Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1611 Amravati part 1 (29-08-2024 to 04-09-2024) Publication of L.A. Act,2013 under section 19 (1) by Collector, Amravati Direct Land Purchase by executive engineer public works Department Akola. Reproduction of Extra Ordinary No. 2, 3, 4, 5, 6. Ord. No. 35 Sr. No. 616-617.

Published 29 August 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-08-29.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक ३५ ] गुरूवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ [पृष्ठे २६, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी

------------------------------------

अनुक्रमणिका

पृष्ठे

पृष्ठे

१-८

नाही.

भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

१-२६

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ----------------------- नाही.

----------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी -----------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६१६.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९(१) खालील अधिसूचना

क्रमांक-अ-भू.सं.-अ.का.-कावि-६२७-२०२४.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या अमरावती जिल्ह्यचे जिल्हाधिकारी, यांनी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना, क्रमांक ७९७-२०२३, दिनांक २५ ऑक्टोबर, २०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ; अ.-एक-१ (१६११).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ आणि ज्याअर्थी, अमरावती जिल्ह्यचे जिल्हाधिकारी यांनी, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " बुडीत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर वर्धा प्रकल्प क्रमांक ४, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची--एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१-४७-२०२३-२४, गाव पर्वतापुर, तालुका अमरावती, जिल्हा अमरावती.

अनुक्रमांक सव्र्हे नंबर/ सं. मो. प्रमाणे

(१) (२)

गट नंबर क्षेत्र (३) हे. आर १ ४६/१ ० ७८ २ ४६/३ ० ५९ ३ ४६/४ ० ६१ ४ ११/१ ० २४ ५ ११/१ अ ० १५ ६ १२/१ ० ३६ ७ १२/२ ० २५ ८ १२/३ ० २५ ९ १२/४ ० २५ १० १२/४ अ ० २० ११ १२/५ ० ३६

---------------

एकूण क्षेत्र . . ४ ०४

---------------

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव :---- पेढी बॅरेज उपसा सिंचन योजना प्रकल्प.

प्रकल्प कार्याचे वर्णन :----- पेढी बॅरेज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या कामाकरीता भूसंपादन करणे.

सामाजिक मिळणारे लाभ :----- पेढी बॅरेज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या संपादनामुळे भूधारकांना र्आथिक लाभ मिळणार असून शेतकयांचे जिवनमान उंचवणार आहे.

अनुसूची----तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

---निरंक---

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ ३

अनुसूची----चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

---निरंक---

टीप :--- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर वर्धा प्रकल्प क्रमांक ४, अमरावती यांच्या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

अमरावती : दिनांक ६ ऑगस्ट, २०२४.

सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती.

---------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६१७.

कार्यकारी अभियंता, यांजकडून

क्रमांक ५४६८-चि.शा.-२०२४.-----

जाहीर करण्यात येते की, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत अकोला जिल्ह्यतील दौनवाडा ते काटीपाटी रस्त्यावर पूर्णानदीवर मोठया पुलाचे बांधकाम करणेबाबत मौजे काटी, ता. जि. अकोला मधील पोच मार्गाकरीता खाजगी वाटाघाटीद्वारे ०.९३ हे. आर खाजगी जमीन व महाराष्ट्र शासनाचे आखत्यारितील ०.२२ हे. आर जमीन संपादित करण्याचे विचाराधिन आहे. या संपादित करावयाचा तपशील निम्नलिखीत प्रमाणे आहे. याबाबत या जमिनीबाबत सरळ खरेदी प्रस्तावाबाबत वर्णन केलेल्या मालमत्तांचे बाबतीत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा हितसंबंध गहाण, उजर, तागा, वारसाहक्क किंवा शासकीय, निमशासकीय, खाजगी, वित्तीय संस्थेचा बोजा, इतर कोणत्याही प्रकारचा हितसंबंध असल्यास त्यांनी हे राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसाचे आंत आमचे पक्षकाराचे कार्यालयामध्ये अथवा वकीलाकडे लेखी कागदोपत्री पुराव्यासह लेखी हरकत/आक्षेप नोंदवावी. सदरहू कालावधीमध्ये कोणाचीही हरकत न आल्यास आमचे पक्षकार कायद्यानुसार थेट खरेदीद्वारे जमीन संपादित करण्यास व कार्यवाही करण्यास मोकळे राहतील. त्यानंतर कोणाचाही कोणत्याही प्रकारची उजर/तक्रार चालणार नाही याची सवार्ंनी नोंद घ्यावी.

अनुसूची--एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यु-४७-काटी-०१-२०२३-२४, मौजे काटी, ता. जि. अकोला.

अनुक्रमांक शेतकयांचे नांव मौजा सव्र्हे नंबर/ एकूण क्षेत्र खरेदीस संमती दिलेले/ भूधारण पद्धती

गट नंबर संपादित करावयाचे क्षेत्र (१) (२) (३) (४) (५) (६) (७)

हे. आर/चौ. मी. हे. आर/चौ. मी.

१ सुर्यकांता अजाबराव चहांटे काटी १२५ ३.६८ ०.२९ वर्ग-१ २ शंकर भाऊराव हनवते काटी १२६ १.१० ०.१७ वर्ग-१ ३ अनिल उत्तमराव रतीये काटी १२६ १.११ ०.०९ वर्ग-१ ४ अनिल उत्तमराव रतीये काटी १३१ १.२१ ०.०८ वर्ग-१ ५ दविदास वासुदेव पाटकर व इतर ४ काटी १३२ १.०५ ०.०७ वर्ग-१ ६ मंगला प्रल्हाद मुंडाले व इतर १ काटी १३३ ०.८८ ०.१३ वर्ग-१ ७ सुभाष गोटूराम दामोदर काटी १३३ ०.४० ०.०७ वर्ग-१ ८ नंदाबाई आनंदा दामोदर काटी १३३ ०.४१ ०.०३ वर्ग-१

------------------------------------------------------------------------------------------------

एकूण . . ९.८४ ०.९३

------------------------------------------------------------------------------------------------

अकोला : दिनांक ९ ऑगस्ट, २०२४.

प्रसाद पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झालेल्या आहेत.

----------------------- २ ---------------------

बुधवार, जून २६, २०२४/आषाढ ५, शके १९४६

भाग १ (असा.) (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ९.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील कलम १९ ची अधिसूचना.

क्रमांक अका-भू.सं.-कावि-४९९-२०२४. ----

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या अकोला जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, अकोला जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे.

आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मर्ुतिजापूर यांना पदनिर्देशित करित आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ ५

अनुसूची - एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक एल.ए.क्यु.४७-सुलतानपूर-०१-२०१९-२०, मौजा सुलतानपूर, ता मर्ुतिजापूर, जि. अकोला.

मो. र. क्रमांक २७-२०२१

संयुक्त मोजणी गावाचे नांव सव्र्हे/ एकूण पूर्वी अतिरिक्त शिल्लक अहवाल अ. क्र.

गट क्रमांक क्षेत्रफळ संपादित क्षेत्र संपादित क्षेत्र क्षेत्र (१) (२) (३) (४) (५) (६) (७)

हे. आर हे. आर हे. आर हे. आर १ मौजे सुलतानपूर, ता. मर्ुतिजापूर ४० ० ८१ ० २८ ० ५३ ० ००

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव : वाई (संग्राहक) ल. पा. योजना, ता. मर्ुतिजापूर, जि. अकोला.

प्रकल्प कार्याचे वर्णन : वाई (संग्राहक) ल. पा. योजना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरीता भूसंपादन मौजा सुलतानपूर, ता. मर्ुतिजापूर या गावातील संपादन (पूर्ण संचय पातळीपयर्ंत प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र).

समाजाला मिळणारे लाभ : सदर प्रकल्पामुळे क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकयांची र्आथिक स्थिती सुधारण्याबरोबरच रोजगारातही वाढ होणे अपेक्षित आहे.

अनुसूची - तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

---- निरंक ----

अनुसूची - चार

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्र. ३८, दिनांक १३ मार्च, २०१५ अन्वये सिंचन प्रकल्पांना सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट दिली असल्यामुळे सामाजिक प्रभाव निर्धारण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा सारांश प्रकाशित कर ण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे पदनाम : -- निरंक --

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता

: -- निरंक --

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या : -- निरंक --

अधिसूचनेचा तपशिल

टीप :---- उक्त जमिनीच्या आराखडयांचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी कार्यालय, मर्ुतिजापूर, ता. मर्ुतिजापूर, जि. अकोला येथे करता येईल.

संदिपकुमार अपार, मर्ुतिजापूर :

उपविभागीय अधिकारी तथा दिनांक २५ जून, २०२४.

भूसंपादन अधिकारी, मर्ुतिजापूर.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६

------------------------

३

------------------------

गुरूवार, जून २७, २०२४/आषाढ ६, शके १९४६

भाग १ (असा.) (अ.वि.पु.). म.शा.रा., अ. क्र. १०.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक-उविअ-तथा-भू.सं.-अ.का.-कावि-४११-२०२४.----

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ मधील पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने, महसूल व वन विभाग अधिसूचना क्रमांक एमआयएस ११- २०१४-सि. आर ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यापुढे ज्याच्या उल्लेख " उक्त अधिसूचना " असा केला आहे) याद्वारे भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चा (३०) (यापूढे याला " सदरहू अधिसूचना " संबोधण्यात यावे) अन्वये सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन संपादन करताना सदरहू कायद्याच्या कलम ३ मधील पोटकलम (ए झेड) नुसार जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसलेल्या जमिनीच्या बाबतीत त्या जिल्ह्यचा जिल्हाधिकारी यांना या कायद्याअंतर्गत जमीन संपादन करण्यास शासनाच्या वतीने समूचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना शासनाच्या वतीने समूचित शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअर्थी, अनुसूची-एकमध्ये दर्शविलेली जमीन (यापुढे त्यांचा उल्लेख " उक्त भूमि " असा करण्यात येईल) अनुसूची-दोनमध्ये नमूद केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरिता आवश्यक आहे किंवा आवश्यक असल्याचा संभव आहे. (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) या बाबत जिल्हाधिकारी वाशिम यांची समूचित शासन म्हणून खात्री झाल्यामुळे सदरहू कायद्याच्या कलम-११ च्या पोटकलम (१) नुसार सार्वजनिक कामाच्या प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्यात येते, असे अधिसूचीत करणे आवश्यक आहे;

आणि ज्याआर्थी, सदरहू भूमि संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमि संपादित करताना भूधारकास विस्थापित करण्याचे कारण सोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये नमूद केले आहे;

आणि ज्याअर्थी, भूमि संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमि संपादित करताना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये नमूद केले आहे.

आणि ज्याअर्थी, या भूमि संपादन कायद्याचे कलम ४३ च्या पोट-कलम (१) नुसार विस्थापितांचे पुनर्वसन आणि पुनस्र्थापना करण्याकरिता सोबत जोडलेल्या अनुसूची-पाच मध्ये प्रशासकाचे विवरण नमूद केलेले आहे (प्रशासकाची नियुक्ती आवश्यक अनुसूची-पाचमध्ये माहिती देणे आवश्यक आहे);

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ ७

त्याअर्थी, आता, सदहर्ू कायद्याच्या कलम-११ चे पोट-कलम (४) नुसार अधिसूचना प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून सदहर्ू भूमि कायद्याच्या प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईपयर्ंत कोणतीही व्यक्ती उक्त जमिनीचा अथवा जमिनीच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही.

परंतु, जिल्हाधिकारी अशाप्रकारे अधिसूचित केलेल्या भूमिच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोट-कलमाच्या अंमलबजावणीमधून अशा भूमि मालकास सुट देऊ शकेल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची अथवा क्षतीची जिल्हाधिकायांद्वारे भरपाई देण्यात येणार नाही.

पुन्हा असे घोषित करण्यात येत की, सदहर्ू भूमि संपादन कायद्याचे कलम-११ च्या पोट कलम (५) अन्वये जिल्हाधिकारी हे भूमि संपादन पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याच्या व पारदर्शक हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (या पुढे ज्यांचा उल्लेख " उक्त नियम " असा करण्यात येईल) चे नियम १० मधील उप-नियम (३) अन्वये भूमि अभिलेख अद्यावत करण्याचे कामी हाती घेतील.

आणि म्हणून, त्याअर्थी, समूचित शासन म्हणून जिल्हाधिकारी सदहर्ू कायद्याचे कलम ३ पोट-कलम (ग) अन्वये उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, वाशिम यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक

भूमिचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक २-४७-२०२१-२०२२, गाव ब्राम्हणवाडा, तालुका मालेगांव, जिल्हा वाशिम.

अ. क्र. सव्र्हे नं./ गट नंबर संपादित अंदाजे क्षेत्र

(१) (२)

(३) हे. आर १ २५१ ० ४२ २ ०७ ० १० ----------- एकूण . . ० ५२ -----------

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- मौजे-ब्राम्हणवाडा येथील जमीन ब्राम्हणवाडा ल. पा. योजनेच्या बुडीत क्षेत्राचे

कामासाठी ब्राम्हणवाडा ल. पा. योजना.

प्रकल्पाच्या कामाचा तपशिल

:----- ब्राम्हणवाडा ल. पा. योजनेच्या बुडीत क्षेत्राचे कामासाठी.

सामाजिक फायदे

:---- पिण्याचे पाण्याची पातळी वाढते, गुराढोराना पिण्याचे पाण्याची सोय होते. सिंचन

क्षमता वाढते.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापनाच्या आवश्यकतेची कारणे

विस्थापनाची आवश्यकता नाही सबब माहीती निरंक.

अनुसूची-चार

सामाजिक परिणाम निर्धारणाचा गोषवारा (सामाजिक परिणामाचे निर्धारण करणाया यंत्रणेने दिल्या प्रमाणे) :--महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १३ मार्च, २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण दोन व प्रकरण तीन मधील तरतुदी लागू करण्यापासून सुट बाबतचे प्रमाणपत्र प्राप्त.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाबाबत माहिती

(अ) ज्या अधिकायाची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे पदनाम :---- निरंक.

(ब) प्रशासकाचे कार्यालयाचा पत्ता :----

निरंक.

(क) प्रशासकाची नियुक्ती ज्या अधिसूचनेनुसार झाली आहे. त्याचा तपशिल :---- निरंक.

टीप :----- उक्त जमिनीचा/जमिनीच्या योजनेचे (Plan चे ) निरिक्षण उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, वाशिम यांच्या कार्यालयात करता येईल.

वाशिम : दिनांक १३ जून, २०२४.

वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी तथा, भूसंपादन अधिकारी, वाशिम.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ ९

------------------

4

------------------

MÉÖ°ü´ÉÉ®ú, VÉÚxÉ 27, 2024/+ɹÉÉfø 6, ¶ÉEäò 1946

भाग १-(असा.) (अ.वि.पु.) म.शा.रा., अ. क्र. ११.

ÊVɱ½þÉÊvÉEòÉ®úÒ, ªÉÉÆVÉEòbÚ÷xÉ

¦ÉÚ¨ÉÒ ºÉÆ{ÉÉnùxÉ, {ÉÖxÉ´ÉǺÉxÉ ´É {ÉÖxÉ´ÉǺÉɽþiÉ Eò®úiÉÉxÉÉ =ÊSÉiÉ ¦É®ú{ÉÉ<Ç Ê¨É³ýhªÉÉSÉÉ +ÉÊhÉ {ÉÉ®únù¶ÉÇEòiÉäSÉÉ ½þCEò

+ÊvÉÊxɪɨÉ, 2013 ¨ÉvÉÒ±É Eò±É¨É 11 JÉɱÉÒ±É |ÉÉ®Æú¦ÉÒEò +ÊvɺÉÚSÉxÉÉ

क्रमांक-अका-भू.स.-कावि-४४८-२०२४.----

ज्याअर्थी, भुमीसंपादन. पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या पत्रकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना" महसुल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्रक्र./७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ ( यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे.) याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्हयाचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूिचत शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसुचनेनुसार समुचीत शासन असलेल्या यवतमाळ जिल्ाच्या जिल्हाधिकायांस या सोबत जोडलेल्या अनुसुची-एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमीन (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये दिलेले आहे, आणि म्हणुन, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये याव्दारे असे अधिसूचीत करण्यात येते की, उक्त जमीनीची सार्वजनीक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची आवश्यकता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधीत व्यक्तींचे विस्थापन भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहेत. (विस्थापित होत असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.)

आणि ज्याअर्थी, सामाजिक परीणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची- चार मध्ये दिलेला आहे, आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसुची-पाच मध्ये दिलेला आहे. (नियुक्त करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमुद करावा);

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६

त्याअर्थी, आता असे घोषीत करण्यात येते की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पुर्ण होईल त्या कालावधीपर्यत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका यांसमोर विशेष परिस्थीतीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातुन विशेष सुट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायाकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११, पोट कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उपनियम (३) व्दारे विहीत केल्याप्रमाने भूमी अभीलेखाच्या या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषीत करण्यात येत आहे.

आणि म्हणून त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका याची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांस पदनिर्देशित करीत आहे.

+xÉÖºÉÚSÉÒ-BEò

VÉʨÉxÉÒSÉä ´ÉhÉÇxÉ :- ÊxɨxÉ {ÉèxÉMÉÆMÉÉ |ÉEò±{É (¤ÉÉÆvÉEòÉ¨É ´É JÉnùÉxÉÒ Eò®úÒiÉÉ)

भूसंपादन प्रकरण क्रमांक-१६-४७-२०१३-२४. मौजा कापेश्वर, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ

घर क्रमांक अस्ितत्वात असलेले अस्ितत्वात असलेले एकूण क्षेत्रफळ मालमत्ता क्रमांक बांधकाम क्षेत्र सध्याच्या खुले क्षेत्र (३+४) मोजणीनुसार

(१) (२) (३) (४)

चौ.मी. चौ.मी. चौ.मी.

१ ३०.११ ३०४.४६ ३३४.५७

२ ३०.११ ३०४.४६ ३३४.५७

३ २७.३२ ३०७.२५ ३३४.५७

४ २७.३२ २३०.७६ २५८.०९

५ २७:३२ ३०७.२५ ३३४.५७

६ ५६.६० २७.०४ ८३.६४

७ ३५.१३ ४३.८७ ७९.००

८ ३५.१३ ४३.८७ ७९.००

९ ३३.१८ ४५.८२ ७९,००

१० ३६.३४ १३४.६७ १७१.००

११ ४६.४७ ०.०० ४६.४७

१२ ४६.४७ ०.०० ४६.४७

१३ ३६.३४ १४९.५४ १८५.८७

१४ ७४.३५ ०.०० ७४.३५

१५ ३०.११ ४४.२४ ७४.३५

१६ ३०.११ ४४.२४ ७४.३५महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ ११ +xÉÖºÉÚSÉÒ-BEò---चालू (१) (२) (३) (४) चौ.मी. चौ.मी. चौ.मी.

१७ ३३.४६ ०.०० ३३.४६

१८ २८९.९६ ०.०० २८९.९६

१९ १४३.१२ ०.०० १४३.१२

२० ५३.१६ ०.०० ५३.१६

२१ २२.३० ६६४.६८ ६८६.९९

२१/१ २०८.१८ ४७८.८१ ६८६.९९

२१/२ २०८.१८ ४७८.८१ ६८६.९९

२२ ०.०० ६१६.०० ६१६.००

२३ ०.०० ६१६.०० ६१६.००

२४ ०.०० ५७२.०० ५७२.००

२५ ०.०० ५७२.०० ५७२.००

२६ ७४.३५ ०.०० ७४.३५

२६/१ ५५.७६ ०.०० ५५.७६

२६/२ ५५.७६ ०.०० ५५.७६

२७ ३१.२३ ५९.८५ ९१.०८

२८ ९२.९४ ०.०० ९२.९४

२९ ४६.४७ ०.०० ४६.४७

३० २७.८८ ०.०० २७.८८

३१ २५.०९ १४०.५२ १६५.६१

३२ ६९.७० ७७.५१ १४७.२१

३३ ५३.५३ २१९.७० २७३.२३

३३/१ ६५.०६ ५.४८ ७०.५४

३४ ४२.७५ ०.०० ४२.७५

३५ ३७.१७ ५.५८ ४२.७५

३६ ३३.४६ १४२.३८ १७५.८४

३७ २७.८८ २२.६८ ५०.५६

३८ ४६.४७ ३७.१७ ८३.६४

३९ ४९.०७ ०.०० ४९.०७

४० ३३.४६ ०.०० ३३.४६

४१ २७.८८ ०.०० २७.८८

४२ ३७.१७ ०.०० ३७.१७

४३ ३७.१७ ०.०० ३७.१७

४४ ३७.१७ ०.०० ३७.१७

४५ ३७.१७ १४६.८४ १८४.०१

४६ ३२.५३ ०.०० ३२.५३

४६/१ ६१.३४ ५९८.६६ ६६०.००४७ ८३.६४ ०.०० ८३.६४ ४८ ३३.४६ ०.०० ३३.४६ ४९ ३३.४६ ०.०० ३३.४६ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ +xÉÖºÉÚSÉÒ-BEò---चालू (१) (२) (३) (४) चौ.मी. चौ.मी. चौ.मी.

५० २४.५४ ३१.६० ५६.१३

५१ २७.८८ ०.०० २७.८८

५२ ३७.१७ ०.०० ३७.१७

५३ ४३.४९ ०.०० ४३.४९

५४ ३३.४६ ०.०० ३३.४६

५५ ४१.२६ ०.०० ४१.२६

५६ १५.३३ ३१.१३ ४६.४७

५७ १५.३३ ०.०० १५.३३

५८ १८.१२ ०.०० १८.१२

५९ २७.८८ ०.०० २७.८८

६० २७.८८ ०.०० २७.८८

६१ ३६.२५ ०.०० ३६.२५

६२ ३७.१७ ०.०० ३७.१७

६३ १८.१२ ०.०० १८.१२

६४ १८.१२ ०.०० १८.१२

६४/१. १८.१२ १७६.८८ १९५.००

६५ १८.१२ ०.०० १८.१२

६६ १८.१२ ०.०० १८.१२

६७ १५.३३ ०.०० १५.३३

६८ १५.३३ ०.०० १५.३३

६९ २७.८८ ०.०० २७.८८

७० १८.१२ ०.०० १८.१२

७१ २६.४९ ०.०० २६.४९

७२ ७७.१४ ०.०० ७७.१४

७२/१. ३२.५३ ०.०० ३२.५३

७३ ३३.४६ ०.०० ३३.४६

७४ २७.८८ ०.०० २७.८८

७५ २८.८१ ०.०० २८.८१

७६ ३३.४६ ०.०० ३३.४६

७७ ३३.४६ ०.०० ३३.४६

७८ ०.०० ८९.२२ ८९.२२

७९ ५१.२१ ०.०० ५१.२१

८० ८९.२२ ०.०० ८९.२२

८१ २८.६२ ८२.९० १११.५२

८२ ४६.४७ ०.०० ४६.४७

८२/१. ५०.१९ ०.०० ५०.१९

८३ ५०.१९ २४.१६ ७४.३५८४ ६५.०६ ०.०० ६५.०६ ८५ ५५.७६ ०.०० ५५.७६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ १३ +xÉÖºÉÚSÉÒ-BEò---चालू (१) (२) (३) (४) चौ.मी. चौ.मी. चौ.मी.

८६ ४६.४७ ०.०० ४६.४७

८७ ०.०० ५२.०४ ५२.०४

८८ ०.०० ४४.६१ ४४.६१

८९ ०.०० ४४.६१ ४४.६१

९० ३३.४६ १९८.८८ २३२.३४

९१ ७५.२८ ०.०० ७५.२८

९२ ३०.६७ १२०.३५ १५१.०२

९३ २७.८८ ११९.३३ १४७.२१

९४ २७.८८ १२३.१४ १५१.०२

९५ ३३.४६ ११७.५७ १५१.०२

९५/१ ४६.४७ ९.२९ ५५.७६

९६ २४.५४ ४०.५२ ६५.०६

९६/१ ०.०० ५५.७६ ५५.७६

९७ ३१.२३ १६३.९४ १९५.१७

९८ २७.८८ ४६.४७ ७४.३५

९९ ३१.२३ २०.८२ ५२.०४

१०० १०४.५५ २७.९७ १३२.५३

१०१ ५५.७६ ९.२९ ६५.०६

१०२ ५५.७६ ९.२९ ६५.०६

१०३ ५०.१९ ७८.६२ १२८.८१

१०४ २७.८८ २१७.४७ २४५.३५

१०५ २७.८८ २६९.५२ २९७.४०

१०६ ५०.१९ ७५.२८ १२५.४६

१०७ ६५.०६ ०.०० ६५.०६

१०७/१ ६५.०६ ०.०० ६५.०६

१०८ १३२.९९ ८५०.२८ ९८३.२७

१०९ २७.८८ ५५.७६ ८३.६४

११० ७४.३५ ७४.३५ १४८.७०

१११ २३.७० १२५.०० १४८.७०

११२ ३७.१७ ०.०० ३७.१७

११३ ३७.१७ १३०.११ १६७.२९

११४ १६८.२२ ३४५.२६ ५१३.४८

११५ ३३.४६ ७१.१० १०४.५५

११६ २३२.३४ २६०२.२३ २८३४.५७

११७ ३१.६० ७.९० ३९.५०

११८ २७.८८ ९.२९ ३७.१७

११९ २७.८८ ११.१५ ३९.०३

१२० २७.८८ ११.१५ ३९.०३

१२१ ३४.८५ ०.०० ३४.८५१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ +xÉÖºÉÚSÉÒ-BEò---चालू (१) (२) (३) (४) चौ.मी. चौ.मी. चौ.मी.

१२२ २७.८८ ०.०० २७.८८

१२३ ४९.१६ ९९.५४ १४८.७०

१२४ २६.५८ १४०.७१ १६७.२९

१२५ २६.५८ १४०.७१ १६७.२९

१२६ ४९.४४ ४८.१४ ९७.५८

१२७ ३७.१७ १०५.०२ १४२.१९

१२८ ४६.४७ ०.०० ४६.४७

१२९ २२.३० ८२.२५ १०४.५५

१३० ३४.५७ ०.०० ३४.५७

१३१ २७.८८ ०.०० २७.८८

१३२ ३३.४६ १३.०१ ४६.४७

१३३ ६६.९१ १५६.१३ २२३.०५

१३४ ४६.४७ ०.०० ४६.४७

१३५ २४.५४ ३१.२३ ५५.७६

१३६ ५३.९० २०.४५ ७४.३५

१३७ ३७.१७ ०.०० ३७.१७

१३८ ३७.१७ ०.०० ३७.१७

१३९ ३७.१७ ०.०० ३७.१७

१४० २७.८८ ०.०० २७.८८

१४१ ३१.६० १४.८७ ४६.४७

१४१/१ ४६.४७ ०.०० ४६.४७

१४२ २५.५६ १०४.५५ १३०.११

१४२ २५.५६ १०४.५५ १३०.११

१४३ २५.५६ १०४.५५ १३०.११

१४४ २४.१६ ०.०० २४.१६

१४५ १८.१२ ९३.४० १११.५२

१४६ ३१.२३ ७.८१ ३९.०३

१४७ ३१.२३ ४३.१२ ७४.३५

१४८ ३६.२५ ०.०० ३६.२५

१४९ २७.८८ ८.३६ ३६.२५

१५० ९.७६ २६.४९ ३६.२५

१५१ २५.५६ ५५.७६ ८१.३२

१५२ १८.१२ १६.७३ ३४.८५

१५३ २७.८८ ३९.०३ ६६.९१

१५४ १५.३३ ९६.१९ १११.५२

१५४/१ १५.३३ ९६.१९ १११.५२

१५५ ४०.१५ ७३.७० ११३.८५

१५६ १८.५९ ६५.०६ ८३.६४

१५७ १८.५९ ६५.०६ ८३.६४महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ १५ +xÉÖºÉÚSÉÒ-BEò---चालू (१) (२) (३) (४) चौ.मी. चौ.मी. चौ.मी.

१५८ ३३.४६ ३४.८५ ६८.३१

१५९ १११.५२ ९.२९ १२०.८२

१६० २२.३० ५३.५३ ७५.८४

१६१ ३३.४६ २.७९ ३६.२५

१६२ २७.८८ ५३.४४ ८१.३२

१६३ २७.८८ १८.५९ ४६.४७

१६४ २७.८८ १८.५९ ४६.४७

१६५ ४९.०७ ४०.१५ ८९.२२

१६६ ३३,४६ ४४.६१ ७८.०७

१६७ ३७.१७ ४४.६१ ८१.७८

१६८ ३१ २३ ६९.१४ १००.३७

१६९ २७.८८ ४.६५ ३२.५३

१७० ५१.३० ११५.९९ १६७.२९

१७१ २७.८८ ५३.९० ८१.७८

१७२ ३१.२३ ३४.२० ६५.४३

१७३ ३७.१७ ९.२९ ४६.४७

१७४ ४६.४७ ०.०० ४६.४७

१७५ ३७.१७ ०.०० ३७.१७

१७६ १०३.७२ २८.८१ १३२.५३

१७७ २७.८८ १५२.७९ १८०.६७

१७८ १८.१२ ६३.२० ८१.८२

१७९ ४६.४७ ०.०० ४६.४७

१७९/१ ४६.४७ ०.०० ४६.४७

१८० ८३.६४ ०.०० ८३.६४

१८१ ४७,४० ०.०० ४७.४०

१८२ ४७.४० ७३.४२ १२०.८२

१८३ ५८.०९ ०.०० ५८.०९

१८३/१. ०.०० ६६०.०० ६६०.००

१८४ ५५.७६ २७८.८१ ३३४.५७

१८५ ५०.१९ ४०.८९ ९१.०८

१८६ ०.०० १६२.४५ १६२.४५

१८७ ००० १६२.४५ १६२.४५

१८८ ०,०० १६२.४५ १६२.४५

१८९ २३.७० ५०.६५ ७४.३५

१९० २७.८८ ९.२९ ३७.१७

१९१ १३.९४ १३.९४ २७.८८१९२ ५८.०९ ०.०० ५८.०९ १९३ ४४.९८ ८०.४८ १२५.४६१९४ ५८.०९ ०.०० ५८.०९ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ +xÉÖºÉÚSÉÒ-BEò---चालू (१) (२) (३) (४) चौ.मी. चौ.मी. चौ.मी.

१९५ ४४.९८ ०.०० ४४.९८

१९६ ६७,७५ २८.४४ ९६.१९

१९७ ०.०० ४४.९८ ४४.९८

१९८ ६१.३४ १२६.८६ १८८.२०

१९९ ४४.६१ ०.०० ४४.६१

१९९/१ ४४.६१ ०:०० ४४.६१

१९९/२. ४४ ६१ ०.०० ४४.६१

२०० २४.५४ १२४.१६ १४८.७०

२०१ ३७.१७ ०.०० ३७.१७

२०२ २२.३० १२४,०७ १४६.३८

२०३ ५५ ७६ ३३४.५७ ३९०.३३

२०४ ३६ ८० २.२३ ३९.०३

२०५ ३६.२५ ०.०० ३६.२५

२०६ ३६.२५ ०.०० ३६.२५

२०७ ३६.२५ ९३.८७ १३०.११

२०८ १११.५२ ०.०० १११.५२

२०९ १११.५२ ०.०० १११.५२

२१० ३३.४६ ५०.१९ ८३.६४

२१०/१ ७४.३५ ९.२९ ८३.६४

७४.३५ ७२५.६५ ८००.००

२११ २३.७० ७७६.३० ८००.००

२१२ ४१.८२ ३१६ ४४.९८

२१३ ३३.४६ ६९.७० १०३.१६

२१४ ३३.४६ ११.१५ ४४.६१

२१५ ३३.४६ १३३.८३ १६७.२९

२१६ २७ ८८ १२०.८२ १४८.७०

२१७ ३१.२३ ११७.४७ १४८.७०

२१८ २७ ८८ १२२.६८ १५०.५६

२१९ २४.१६ २५२.३२ २७६.४९

२२० ३४.८५ ११.६२ ४६.४७

२२१ २७.८८ ०.०० २७.८८

२२२ ३३.४६ २४३.०३ २७६.४९

२२३ २७.८८ २३२.३४ २६०.२२

२२४ २०.९१ १२७.७९ १४८.७०

२२५ ३३.४६ ११५.२४ १४८.७०

२२६ १८८.२० ०.०० १८८/२०२२६/१ ३१.२३ ०.०० ३१.२३ २२७ १३.९४ ७७.१४ ९१.०८२२८ १४८.७० ०.०० १४८.७० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ १७ +xÉÖºÉÚSÉÒ-BEò---चालू (१) (२) (३) (४) चौ.मी. चौ.मी. चौ.मी.

२२९ २७.८८ ०.०० २७.८८

२३० ५६.८८ ७३.२३ १३०.११

२३१ ५६.८८ ८.१८ ६५.०६

२३१/१ ६५.०६ ०.०० ६५.०६

२३२ २७.८८ ०.०० २७.८८

२३२/१ २७.८८ ०.०० २७.८८

२३३ २७.८८ ०.०० २७.८८

२३४ २७.८८ ०.०० २७.८८

२३५ १९.५२ १३.०१ ३२.५३

२३६ ५४.३७ १.३९ ५५.७६

२३७ १६.९१ ५७.४३ ७४.३५

२३८ ३३.४६ १३३.८३ १६७.२९

२३९ ५५,७६ ६.९७ ६२.७३

२३९/१ ६२.७३ ०.०० ६२.७३

२४० ३१.६० ११७.१० १४८.७०

२४१ १६७.२९ १६३२.७१ १८००.००

२४१ ७९.७४ २८५.५० ३६५.२४

२४२ ३३.८३ ०.०० ३३.८३

२४३ ३२.६२ ०.०० ३२ ६२

२४४ ६४.१३ १६८.२२ २३२.३४

२४५ ३१.६० ११७.१० १४८.७०

२४६ ५७.६२ ०.०० ५७.६२

२४७ ४९.०७ ०.०० ४९.०७

२४८ ३३.४६ २००.७४ २३४.२०

२४९ ०.०० १३०.११ १३०.११

२५० २०.९१ १०९.२० १३०.११

२५१ २७.८८ २७.८८ ५५.७६

२५२ १६.९१ ६६.७३ ८३.६४

२५३ ५५/७६ ०.०० ५५.७६

२५४ ३६.२५ ०.०० ३६.२५

२५४/१ ३६.२५ ०.०० ३६.२५

२५५ ५५.७६ १११.५२ १६७.२९

२५६ ३२.३४ ४०.१५ ७२.४९

२५६/१ ०.०० ७२.४९ ७२.४९

२५६/२ ०.०० ७२.४९ ७२.४९

२५७ १६.९१ ६६.७३ ८३.६४

२५८ ३७.१७ १८.५९ ५५.७६२५९ ३६.२५ ०.०० ३६.२५ २६० २२.४९ ११५.४३ १३७.९२१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ +xÉÖºÉÚSÉÒ-BEò---चालू (१) (२) (३) (४) चौ.मी. चौ.मी. चौ.मी.

२६१ २२.४९ ११५.४३ १३७.९२

२६२ २२.४९ ११५.४३ १३७.९२

२६३ १५.३३ १००.८४ ११६.१७

२६३/१. ६५.०६ ०.०० ६५.०६

२६४ १३९.४१ ०.०० १३९.४१

२६५ ३०.११ ११८ ५९ १४८.७०

२६६ १२०.८२ ०.०० १२०.८२

२६७ २२.४९ ०.०० २२.४९

२६७/१ २२.४९ ०.०० २२.४९

२६७/२. २२.४९ ०.०० २२.४९

२६८ ०.०० १३९.४१ १३९.४१

२६९ ०.०० ८१.३२ ८१.३२

२७० ०.०० ११३.८५ ११३.८५

२७१ ७६.६७ १५५.६७ २३२.३४

२७२ ६४.१३ २०२.३२ २६६.४५

२७३ १०१.४९ ३१५.७१ ४१७.१९

२७४ १४१.३६ ९०.९९ २३२.३४

२७५ १९१,८२ १२०.४५ ३१२.२७

२७६ ९९.७२ १२३.३३ २२३.०५

२७७ १६७.२९ ५५.७६ २२३.०५

२७८ ०.०० २२३.०५ २२३.०५

२७९ ३७.१७ १४८.७० १८५ .८७

२८० ३७.१७ ३११.३४ ३४८.५१

२८१ ५५.५८ २९२.९४ ३४८.५१

२८२ ०.०० ३७.१७ ३७.१७

२८३ ५५.७६ ५९९.६३ ६५५.३९

२८३/१. ५५.७६ १६७.२९ २२३ ०५

२८३/२. २२३.०५ ०.०० २२३.०५

२८४ ८३.६४ १४२.७५ २२६.३९

२८५ ८३.६४ १५०.५६ २३४.२०

२८६ ३८.८५ ७२.६८ १११.५२

२८७ ४०.१५ ०.०० ४०.१५

२८७/१. ३१.२३ ०.०० ३१.२३

२८८ १३.९४ ९७.५८ १११.५२

२८९ १३.९४ ०.०० १३.९४

२९० २७.८८ ४७.४० ७५.२८

२९१ ३७.१७ ०.०० ३७.१७२९२ ५५.७६ ०.०० ५५.७६ २९३ ७४.३५ ०.०० ७४.३५महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ १९ +xÉÖºÉÚSÉÒ-BEò---चालू (१) (२) (३) (४) चौ.मी. चौ.मी. चौ.मी.

२९४ ३८.८५ ७२.६८ १११.५२

२९५ ८३.६४ ६९ ७० १५३.३५

२९६ २८.२५ ०.०० २८.२५

२९७ ३३.४६ १३८.४८ १७१.९३

२९८ ७४.३५ ०.०० ७४.३५

२९९ ६९.७० ०.९३ ७०.६३

३०० ३.३५ ६१.७१ ६५.०६

३०१ ८३.६४ १४८.७० २३२.३४

३०२ २३.७० ५४.०० ७७.७०

३०३ ५७.६२ १०९.६७ १६७.२९

३०४ ५५.७६ ५.५८ ६१.३४

३०४/१. ५५.७६ ५.५८ ६१.३४

३०५ २७.८८ १८.५९ ४६.४७

३०६ ४६.४७ ०.०० ४६.४७

३०७ ४६.४७ ०.०० ४६.४७

३०८ ४६.४७ ०.०० ४६.४७

३०९ ०.०० ५००.०० ५००.००

३१० ५५.७६ ०.०० ५५.७६

३११ ५५.७६ ०.०० ५५.७६

३१२ ४६.४७ ०.०० ४६.४७

३१३ ०.०० १२९९४.०० १२९९४.००

३१४ ०.०० २०००.०० २०००.००

३१५ ०,०० ११००.०० ११००.००

३१६ ३५.३२ ०.३७ ३५.६९

३१७ ०.०० ५००.०० ५००.००

३१८ ४६.४७ ०.०० ४६.४७

३१९ ४६.४७ ०.०० ४६.४७

३२० ४६.४७ ०.०० ४६ ४७

३२१ ४६.४७ ०.०० ४६.४७

३२२ ४६.४७ ०,०० ४६.४७

३२३ ४६.४७ ०.०० ४६.४७

३२४ ०.०० ४६.४७ ४६.४७

३२५ ०.०० ४६.४७ ४६.४७

३२६ ०.०० ४६.४७ ४६,४७

३२७ ०.०० ४६.४७ ४६ ४७

३२८ ०.०० ४६ ४७ ४६.४७

३२९ ०.०० ४६.४७ ४६.४७

३३० ०.०० ४६.४७ ४६ ४७

३३१ ०.०० ४६.४७ ४६.४७२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ +xÉÖºÉÚSÉÒ-BEò---चालू (१) (२) (३) (४) चौ.मी. चौ.मी. चौ.मी.

३३२ ०.०० ०.०० ०.००

३३२/१. ०.०० ०.०० ०.००

३३३ ०.०० ८३.६४ ८३.६४

३३४ ०.०० १७२८.६२ १७२८.६२

३३५ ३७.१७ २०.९१ ५८.०९

३३६ ३९.०३ ७.८१ ४६.८४

३३७ ३७.१७ ९.६७ ४६.८४

३३८ ३७.१७ २०.९१ ५८.०९

३३९ ४६.८४ ०.०० ४६.८४

३४० ४६.८४ ०.०० ४६.८४

३४१ ३७.१७ ९.६७ ४६.८४

३४२ ०.०० ४६.८४ ४६.८४

३४३ ३९.०३ ७.८१ ४६.८४

३४४ १३९.४१ २७५.५६ ४१४.९६

३४५ ३९.०३ ७.८१ ४६.८४

३४६ ०.०० ६०.४१ ६०.४१

३४७ ०.०० ६०.४१ ६०.४१

३४८ ०.०० ४६.८४ ४६.८४

३४९ ४६.८४ ०.०० ४६.८४

३५० ३९.०३ ७.८१ ४६.८४

३५१ ४६.८४ ०.०० ४६.८४

३५२ ४६.८४ ०.०० ४६.८४

३५३ ३९.०३ ७.८१ ४६.८४

३५४ ०.०० ४६.८४ ४६.८४

३५५ ४६/८४ ०.०० ४६.८४

३५६ ४६,८४ ०.०० ४६.८४

३५७ ३९.०३ ७८१ ४६.८४

३५८ ३९.०३ ७.८१ ४६.८४

३५९ ६०.४१ ०.०० ६०.४१

३६० ४६.८४ ०.०० ४६.८४

३६१ ३७.१७ ९.६७ ४६.८४

३६२ ०.०० ४६.८४ ४६.८४

३६३ ३७.१७ २०.९१ ५८.०९ ३६४ ३७.१७ २०.९१ ५८.०९ ३६५ ३७ १७ ९.६७ ४६.८४ ३६६ ३७.१७ २०.९१ ५८.०९ ३६७ ०.०० ८३.६४ ८३.६४ ३६८ ०.०० ८३.६४ ८३.६४ ३६९ २७.८८ १८.९६ ४६.८४महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ २१ +xÉÖºÉÚSÉÒ-BEò---चालू (१) (२) (३) (४) चौ.मी. चौ.मी. चौ.मी.

३७० २७.८८ १८.९६ ४६.८४ ३७१ १८.९६ २७.८८ ४६ ८४ ३७२ ०.०० ४६.८४ ४६.८४ ३७३ ०.०० ८३.६४ ८३.६४ ३७४ ०.०० २३२.३४ २३२.३४ ३७५ ०.०० २०१६.७३ २०१६.७३ ३७६ ०.०० २३२.३४ २३२.३४ ------------------------- ------------------------------------------ -------------------------------------- एकूण . . १६८८८.८५ ५३८७२.६४ ७०७६१.४९ ------------------------- ------------------------------------------ --------------------------------------

+xÉÚºÉÖSÉÒ--nùÉäxÉ

ºÉÉ´ÉÇVÉÊxÉEò |ɪÉÉäVÉxÉÉSªÉÉ º´É¯û{ÉɤÉɤÉiÉ Ê´É´É®úhÉ

प्रकल्पाचे नाव

:- निम्न पैनगंगा प्रकल्प.

प्रकल्प कार्याचे विवरण :- निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या क्षेत्रात बुडीत असल्याने.

समाजाला होणारा लाभ :- समाजास लाभ होण अपेक्षीत आहे.

+xÉÚºÉÖSÉÒ--iÉÒxÉ

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :- प्रस्तावित भुसंपादनामुळे बाधीत व्यक्तीचे विस्थापन होते.

+xÉÚºÉÖSÉÒ--SÉÉ®ú

सदर प्रकल्पास केंद्रिय पर्यावरण व वनविभाग मंत्रालय दिल्ली यांचे पत्र क्र १२०११-६८-२००६ आय. एन. आय. दिनांक १७ मे, २००७ नुसार सामाजिक अंकेशन परिणाम निर्धारणातुन सुट देण्यात आली आहे.

+xÉÚºÉÖSÉÒ--{ÉÉSÉ

ÊxɪÉÖCiÉ Eäò±É䱪ÉÉ |ɶÉɺÉEòÉÆSÉÉ iÉ{ÉʶɱÉ

(अ) अधिका याचे नाव व पदनाम --: निरंक :--

(ब) अधिका याचा कार्यालयीन पत्ता --: निरंक :--

(क) ज्या अधिसुचनेव्दारे प्रशासकाची नियुक्ती --: निरंक :-- करण्यात आली त्या अधिसुचनेचे विस्तृत विवरण (निर्गमीत करण्यापुर्वी भरावे)

ʴɶÉä¹É xÉÉånù :- भुसंपादन जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी, यवतमाळ यांचे कार्यालयात पाहण्याकरीता उपलब्ध आहे.

यवतमाळ : दिनांक : २९ मे, २०२४.

b÷Éì. {ÉÆEòVÉ +ÉʶɪÉÉ, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६

---------------------

५

--------------------

शुक्रवार, जून २८, २०२४/आषाढ ७, शके १९४६

भाग १ (असा.) (अ.वि.पु.). म.शा.रा., अ. क्र. १२.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक-राजस्व-३-भू.सं.-२-कावि-५५३-२०२४.----

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसुल व वन विभाग क्रमांक -संकिर्ण ११-२०१४-प्र.क्रं. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यापुढे ज्याच्या निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्रा करीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी, हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, यवतमाळ जिल्ह्यच्या जिल्हाधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूची-- एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची--दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-नियम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सावर्जनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची- तीनमध्ये दिलेली आहेत.

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची--पाचमध्ये दिलेला आहे ;

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ २३

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट--कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही :

परंतु, उक्त जमिनींच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी पुसद यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक-०१-४७-२०२३-२०२४, मौजा दिग्रस, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ.

अ. क्र. भूमापन किवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र

(१) (२)

(३) हे. आर १ १५१ पै ० ९३ २ १२७ पै ० ४० ----------- एकूण . . १ ३३ -----------

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- मुस्लीम कब्रस्थान व रस्त्याचे बांधकामाकरीता.

प्रकल्प कार्याचे वर्णन

:----- मुख्याधिकारी, नगर परिषद, दिग्रस चे प्रयोजनार्थ.

सामाजाला मिळणारे लाभ

:---- दिग्रस येथील नागरिकांना मुस्लीम कब्रस्तान सोयीचे होईल.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

विस्थापन करण्याची आवश्यकता नाही .

अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

दिनांक १३ मार्च, २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसूचना क्रमांक-संकीर्ण ०१-२०१५-प्र.क्र.-३-अ-२, नुसार उक्त अधिनियमाचे कलम १०-क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.

२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे पदनाम :---- सदर प्रकल्पात पुनर्वसनाची आवश्यकता नसल्याने

प्रशासक नेमलेला नसून प्रशासकाची आवश्यकता नाही.

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता

:---- निरंक.

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे :---- निरंक.

त्या अधिसूचनेचा तपशील.

टीप :----- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, पुसद जिल्हा यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

यवतमाळ : दिनांक १९ जून, २०२४.

मंदार पत्की, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९ - सप्टेंेबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ २५

६

शनिवार, ऑगस्ट ३, २०२४/श्रावण १२, शके १९४६

भाग १ (असा.) (अ.वि.पु.), म.शा.रा., अ. क्र. १३.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,

२०१३ अन्वये कलम १९ ची अधिसूचना

क्रमांक-राजस्व-३-भू.सं.-१-कावि-६३६-२०२४.----

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त अधिनियम" असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना, क्रमांक ५५३, दिनांक १९ जून, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची -एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची -दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, यवतमाळ, जिल्हाधिकारी यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीमध्ये, उक्त सावर्जनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याव्दारे घोषीत करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषीत केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची--चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे;

२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ३, २०२४/श्रावण १२, शके १९४६

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, पुसद, जि. यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक-०१-४७-२०२३-२०२४, गाव दिग्रस, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ.

अ. क्र. भूमापन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र

(१) (२)

(३) हे. आर १ १५१ पै. ० ९३ २ १२७ पै. ० ४० ----------- एकूण . . १ ३३ -----------

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- मुस्लीम कब्रस्तान व रस्त्याचे बांधकामाकरीता.

प्रकल्प कार्यालयाचे वर्णन

:----- मुख्याधिकारी, नगर परिषद, दिग्रस चे प्रयोजनार्थ.

समाजाला मिळणारे लाभ

:---- दिग्रस येथील नागरिकांना मुस्लीम कब्रस्तान सोयीचे होईल.

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

---- निरंक ----

अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

---- निरंक ----

टीप :----- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, पुसद, जिल्हा यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

यवतमाळ : दिनांक २९ जुलै, २०२४.

डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 August 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-08-29.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-08-29.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1.