Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-मध्य उप विभाग, विकली गॅझेट, गुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३ २०२४.

Published 28 March 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-03-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०२४/चैत्र ८-१४, शके १९४६

RNI No. MAHBIL/2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष १०, अंक १२] गुुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०२४/चैत्र ८-१४, शके १९४६ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

ORIGINAL SIDE

Order

(I)

No. G/769/322/2024.— Shri Satish D. Rane, Section Officer, borne on the establishment of office of the Court Receiver, High Court, Bombay is hereby promoted and appointed as 'Master (Adm.)' on the establishment of office of the Registrar, Original Side, High Court, Bombay in the Pay Matrix of Level S-26 [ Rs. 82,200—2,11,500 ] with immediate effect vice Mrs. Rohita S. Gulekar, Master (Adm.) [ retired on superannuation w.e.f. 30th November 2023 (A.O.H.) ].

(II)

Shri Tushar P. Kambli, Section Officer, borne on the establishment of office of the Court Receiver, High Court, Bombay, is hereby promoted and appointed as 'Master (Adm.)' on the establishment of office of the Registrar, Original Side, High Court, Bombay in the Pay Matrix of Level S-26 [ Rs. 82,200—2,11,500 ] with immediate effect vice Shri Sunil C. Dond, Master (Adm.) [ retired on superannuation w.e.f. 31st January 2024 (A.O.H.) ].

By order and in the name of the Hon'ble Chief Justice,

RAHUL B. BHAGWAT, High Court, Original Side, Registrar, Original Side, Bombay, 22nd February 2024. High Court of Judicature at Bombay.

(१)

भाग एक (म.उ.वि.)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०२४/चैत्र ८-१४, शके १९४६ विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ फेब्रुवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक एजीपी-२०२४/प्र.क्र. ०५/का. १४.------दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २४(१) व महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम, १९८४ च्या नियम १३ तसेच या नियमात शासन अधिसूचना, विधि व न्याय विभाग, क्रमांक संकीर्ण-५९१५/(२७)/का. १४, दिनांक ३ फेब्रुवारी २०१५ व दिनांक १३ फेब्रुवारी २०१५ च्या शुद्धिपत्रकान्वये करण्यात आलेल्या दुरुस्तीस अनुसरून, मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा (रिट सेल), मुंबई येथे खालील अधिवक्त्यांची " सहायक सरकारी वकील " या पदावर आदेशाच्या दिनांकापासून पुढील दोन वषार्ंचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तो पयर्ंतच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येत आहे.

अ.क्र. (१) अधिवक्त्यांचे नाव (२) अ.क्र. (१) अधिवक्त्यांचे नाव (२)
१ अ ड. ठाकूर मोलिना प्रीतम ॅ २६ अ ड. भडंग अभिषेक चंद्रकांत ॅ
२ अ ड. भेंडे सुषमा सुरेश ॅ २७ अ ड. क्रॅस्टो सविना जॉन ॅ
३ अ ड. सोळुंके कविता नारायणराव ॅ २८ अ ड. मोरे प्रशांत प्रकाश ॅ
४ अ ड. नेल्सन राजन पी वर्गीस ॅ २९ अ ड. पवार राजन सखाराम ॅ
५ अ ड. रायरीकर संजय धुंडीराज ॅ ३० अ ड. मुल्ला हमीद दाऊद ॅ
६ अ ड. माळी विकास महादेव ॅ ३१ अ ड. चव्हाण प्रियंका ब्रह्मदेव ॅ
७ अ ड. दिवाणी पुष्पलता नारायण ॅ ३२ अ ड. गव्हाणे प्रतिभा जगन्नाथ ॅ
८ अ ड. आलासपूरकर आशिष अशोक ॅ ३३ अ ड. देवळेकर आदित्य राजेंद्र ॅ
९ अ ड. कापरे तेजस जयप्रकाश ॅ ३४ अ ड. कालेल सिद्धेश्वर बाबा ॅ
१० अ ड. बाबर संदिप लक्ष्मण ॅ ३५ अ ड. राजे वृषाली राकेश ॅ
११ अ ड. पाबळे मनीष मारुती ॅ ३६ अ ड. श्रीवास्तव ममता सुरेशचंद्र ॅ
१२ अ ड. प्रभुणे सविता अशोक ॅ ३७ अ ड. पाटील सागर आनंदराव ॅ
१३ अ ड. कंकाळ सचिन हरिभाऊ ॅ ३८ अ ड. जोशी देशपांडे पूजा मकरंद ॅ
१४ अ ड. कपाडिया धृति मयूर ॅ ३९ अ ड. रघुवंशी गौरी राजेंद्र ॅ
१५ अ ड. निंबाळकर वैशाली शंकरराव ॅ ४० अ ड. रजक शशिकला हिरालाल ॅ
१६ अ ड. भाटिया मनषा असीम ॅ ४१ अ ड. राजपुरोहित नरेंद्र कुमार ॅ
१७ अ ड. मेहरा निशा मुकेश ॅ ४२ अ ड. दहीफळे बापुसाहेब भास्करराव ॅ
१८ अ ड. पाटील युवराज धनराज ॅ ४३ अ ड. चाटे अजय भगवानराव ॅ
१९ अ ड. साळुंखे रीना अरुण ॅ ४४ अ ड. देशमुख देवयानी सुदाम ॅ
२० अ ड. बने मानसी सूर्यकांत ॅ ४५ अ ड. कांबळे स्वप्नील पुंडलिक ॅ
२१ अ ड. पाटील जितेंद्र पंढरीनाथ ॅ ४६ अ ड. नाईक अभिजित कमलाकर ॅ
२२ अ ड. गोस्वामी तनया देविदासगिरी ॅ ४७ अ ड. नाडकर्णी अलोका अनंत ॅ
२३ अ ड. सावंत प्रविण गणेश ॅ ४८ अ ड. चिपडे सुलभा दीपक ॅ
२४ अ ड. शेटये सचिन प्रभाकर ॅ ४९ अ ड. जाधव स्नेहल शरद ॅ
२५ अ ड. शिंदे रुपाली माणिक ॅ ५० अ ड. बडगुजर विजय गुलाब ॅ
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०२४/चैत्र ८-१४, शके १९४६

२. सदर नियुक्त्या महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशतींच्या अधीन राहतील.

३. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरुस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.

४. वरीलप्रमाणे नव्याने नियुक्त्या करण्यात आल्यामुळे खालील तक्त्यातील विधि अधिकायांची मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, (रिट सेल), मुंबई येथील " सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अधियोक्ता " या पदावरील यापूर्वीची नियुक्ती/मुदतवाढ आदेशाच्या दिनांकापासून समाप्त करण्यात येत आहे.

अ.क्र. (१) अधिवक्त्यांचे नाव (२) अ.क्र. (१) अधिवक्त्यांचे नाव (२)
१ अ ड. माळी विकास महादेव ॅ १९ अ ड. कदम अभिजीत बापूसाहेब ॅ
२ अ ड. बाबर संदिप लक्ष्मण ॅ २० अ ड. माळी चंद्रकांत दतात्रय ॅ
३ अ ड. दिवाण पुष्पलता नारायण ॅ २१ अ ड. कदम रविंद्र पांडुरंग ॅ
४ अ ड. पाबळे मनिष मारुती ॅ २२ अ ड. पुरव आशि्वनी अनंत ॅ
५ अ ड. मेटकरी अशोक रामचंद्र ॅ २३ अ ड. गव्हाणे प्रतिभा जगन्नाथ ॅ
६ अ ड. काळेल सिद्धेश्वर बाबा ॅ २४ अ ड. पवार राजन सखाराम ॅ
७ अ ड. कंकाल सिचन हरिभाऊ ॅ २५ अ ड. थोरात करण शंकरराव ॅ
८ अ ड. मेहरा निशा मुकेश ॅ २६ अ ड. श्रीवास्तव ममता सुरेश ॅ
९ अ ड. सावंत प्रविण गणेश ॅ २७ अ ड. बने मानसी सुर्यकांत ॅ
१० अ ड. निंबाळकर वैशाली शंकरराव ॅ २८ अ ड. पाटील अमोल अशोक ॅ
११ अ ड. शिंदे रुपाली मानिक ॅ २९ अ ड. पाटील युवराज धनराज ॅ
१२ अ ड. साळुंखे रिना अरुण ॅ ३० अ ड. खोचरे यतीन शशिकांत ॅ
१३ अ ड. कुलकर्णी किर्ती राजेश ॅ ३१ अ ड. शिंदे गितांजली उत्तमराव ॅ
१४ अ ड. आशिष अशोक आलासपूरकर ॅ ३२ अ ड. पंचपोर श्रीवल्लभ सिताराम ॅ
१५ अ ड. रायरीकर संजय ॅ ३३ अ ड. नेल्सन राजन प. वर्गीस ॅ
१६ अ ड. ठाकूर मोलिना प्रितम ॅ ३४ अ ड. पुजारी प्रकाश पंढरी ॅ
१७ अ ड. भेंडे सुषमा सुरेश ॅ ३५ अ ड. वनारसे अतुल प्रभाकर ॅ
१८ अ ड. राजपुरोहित नरेंद्र कुमार ॅ

५. सरकारी वकील कार्यालय, मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा (रिट सेल), मुंबई यांनी उपरोक्तप्रमाणे नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विधि अधिकायांचा रुजू अहवाल शासनास तात्काळ सादर करावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

महेंद्र रा. जाधव, शासनाचे उप विधि सल्लागार-नि-उप सचिव.

भाग एक (म.उ.वि.)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०२४/चैत्र ८-१४, शके १९४६

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांचे कार्यालय

वाचावे.---- (१) मा. सहकार आयुक्त व निवंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांचेकडील परिपत्रक क्रमांक एडीएम/१८४/१५६(२), दिनांक १९ मार्च १९६८.

(२) शासनाची अधिसूचना क्रमांक सीएसएल १६०५/प्र.क्र. १२०/१५-स, दिनांक २ एप्रिल २००५. (३) मा. उच्च न्यायालय मुंबई यांचे रिट याचिका क्र. १९४२/२०१३ मधील दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजीचा आदेश.

(४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र.

पतसंस्था /सआ-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/२४७४/२०१८, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८.

(५) मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालय पत्र क्र. पतसंस्था/ सआ-५/खर्च वसुली आदेश/२०१८/८७२, दिनांक ६ एप्रिल २०१८.

(६) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र. पतसंस्था /सआ-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/१८५६/२०१९, दिनांक ११ जुलै २०१९.

(७) सहायक निबंधक, सहकारी संस्था, घांटजी यांचे पत्र जा.क्र. सनिघ/वि-२/वसुली अधिकारी नियुक्ती प्रस्ताव/२८/२०२४, दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजीचा अध्यक्ष/व्यवस्थापक, सहयोग नागरी सहकारी पतसंस्था मर्या., घाटंजी, र. नं. ९०६, ता. घांटजी, जि. यवतमाळ या संस्थेच्या वसुली अधिकारी नियुक्तीबाबत प्राप्त प्रस्ताव.

आदेश

क्रमांक जिउनि-यवत/वि-२/सहयोग ना. पत./कलम १५६/५६६/२०२४.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ या आदेशान्वये सहयोग नागरी सहकारी पतसंस्था मर्या., घाटंजी, र. नं. ९०६, ता. घाटंजी, जि. यवतमाळ या संस्थेच्या संचालक मडंळ यांची सभा दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजीचे ठरावमध्य नमुद कर्मचारी/अधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-----

अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायाचा हुद्दा

(१) (२) (३) (४) (५) १ श्री. भुषण गजानन फटिंग वसुली अधिकारी विशेष वसुली तालुक्यापुरते

अधिकारी

२ श्री. संजय देविदास वाघमारे वसुली अधिकारी विशेष वसुली तालुक्यापुरते

अधिकारी

वरीलप्रमाणे वाचा क्र. ३ नुसार संस्थेच्या वसुली अधिकायांना याबाबत सुचित करण्यात येत की, त्यांनी जप्त केलेल्या मालमत्तेचा कर्जदाराकडील ताबा, जोपयर्ंत अशी मालमत्ता सार्वजनिक लिलावात विकली जाणार नाही तोपयर्ंत घेऊ नये.

वरीलप्रमाणे अधिकार खाली नमूद केलेल्या अटी व शर्तीस अधिन राहून प्रदान करण्यात आलेले आहेत.

अटी .--- (१) वसुली अधिकारी यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१, ९८ व ९१ अन्वये प्राप्त संस्थेच्या वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०२४/चैत्र ८-१४, शके १९४६

(३) वसुली अधिकारी यांना दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र ''अ-३", ''अ-४", ''ब", कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे. त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यमध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी. (४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी वसुल केलेल्या संपुर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसुल केलेल्या महिन्यातच चलानाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसुल केलेला सरचार्ज. त्यांच्या शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वंतत्र नोंदवही ठेवण्यात यावी. त्याबाबत नमुना "अ १" "अ २" व "अ ४" सोबत जोडलेला आहे.

(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोेजी दिलेल्या आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.

(७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(९) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त ब"" आणि किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.

(१०) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर " वसुली अधिकारी .............................."" सहकारी बँक/पतसंस्था .............................. ""असा फलक लावता येऊ शकेल.

(११) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदारांच्या/जामिनदारांच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१२) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व सरर्चाज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(१३) सहकार आयुक्त कार्यालयाचे आदेश/परिपत्रक दिनांक १ जानेवारी २०१७ मधील क्र. ४ कलम १५६ व नियम १०७ अन्वये वसुली अधिकायानी करावयाची कार्यवाही यामधील मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे. बँकेचे/पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिकायाचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्राकातील प्रपत्र पाच मध्ये नमुद केल्याप्रमाणे घ्यावा.

(१४) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमुदा करावा.

यवतमाळ, दिनांक १३ फेब्रुवारी २०२४.

नानासाहेब चव्हाण, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०२४/चैत्र ८-१४, शके १९४६

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ मार्च २०२४.

अधिसूचना

क्रमांक कृषआि-३२२४/प्र.क्र. ५६/१६-अे.----- कृष िविभागाच्या अखत्यारितील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकायांची महाराष्ट्र कृष िसेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गामधील पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वषार्ंच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती :— विवरणपत्र

अ.क्र. (१) अधिकायांचे नाव (२) परिविक्षा कालावधी (३) दीर्घ मुदतीच्या तवावर नियुक्ती दिनांक (४)
१ श्री. शिवाजी ज्ञानबा जाधव दिनांक २८ फेब्रुवारी २०२० ते दिनांक २७ फेब्रुवारी २०२० (म.नं.). दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ (म.पू.)
२ श्री. सुहास आप्पा कोलगे दिनांक २० फेब्रुवारी २०२० ते दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ (म.नं.). दिनांक २० फेब्रुवारी २०२२ (म.पू.)
३ श्री. प्रदिप श्रीराम बैनाडे दिनांक २ मार्च २०२० ते दिनांक १ मार्च २०२२ (म.नं.) [या कालावधीत श्री. बैनाडे यांनी ८ दिवस रजा घेतली. त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी वाढवून दिनांक ९ मार्च २०२२ (म.नं.) रोजी समाप्त होतो.] दिनांक १० मार्च २०२२ (म.पु.)
४ श्री. गणेश श्रीराम धस दिनांक २० फेब्रुवारी २०२० ते १९ फेब्रुवारी २०२२ (म.नं.). दिनांक २० फेब्रुवारी २०२२ (म.पू.)

२. उपरोक्त अधिकायांना राजपत्रित अधिकायाकरिता विहित असलेली मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे/उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली आहे. या अधिकायांना शासकीय अधिकायांकरिता विहित केलेली विभागीय लेखा परीक्षा व संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचा परिविक्षा कालावधीतील गोपनीय अभिलेख व कामाचा मूल्यनिर्धारण अहवाल चांगला आहे. त्यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रस्तावित/प्रलंबित नाही.

३. उपरोक्त अधिकायांचा परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ-३ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ-४ मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृष िसेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दीर्घ मुदतीच्या तवावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रोहिदास खोकले, कार्यासन अधिकारी.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०२४/चैत्र ८-१४, शके १९४६

विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ मार्च २०२४.

अधिसूचना

क्रमांक जीपीएच-२०२३/प्र.क्र. २२५/का. १४.------दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २४(१) व महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम, १९८४ च्या नियम १३ तसेच या नियमात शासन अधिसूचना, विधि व न्याय विभाग, क्रमांक संकीर्ण-५९१५/(२७)/का. १४, दिनांक ३ फेब्रुवारी २०१५ व दिनांक १३ फेब्रुवारी २०१५ च्या शुद्धिपत्रकान्वये करण्यात आलेल्या दुरुस्तीस अनुसरून व शासन निर्देशानुसार, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे खालील अधिवक्त्यांची " सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता " या पदावर आदेशाच्या दिनांकापासून पुढील दोन वषार्ंचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तो पयर्ंतच्या कालावधीसाठी नव्याने नियुक्ती करण्यात येत आहे.

अ.क्र. (१) अधिवक्त्यांचे नाव (२)
१ अ ड. सचिन जयप्रकाश सलगरे ॅ
२ अ ॅ ड. राधाकृष्ण केशवराव इंगोले
३ अ ड. चैताली रविंद्र चौधरी ॅ
४ अ ॅ ड. अनुराधा संजय मंत्री
५ अ ड. आनंद ज्ञानोबा वांगे ॅ

२. सदर नियुक्त्या महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशतर्ींच्या अधीन राहतील.

३. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरुस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.

४. सरकारी वकील कार्यालय, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी उपरोक्तप्रमाणे नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विधि अधिकायांचा रुजू अहवाल शासनास तात्काळ सादर करावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

महेंद्र रा. जाधव, उप विधि सल्लागार-नि-उप सचिव.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च २८-एप्रिल ३, २०२४/चैत्र ८-१४, शके १९४६

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

गृह विभाग (परिवहन)

२ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ मार्च २०२४.

अधिसूचना

क्रमांक एमव्हीडी-०१२३/प्र.क्र.०५/परि-३.------दिवंगत श्री. रमेश डोमाजी महेशकर, मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा हे दिनांक ३० सप्टेंबर २०१२ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

हेमंतकुमार मोहन, कार्यासन अधिकारी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 March 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-03-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-03-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.