Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
१. अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील पुणे मनपा मूळ हद्द विकास योजना व कागल नगर परिषद सुधारित विकास योजनेबाबत. २. By Section officer, Law and Judiciary Department as Special Public Prosecutor. ३. संचालक, नगर रचना, पुणे यांजकडील विकास योजना पिंपरी-चिंचवड मुदतवाढबाबत. ४. सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगर रचना यांजकडील मौजे बावधन येथील जमीन क्षेत्र फेरबदलाबाबत, तसेच मौजे नातेपुते येथील जमीन क्षेत्र फेरबदलाबाबत. ५. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील सर्व्हे नंबर गावठाण हद्दीत समाविष्ट करणेबाबत. ६. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील दुरुस्ती पत्रक व शिंदेवाडी येथील भूसंपादनबाबत. ७. जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील भूसंपादन प्रस्तावास मुदतवाढ देणेबाबत. ८. अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील नवे दानवाड गावात रुपांतर करणेबाबत. ९. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलनाबाबत. १०. मुख्याधिकारी, लोणावळा नगर परिषद, देहू नगरपंचायत, खंडाळा नगरपंचायत, कडेगाव नगरपंचायत व लोणंद नगरपंचायत यांजकडील जाहीर सूचना. ११. उपसंचालक, भूमि अभिलेख, पुणे यांजकडील मौजे लोणीकाळभोर व वारूंजी येथील जमीन एकत्रीकरणबाबत. १२. जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, सोलापूर यांजकडील सजा करमाळा व जेऊर पुनर्रनाबाबत. १३. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांजकडील आदेश. १४. अध्यक्ष, म.रा.बि.कृ. सह. पत. नि. मंडळ यांजकडील अधिसूचना. १५. उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडील संस्था विभाजन आदेश. १६. उपविभागीय अधिकारी, हवेली उपविभाग यांजकडील मयत समरी दुरुस्तीबाबत. १७. उपविभागीय दंडाधिकारी, फलटण उपविभाग तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, चिंचवड विभाग, स्वारगेट विभाग व खडकी विभाग यांजकडील मयत समरी.
Published 21 March 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.