Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
संचालक, नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, पुणे यांजकडील मौजे तळोदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार येथील विकास योजना, उपविभागीय अधिकारी, धुळे यांजकडील मौजे खेडा/वार, तालुका-जिल्हा धुळे येथील कलम ११ अन्वये भूसंपादनाबाबतची अधिसूचना, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील वाघाड प्रकल्प (तुळजाभवानी ठिबक उपसा सिंचन संस्था), मौजे मडकीजांब, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक व पुणेगाव प्रकल्प (धनाईमा ठिबक उपसा सिंचन संस्था), मौजे पांडाणे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 02 May 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.