RNI No. MAHBIL/2012/72704
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ-- नाशिक विभागीा पुरवणी
वर्ष - १३, अंक - १ ] गुरुवार ते बुधवार, मे २ - ८, २०२४ / वैशाख १२ - १८, शके १९४६ [ पृष्ठे ३
प्राधिकृत प्रकाशन
मुख्ा र्कााकारी अधिकारी ाांजकडून
जिल्हा परिषद, अहमदनगर
अधिसूचना
क्रमांक साप्रवि-१/प्रशासन-१/२४८/२०२४.--- ज्ााअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचाात समिती अधिनिाम, १९६१ चे कलम १४२ नुसार व महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, सचिवाला, मुंबई ाांचेकडील अधिसूचना दिनांक ४ सप्टेंबर १९६४ च्ाा निाम (५) मधील तरतुदीनुसार अहमदनगर जिल्हा परिषदेचा सन २०२२-२०२३ च्ाा वार्षिक प्रशासन अहवालास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजीच्ाा सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक १११ अन्वो मंजुरी दिलेली असून महाराष्ट्र शासन, ग्रामविकास, सचिवाला, मुंबई ाांचेक डील अधिसूचना दिनांक ४ सप्टेंबर १९६४ मधील निाम (९) (वार्षिक प्रशासन अहवालाची अधिसूचना प्रसिद्ध करणे) अन्वो अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
आशिष ोरेकर,
भा.प्र.से.,
मुख्ा र्कााकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, अहमदनगर.
अहमदनगर, ४ एप्रिल २०२४.
------------------------------------------------------------------------
पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खालील दर्शविलेल्ाा दिनांकास प्रसिद्ध झालेल्ाा आहेत.
बुधवार, डिसेंबर १३, २०२३ / अग्रहााण २२, शके १९४५
आाुक्त, महानगरपालिका ाांजकडून
संदर्भ- (१) मा. विशेष न्ााााला, धुळे ाांनी विशेष प्रकरण क्रमांक १/२०१४, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ चा निर्णा.
(२) मा. जळगाव न्ाााालााचे निकालपत्र . १/२०२१, दिनांंक १३ एप्रिल २०२३ चा निर्णा.
(३) मा. उपसचिव, राज्ा निवडणूक आाोग, महाराष्ट्र ाांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२३/सं. क्र. ११७/का-५, दिनांक २१ सप्टेंबर २०२३.
भाग १-अ (ना.वि.पु.) एच- ५९
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - अ --- नाशिक विभागीा पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २ - ८, २०२४ / वैशाख १२ - १८, शके १९४६
आदेश
क्रमांक जमनपा/सार्व.नि./२४०८/२०२३-२४.--- ज्ााअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनिाम, १९४९ मधील कलम १० (अ-एक) महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनिाम, १९७० ााच्ाा कलम ५ प्रारंभानंतर कोणत्ााही वेळी भारतीा दंडसंहितेचे कलम १५३-अ किंवा कलम ५०५ पोट-कलम (२) किंवा (३) अन्वो, शिक्षापात्र अपराधाबद्दल सिद्धापराध ठरविण्ाात आली असेल, परंतु अशी अनर्हता अशा अपराधसिद्धीच्ाा तारखेपासून सहा वषाच्ाा मुदतीपात राहील ;
आणि ज्ााअर्थी, जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक-२०१८, दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजी संपन्न झालेली आहे व दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजी सार्वत्रिक निवडणुकीचा निर्णा घोषित करण्ाात आलेला आहे ;
आणि ज्ााअर्थी, जळगाव शहर महानगरपालिकेच्ाा घरकुल घोटाळा प्रकरणामध्ो उपरोक्त संदर्भ क्रमांक १ अन्वो विशेष न्ााााला, धुळे ाांनी विशेष प्रकरण क्रमांक १/२०१४, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पारित करण्ाात आलेल्ाा निर्णाानुसार जळगाव शहर महानगरपालिकेच्ाा खालील नमूद सदस्ाांना सिद्धापराध ठरविणेत आलेले आहे.
(१) भगतराम रावलमल बालाणी (निर्वाचित)
(२) सदाशिव गणपत ढेकळे, (निर्वाचित)
(३) लताबाई रंणजित भोईटे (निर्वाचित)
(४) कैलास नारााण सोनवणे (स्वीकृत)
ज्ााअर्थी, घरकुल घोटाळा प्रकरणी संदर्भ क्रमांक २ ोथील दिवाणी न्ााााला, जळगाव ाांचे दावा क्रमांक . १/२०२१ दिनांक १३ एप्रिल २०२३ नुसार जळगाव शहर महानगरपालिका उक्त सदस्ाांना जळगाव शहर महानगरपालिकेच्ाा सदस्ापदी राहण्ाास अपात्र घोषित केलेले आहे ;
तसेच ज्ााअर्थी, विशेष न्ााााला, धुळे ाांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी जळगाव शहर महानगरपालिकेच्ाा उक्त सदस्ाांना सिद्धापराध ठरविणेत आलेले आहे.
त्ााअर्थी मी, डॉ. विा गााकवाड, आाुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव शहर महानगरपालिकेच्ाा उक्त नामोल्लिखित ४ सदस्ाांना अपराध सिद्धतेच्ाा दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ पासून सहा वषाकरिता पालिका सदस्ा होण्ाास अनर्ह असल्ााचे घोषित करीत आहे.
डॉ. विा गााकवाड,
आाुक्त,
जळगाव शहर महानगरपालिका,
जळगाव.
जळगाव, २९ नोव्हेंबर २०२३.
------------------------------------------------------------------------
बुधवार, डिसेंबर २०, २०२३ / अग्रहााण २९, शके १९४५
जिल्हाधिकारी ाांजकडून
वाचले- राज्ा निवडणूक आाोगाचे पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस-२०२३/प्र.क्र.१/का-७, दिनांक २१ नोव्हेंबर २०२३.
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/ग्रापं/जिपपंस/कावि-१२८४/२०२३.--- ज्ााअर्थी, राज्ा निवडणूक आाोगाकडील उपोदघातातील नमूद पत्रान्वो धुळे जिल्हा परिषदेतील २२-मेथी व २३-चिमठाणे ाा निवडणूक विभागातील रिक्त जागांसाठी पोट-निवडणूक-२०२३ चा निवडणूक र्कााक्रम जाहीर करण्ाात आला. त्ाानुसार दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी सदरच्ाा रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिाा व दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी मतमोजणी प्रक्रिाा घेण्ाात आली.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - अ --- नाशिक विभागीा पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २ - ८, २०२४ / वैशाख १२ - १८, शके १९४६महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचाात समित्ाा अधिनिाम, १९६१ चे कलम ९, पोट-कलम २ चा खंड (अ) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा (निवडणूक विभाग आणि निवडणुका घेणे) निाम, १९६२ मधील निाम ६६ अन्वो मला प्रदान करण्ाात आलेल्ाा अधिकारांचा वापर करून मी, अभिनव गोाल, जिल्हाधिकारी, धुळे असे जाहीर करतो की, धुळे जिल्हा परिषद, पोट-निवडणूक-२०२३ ाात खालील नमूद केलेले उमेदवार हे त्ाांच्ाा नावासमोर दर्शविलेल्ाा जिल्हा परिषद निवडणूक विभागातून पोट-निवडणूक-२०२३ द्वारे धुळे जिल्हा परिषदेवर सदस्ा म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. तालुक्ााचे निवडणूक निवडून निवडून आलेल्ाा उमेदवाराचा पत्ता नाव विभागाचा आलेला सदस्ााचे नाव
क्रमांक व नाव प्रवर्ग
१ २ ३ ४ ५ ६
१ शिंदखेडा २२-मेथी सर्वसाधारण पाटील प्रभाकर रघुनाथ मुक्काम अंजनविहीरे, पोस्ट खद बु,
तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.
२ शिंदखेडा २३-चिमठाणे सर्वसाधारण गिरासे महें सुरतसिंग मुक्काम पोस्ट चिमठाणे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.
धुळे, १८ डिसेंबर २०२३.
अभिनव गोाल, जिल्हाधिकारी, धुळे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.