० मी. १.५० मी. १८० चौ. मी. ९० चौ. मी. क्षेत्र रस्ता टाकी जवळ.

फेरीवाला करीता इंदोरा, ६२ ३८ आर.टी.ओ. कार्यालय ते पाटणकर ४० मी. १५ मी. ८६० चौ. मी. ४३० चौ. मी. क्षेत्र रहिवासी

फेरीवाला करीता इंदोरा, १०६/१ चौक ग्रामीण पोलिस मुख्यालय जवळ (२८.१५)

३९ आर.टी.ओ. कार्यालय ते पाटणकर ८० मी. १५० मी. १२० चौ. मी. ६० चौ. मी. क्षेत्र रस्ता चौक रस्ता उजवा भाग.

फेरीवाला करीता इंदोरा, १०६/१ ४० पोलीस लाईन टाकली, गिट्टीखदान १५०.०० मी. १३.१३ मी. १९६९.०० १९६९ चौ. मी. क्षेत्र रस्ता

चौ. मी. फेरीवाला करीता बोरगाव, १७७ (पोलीस चौकीच्या विरूद्ध दिशेकडील भाग).

४१ कल्पना टॉकीज समोर, मानकापूर १२० मी. १४.५ मी. १७४० चौ. मी. ७३५ चौ. मी. क्षेत्र एम.एस.इ.बी. फेरीवाला करीता जरीपटका, ३ (महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालयलगत).

४२ जाफरनगर सी.आय.डी. ऑफिसच्या ५० मी. ३० मी. १५०० चौ. मी. १५०० चौ. मी. क्षेत्र ड्रायविंग थेटर इपी-८ फेरीवाला करीता पो. ला. टाकळी, १९ विरूद्ध पश्चिमेकडील भाग.

४३ फ्रेन्डस कॉलोनी हाय टेंशन लाईन २०० मी. ५ मी. १००० चौ. मी. १००० चौ. मी. क्षेत्र रहिवासी

फेरीवाला करीता बोरगाव, २४ खाली, नर्मदा कॉलोनी, फायर कॉलेज रोड, गार्डनच्या भिंतीलगत.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६

कमी करण्यात आलेले विक्री प्रक्षेत्र खालीलप्रमाणे

अ. क्र. स्थळाचे/रस्त्याचे नाव

क्षेत्रफळ श्रेणी निहाय फेरीवाला मंजूर शहर विकास लांबी रुंदी क्षेत्रफळ क्षेत्र घोषीत केल्यास आराखडयानुसार

वाहनतळाकरीता व्यवस्था Zoning (Residen- tial, Commerical, Semi Commercial & Reserved for the other user) (१) (२) (३) (४) (५) (६) (७) १ मेडीकल कॉलेज मुख्य प्रवेशद्वारा अर्ध गोलाकार अर्ध गोलाकार ८०४.०० ८०४ चौ. मी. क्षेत्र सेमी पब्लिक समोरील मोकळी जागा.

चौ. मी. फेरीवाला करीता

२ शुक्रवारी राम कुलर चौक, शिंगाडा ७८.०० मी. १४.०० मी. १०९२ चौ. मी. १०९२ चौ. मी. क्षेत्र रहिवासी मार्केट.

फेरीवाला करीता

३ खामला डि. पी. प्लॅन नुसार रेल्वे १६५.०० मी. ३.०० मी. ४९५.०० चौ. मी. २४७.५ चौ. मी. रस्ता लाईनच्या उत्तरेकडील संरक्षक भिंतीला

क्षेत्र फेरीवाला करीता

लागून भाजी मंडी चौक ते सोमलवार

हायस्कुलकडे जाणा-या रस्त्या पयर्ंतचा

भाग.

४ जुना पुस्तक बाजार, बर्डी ४८.७ चौ. मी. १७.५० मी. ८५२.२५ चौ. मी. ४२६ चौ. मी. क्षेत्र पब्लिक/सेमी पब्लिक

फेरीवाला करीता

५ मॉरीस कॉलेज हॉस्टेल जवळ जुनी ११५.५ मी. १६.५ मी. १९०५ चौ. मी. ९५३ चौ. मी. क्षेत्र पब्लिक/सेमी पब्लिक सडक

फेरीवाला करीता

६ प्रजापती चौक, (लगत ना.सु.प्र. च्या ९७.०० मी. २९.०० मी. २८१३ चौ. मी. २११० चौ. मी. क्षेत्र खेळाचे मैदान मालकीची जागा

फेरीवाला करीता

७ सिताबर्डी मेन रोड (बैठकीतील मंजूर (१) १७० मी. ४.५० मी. ९९८.०० चौ. मी. ४२५ चौ. मी. क्षेत्र रस्ता आराखडयानुसार (२) १३५ मी. १.५ मी. फेरीवाला करीता

(३) १५० मी. ०.२ मी.

८ जगनाडे चौक (ब) ते गुरुदेव नगर ५०० मी. ३ मी. १५०० चौ. मी. ७५० चौ. मी. क्षेत्र रस्ता (नाला स्लॅब) बँक ऑफ बडोदा जवळ (नाला स्लॅबवर).

फेरीवाला करीता नागपूर, ५२८ ९ चंद्रलोक बिल्डींग, मेयो हॉस्पीटल १५० मी. १.५० मी. २२५ चौ. मी. ११३ चौ. मी. क्षेत्र रस्ता कंपाउन्डलगत

फेरीवाला करीता नागपूर, २५ १० (अ) जरीपटका बस स्टॅन्ड, जरीपटका ६८ मी. २५ मी. १७०० चौ. मी. ८५० चौ. मी. क्षेत्र शॉपिंग सेंटर.

(ब) जिंजर मॉल पूर्व दिशेला.

फेरीवाला करीता इ. पी. १२,

जरीपटका, २७/३.

नागपूर :

डॉ. अभिजीत चौधरी, (भा.प्र.से.), आयुक्त तथा प्रशासक, दिनांक १४ मार्च, २०२४.

नागपूर महानगरपालिका, नागपूर.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६ १३

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६५.

प्रशासक, नगर पंचायत, यांजकडून

अधिसूचना

क्रमांक-न.पं.मौदा/वियो-१४२०-२०२४.-----

मौदा शहराची विकास योजना शासनाचे नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई, शासन निर्णय क्रमांक टीपीएस-२४१८-१०५४-प्र.क्र.-१६९(अ)-२०१८- नवि-९, दिनांक १५ जुलै २०१९ अन्वये अंशत: मंजूर झाली असून ती दिनांक १६ ऑगस्ट २०१९ पासून अंमलात आली आहे व शासनाचे नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई, शासन निर्णय क्रमांक टीपीएस-२४१८-१०५४-प्र.क्र.१६९-२०१८-ई.पी.मंजुरी, दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ ला वगळलेल्या भागाची विकास योजना मंजूर झालेली असून ती दिनांक १८ डिसेंबर २०२२ पासून अंमलात आलेली आहे.

मौदा नगर पंचायतेच्या मा. प्रशासक यांच्या समोरील सभा, दिनांक ०७ मार्च २०२४ चा ठराव क्रमांक १ अन्वये ठरविल्याप्रमाणे उपरोक्त मंजूर विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये खाली दिलेल्या तपशीलाप्रमाणे बदल प्रस्तावित केला आहे.----

तपशील

अ. क्र. खसरा क्रमांक क्षेत्रफळ विकास योजनेतील मंजूर फेरबदल झाल्यानंतर होणारा

उपयोग

प्रस्तावित उपयोग (१) (२) (३) (४)

(५)

हे. आर

१ मौजा-मौदा, १ २२ आ. क्र. २२ गार्डन रहिवासी

सव्र्हे क्र. ३५२/१

उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा व त्यासंबंधीची माहिती बाबतचा अहवाल मौदा नगर पंचायतेच्या कार्यालयात कामकाजाचे वेळेत अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये असे उद्घोषीत करण्यात येते कि, सदर फेरबदलासंबंधी कोणाला काही हरकती अगर सूचना असतील त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून १ महिन्याचे आत प्रशासक, नगर पंचायत, मौदा यांचेकडे लेखी सादर कराव्यात. आवश्यक सूचना व हरकतीवर सदरहू फेरबदलाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यापूर्वी योग्य तो विचार केला जाईल.

मौदा :

ऋचा धाबर्डे, प्रशासक,

दिनांक १५ मार्च २०२४.

नगर पंचायत, मौदा.

--------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६६.

BY ADMINISTRATOR OF NAGAR PANCHAYAT

NOTIFICATION

No. NPM-DP-1420-2024.—

The Development Plan of Mouda has already been partly sanction by the Government Urban Development Department vide Resolution No. TPS-2418-1054-CR-169(A)-2018-UD-9, Dated 15th July 2019 with effect from 16th August 2019 and vide Resolution No. TPS-2418-1054-CR-169-2018-EP Sanction, Dated 17th November 2022 Excluded Part Development Plan which came into force with effect from 18th December 2022.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च २१-२७, २०२४/चैत्र १-७, शके १९४६

The Nagar Panchayat, Mouda has proposed to make modification under Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Clause 37(1) in the aforesaid final Development Plan vide it's General Committee resolution No. 1, dated 7th March, 2024 as below.—

PARTICULARS

Sr. Kh. No. Area Present Use As Per Proposed Use After No.

Development Plan Modification Proposed (1) (2) (3) (4)

(5)

H. A.

1 Mauza Mouda, 1 22 Reservation No. 22, Residential

Survey No. 352/1 Gardan

The Plan and reports containing the description of the above minor moidification can be seen in the office of the Nagar Panchayat during the office hours.

Now, in pursuance of Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 it is hereby notified that any person having any suggestion or objection to the proposed modification as details above shall communicate the same in writing to the undersigned within one month from the date on which this notification Publish in the Official Gazette.

The objection or suggestion if any received within the above mentioned period of one month will be considered by the Nagar Panchayat while submitting the proposed modification to the Government for sanction.

RUCHA DHABARDE, Mouda :

Administrator, Dated the 15th March, 2024.

Nagar Panchayat, Mouda.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 March 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-03-21.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-03-21.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.