महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष १०, अंक ६२] गुरुवार, ऑगस्ट २९, २०२४/भाद्रपद ७, शके १९४६ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ८५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका-यांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लेमेशन मुंबई ४०० ०३२, दिनांकित २९ ऑगस्ट २०२४ अधिसूचना
क्रमांक : ९६७०/अ, ९०-देगलूर (अ.जा.) मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले सदस्य श्री.जितेश रावसाहेब अंतापूरकर, वि.स.स. यांनी महाराष्ट्र विधानसभेतील त्यांच्या जागेचा दिलेला राजीनामा मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे. परिणामी भारतीय संविधानातील अनुच्छेद १९० (३) (ख) अन्वये विधानसभेतील त्यांची जागा गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२४ (मध्यान्होत्तर) पासून रि झाली आहे.
जितेंद्र भोळे सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑगस्ट २९, २०२४/भाद्रपद ७, शके १९४६ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIATVidhan Bhavan, Backbay Reclamation,
Mumbai 400 032, Dated 29th August 2024
Notification
No. 9670/A, Shri Jitesh Raosaheb Antapurkar, a Member Elected to the Maharashtra Legislative Assembly from the 90-Deglur (SC) Constituency has resigned his seat in the said Assembly and his resignation has been accepted by the Hon'ble Speaker, Maharashtra Legislative Assembly on Thursday, the 29th August, 2024 afternoon. Consequent upon acceptance of his resignation, as per the provisions of Article 190 (3)(b) of the Constitution of India, his seat in Maharashtra Legislative Assembly has become vacant with effect from Thursday, the 29th August 2024 (A.N.).
JITENDRA BHOLE,
Secretary (1) (In-charge),
Maharashtra Legislative Assembely.