महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १०, अंक २९] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ [पृष्ठे ८, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी
लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३३.
संचालक, नगर रचना, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.
आदेश
क्रमांक डि. टी.पी.-वि.यो.पुसद(सु.)-कलम-१२७(२)-आदेश-टिपीव्ही-६-४३०३.-----
ज्याअर्थी, पुसद नगर परिषदेची विकास योजना (सुधारित) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ३७ वा) (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधिले आहे) चे कलम ३१(१) चे तरतुदीनुसार शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टिपीएस-२७९५-१२६७ प्र.क्र.१९८-९५-नवि-१३, दिनांक २६ मे, १९९८ (यापुढे " उक्त अधिसूचना" असे संबोधिले आहे) अन्वये भागश: मंजूर केली असून ती दिनांक २६ जुलै, १९९८ पासून अंमलात आलेली आहे, (यापुढे " उक्त मंजूर विकास योजना" असे संबोधिले आहे);
आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेमध्ये, मौजा पुसद येथील स. नं. ८ पै. या जमिनीचे काही क्षेत्र, आ.क्र. २८ "बेघरांसाठी घरे" (यापुढे " उक्त आरक्षण" असे संबोधिले आहे) या आरक्षणाने बाधित होत असून, सदर आरक्षणाचे भूसंपादन व विकासासाठी समूचित प्राधिकरण नगर परिषद, पुसद आहे (यापुढे " उक्त समूचित प्राधिकरण" असे संबोधिले आहे);
आणि ज्याअर्थी, उक्त समूचित प्राधिकरणाने उक्त मंजूर विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून १० (दहा) वषार्ंच्या कालावधीत उक्त आरक्षणाखालील जमिनीचे संपादन केलेले नाही;
आणि ज्याअर्थी, मौजा पुसद येथील खंड-१ नवीन स.नं. १३ पैकी (भूमि अभिलेख, पुसद यांच्याकडील क्रॉस रेफरन्स तक्त्यानुसार त्याचे मूळ स.नं. ८, जूना स.नं. ८०) या जमिनीमधील (यापुढे "उक्त जमीन" असे संबोधिले आहे) उक्त आरक्षणाने बाधित क्षेत्रासंदर्भाने संबंधित जमीन मालक (यापुढे " उक्त जमीन मालक" असे संबोधिले आहे) यांनी उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) चे तरतुदीन्वये उक्त समूचित प्राधिकरणावर दिनांक २ मे, २०१९ रोजी सूचना (यापुढे "उक्त सूचना" असे संबोधिले आहे) बजावलेली आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त जमीन मालक ह्यंनी उक्त सूचना बजाविल्याचे दिनांकानंतर उक्त समूचित प्राधिकरणाने विहित मुदतीत उक्त आरक्षणाखालील उक्त जमीन संपादित केलेली नाही अथवा उक्त जमिनीचे भूसंपादन करण्यासंबंधी उक्त अधिनियमाच्या कलम १२७ (१) चे तरतुदीनुसार आवश्यक ती उपाययोजना केलेली नाही; अ.-एक-अ-१ (१६१२).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ आणि ज्याअर्थी, उक्त आरक्षणाचे अनुषंगाने उक्त जमीन मालक यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या रिट याचिका क्र. ६३६/२०२२ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिनांक २७ जुलै, २०२३, रोजीच्या निर्णयान्वये (यापुढे " उक्त निर्णय" असे संबोधिले आहे) उक्त जमिनीवरील उक्त आरक्षण व्यपगत झाल्याचे व त्यानुषंगाने उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीनूसार आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिलेले आहेत;
आणि ज्याअर्थी, मुख्याधिकारी, नगर परिषद, पुसद यांनी उक्त सूचनेच्या अनुषंगाने नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिनांक २४ फेब्रुवारी, २०२१ रोजी ठराव घेण्यात आला असून, नगर परिषदेची र्आथिक स्थिती बिकट असल्यामुळे उक्त जमिनीवरील उक्त आरक्षणाचे भूसंपादन करण्याकरिता पुढील कार्यवाही करण्यात आली नाही, असे नमूद करून उक्त निर्णयास अनुसरून उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदींतर्गतचा प्रस्ताव दिनांक २० ऑक्टोबर, २०२३ रोजीचे पत्र क्रमांक २९५/२०२३ अन्वये सादर केला आहे;
आणि ज्याअर्थी, सहसंचालक, नगर रचना, अमरावती विभाग, अमरावती यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक ८०५, दिनांक २ जुलै, २०२४ अन्वये प्रामुख्याने प्रस्तावासोबतचे उक्त जमिनीचे मोजणी नकाशानुसार (मो.र.नं. ९५७, दिनांक ७ जानेवारी, २०२३) उक्त जमीन धारकाचे १.६० हे. क्षेत्रावरील उक्त आरक्षण उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) अन्वये व्यपगत ठरते, असा अहवाल सादर केला आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेतील उक्त जमिनीवरील उक्त आरक्षणाबाबतची उपरोक्त नमूद वस्तुस्थिती पाहता, उक्त जमिनीचे १.६० हे. क्षेत्रावरील उक्त आरक्षण उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीन्वये भागश: व्यपगत झाल्याबाबतचे आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे, असे संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मत झाले आहे;
आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक टिपीएस-१८१३-३२११-प्र.क्र.५०८-नवि-१३, दिनांक ०१ डिसेंबर, २०१६ अन्वये सर्व नियोजन प्राधिकरण असलेल्या सर्व नगर परिषदा/ नगर पंचायती / जिल्हा परिषद यांच्या विकास योजना संबंधाने, उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीन्वये कार्यवाही करण्याचे शासनाचे अधिकार कलम १५१ चे तरतुदीन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रदान केलेले आहेत;
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे, या आदेशाद्वारे पुढील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे उक्त मंजूर विकास योजनेतील उक्त जमिनीवरील उक्त आरक्षण भागश: व्यपगत झाले आहे, असे अधिसूचित करीत आहेत आणि त्यासाठी उक्त मंजूर विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत;
उक्त मंजूर विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेच्या बदलाच्या परिशिष्टामधील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नविन नोंदीचा समावेश करण्यात येत आहे :---
परिशिष्ट
अ.क्र. नगर परिषद, मौजा, तालुका व उक्त मंजूर विकास योजनेतील उक्त जमिनीचा उक्त आरक्षणातून जिल्हा आरक्षण व वि. यो. अहवालानुसार तपशील व्यपगत झालेले (१) (२)
अंदाजे क्षेत्र अंदाजे क्षेत्र (४)
(३) हे.
(५) हे.
१ पुसद नगर परिषद, आ. क्र. २८, मौ. पुसद, खंड-१, १.६० हे.
"बेघरासाठी घरे" नवीन स.नं. १३ (भाग)
मौजा पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ २.७३ हे. [ जूना स.नं. ८० व मूळ स.नं. ८ पैकी ]
टीप:--- १. उक्त आरक्षणातून मुक्त झालेली उक्त जमीन ही लगतच्या जमिनीवर उक्त मंजूर विकास योजनेनुसार अनुज्ञेय होणाया विकासाच्या प्रयोजनासाठी उक्त जमीन मालकास उपलब्ध होईल.
२. उक्त आरक्षणातून भागश: मुक्त झालेल्या जमिनीचे क्षेत्र दर्शविणारा उक्त मंजूर विकास योजनेचा भाग नकाशा हा मुख्याधिकारी, नगर परिषद, पुसद, जि. यवतमाळ यांच्या कार्यालयात, कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत, नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापयर्ंत खुला ठेवण्यात येत आहे.
३. सदर आदेश संचालनालयाचे www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पुणे :
दिनांक ९ ऑगस्ट, २०२४.
अविनाश भा. पाटील, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ ३भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३४.
BY DIRECTOR OF TOWN PLANNING
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.
ORDER
No. D.T.P.-D.P. Pusad (R)-Sec-127(2)-Order-TPV-VI-4303.—
Whereas, the Development Plan of Pusad Municipal Council (Revised) has been partly sanctioned as per the provisions of Section 31(1) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") by the Government in Urban Development Department vide its Notification No. TPS-2795- 1267-CR-198-95-UD-13, dated 26th May 1998 (hereinafter referred to as "the said Notification") & come into force with effect from dated 26th July 1998 (hereinafter referred to as "the said Sanctioned Development Plan");
And whereas, in the said Sanctioned Development Plan, some area of the land bearing S. No. 8 (Part), of Mouza Pusad is affected by the Reservation No. 28, "Housing for Dishoused", (hereinafter referred to as "the said Reservation") for which Appropriate Authority for acquisition and development of the said Reservation is Municipal Council, Pusad (hereinafter referred to as "the said Appropriate Authority");
And whereas, the land under said Reservation has not been acquired by the said Appropriate Authority within 10 (ten) years from the date on which the said Sanctioned Development Plan came into force;
And whereas, the concerned land owner (hereinafter referred to as "the said Land Owner") of the land bearing New S. No. 13(Part) [As per Cross-reference Table of Land Record Office, Pusad, it's original S. No. 8, Old S. No. 80] of Mouza Pusad (hereinafter referred to as "the said Land") had served a notice as per the provisions of Section 127(1) of the said Act in respect of the area affected by the said Reservation (hereinafter referred to as "the said Notice") on the said Appropriate Authority on 2nd May, 2019;
And whereas, the said Land under the said Reservation is not acquired or no steps as required as per the provisions of Section 127 (1) of the said Act has been taken by the said Appropriate Authority, within a stipulated period from the date of service of the said notice by the said land owner;
And whereas, the Hon'ble High Court, Mumbai of Judicature of Nagpur Bench vide its decision (hereinafter referred to as "the said Decision") dated 27th July, 2023 in Writ Petition No. 636/2022 filed by the said Land Owner has declared that, the said Reservation on the said Land has lapsed in view of the provisions of Section 127 of the said Act; And whereas, the Chief Officer, Municipal Council, Pusad has submitted a proposal in respect of the said Decision; vide letter No. 295/2023, dated 20th October, 2023, a resolution was passed on 24th Feburary, 2021 in the General Body Meeting of Municipal Council, due to the financial condition of the Municipal Council, further action was not taken for the acquistition of the said Reservation on said Land in accordance with the said Notice;
And whereas, the Joint Director of Town Planning, Amravati Division, Amravati has submitted the report vide letter No. 805, dated 2nd July, 2024 mainly mentioned therein that, the said Reservation on area admeasuring 1.60 Ha. of the said Land as per the Measurement Plan (M.R. No. 957, dated 7th January, 2023) is lapsed under the provisions of Section 127(2) of the said Act;
And whereas, after considering the above facts in respect of the said Reservation on the said land in the said Sanctioned Development Plan, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune is of the opinion that, it is necessary to issue the order as per the provisions of Section 127(2) of the said Act, regarding the lapsing of the said Reservation partly on area 1.60 Ha. of the said Land;
And whereas, the Government in Urban Development Department as per the provisions of Section151 of the said Act, vide Resolution No.TPS-1813-3211-CR-508/UD-13, dated 01st December, 2016, has delegated the powers exercisable by it under Section 127 (2) of the said Act, in respect of Development Plans of all Municipal Councils / Nagar Panchayat and for the Development Plans undertaken by Zilla Parishad as a Planning Authority, to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune;
Now, therefore, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, by this order and as specified in the Schedule hereinafter hereby notify the lapsing of the said Reservation in respect of the said Land as per the provisions of Section 127(2) of the said Act & for that purpose amends the said Notification of the said Sanctioned Development Plan, as follows-४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ After the last entry in the Schedule of Modifications accompanying the said Notification of the said Sanctioned Development Plan, the following new entry shall be added :—
SCHEDULE
Sr. No. Municipal Council, Reservation in the said Description of Approximate Area Mouza, Sanctioned the said lapsed from the Taluka and Development Plan & its Approxi. Land said Reservation District Area as per D.P. Report
(1) (2)
(3)
(4)
(5)
(Ha.) 1 Pusad Municipal Site No. 28, Mauza Pusad, 1.60 Ha.
Council,
"Housing for Division-1,
Mauza-Pusad, Dishoused" S. No. 13 (Part)
Taluka-Pusad,
2.73 Ha. [Part of Old
Dist.-Yavatmal
S. No. 80 &
Original S. No. 8]
Note :— 1. The said Land so released from the said Reservation shall become available to the said Land owner for the purpose of development as otherwise permissible in the case of adjacent land under the said Sanctioned Development Plan.
2. A copy of the part plan of the said Sanctioned Development Plan showing the part area of the said Land which is lapsed from the said Reservation, is available in the office of the Chief Officer, Municipal Council, Pusad, District Yavatmal during office hours on all working days for inspection to public upto one month.
3. This Order shall also be published on the Directorate's official website www.dtp.maharashtra.gov.in.
AVINASH B. PATIL, Pune :
Dated the 9th August, 2024.
Director of Town Planning, Maharashtra State, Pune.
—————
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३५.
प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) नुसार किरकोळ फेरबदल
अधिसूचना
क्रमांक नपादे-तां.-१३५१-२०२४.-----
देऊळगावराजा शहराची विकास योजना (सुधारित) महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, अधिसूचना क्रमांक टिपीएस-२६०५-९२०-सीआर- १३७-२००५-युडी-३०, दिनांक २२ ऑगस्ट, २००६, अन्वये भागश: मंजूर झालेली असून ती दिनांक १६ ऑक्टोबर, २००६ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, भागश: पुनर्प्रसिद्ध विकास योजना (सुधारित) महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, अधिसूचना क्रमांक टिपीएस-२६०५-९२०-सीआर- १३७ (अ)-२००५, दिनांक २७ ऑगस्ट, २००८ अन्वये मंजूर झालेली असून ती दिनांक १५ ऑक्टोबर, २००८ पासून अंमलात आलेली आहे. देऊळगावराजा नगर परिषदेने तिच्या प्रशासकीय सभा दिनांक १४ ऑगस्ट, २०२४ च्या सभेतील ठराव क्र. ४ अन्वये मंजूर विकास योजना (सुधारित) मध्ये खालील प्रमाणे किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.-----
अनुसूची
अ. क्र. विकास योजना प्रस्ताव
प्रस्तावित फेरबदल
(१)
(२)
(३)
१ न. प. क्षेत्रातील गट क्र. ७७ मधील ०.७३ हे. आर जमीन कृषी न. प. क्षेत्रातील गट क्र. ७७ मधील ०.७३ हे. आर जमीन कृषी क्षेत्रातून व तत्सम वापर
वगळून रहीवासी क्षेत्रात समाविष्ट करणे.
२ न. प. क्षेत्रातील गट क्र. ७७ मधील ०.४१ हे. आर जमीन कृषी न. प. क्षेत्रातील गट क्र. ७७ मधील ०.४१ हे. आर जमीन कृषी क्षेत्रातून व तत्सम वापर
वगळून रहीवासी क्षेत्रात समाविष्ट करणे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ ५अनुसूची--चालू
(१)
(२)
(३)
३ न. प. क्षेत्रातील (पिपळनेर) गट क्र. १०८ मधील ०.३० हे. आर न. प. क्षेत्रातील गट क्र. १०८ मधील ०.३० हे. आर जमीन कृषी क्षेत्रातून जमीन कृषी व तत्सम वापर
वगळून रहीवासी क्षेत्रात समाविष्ट करणे.
४ न. प. क्षेत्रातील (पिपळनेर) गट क्र. १०६ मधील ०.४६ हे. आर न. प. क्षेत्रातील गट क्र. १०६ मधील ०.४६ हे. आर जमीन कृषी क्षेत्रातून जमीन कृषी व तत्सम वापर
वगळून रहीवासी क्षेत्रात समाविष्ट करणे.
५ न. प. क्षेत्रातील (पिपळनेर) गट क्र. १०५ मधील ०.५४ हे. आर न. प. क्षेत्रातील गट क्र. १०५ मधील ०.५४ हे. आर जमीन कृषी क्षेत्रातून जमीन कृषी व तत्सम वापर
वगळून रहीवासी क्षेत्रात समाविष्ट करणे.
प्रस्तावित फेरबदल देऊळगावराजा शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारीत) च्या भाग नकाशावर नारंगी रंगाच्या किनारीने दर्शविण्यात आलेला आहे. उक्त भाग नकाशावर प्रशासक, देऊळगावराजा नगर परिषद, देऊळगावराजा यांनी स्वाक्षरी करुन नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवलेला आहे.
यावरुन महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) मधील तरतुदीप्रमाणे जाहीर करण्यात येते की, उक्त प्रस्तावित फेरबदलासंबंधी कोणाच्याही काही हरकती वा सूचना असतील तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत प्रशासक, नगर परिषद देऊळगावराजा यांचेकडे लेखी स्वरुपात सादर कराव्यात म्हणजे नियोजित फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी त्यांचा योग्य तो विचार करण्यात येईल.
देऊळगाव राजा :
दिनांक २० ऑगस्ट, २०२४.
अरुण देवचंद मोकळ, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, देऊळगावराजा.
----------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३६.
BY ADMINISTRATOR AND CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL
Minor Modification Under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
NOTIFICATION
No. MCD-Desk-2-1351-2024.—
The Development Plan (Revised) of Daulgaon Raja Town has been (Partly) Sanctioned by Government of Maharashtra vide Urban Development Department Notification No. TPS-2605-920-CR-137 (A) 2005-UD-30, Dated 22th August 2006 and has come into force from 16th October 2006 and the republished Development Plan (Revised) (E. P.) has been (Partly) sanctioned by Government of Maharashtra vide Urban Development Department Notification No. TPS-2605- 920-CR-137 (B) 2005-UD-30 Dated 27th August 2008 and has come into force from 15th October 2008.
Municipal Council Deulgaon Raja has decided to make follwing minior modifications to the sanctioned Develop- ment Plan (Revised) vide its Resolution No. 4, Dated 14th August 2024.
SCHEDULE
Sr. Proposed Sanctioned Proposed Modification
No. Development Plan
(1)
(3)
(3)
1 Gut No. 77, Agriculture & Allied 0.73 Hec. A. Land From Gut No. 77 of Mouze user Area 0.73 H. A. Deulgaon Raja be deleted from Agriculture Zone
& Allied user Zone and shall be included in Residential Zone.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६SCHEDULE—Contd.
(1)
(3)
(3)
2 Gut No. 77, Agriculture & Allied 0.41 Hec. A. Land From Gut No. 77 of Mouze user Area 0.41 H. A. Deulgaon Raja be deleted from Agriculture Zone
& Allied user Zone and shall be included in Residential Zone.
3 Gut No. 108, Agriculture & Allied 0.30 Hec. A. Land From Gut No. 108 of Mouze user Area 0.30 H. A. Deulgaon Raja be deleted from Agriculture Zone
& Allied user Zone and shall be included in Residential Zone.
4 Gut No. 106, Agriculture & Allied 0.46 Hec. A. Land From Gut No. 106 of Mouze user Area 0.46 H. A. Deulgaon Raja be deleted from Agriculture Zone
& Allied user zone and shall be included in Residential Zone.
5 Gut No. 105, Agriculture & Allied 0.54 Hec. A. Land From Gut No. 105 of Mouze user Area 0.54 H. A. Deulgaon Raja be deleted from Agriculture Zone
& Allied user zone and shall be included in Residential Zone.
The part plan of the santioned Development Plan (Revised) showing Proposed Modifications in Orange colour signed by the Administrator, Municipal Council, Deulgaon Raja is kept Open for public inspection in Municipal Councils Office during office hours.
Now, in pursuance of Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. It is hereby declared that any person having any objection or suggestion regarding the proposed modifications may communicate the same in writing to the administrator, Municipal Council, Deulgaon Raja within 30 (Thirty) days from the date of publication of this Notification in Maharashtra Government Gazette. The objections/ suggestions received within time shall be con- sidered before submitting the Proposal of proposed Modifications to the Government for final sanction.
Deulgaon Raja :
Dated the 20th August, 2024.
ARUN DEOCHAND MOKAL, Administrator And Chief Officer, Municipal Council, Deulgaon Raja.
—————
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३७.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) अन्वये यवतमाळ शहराच्या मूळ हद्दीची दुसरी सुधारीत व वाढीव हद्दीची प्रारूप विकास योजनेचे प्रसिद्धीकरण
सूचना
क्रमांक य.न.प.-नरवि-१०३-२०२४.-----
ज्याअर्थी, यवतमाळ नगर परिषदेने (यापुढे " उक्त नियोजन प्राधिकरण " असे निर्देशिलेले) तिच्या अधिपत्याखालील क्षेत्राची (यापुढे " उक्त क्षेत्र " असे उल्लेखलेली) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे " उक्त अधिनियम " असे निर्देशिलेले) चे कलम २१(२), २३(१) व ३८ मधील तरतुदीनुसार प्रारूप विकास योजना यवतमाळ [मूळ हद्द (सु-२) + वा.ह.] (यापुढे " उक्त प्रारूप विकास योजना " असे उल्लेखलेले) तयार करण्याचा इरादा ठराव क्र ०७, दिनांक १५ जून, २०१९ अन्वये जाहीर करून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, अमरावती विभागीय पुरवणी भाग १-अ मध्ये दिनांक ०२ ऑक्टोबर, २०१९ रोजी प्रसिद्ध केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमांच्या कलम २४ च्या तरतुदीस अनुसरून यवतमाळ नगर परिषदेने उक्त क्षेत्रासाठी उक्त प्रारूप विकास योजना तयार करण्यासाठी सहायक संचालक, नगर रचना, यवतमाळ शाखा, यवतमाळ यांची " नगर रचना अधिकारी " म्हणून आदेश क्र. ४९४, दिनांक ३० जून, २०२० अन्वये नेमणूक केली आहे ;
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ ७आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार, नगर रचना अधिकारी तथा सहायक संचालक, नगर रचना, यवतमाळ शाखा, यवतमाळ यांनी न.प. मार्फत नियुक्त खाजगी एजन्सी मे. झेनोलिथ जिओ र्सव्िहसेस, पुणे यांचे कडून विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करून व नगर रचना अधिकारी तथा सहायक संचालक, नगर रचना, यवतमाळ शाखा, यवतमाळ यांचे कडून तपासून घेतला. तसेच, उक्त अधिनियमाचे कलम २५ अन्वये विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केल्यानंतर, उक्त क्षेत्राची उक्त प्रारूप विकास योजना तयार करून ती उक्त नियोजन प्राधिकरणाकडे उक्त अधिनियमाचे कलम २६(१) अन्वये प्रसिद्ध करण्यासाठी हस्तांतरीत केली आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २६(१) अन्वये उक्त प्रारूप विकास योजना जनतेकडून सूचना/हरकती मागविण्याकरिता प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासकीय ठराव क्र. ०१, दिनांक २१ ऑगस्ट, २०२४ पारित केलेला आहे ;
त्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरण उक्त प्रारूप विकास योजना, अहवालासह उक्त अधिनियमांच्या कलम २६(१) अन्वये नागरिकांकडून सूचना/हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध करीत आहे. सदरहू योजनेसंबंधीचे नकाशे व अहवाल कामकाजांच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ खाली नमूद केलेल्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
(१) मुख्याधिकारी, नगर परिषद, यवतमाळ.
(२) सहायक संचालक, नगर रचना, यवतमाळ शाखा, यवतमाळ.
उक्त प्रारूप योजनेतील तरतुदी संबंधी नागरिकांच्या काही सूचना/हरकती असतील तर त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत मुख्याधिकारी, नगर परिषद, यवतमाळ यांचेकडे लेखी स्वरूपात पाठवाव्यात. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत नगर परिषदेकडे प्राप्त झालेल्या सूचना/हरकती उक्त प्रारूप विकास योजना शासनाकडे उक्त अधिनियमाचे कलम ३१(१) अन्वये मंजुरीस्तव सादर करणेपूर्वी विचारात घेतल्या जातील.
उक्त प्रारूप विकास योजनेचे नकाशे व तपशीलाच्या प्रती योग्य शुल्क आकारून यवतमाळ, नगर परिषद कार्यालयास नागरिकांना उपलब्ध होऊ शकतील.
यवतमाळ :
दिनांक २१ ऑगस्ट, २०२४.
विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, यवतमाळ नगर परिषद, यवतमाळ.
----------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३८.
BY CHIEF OFFICER, NAGAR PARISHAD
Publication of Draft Development Plan of Yavatmal Under Section 26(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
NOTICE
No. YNP-TPD-103-2024.—
Whereas, the Yavatmal, Nagar Parishad (hereinafter referred to as "the said Planning Authority,") vide Resolution No. 07, dated 15th June, 2019 has declared its intention to prepare a Draft Development Plan of Yavatmal (OL(R-2)+AL) (hereinafter referred to as "the said Draft Development Plan for the said area") as per the provision of Section 21(2), 23(1) and 38 of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as the "said Act") and Notice to that effect is published in Maharashtra Government Gazette, Amravati Division, Supplement Part 1-A on 02nd October, 2019;
And whereas, as per the Provision in Section 24 of the said Act, the Nagar Parishad vide Order No. 494, dated 30th June, 2020, has appointed Assistant Director of Town Planning, Yavatmal, Branch, Yavatmal as "Town Planning Officer "to prepare the said Draft Development Plan for the said area;
And whereas, the Private Agency Named as M/s Zenolith Geo Services, Pune awarded the work of Prepartion of Existing land use map following due Tender Process. The Existing land use map verified by the Town Planning Officer and Assistant Director of Town Planning, Yavatmal Branch and after having prepared Existing Land Use Map as per Section 25 of the said Act, Town Planning Officer and Assistant Director of Town Planning, Yavatmal Branch has८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ prepared the said Draft Development Plan of the said area and has handed it over to the said Planning Authority on Dated 20th August, 2024 For publication under Section 26(1) of the said Act;
And whereas, the said Planning Authority has passed Resolution No. 01, Date 21st August, 2024 to publish the said Draft Development Plan under Section 26(1) of the said Act, for inviting suggestions/objections from the public.
Therefore, Yavatmal Nagar Parishad hereby publish the said Draft Development Plan along with the Report under Section 26(1) of the said act for inviting suggestions/objections from the public. The copy of the said Draft Development Plan and Report thereof are kept open for inspection of the public at the following offices on all working days during office hours.
(1) The Chief Officer, Yavatmal Nagar Parishad, Yavatmal.
(2) Assistant Director of Town Planning, Yavatmal Branch, Yavatmal.
The suggestions/objections if any, in writing from the public in this regard with reasons, shall be submitted to the Chief Officer, Yavatmal Nagar Parishad within the period of 30 days from the date of publication of the Notice in Maharashtra Government Gazette. Suggestions/objections Received by the Nagar Parishad within the period of the 30 days from date of publication of this notice in Maharashtra Government Gazette shall only be considered, while submis- sion of said Draft Development Plan before Govt. u/s 30 of the said Act.
The copies of the said Draft Development Plan and particulars shall be available to the public at reasonable price in the office of the Yavatmal Nagar Parishad.
Yavatmal :
Dated the 21st August, 2024.
VIJAYKUMAR SARNAIK, Chief Officer, Yavatmal Nagar Parishad, Yavatmal.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.