RNI No. MAHBIL/2009/29236
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष १०, अंक १५] गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६ [पृष्ठे १८, किंमत : रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORIGINAL SIDE
Order
No. G/769/464/2024.— Mrs. Jayashree M. Ingle, Associate, High Court, Original Side, Bombay, is hereby promoted and appoints as ' Third Assistant Master ' in the Pay Scale of Civil Judge, Junior Division, A.C.P-I. i.e., J-2 (92960-136520) [with permission to draw the Pay Scale of Civil Judge, Junior Division-A.C.P.-II as she is already getting the benefit under the said scheme] on the establishment of office of the Registrar, Original Side, High Court, Bombay with immediate effect vice Shri Hrushikesh P. Nikumb [transferred and appointed as Second Assistant Master w.e.f. 26th February 2024].
By order and in the name of the Hon'ble the Chief Justice,
RAHUL B. BHAGWAT, High Court of Judicature at Registrar, Original Side, Bombay, 16th March 2024. High Court of Judicature at Bombay.
(१)
भाग एक (म.उ.वि.)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६
जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांचे कार्यालय
वाचावे.--- (१) मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांचेकडील परिपत्रक क्रमांक एडीएम/ १८४/१५६(२), दिनांक १९ मार्च १९६८.
(२) शासनाची अधिसूचना क्रमांक सीएसएल-१६०५/प्र.क्र. १२०/१५-स, दिनांक २ एप्रिल २००५.
(३) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३ मधील दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजीचा आदेश.
(४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र. पतसंस्था/ स.आ.-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/२४७४/२०१८, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८.
(५) मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय पत्र क्र. पतसंस्था/ स.आ.-५/खर्च वसुली आदेश/२०१८/८७२, दिनांक ६ एप्रिल २०१८.
(६) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाचे परिपत्रक जा. क्र. पतसंस्था/ सआ-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/१८५६/२०१९, दिनांक ११ जुलै २०१९.
(७) सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुसद यांचे पत्र जा. क्रमांक सनिपु/नियमन/पतसंस्था/कलम १५६/प्रस्ताव/ १२९८/२०२३, दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजीचा अध्यक्ष, महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पुसद, र.न. ६७३, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ या संस्थेच्या वसुली अधिकारी नियुक्तीबाबत प्राप्त प्रस्ताव.
आदेश
क्रमांक जिउनि-यवत/वि-२/आदर्श महिला पुसद/कलम १५६/१६७/२०२४.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, नानासाहेब चव्हाण, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ या आदेशान्वये महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पुसद, र. नं. ६७३, ता. पुसद, जिल्हा यवतमाळ या संस्थेच्या संचालक मंडळ यांची सभा दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजीचे ठरावामध्ये नमुद कर्मचारी/अधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्जवसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) नियम १०७ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-----
अ.क्र. अधिकार प्रदान केलेल्या अधिकार प्रदान केलेल्या शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायांचा हुद्दा
(१) (२) (३) (४) (५) १ श्री. आशिष वसंतराव लंघडे
लिपीक
विशेष वसुली अधिकारी तालुक्यापुरते.
वरीलप्रमाणे वाचा क्रमांक ३ नुसार संस्थेच्या वसुली अधिकायांना याबाबत सूचीत करण्यात येते की, त्यांनी जप्त केलेल्या मालमत्तेचा कर्जदाराकडील ताबा, जोपयर्ंत अशी मालमत्ता सार्वजनिक लिलावात विकली जाणार नाही तोपयर्ंत घेऊ नये.
वरीलप्रमाणे अधिकार खाली नमूद केलेल्या अटी व शतर्ींस अधीन राहून प्रदान करण्यात आलेले आहेत :------
(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्जवसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२) सदर अधिकार सहकार कायदा कलम १०१, ९८ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात " अ-३ ", " अ-४ " व " ब " कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनीदेखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यमध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(५) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलानाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्यांच्या शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वंतत्र नोंदवही ठेवण्यात यावी. त्याबाबत नमुना " अ-१ ", " अ-२ " व " अ-४ ", सोबत जोडलेला आहे.
(६) " मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२/२०१३ दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
(७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निर्दशनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०५/प्र.क्र. २३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(९) वसुली अधिकायास त्यांच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे कलम १०७ अन्वये)"" असे लिहावे.
(१०) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर ""वसुली अधिकारी ........................... सहकारी बँक/ पतसंस्था ........................... "" असा फलक लावता येऊ शकेल.
(११) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदारांच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामिनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
(१२) वसुली अधिकायास थकबाकीदारांकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
(१३) सहकार आयुक्त कार्यालयाचे आदेश/परिपत्रक दिनांक १ जानेवारी २०१७ मधील क्र. ४ कलम १५६ व नियम १०७ अन्वये वसुली अधिकायांनी करावयांची कार्यवाही यामधील मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे. बँकेचे/पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिकायाचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र-पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.
(१४) वसुली अधिकारी यांनी निर्गमीत करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.
यवतमाळ, दिनांक १५ जानेवारी २०२४.
नानासाहेब चव्हाण, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ.
भाग एक (म.उ.वि.)-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 13th February 2024
NOTIFICATION
No. SPP. 2024/U.O.R. 11/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. 2 of 1974), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Sangita Eknath Phad as '' Special Public Prosecutor '' for conducting the case/s pending before Judiciary Magistrate, First Class, Kalyan, District Thane and District and Sessions Court, Kalyan, District Thane which is/are arising out of C.R. No. 30/2024 registered at Manpada Police Station, Thane City.
2. The fees of Adv. Sangita Eknath Phad as '' Special Public Prosecutor '' shall be paid by Home Department as per the fee proposal agreed by Home Department and approved by this Department.
3. Her appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Condition of Service and Remuneration) Rules, 1984.
4. The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE,
Section Officer.
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 13th February 2024
NOTIFICATION
No. SPP. 2024/U.O.R. 12/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. 2 of 1974), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Sangita Eknath Phad as '' Special Public Prosecutor '' for conducting the case/s pending before Judicial Magistrate, First Class, Kalyan, District Thane and District and Sessions Court, Kalyan, Thane which is/are arising out of C.R. No. 835/2023 regis- tered at Manpada Police Station, Thane City.
2. The fees of Adv. Sangita Eknath Phad as '' Special Public Prosecutor '' shall be paid by Home Department as per the fee proposal agreed by Home Department and approved by this Department.
3. Her appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Condition of Service and Remuneration) Rules, 1984.
4. The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE,
Section Officer.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 13th February 2024
NOTIFICATION
No. SPP. 2024/U.O.R. 13/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. 2 of 1974), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Sangita Eknath Phad as '' Special Public Prosecutor '' for conducting the case/s pending before Judicial Magistrate, First Class, Kalyan, District Thane and District and Sessions Court, Kalyan, Thane which is/are arising out of C.R. No. 315/2023 registered at Chitalsar Police Station, Thane City.
2. The fees of Adv. Sangita Eknath Phad as '' Special Public Prosecutor '' shall be paid by Home Department as per the fee proposal agreed by Home Department and approved by this Department.
3. Her appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Condition of Service and Remuneration) Rules, 1984.
4. The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE,
Section Officer.
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 27th February 2024
NOTIFICATION
No. SPP. 2024/U.O.R. 26/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. 2 of 1974), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Kaushik Madan Mhatre as '' Special Public Prosecutor '' for conducting the case/s pending before District and Sessions Court, Kalyan, District Thane which is/are arising out of C.R. No. 34/2024 registered at Nayanagar Police Station, Mira-Bhayandar, Vasai-Virar, District Thane.
2. The fees of Adv. Kaushik Madan Mhatre as '' Special Public Prosecutor '' shall be paid by Home Department as per the fee proposal agreed by Home Department and approved by this Department.
3. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Condition of Service and Remuneration) Rules, 1984.
4. The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE,
Section Officer.
भाग एक (म.उ.वि.)-२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A 3908/2024/170.—Under Section 28 of the Bombay Civil Courts Act, 1869 as amended by Act XLVI of 1977, the High Court is pleased to invest the undermentioned Civil Judges with the Jurisdiction of a Judge of a Court of Small Causes for the trial of suits cognizable by such Courts upto the amount mentioned against their names :—
Sr. No. Name of Judicial Officers Amount
1. Shri Sushil S. Deshmukh
12,000 15th Joint Civil Judge, Senior Division and
Additional Chief Judicial Magistrate, District Nagpur.
2. Shri Samadhan K. Mule
12,000 16th Joint Civil Judge, Senior Division and
Additional Chief Judicial Magistrate, District Nagpur.
3. Shri Sanjeev A. Sardar
9,000 Civil Judge, Senior Division,
Savner, District Nagpur.
4. Shri Yuvraj C. Patil
6,000 Joint Civil Judge, Junior Division and
Judicial Magistrate, First Class,
Jafrabad, District Jalna.
5. Smt. Pallavi M. Suryawanshi
6,000 Joint Civil Judge, Junior Division and
Judicial Magistrate, First Class,
Mantha, District Jalna.
6. Shri Rahul B. Suryawanshi
3,000 Joint Civil Judge, Junior Division and
Judicial Magistrate, First Class,
Partur, District Jalna.
7. Shri Chandrashekhar A. Gawai
3,000 18th Joint Civil Judge, Junior Division and
Judicial Magistrate, First Class,
District Nagpur.
High Court, Bombay,
R. N. JOSHI, dated 15th January 2024.
Registrar General.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read.–– Directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition (C) No. 699 of 2016.
No. A-1228/587/2024.—In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974) and in pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition (C) No. 699 of 2016 and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court, to try the criminal cases against the elected Members of Parliament, Members of Legislative Assembly or Members of Legislative Council (past and present) pending before the Court of Magistrate as under :––
Sr. No. Name and designation of Judicial Officer
Identified and designated as Special Court
1. Shri Amardeep D. Tidke
Joint Civil Judge, Senior Division and
Additional Chief Judicial Magistrate,
District Sindhudurg at Oros.
High Court, Bombay,
R. N. JOSHI, dated 23rd February 2024.
Registrar General.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
(I)
No. A-3902/2024/591 .— The High Court has been pleased to repatriate and post Smt. S. N. Sawaleshwarkar, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Daman as Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ballarpur, District Chandrapur vice Shri A. S. Sharma with immediate effect.
(II)
The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officer in the order as shown herein below :––
Name of Judicial Officers New Posting
1. Shri A. S. Sharma Joint Civil Judge, Junior Division
Civil Judge, Junior Division and and Judicial Magistrate, First Class, Judicial Magistrate, First Class, Ballarpur, District Chandrapur.
Ballarpur, District Chandrapur.
High Court, Bombay,
R. N. JOSHI,
dated 22nd February 2024.
Registrar General.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1202/2024 .— The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against his name :—
Name and Designation Period
1. Shri Rajeev P. Pande, Earned Leave for 03 days from 2nd November 2023 to Principal District and Sessions Judge, 4th November 2023 suffixing holiday on 5th November 2023 with permission to leave headquarter from Washim. 2nd November 2023 till 6th November 2023 (B.O.H.). On return from leave Shri Rajeev P. Pande will be reposted as Principal District and Sessions Judge, Washim.
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Shri Rajeev P. Pande would have continued to officiate as Principal District and Sessions Judge, Washim had he not proceeded on leave during the above period.
(II)
The Charge during the leave period of Shri Rajeev P. Pande is kept with Shri N. R. Pradhan, District Judge-1 and Additional Sessions Judge, Washim.
High Court, Appellate Side, Bombay, dated 14th February 2024.
L. D. BILE, Registrar, (Insp.II).
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1202/2024 .— The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against his name :—
Name and Designation Period
1. Shri R. K. Malabade Earned Leave for 03 days from 30th November 2023 Principal District and Sessions Judge, to 2nd December 2023. Dhule.
On return from leave Shri R. K. Malabade will be reposted as Principal District and Sessions Judge, Dhule
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Shri R. K. Malabade would have continued to officiate as Principal District and Sessions Judge, Dhule had he not proceeded on leave during the above period.
(II)
The Charge during the leave period of Shri R. K. Malabade is kept with Dr. Shri F. A. M. Khwaja, District Judge-1 and Additional Sessions Judge, Dhule.
High Court, Appellate Side, Bombay, dated 14th February 2024.
L. D. BILE, Registrar, (Insp.II).
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1202/2024 .— The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against his name :—
Name and Designation Period
1. Shri H. K. Ganatra Earned Leave for 08 days from 29th January 2024 Principal Judge, Family Court, to 5th February 2024 prefixing holidays on Nagpur.
27th January 2024 and 28th January 2024
with permission to leave headquarter from
27th January 2024 till 6th February 2024
(B.O.H.) for sight seeing at Dubai alongwith family
members.
On return from leave Shri H. K. Ganatra will be reposted as Principal Judge, Family Court, Nagpur.
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Shri H. K. Ganatra would have continued to officiate as Principal Judge, Family Court, Nagpur had he not proceeded on leave during the above period.
(II)
The charge during the leave period of Shri H. K. Ganatra is kept with Shri S. A. Morey, Judge, Family Court No. 2, Nagpur.
L. D. BILE, High Court, Appellate Side,
Registrar, Bombay, dated 14th February 2024.
(Insp.II).
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORIGINAL SIDE
Order
No. G/769/340/2024.—CONSEQUENT UPON promotion and appointment of Mrs. Nandini Y. Deshpande, Second Assistant Master as First Assistant to Court Receiver, Shri Hrushikesh P. Nikumb, Third Assistant Master, is hereby transferred and appointed as ' Second Assistant Master ' on the establishment of High Court, Original Side, Bombay with effect from 26th February 2024.
By order and in the name of the Hon'ble the Chief Justice,
RAHUL B. BHAGWAT, High Court of Judicature at Bombay, Registrar, Original Side, dated 26th February 2024. High Court of Judicature at Bombay.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
I
No. A-3902/2024/625 .— The High Court has been pleased to post (on promotion) the following Judicial Officers from the cadre of Civil Judge, Junior Division and JMFC to the cadre of Senior Civil Judge, purely on Ad-hoc and temporary basis and post them at the place mentioned against their names until further orders :––
Name and Present Posting New Posting
1.(*) Shri N. C. Pawar Deputy Registrar, High Court, Appellate Side, Under Secretary Maharashtra State Bombay
Legal Services Authority, Mumbai. (To work as Officer on Special Duty,
in the office of the Court Receiver).
2. (*) Smt. R. C. Narwadiya 11th Joint Civil Judge, Senior Division Joint Civil Judge, Junior Division, and Additional Chief Judicial Magistrate, and Judicial Magistrate, First Class, Nashik.
Nashik.
II
The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :––
Name and Present Posting New Posting
1. Shri K. K. Chafale Joint Civil Judge, Junior Division
2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Nashik vice Shri R. C. Narwadiya promoted.
Nashik.
2. Shri G. M. Kolhapure 2nd Joint Civil Judge, Junior Division 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Nashik vice Shri K. K. Chafale.
Nashik.
3. Shri M. D. Joshi 3rd Joint Civil Judge, Junior Division 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Nashik vice Shri G. M. Kolhapure.
Nashik.
4. Shri S. R. Kulkarni, 4th Joint Civil Judge, Junior Division 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Nashik vice Shri M. D. Joshi.
Nashik.
5. Shri J. V. Paliwal 5th Joint Civil Judge, Junior Division 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Nashik vice Shri S. R. Kulkarni.
Nashik.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६Name and Present Posting New Posting
6. Smt. V. R. Mane 6th Joint Civil Judge, Junior Division 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Nashik vice Shri J. V. Paliwal.
Nashik.
7. Smt. A. B. Raut 7th Joint Civil Judge, Junior Division 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Nashik vice Smt. V. R. Mane.
Nashik.
8. Shri N. U. Masurkar 8th Joint Civil Judge, Junior Division 9th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Nashik vice Smt. A. B. Raut.
Nashik.
High Court, Bombay, dated 29th February 2024.
R. N. JOSHI, Registrar General.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1201/2024/690 .— The High Court has been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown hereinbelow :––
Name and Judicial Officers New Posting
1. Shri S. T. Doke District Judge-4 and
District Judge-5 and Additional Sessions Judge,
Additional Sessions Judge, Beed vice Shri R. S. Patil retired.
Beed.
2. Shri K. R. Joglekar, District Judge-5 and
District Judge-6 and Additional Sessions Judge,
Additional Sessions Judge, Beed vice Shri S. T. Doke.
Beed.
High Court, Bombay,
R. N. JOSHI,
dated 11th March 2024.
Registrar General.
भाग एक (म.उ.वि.)---३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांचे कार्यालय
विशेष कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक
अधिसूचना
शासन निर्णय क्रमांक :----
(१) सामान्य प्रशासन, विभागाकडील शासन क्र. विकाअ/११५/प्र.क्र./८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५. (२) सामान्य प्रशासन, विभागाकडील शासन निर्णय क्र. विकाअ/१११५/प्र.क्र./८८/५, दिनांक १५ मार्च २०१६. (३) सामान्य प्रशासन, विभागाकडील शासन निर्णय क्र. विकाअ/१११५/प्र.क्र./८८/का-५, दिनांक २४ मे २०२३. (४) इकडील आदेश क्र. कार्यासन ७/गृह-१/आरआर/५६/२४, दिनांक १३ मार्च २०२४.
मी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर या शासन निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या नावाच्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींची कोल्हापूर जिल्ह्यचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: हा निर्णय निर्गमित केलेच्या तारखेपासून ५ वर्षापयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच शासनास/जिल्हाधिकारी यांस विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.
(१) विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलली कर्तव्य पार पाडण्यासाठी सक्षम राहतील.
(एक) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या " मानसेवी " असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ते अनुज्ञेय राहणार नाही.
(दोन) साक्षांकनाचे काम.----- विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे, प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय साक्षांकन करू नये, साक्षांकन करताना विहीत रबरी शिक्यासह सही करून सही खाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रापेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रावर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रावर जर सत्यप्रत म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व प्रकारच्या परिणांमाकरिता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो / ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.
(तीन) ओळखपरेड.-----विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेली व्यक्तीनी ओळख परेड तसेच मृत्यूपूर्व जबानी यासाठी उपस्थित राहू नये.
(चार) उत्पन्न प्रमाणपत्र देणे.-----विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उत्पन्न प्रमाणपत्र देऊ नये.
(२) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वत: च्या नावांसह विशेष कार्यकारी अधिकारी असा फलक लावावा. तथापि त्यांनी कुठल्याही वाहनावर विशेष कार्यकारी अधिकारी असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच फलक काढावेत.
(३) नियुक्ती करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजिकच्या पोलीस स्टेशनकडून उपलब्ध करून घ्यावा. तसेच सांक्षांकित केलेल्याची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी संबंधित पोलीस आयुक्त/अधिक्षक/जिल्हाधिकारी यांचेकडून मागणी केली जाईल, त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
(४) या शासन निर्णयाद्वारे नेमण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांची, शांतता प्रस्तावित करण्यासाठी आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रातील मोहल्ला समिती/शांतता समितीवर पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नियुक्ती करावी.
(५) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करु नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ जमा करावे. अन्यथा ते पुर्ननियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल.
| अ.क्र. (१) | विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करावयाच्या व्यक्तीचे नाव (२) | वय (३) | पत्ता (४) | शिक्षण (५) | नोंदणी क्र. (६) |
| १ | मनिषा मनोहर खोत | २७ | मु. पो. रणदिवेवाडी, ता. कागल, जि. कोल्हापूर. | ११ वी | २०२४/३५/४०९०१३८२४७३७/१ |
कोल्हापूर, दिनांक १३ मार्च २०२४.
अमोल येडगे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांचे कार्यालय
विशेष कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक
अधिसूचना
शासन निर्णय क्रमांक :----
(१) सामान्य प्रशासन, विभागाकडील शासन क्र. विकाअ/११५/प्र.क्र./८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५. (२) सामान्य प्रशासन, विभागाकडील शासन निर्णय क्र. विकाअ/१११५/प्र.क्र./८८/५, दिनांक १५ मार्च २०१६. (३) सामान्य प्रशासन, विभागाकडील शासन निर्णय क्र. विकाअ/१११५/प्र.क्र./८८/का.५, दिनांक २४ मे २०२३. (४) इकडील आदेश क्र. कार्यासन ७/गृह-१/आरआर/३५८-१/२४, दिनांक १३ मार्च २०२४.
मी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर या शासन निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या नावाच्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींची कोल्हापूर जिल्ह्यचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्षापयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच शासनास/जिल्हाधिकारी यांस विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.
(१) विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलली कर्तव्य पार पाडण्यासाठी सक्षम राहतील.
(एक) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या " मानसेवी " असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ते अनुज्ञेय राहणार नाही.
(दोन) साक्षांकनाचे काम.----- विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे, प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय साक्षांकन करू नये, साक्षांकन करताना विहीत रबरी शिक्यासह सही करून सही खाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रापेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रावर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रावर जर सत्यप्रत म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व प्रकारच्या परिणांमाकरिता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो / ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.
(तीन) ओळखपरेड.-----विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेली व्यक्तीनी ओळख परेड तसेच मृत्यूपूर्व जबानी यासाठी उपस्थित राहू नये.
(चार) उत्पन्न प्रमाणपत्र देणे.-----विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उत्पन्न प्रमाणपत्र देऊ नये.
(२) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वत:च्या नावांसह विशेष कार्यकारी अधिकारी असा फलक लावावा. तथापि त्यांनी कुठल्याही वाहनावर विशेष कार्यकारी अधिकारी असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच फलक काढावेत.
(३) नियुक्ती करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजिकच्या पोलीस स्टेशनकडून उपलब्ध करून घ्यावा. तसेच सांक्षांकित केलेल्याची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी संबंधित पोलीस आयुक्त/अधिक्षक/जिल्हाधिकारी यांचेकडून मागणी केली जाईल, त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
(४) या शासन निर्णयाद्वारे नेमण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांची, शांतता प्रस्तावित करण्यासाठी आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रातील मोहल्ला समिती/शांतता समितीवर पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी नियुक्ती करावी.
(५) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करु नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ जमा करावे अन्यथा ते पुर्ननियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल.
भाग एक (म.उ.वि.)---३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६
| अ.क्र. (१) | विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करावयाच्या व्यक्तीचे नाव (२) | वय (३) | पत्ता (४) | शिक्षण (५) | नोंदणी क्र. (६) |
| १ | राजाराम वसंतराव नरके | ५१ | नरके कॉलनी, कोल्हापूर | १० वी | २०२४/३५/५२२६४९११७८६७/१०० |
| २ | विलासराव पांडुरंग सुतार | ५९ | सुर्वे नगर, कोल्हापूर | १२ वी | २०२४/३५/९७८७०७७१९१८०/१०१ |
| ३ | रणजीत वामन अौंधकर | ५० | उद्यनगर, कोल्हापूर | १० वी | २०२४/३५/७२३५४५९१४७५७/१०२ |
| ४ | नेहा दिलीप साळोखे | ३३ | मंगळवार पेठ, कोल्हापूर | १२ वी | २०२४/३५/४७०७२४४३९२७२/१०३ |
| ५ | मेघा निखील खाडे | ३३ | रविवार पेठ, कोल्हापूर | बी.ए. | २०२४/३५/९३५४२४३७२७२४/१०४ |
| ६ | प्रकाश पांडुरंग सरनाईक | ५० | शिवाजी पेठ, कोल्हापूर | बी.ए. | २०२४/३५/६४६८८४७२१७८१/१०५ |
| ७ | रेणु दिग्वीजय सुर्वे | २६ | गवत मंडई, कोल्हापूर | बी.कॉम. | २०२४/३५/८०९०३९६९९३८८/१०६ |
| ८ | विनय अशोक खोपडे | ३४ | सुश्रुषा नगर, देवकर पाणंद, कोल्हापूर. | बी.कॉम. | २०२४/३५/८६८७९१२८७११३/१०७ |
| ९ | संग्राम आनंदराव पाटील | ४३ | राजलक्ष्मी नगर, देवकर पाणंद, कोल्हापूर. | बी.कॉम. | २०२४/३५/५४४८४१४२२९८३/१०८ |
| १० | प्रमोद भगवान देसाई | ५४ | विद्या कॉलनी, रुईकर कॉलनीजवळ, ई, वॉर्ड, कोल्हापूर. | डिप्लोमा इंजि. | २०२४/३५/५६००५६६८१९००/१०९ |
| ११ | मधुरिमा रविकिरण गवळी | ३८ | वाय पी पोवार नगर, कोल्हापूर. | बी.ए. | २०२४/३५/३८६२३७४७८८७१/११० |
| १२ | सुनिता शिवप्रसाद घोडके | ४० | रामानंद नगर, कोल्हापूर | १२ वी | २०२४/३५/६७२८०६०९०४९४/१११ |
| १३ | अमृत अशोक लोहारे | ३९ | बाबा जरग नगर, कोल्हापूर | बी.ए. | २०२४/३५/४२५२६५४६९३९०/११२ |
| १४ | उन्मेषा कन्हेया गणेशाचारी | ३० | रविवार पेठ, कोल्हापूर | १० वी | २०२४/३५/९१९१८५५८५९६८/११३ |
| १५ | अजिंक्य शिवाजीराव चव्हाण | ३३ | शिवाजी पेठ, कोल्हापूर | १० वी | २०२४/३५/३५६७५८०७६१२२/११४ |
| १६ | रोहित मुरलीधर पोवार | ३८ | राजारामपुरी, कोल्हापूर | बी.ए. | २०२४/३५/९२९२९४९२६०५३/११५ |
| १७ | विकास राजाराम जगदाळे | ४७ | शिवाजी पेठ, संध्यामठ गल्ली, कोल्हापूर. | डिप्लोमा | २०२४/३५/८२३५७९६०२८०००/११६ |
| १८ | कुमार भिकशेठ अतिग्रे | ४१ | टाकाळा, कोल्हापूर | १२ वी | २०२४/३५/६११०३६९१४५७९/११७ |
| १९ | छाया भरत साळुंखे | ५० | शाहुपूरी, कोल्हापूर | बी.कॉम. | २०२४/३५/५२२०८२९७२१७७/११८ |
| २० | सागर आनंदराव आमते | ४१ | जाधववाडी, कोल्हापूर | १२ वी | २०२४/३५/४९४३९६०१४२७२/११९ |
| २१ | योगेश गुणाजी जाधव | ३६ | जाधववाडी, कोल्हापूर | डिप्लोमा | २०२४/३५/८६१६४९४९७५१७/१२० |
| २२ | संतोष कृष्णात भोकरे | ४५ | जाधववाडी, कोल्हापूर | बी.कॉम. | २०२४/३५/६८७१८६८८३६९७/१२१ |
| २३ | सुरेंद्र भगवानराव मोटे | ४३ | मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर. | एम.बी.ए. | २०२४/३५/९५६५३२४९४६२२/१२२ |
| २४ | पवनकुमार तुकाराम शिंदे | २९ | जाधववाडी, कोल्हापूर | बी.ई. | २०२४/३५/७२७५४८४५७११५/१२३ |
कोल्हापूर, दिनांक १३ मार्च २०२४.
अमोल येडगे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सातारा यांजकडून वाचलेे.--- (१) मा. सहकार आयुक्त्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांचेकडील परिपत्रक क्रमांक एडीएम/१८४/१५६(२), दिनांक १९ मार्च १९६८.
(२) शासनाची अधिसूचना क्रमांक सीएसएल/१६०५/प्र.क्र.१२०/१५ स, दिनांक २ एप्रिल २००५.
(३) मा. सहकार आयुक्त्त कार्यालयाचे परिपत्रक जा. क्रमांक ना.बँका/डी-४/ना.पत/क.१५६/प्रशिक्षण/०५, दिनांक १३ जुलै २००५.
(४) मा. सहकार आयुक्त्त कार्यालयाचे परिपत्रक जा. क्रमांक ना.पत/डी-४/पतसंस्था का.क.१५६/११, दिनांक २१ नोव्हेंबर २०११.
(५) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३ मधील, दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजीचे आदेश.
(६) मा. सहकार आयुक्त्त कार्यालयाचे परिपत्रक जा. क्रमांक ना.पत/डी-४/पतसंस्था का.क.१५६/११, दिनांक २१ नोव्हेंबर २०११.
(७) मा. सहकार आयुक्त्त, पुणे यांचे कार्यालयाकडील जा.क्र.८-सआ/वैधा. कार्य व अवसायन काम/ कलम १५६/१८१/२०१६, दिनांक २४ जून २०१६.
(८) मा. सहकार आयुक्त्त, यांचे कार्यालयाकडील परिपत्रक जा.क्र. पतसंस्था/सआ-५/वसुली अधिकारी नियुक्त्ती/फेरनियुक्त्ती/२४७४/२०१८, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८.
(९) मा. सहकार आयुक्त्त, यांचे कार्यालयाकडील परिपत्रक जा.क्र. पतसंस्था/सआ-५/वसुली अधिकारी नियुक्त्ती/फेरनियुक्त्ती/१८५६/२०१९, दिनांक ११ जुलै २०१९.
(१०) चेअरमन/व्यवस्थापक, दि प्रीतीसंगम सहकारी बँक लि., कराड, ता. कराड, जि. सातारा यांचेकडील या कार्यालयास प्राप्त पत्र दिनांक १२ जानेवारी २०२४.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अन्वये आदेश
आदेश
क्रमांक जिउनि/कक्ष-४/बँका/का.क.१५६ अधिकार/११२६/२०२४.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्राप्त करणेत आलेल्या शक्त्तीचा वापर करून मी, मनोहर माळी, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सातारा या आदेशान्वये दि प्रीतीसंगम सहकारी बँक लि., कराड, ता. कराड, जि. सातारा या बँकेच्या खालील अधिकायास त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२५ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे.---- अ.क्र. अधिकार प्रदान केलेल्या अधिकार प्रदान केलेल्या शक्त्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायाचा हुद्दा
(१) (२) (३) १. श्री. अतुल बबन थोरात
लिपिक
(४) (५) वसुली अधिकारी सातारा जिल्हा १. वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
२. सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
३. वसुली अधिकारी यांनी दरमाह मा. सहकार आयुक्त्त कार्यालयाकडील दिनांक २४ जून २०१६ रोजीच्या विहित नमुन्यातील अ-३, अ-४ व नमुना ' ब ' कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६४. अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्त्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास किंवा तो ज्या पदावर पदाधिकारी म्हणून कार्यरत असल्यास त्याची सेवा खंडीत झाल्यास अशा अधिकायास प्रदान केलेले वसुलीचे अधिकार आपोआप रद्द होतील.
५. वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम मा. सहकार आयुक्त्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे कार्यालयाकडील दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीच्या आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकुमनाम्याच्या/वसुलीच्या आदेशिकेच्या खर्चाच्या (Cost of Process) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी संस्थेच्या वैधानिक लेखापरिक्षकाकडून करून घ्यावयाची आहे.
६. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२/२०१३, दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
७. वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्त्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
८. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही. मा. सहकार आयुक्त्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे कार्यालयाकडील दिनांक ६ जून २०१९ रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी.
९. वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही महाराष्ट्र शासन नियुक्त्त आणि किंवा सिव्हील कोर्ट, एक्झिक्युटीव्ह कोर्ट या शब्दंाचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये) असे लिहावे.
१०. वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर वसुली अधिकारी, दि प्रीतीसंगम सहकारी बँक लि., कराड, ता. कराड, जि. सातारा असा फलक लावता येऊ शकेल.
११. वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
१२. वसुली अधिकायाने मा. सहकार आयुक्त्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे कार्यालयाकडील दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ व ११ जुलै २०१९ च्या परिपत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची आहे. सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास वसुलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
१३. वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणापत्र यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.
१४. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी/व्यवस्थापक यांनी प्रपत्र-४ मध्ये वसुली अधिकारीनिहाय वसुली कामकाजाचा आढावा दर सहा महिन्यांनी या कार्यालयास सादर करावा.
सातारा, दिनांक १४ फेब्रुवारी २०२४.
मनोहर माळी, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सातारा.
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,
नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या
स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा
अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास
राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय (मुख्य इमारत), तळमजला, अभिलेख कक्ष क्र. २२, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
आदेश
क्रमांक सेनिप्र २०२२/प्र.क्र. २२८/आस्थापना.---- श्री. विलास रामराव थोरात, उप सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग हे दिनांक ३० सप्टेंबर २०२३ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. दि. पाष्टे, शासनाचे अवर सचिव.
सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक १ एप्रिल २०२४.
अधिसूचना
क्रमांक एईओ-१०२४/प्र.क्र. ११५/२०२४/भाप्रसे-१.---- श्री. अनिल कवडे, भा.प्र.से. (एससीएस-२००३), आयुक्त, साखर, महाराष्ट्र राज्य, पुणे हे दिनांक ३१ मार्च २०२४ (मध्यान्होत्तर) रोजी शासनाच्या सेवेतून नियत, वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. मो. महाडिक, शासनाचे सह सचिव.
GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 1st April 2024.
NOTIFICATION
No. AEO-1024/C.R. 115/2024/IAS-1.— Shri Anil Kawade, IAS [SCS: 2003] Commissioner, Sugar, Maharashtra State, Pune on attaining the age of superannuation is retired from Government Service w.e.f. 31st March 2024 [A.N.]
By order and in the name of the Government of Maharashtra
S. M. MAHADIK, Joint Secretary to the Government.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०२४/चैत्र २२-२८, शके १९४६पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय (मुख्य इमारत), तळमजला, अभिलेख कक्ष क्र. २२, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
आदेश
क्रमांक सेनिप्र २०२२/प्र.क्र. २२९/आस्थापना.---- श्रीमती विद्या हे. वाघमारे, उप सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग ह्य दिनांक ३० सप्टेंबर २०२३ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. दि. पाष्टे, शासनाचे अवर सचिव.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय (मुख्य इमारत), तळमजला, अभिलेख कक्ष क्र. २२, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ मार्च २०२४.
आदेश
क्रमांक सेनिप्र-२०२४/प्र.क्र. ०३/आस्थापना.---- श्री. मदन गि. सोंडे, अवर सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग हे दिनांक ३१ मार्च २०२४ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. दि. पाष्टे, शासनाचे अवर सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.