Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील अहमदनगर, संगमनेर, जिल्हा अहमदनगर, धरणगाव, जिल्हा जळगाव येथील दुसरी सुधारित विकास योजना, मौजे जळगाव, तालुका-जिल्हा जळगाव, मौजे मेहरूण, तालुका-जिल्हा जळगाव येथील वाढीव हद्दीची विकास योजना, मौजे अंगणगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक येथील दुसरी सुधारित विकास योजना, मौजे नंदुरबार, जिल्हा नंदुरबार येथील वाढीव हद्दीसाठीची सुधारित विकास योजना, मौजे नाशिक, तालुका-जिल्हा नाशिक येथील उक्त विकास योजना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, अपर जिल्हाधिकारी, शिर्डी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर यांजकडील महसुली गावांमधून सर्व्हे क्रमांक कमी करून ते नव्याने समाविष्ट करण्याबाबतची प्रारूप अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, कर्जत, जिल्हा अहमदनगर यांजकउील मौजे चिलवडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर येथील भूसंपादनाबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, नंदुरबार यांजकडील तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार येथील विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना तसेच विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांजकडील कर्जवसुलीबाबतची अधिसूचना.
Published 21 March 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.