Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

१. अवर सचिव, नगर ‍विकास विभाग यांजकडील सूचना. २. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील मौजे झरे येथील भूसंपादनाबाबत. ३. सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक 11, सोलापूर यांजकडील कुंभारगाव येथील भूसंपादनाबाबत. ४. उपजिल्हाधिकारी, सातारा यांजकडील ‍गिरवी येथील भूसंपादनाबाबत. ५. अपर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांजकडील आदेश. ६. पोलीस अधीक्षक, सातारा यांजकडील आदेश. ७. पोलीस सहआयुक्त व पोलीस उपआयुक्त, पुणे यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. ८. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर, सातारा व सोलापूर यांजकडील सजा पुनर्रचनेबाबत. ९. उपविभागीय दंडाधिकारी, माढा ‍विभाग, वाळवा ‍विभाग यांजकडील मयत समरी.

Published 04 April 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-04-04.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.