RNI No. MAHBIL/2009/35529
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष १०, अंक ३५] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ [पृष्ठे १६ किंमत रुपये : १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
BY THE PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE, SINDHUDURG
Order
No. Admn./2067/2024.— Smt. R. G. Kumbhar, Joint Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Sawantwadi is granted earned leave for 3 days from 12th August 2024 to 14th August 2024 with permission to prefix holidays on 10th August 2024 and 11th August 2024 and permission to leave headquarters from 9th August 2024 A.O.H. to 15th August 2024 B.O.H. subject to attend flag hosting ceremony at Headquarters.
No locum tenens is necessary.
On return from leave Smt. R. G. Kumbhar, is reposted as Joint Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Sawantwadi.
Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S.(Pay) Rule, 1981, Smt. R. G. Kumbhar, would have been continued to an officiate as Joint Civil Judge (J.D) & J.M.F.C. Sawantwadi had she not proceeded on leave as above.
During the abovesaid period, the charge of the Court of the Joint Civil Judge (J.D.) & JM.F.C. Sawantwadi shall remain with Smt. J. M. Mistry, Civil Judge (J.D.) & J.M.F.C. Sawantwadi.
The Joint Civil Judge (J.D) & J.M.F.C. Sawantwadi is directed to hand over the charge of her Court to the Civil Judge (J.D) & J.M.F.C. Sawantwadi. She is also directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.
Contents of this order be communicated to the officers concerned.
H. B. GAIKWAD, Sindhudurg,
Principal District & Sessions Judge, Dated 9th August 2024.
Sindhudurg.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६
जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी (नागरी क्षेत्र कमाल धारणा) बृहन्मुंबई यांजकडून
अधिसूचना
क्रमांक सी/यूएलसी/डे-V/६ (१)/SR-III-४६१.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक १९ ऑक्टोबर २००० च्या कोकण विभागीय पुरवणीत पृष्ठ क्र. १७०५ वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत श्रीमती मेरी ओ. मेंेडीस यांनी धारण केलेली खालील अनुसूचित दाखविलेली जमीन ही कमाल मर्यादेपेक्षा अधिक असल्यामुळे ती जमीन महाराष्ट्र शासनाद्वारे संपादीत केली जावयाची आहे. हे नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम, १९७६ च्या कलम १० पोट-कलम (१) अन्वये अधिसूचित करण्यात आले होते. त्यानंतर ती जमीन सर्व भारांपासून मुक्त अशी महाराष्ट्र शासनाकडे सर्वार्थाने निहीत होईल असे महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक १६ फेब्रवारी २००६ च्या कोकण विभागीय पुवणीत पृष्ठ क्रमांक १३६ वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत उक्त अधिनियमाच्या कलम १० पोट-कलम (३) प्रमाणे अधिसूचित करण्यात आले आहे ;
ज्याअर्थी, नाजकधा अधिनियमांतर्गत कलम १० पोट-कलम (१), (३) व (५) अन्वये भूसंपादनाची कार्यवाही करण्यात आली आहे. कलम १० पोट-कलम (३) व पोट-कलम (५) च्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विवरणपत्रधारक श्री. महेंद्र पांडुरंग वैती व इतर यांनी धारण केलेल्या खालील अनुसूचित नमूद जमिनीच्या अधिकार अभिलेखातील भोगवटादार सदरी तसेच इतर हक्कात महाराष्ट्र शासन अशी नोंद घेण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, शासन पत्र २४ मे २०२३ अन्वये प्रस्तुत प्रकरणी शासन निर्णय दिनांक २८ डिसेंबर २०२१ मधील मुद्दा क्र. (ब) मधील तरतुदीनुसार विहित अधिमूल्य शासनास भरणा केल्याने मौजे कांदिवली, ता. बोरीवली येथील न.भू.क्र. १३४७ मधील ४२५.६० चौ.मी. या क्षेत्राकरिता नाजकधा कलम १०(३) व १०(५) नुसार दाखल केलेली मिळकत पत्रिकाधारक सदरी " महाराष्ट्र शासन " ही नोंद कमी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
त्याअर्थी, उपरोल्लिखित महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक १६ फेब्रुवारी २००६ च्या कोकण विभागीय पुरवणीत पृष्ठ क्रमांक १३६ वर प्रसिद्ध झालेली नाजकधा कलम १०(३) ची अधिसूचना खालील नमूद क्षेत्राकरिता रद्द करण्यात येत आहे.
| अ.क्र. | जिल्हा | गाव | तालुका | स.क्र./न.भू.क्र. | क्षेत्र (चौ.मी.) |
| १ | मुंबई उपनगर | कांदिवली | बोरीवली | २६/१/१३४७ | ४२५.६० |
| एकूण | ४२५.६० |
वांद्रे (पूर्व), मुंबई, दिनांक २९ जुलै २०२४.
सतिश बागल, जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, (ना.क्षे.क.धा.) बृहन्मुंबईकरिता.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६पोलीस उप आयुक्त (वाहतूक), पश्चिम उपनगरे मुंबई यांजकडून
अधिसूचना / आदेश
क्रमांक १२२६/पोउआ/प.उ./वा./तात्पुरती/अधि./वाहतूक/२०२४.—समतानगर वाहतूक विभाग हद्दीत वाहतुकीच्या दृष्टीने तसेच वाहतुकीस होणारा अडथळा टाळण्यासाठी मी मितेश घट्टे, पोलीस उप आयुक्त, पश्चिम उपनगरे, वाहतूक, मुंबई, मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ (१९८८ चा अधिनियम ५९) व शासकीय अधिसूचना क्रमांक एम.व्हि.ए. ०५८९/सीआर-१०६१/टिआरए-२, दिनांक १९ मे १९९० यानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे प्रायोगिक तवावर पुढील तीस दिवसांकरिता खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करत आहे.
अधिसूचना जा.क्र. १०८/पोउआ/प.उ./वा./तात्पुरती/अधि./वाहतूक/२०२४, दिनांक १४ जून २०२४.
एक दिशा मार्ग / प्रवेश बंद
१. पिपंरीपाडा रोड, संकल्प बिल्िंडग क्र. १ ते संकल्प बिल्िंडग क्र.३ पयर्ंतचा रोड सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.
२. पिपंरीपाडा रोड, संकल्प बिल्िंडग क्र. ३ ते संकल्प बिल्िंडग क्र.१ पयर्ंत वाहतुकीसाठी एकदिशा मार्ग (One Way) राहील. पर्यायी मार्ग
३. जन. अरुणकुमार वैद्य मार्गाकडे जाणारी वाहने राघवजी टँक रोड व वाघेश्वरी मंदिर रोड या मार्गाचा वाहतुकीकरिता वापर करतील.
सदरचा आदेश माझ्या सही शिक्यानिशी दिनांक १४ जून, २०२४ रोजी निर्गमित करण्यात येत आहे.
मितेश घट्टे पोलीस उप आयुक्त, (वाहतूक), पश्चिम उपनगरे, मुंबई.
OFFICE OF DEPUTY COMMISSIONER OF POLICE TRAFFIC,
WESTERN SUBURBAN MUMBAI.
Notification / Order
O.W. No. 1226/DCP/WET/SUB/PERM./NOT./TRF/2024.—In Order to prevent traffic problems and inconvenience to the public, I, Mitesh Ghatte, Deputy Commissioner of Police, Traffic, Western Suburban, Mumbai in exercise of the powers conferred upon me under section 115 of Motor Vehicle Act, 1988 (Act No. 59 of 1988) read with Government Notification No. MVA 0589/CR-1061/TRA-2, dated 19th May 1990 do hereby an experimental basis, the following orders are hereby issued for the thirty days.
NOT. No.108/DCP/TRF/WEST/SUB/TEMP./2024, dated 14th June 2024.
One Way/ No ENTRY
1. Entry for types of vehicles is prohibited on Pimparipada Road From Sankalp Building No. 1 to Sankalp Building No. 3.
2. Pimparipada Road will remain oneway for traffic from Sankalp Building No. 3 to Sankalp Building No. 1.
Alternative Route
1. Raghavji Tank Road and Wagheshwari Mandir Road can be used as alternative route for the vehicles going to General Arunkumar Vaidya Road.
Issued under my seal and signature on the 14th day of June 2024.
भाग एक (को.वि.पु.)-----१अ
MITESH GHATTE, Dy. Commissioner of Police Traffic, Western Suburban, Mumbai.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६पोलीस उप आयुक्त (दक्षिण), वाहतूक मुंबई यांजकडून
तात्पुरती अधिसूचना/आदेश
क्रमांक १५८७/पोउआ/दक्षिण/वाह/२०२४.—ज्याअर्थी, दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी मोहरमच्या ४० व्या दिवसानिमित्त " चेलम " धर्ामिक मिरवणुकीचे आयोजन दुपारी १५-३० वाजता पासून पुढील मार्गवार नियोजित करण्यात आले आहे. मिरवणुकीची सुरुवात मोगल मस्जिद, बाबूला टँक रोड, रामचंद्र भट मार्ग, नूरबाग, हँकॉक ब्रिज, माझगाव सर्कल, डॉ. मस्करहन्स रोडने रेहमताबाद कब्रस्तान भायखळा येथे समाप्त होणार आहे. सदर मिरवणुकीमध्ये मोठया प्रमाणात लोक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मिरवणुकीदरम्यान या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ शकते.
त्याअर्ती, जनतेस पोहचणारा धोका, अडथळा आणि गैरसौय टाळण्याकरिता आणि तसा निर्देश देण्याकरिता मी, प्रज्ञा जेडगे, पोलीस उप आयुक्त (दक्षिण), वाहतूक बृहन्मुंबई, मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ (१९८८ चा नियम ५९) व शासकीय अधिसूचना क्रमांक एमव्हीए ०५८९/सीआर-१०६१/टीआरए, दिनांक १९ मे १९९० यानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
क्रमांक १४५/तात्पुरता/दक्षिण/वा/२०२४
(अ) वाहतुकीस बंद मार्ग
(१) रामचंद्र भट्ट मार्ग.---डॉ. अलीमा मोहम्मद इक्बाल चौक (जे. जे. जंक्शन) ते नूरबाग जंक्शनपयर्ंत बंद.
पर्यायी मार्ग - जे. जे. जंक्शन येथून नूरबाग जंक्शनकडे जाणारी वाहतूक - भेंडी बाजार जंक्शन - चारनळ - पी डिमेलो रोडने इच्छितस्थळी जाईल.
(२) मोहम्मद अली रोड - मौलाना मोहम्मद अली जोहर चौक (भेंडीबाजार जंक्शन) ते डॉ. अलीमा मोहम्मद इक्बाल चौकापयर्ंत (जे. जे. जंक्शन) बंद.
पर्यायी मार्ग - गोल देऊळकडून मौलाना मोहम्मद अली जोहर चौकाकडे (भेंडीबाजार जंक्शन) येणारी वाहतूक - बापू खोटे स्टि्रट (पायधुनी पोलीस ठाणेजवळ) मागर्े इच्छितस्थळी जाईल.
(३) मौलाना शौकत अली रोड - दोन टाकी जंक्शन ते डॉ. अलीमा मोहम्मद इक्बाल चौक (जे. जे. जंक्शन) बंद.
पर्यायी मागर्े - दोन टाकी ते मौलाना शौकत अली मार्गाकडे - डॉ. अलीमा मोहम्मद इक्बाल चौकाकडे (सर. जे. जे. जंक्शन) येणारी वाहतूक दोन टाकी जंक्शनवरून अनुक्रमे उजवीकडे व डावीकडे अशी मौलाना आझाद रोड (दक्षिण) व डंकन रोडकडे अनुक्रमे पाठवण्यात येईल.
(४) एस. व्ही. पी. रोड - मौलाना मोहम्मद अली जोहर चौक (भेंडी बाजार जंक्शन) ते एस. टी. जंक्शनपयर्ंत बंद.
पर्यायी मार्ग - भेंडी बाजार जंक्शनकडे येणारी वाहतूक - मांडवी जंक्शन येथून मोहम्मद अली रोडने, दक्षिण वाहिनीने सी.एस.एम. टी.- अवतार सिंग बेदी चौक - पी डिमेला रोड - फ्रि वे ब्रिज खालून (वाडीबंदर जंक्शन) - काकळीज चौक - डॉकयार्ड जंक्शन मार्गे बॅरीस्टर नाथ पै रोड - इच्छितस्थळी जाईल.
(५) शिवदास चापसी मार्ग - नूरबाग जंक्शन ते महाराणा प्रताप चौकापयर्ंत बंद राहील.
पर्यायी मार्ग - नूरबाग जंक्शन ते डॉ. मशैरी रोड वाहतूक - (सॅण्डहस्र्ट रोड रेल्वे स्थानकाजवळून) - वाडीबंदर ब्रिजवरून -पी डिमेलो रोडेने इच्छितस्थळी जाईल.
(६) डॉ. मस्करेहन्स रोड व शिवदास चापसी मार्ग - हँॅकॉक ब्रिज ते मुस्फा बाजार जंक्शनपयर्ंत बंद.
पर्यायी मार्ग - (अ) डॉ. मस्करहन्स रोडने माझगाव सर्कलकडे जाणारी वाहतूक मुस्तफा बाजार जंक्शन येथून संत सावता मार्ग - रे रोड स्लिपरोडने - बॅरीस्टर नाथ पै मार्ग - पी डिमेलो रोडने दक्षिण मुंबईकडे इच्छितस्थळी जाईल.
(ब) शेट मोतीशा जंक्शन येथून माझगाव परब चौक, माझगाव सर्कलकडे जाणारी वाहतूक शेठ मोतीशा जंक्शन येथून युटर्न घेऊन संत सावता जंक्शन येथून उजवीकडे मुस्तफा बाजार जंक्शन - रे रोड स्लिपरोडने - बॅरीस्टर नाथ पै मार्ग - पी डिमेली रोड - अवतार सिंग बेदी येथून दक्षिण मुंबईकडे इच्छितस्थळी जाईल.
(७) रामभाऊ भोगले मार्ग हा टँक बंदर जंक्शन ते प्रतिभा प्रभाकर म्हात्रे चौक (मुस्तफा बाजार जंक्शन) पयर्ंत.
पर्यायी मार्ग - रामभाऊ भोगले मार्गवरील वाहतूक टँक बंदर जंक्शन येथून टँक बंदर रोडने बॅरीस्टर नाथ पै रोडने इच्छितस्थळी जाईल.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६(८) जिनाभाई मुलजी राठोड मार्ग - काकळीज चौक ते हँकॉक ब्रिजपयर्ंत बंद राहील.
पर्यायी मार्ग - जीनाभाई मुलजी राठोड मार्गे हँकॉक ब्रिजकडे येणारी वाहतूक काकळीज चौक येथून -डॉकयार्ड जंक्शन मार्गे बॅरीस्टर नाथ पै रोड - रे रोड जंक्शन - संत सावता मार्ग - डॉ. बी. ए. रोडने इच्छतस्थळी जाईल.
(९) बलवंत सिंग धोदी मार्ग (नेसबिट रोड) - डॉकयार्ड जंक्शन ते नेसबिट जंक्शनपयर्ंत बंद राहील.
पर्यायी मार्ग - (१) डॉकयार्ड जंक्शन येथून डॉ. बी ए रोडकडे जाणारी वाहतूक ही डॉकयार्ड जंक्शन येथून बॅरीस्टर नाथ पै मार्ग - रे रोड स्लीप रोड - संत सावता रोडने इच्छिस्थळी जाईल.
(२) नेसबिट जंक्शन येथील वाहने - शेठ मोतीशा जंक्शन - संत सावता जंक्शन - मुस्तफा बाजार - रे रोड जंक्शन, बॅरीस्टर नाथ पै मार्गाने इच्छितस्थळी जाईल.
(ब) दिनांंक २६ ऑगस्ट २०२४ रोजी " नो-पाकर्ींग " करण्यात येणार रस्ते
(१) इमामवाडा रोड - मेट्रो ऑप्टशियन ते मोगल मस्जिदकडे जाणारा मार्ग.
(२) एस. व्ही. पी. रोड - वाडीबंदर जंक्शन ते गोल देऊळ.
(३) आय. आर. रोड (मोहम्मदअली रोड) / सर जे. जे. मार्ग (भेंडी बाजार जंक्शन ते जे. जे. जंक्शन)
(४) मौलाना मोहम्मद अली जोहर चौक (भेंडीबाजार जंक्शन) ते डॉ. अलीमा मोहम्मद इक्बाल चौक (जे. जे. जंक्शन दक्षिण व उत्तर वाहिनी)
(५) मौलाना आझाद रोड.
(६) मौलाना शौकतअली रोड.
(७) सामंत भाई नानजी मार्ग (जेल रोड) - चारनळ जंक्शन ते नूरबाग जंक्शन.
(८) रामचंद्र भट्ट मार्ग - डॉ. अलीमा मोहम्मद इक्बाल चौक (जे. जे. जंक्शन) ते नूरबाग जंक्शन.
(९) शिवदास चापसी मार्ग - नुरबाग जंक्शन ते महाराणा प्रताप चौक.
(१०) डॉ. मस्करहन्स रोड / रामभाऊ भोगले मार्ग - प्रतिभा प्रभाकर म्हात्रे चौक (मुस्तफा बाजार) ते हँकॉक ब्रिज.
(११) बलवंत सिंग धोदी मार्ग (नेसबिट रोड) - डॉकयार्ड जंक्शन ते पी इस्माईल मचर्ंट चौक (नेसबिट जंक्शन).
(१२) संत सावता मार्ग - संत सावता जंक्शन ते रे रोड जंक्शन.
(१३) शेठ मोतीशा जंक्शन (लव्ह लेन) ते परब चौकापयर्ंत.
(१४) रामभाऊ भोगले मार्ग - टँक बंदर जंक्शन ते मुस्तफा बाजार जंक्शनपयर्ंत.
सदरचा आदेश हा माझ्या सही व शिक्यानिशी दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी जारी करण्यात येत आहे.
प्रज्ञा जेडगे, पोलीस उप आयुक्त, (दक्षिण), वाहतूक मुंबई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६OFFICE OF THE DEPUTY COMMISSIONER OF POLICE (SOUTH) TRAFFIC MUMBAI
Temporary Notification / Order
No. 1587/DCP/South/Traffic/Notification/2024.—Whereas, On 26th August 2024 to mark the 40th day of Moharram (Chelam), many processions have been organized on the following routes, Mogal Masjid, Babula Tank Road, Ramchandra Bhatt Marg, Nurbaug, Hancock Bridge, Mazgaon Circle, via Dr. Mascarans road will end at Rahimtabad Cemetery Byculla. Many people are expected to attend the aforesaid processions, which will lead to traffic congestion on the said routes and the routes leading there unto.
Therefore, In order to prevent danger, obstruction and inconvenience to the public, to so direct, I. Pradnya Jedge, Dy. Commissioner of Police (South), Traffic, Brihan Mumbai in exercise of the powers conferred upon me under section 115 Motor Vehicles Act, 1988 (Act No. 59 of 1988) read with Government Notification No. MVA-0589/CR-1061/TRA-2, dated 19th May 1990 do hereby order as under.
No. 145/DCP/South/Tr/2024
(A) Following routes shall be closed on 26th August 2024 from 15-30 hrs. onwards till
completion of the processions and Alternate Routes will be given to motarist.
(1) Ramchandra Bhat Marg - from Dr. Alima Mohammad Iqbal Chowk (Sir J. J. Junction) to Noor Baug Junction will be closed.
Alternate Routes.—Vehicles moving from J. J. Junction to Noor Baug Junction shall be diverted through Bhendi Bazar Junction - Charnal - P.D'Mello Road to their desire destination.
(2) Mohd. Ali Road.—from Maulana Mohammad Ali Johar Chowk (Bhendi Bazar) to Dr. Alima Mohammad Iqbal Chowk (Sir J. J. Junction) will be closed.
Alternate Routes.—Vehicles moving from Gol Deol to Maulana Mohammad Ali Johar Chowk (Bhendi Bazar Junction) shall be diverted to Bapu Khote Street (Near Pydhonie Police Station) to their desire destination.
(3) Maulana Shaukatali Road.— from Don Taki Junction to Dr. Alima Mohammad Iqbal Chowk (Sir J. J. Junction) will be closed.
Alternate Routes.—Vehicles moving from Maulana Shaukatali Marg towards Dr. Alima Mohammad Iqbal Chowk (Sir J. J. Junction) via Don Taki Junction shall be diverted from Don Taki Junction to left and right on Duncan Road to their desire destination.
(4) SVP Road.— from Maulana Mohammad Ali Johar Chowk (Bhendi Bazar Junction) to ST Junction will be closed.
Alternate Routes.—Vehicles moving from Bhendi Bazar Junction via Mandvi Junction shall move towards Mohammad Ali Road - CSMT Junction - Avtarsingh Bedi Chowk - P. D' Mello Road- (Wadi Bandar Junction) - Kaklij Chowk - Dockyard Station - Barrister Nath Pai Road, to their desire destination.
(5) Shivdas Chapsi Marg.—from Noor Baug Junction to Maharana Pratap Chowk will be closed.
Alternate Routes.—Vehicles moving from Noor Baug Junction Towards Dr. Misheri Road (Near Sandhurst Road Railway Station) shall be diverted via Wadi Bandar Bridge - P. D'Mello road to their desire destination.
(6) Dr. Mascarenhas Road.— and Shivdas Chapsi Marg from Hancock bridge to Mustafa Bazar Junction will be closed.
Alternate Routes.—(a) Vehicles moving from Dr. Mascarenhas road towards Mazgaon Circle shall be diverted via Mustafa Bazar - Sant Savta Marg - Reay Road Bridge Slip Road - Barrister Nath Pai Marg - P. D' Mello Road towards South Mumbai.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६(b) Vehicles moving from Sheth Motisha Junction towards Parab Chowk shall take U turn at Sheth Motisha Junction - Sant Savta Junction - Pratibha Prabhakar Mhatre Chowk (Mustafa Bazar Junction) - Reay Road bridge Slip Road - Barrister Nath Pai Marg - P. D' Mello Road - Carnac Bandar - Avtarsingh Bedi Chowk towards South Mumbai.
(7) Ram Bhau Bhogale Marg.—from Tank Bunder Junction to Mustafa Bazar Junction will be closed.
Alternate Routes.—Vehicles moving from Rambhau Marg shall be diverted from Tank Bandar Junction to Barrister Nath Pai Marg to their desire destination.
(8) Jeenabhai Mulji Rathod Marg.—from Kaklij Chowk to Hancock Bridge will be closed.
Alternate Routes.—Vehicles moving towards Hancock Brigde via Jinabhai Mulji Rathod Marg shall be diverted from Kaklij Chowk via Dockyard Junction - Barrister Nath Pai Marg - Reay Road Junction - Sant Savta Marg - Dr. B.A. Road, to their desire destination.
(9) Balvantsingh Dhodi Marg (Nesbit Road).—Dockyard Junction to Nesbit Juction.
Alternate Routes.—(a) Vehicles moving from Dockyard Junction to Dr. B. A. Road shall be diverted from Dockyard Junction to Barrister Nath Pai Marg - Reay Road Slip Road - Sant Savta Road to their desire destination.
(b) Vehicles moving from Nesbit Junction shall be diverted from Sheth Motisha Junction - Sant Savta Junction - Sant Savta Marg - Mustafa Bazar Junction - Reay Road Junction - Barrister Nath Pai Marg to their desire destination.
(B) On 26th August 2024 there shall be no ' No Parking ' on the following routes.
(1) Imamwada Road - Metro Optician to Mughal Masjid.
(2) SVP Road - Bhendi Bazar Junction to ST Junction.
(3) I R Road (Mohammad Ali Road) / Sir J. J. Marg (Bhendi Bazar Junction to J. J. Junction) (4) Maulana Mohammad Ali Johar Chowk (Bhendi Bazar) to Dr. Alima Mohammad Iqbal Chowk (Sir J. J. Junction)
(5) Maulana Azad Road.
(6) Maulana Shaukatali Road.
(7) Samant Bhai Nanji Marg (Jail Road) - Char Nul Junction to Noor Baug Junction) (8) Ramchandra Bhatt Marg - Dr. Alima Mohammad Iqbal Chowk (Sir J. J. Junction) to Noor Baug Junction.
(9) Shivadas Chapsi Marg - Noor Baug Junction to Maharana Pratap Chowk.
(10) Dr. Mescarenhas Road / Rambhau Bhogle Marg - Pratibha Prabhakar Mhatre Chowk (Mustafa Bazar Junction) to Hancock Bridge.
(11) Balvantsingh Dhodi Marg - Dockyard Junction to P. Ismail Merchant Chowk (Nesbit Junction)
(12) Sant Savta Marg - Sant Savta Junction to Reay Road Junction
(13) Sheth Motisha Junction (Love Lane) to Parab Chowk
(14) Ram Bhau Bhogale Marg - Tank Bunder Junction to Mustafa Bazar Junction.
Issued under may seal and signature on the 21st day of August 2024.
PRADNYA JEDGE, Dy. Commissioner of Police (South), Traffic, Mumbai.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६उपविभागीय अधिकारी, दापोली विभाग, दापोली यांजकडून
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम
४(१) खालील अधिसूचना
क्रमांक संकीर्ण/११/२०१४/प्र.क्र. ७७/अ-२.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकेतचा हक्क व अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र.क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्यापल्या गेलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मान्यात येईल ;
आणि ज्याअर्थी, एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी लघुपाटबंधारे योजना पालगड (मळेकरवाडी), ता. दापोली, मौजे शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी सी मुख्यकामे अंतर्गत धरणतळ, सांडवा, प्रवेश व पुच्छ कालवा, विमोचक, बुडीत क्षेत्र व पोहोच रस्ता यात सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन संपादन करण्याचा, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यच्या जिल्हाधिका-यांचा उद्देश आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण-दोनमध्ये देण्यात आलेल्या, सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरिता प्रारंभिक अन्वेषण करण्यासंबंधातील तरतुदी विचारत घेता, समुचित शासनासामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरिता प्रारंभिक अन्वेषण करणे आवश्यक आहे ;
आणि ज्याअर्थी, सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्याचा समुचित शासनाचा हेतू असल्यास ते बाधित क्षेत्रामधील ग्रामस्तरावर किंवी वॉर्डस्तरावरील संबंधित पंचायत, नगरपालिका किंवा यथास्थिती, महानगरपालिका यांच्याशी विचारविनिमय करून अशा शासनाकडून अधिसूचनेद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल अशा रितीने आणि अशा दिनांकापासून सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अंमलात आणेल अशी तरतूद उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम १ मध्ये करण्यात आली आहे.
अभ्यास करणा-या अभिकरत्याचे नाव भाकर सेवा संस्था लांजा यांच्याकडून भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आण पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ मध्ये विहित केलेल्या रितीने दिनांक २१ मे २०२४ पासून सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्यात आला.
अनुसूची-१
जमिनीचे वर्णन एलक्यू/एसआर/शिरखल/६२७ गाव मौजे शिरखल, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी
| अ.क्र. (१) | स.नं./हिस्सा नंबर (२) | अ दाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये) ं (३) |
| १ | ३६/१/३ पै | ०.२०.०० |
| २ | ३६/२ | ०.०३.३० |
| ३ | ३६/४पै | ०.१६.३० |
| ४ | ३६/५/६/७ | ०.०९.१० |
| ५ | ३९/१ | ०.००.८० |
| ६ | ३९/२ | ०.०३.३० |
| ७ | ३९/३ | ०.०४.०० |
| ८ | ३९/४ पै | ०.३५.०० |
| ९ | ३९/५ | ०.०१.८० |
| अ.क्र. (१) | स.नं./हिस्सा नंबर (२) | अ दाजित क्षेत्र (हेक्टर मध्ये) ं (३) |
| १० | ४०/१ | ०.६६.५० |
| ११ | ४०/१/१ | ०.०३.५० |
| १२ | ४०/२/३ | ०.१६.०० |
| १३ | ४०/४ | ०.०१.०० |
| १४ | ४०/५ | ०.१४.०० |
| १५ | ४०/६ | ०.३०.०० |
| १६ | ४०/७ | ०.१७.०० |
| १७ | ४०/८ | ०.३५.०० |
| १८ | ४०/९ | ०.१३.०० |
| १९ | ४०/१० | ०.०४.०० |
| २० | ४०/११ | ०.१९.०० |
| २१ | ४०/१२ | ०.०८.०० |
| २२ | ४०/१३ | ०.२०.०० |
| २३ | ४०/१४ | ०.१८.०० |
| २४ | ४०/१५ | ०.१२.०० |
| २५ | ४०/१६/१७ अ | ०.४०.०० |
| २६ | ४०/१६/१७ ब | ०.०३.०० |
| २७ | ४०/१८/२५ | ०.४५.०० |
| २८ | ४०/१९ | ०.०८.०० |
| २९ | ४०/२० | ०.१३.०० |
| ३० | ४०/२१ | ०.०४.०० |
| ३१ | ४०/२२ | ०.०८.०० |
| ३२ | ४०/२३ | ०.५०.०० |
| ३३ | ४०/२४ | ०.१२.०० |
| ३४ | ४०/२६ | ०.०८.०० |
| ३५ | ४०/२७ | ०.४६.०० |
| ३६ | ४०/२८ | ०.१८.०० |
| ३७ | ४०/२९ | ०.२०.०० |
| ३८ | ४०/३० | ०.०७.०० |
| ३९ | ४०/३१ | ०.०८.०० |
भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६
| अ.क्र. (१) | स.नं./हिस्सा नंबर (२) | अ दाजित क्षेत्र (हेक्टर मध्ये) ं (३) |
| ४० | ४०/३२ | ०.०२०० |
| ४१ | ४०/३३ | ०.०७.०० |
| ४२ | ४०/३४ | ०.११.०० |
| ४३ | ४०/३५/३७ | ०.१०.०० |
| ४४ | ४०/३६ | ०.०४.०० |
| ४५ | ४०/३८ | ०.१४.०० |
| ४६ | ४०/३९ | ०.०९.०० |
| ४७ | ४०/४० | ०.०३.०० |
| ४८ | ४०/४१ | ०.१८.०० |
| ४९ | ४०/४२ | ०.२०.०० |
| ५० | ४१/१ | ०.२०.२० |
| ५१ | ४१/२ पै | ०.०७.०० |
| ५२ | ४१/३ पै | ०.०४.०० |
| ५३ | ४१/४ पै | ०.०८.०० |
| ५४ | ४१/५ | ०.०५.६० |
| ५५ | ४१/६ | ०.०३.५० |
| ५६ | ४१/७ पै | ०.०२.०० |
| ५७ | ४१/८ पै | ०.०६.०० |
| ५८ | ४१/९ | ०.२१.७० |
| एकूण | ८.३६.६० |
टीप.---उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी दापोली या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
दापोली, दिनांक २४ जून २०२४.
डॉ. अजित थोरबोले, उपविभागीय अधिकारी, दापोली विभाग, दापोली.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांजकडून
वाचले.----(१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(अ) ते (फ) व ३७(३)
(२) पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र जा.क्र. जिविशा/कावसु/मनाई आदेश २८२३/२०२४, दिनांक २९ मे २०२४.
अधिसूचना
क्रमांक उचिशा/का.व सु./मनाई आदेश/२०२४.-----ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, यांनी वरील उपोद्धात अनुक्रमांक २अन्वये, माझे असे निदर्शनास आणले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४, लोकसभा मतदार संघ - ४६, रत्नागिरी - सिंधुदुर्ग ची मतमोजणी दिनांक ४ जून २०२४ रोजी होणार आहे.
निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करणे, वर्तमानपत्रांमध्ये वारंवार एकमेकांवर टिका टिप्पणी करणे, सोशल मिडीयावर एकमेकांविरुद्ध माहिती प्रसारित करणे, राजकीय पक्षांमधील किरकोळ वादाचे/आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होऊन तणात निर्माण होऊन त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वैयक्ितक व सामाईक मागणीकरिता उपोषणे मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यतील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ मतमोजणी निकाला अगोदर व नंतरची परिस्थिती, सोशल मिडीयावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह पोस्ट, तसेच जिल्ह्यत होणारी उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको यां सारख्या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये, जिल्ह्यतील जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यचे संपूर्ण भूभागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(अ) ते (फ) आणि ३७(३) प्रमाणे दिनांक ३० मे २०२४ रोजी ००-०१ ते दिनांक १३ जून २०२४ रोजी २४-०० वा पयर्ंत मनाई आदेश निर्गमित होणेस विनंती आहे.
आणि ज्याअर्थी, वरील कालावधीत कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे अशी माझी खात्री झालेली आहे.
त्याअर्थी, मी, जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग मला प्राप्त असलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) आणि ३७(३) नुसार दिनांक ३० मे २०२४ रोजी ००-०१ वाजेपासून ते दिनांक १३ जून २०२४ रोजी २४-०० वाजेपयर्ंतच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यचे संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई करीत आहे:---
कलम ३७(१)----
(अ) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठया किंवा शारीरिक करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
(ब) अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे.
(क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, करणे किंवा तयार करणे.
(ड) व्यक्तीची किंवा प्रेते किंवा आकृती त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखवली जाण्याची शक्यता असते).
(इ) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे.
(फ) सभ्यता अगर नीती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यता येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.
कलम ३७(३)---
(अ) सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणुका काढणे व सभा घेणे.
(आ) हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपर्िनदिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग अगर संबंधित उप विभागीय पोलीस अधिकारी, संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे अशा व्यक्तींना आणि लग्न, धर्ामिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही.
वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यतील पोलीस ठाणे प्रभार अधिका-यास राहील.
वरील आदेशाचे जो कोणी उल्लंघन वरील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
हा आदेश आज दिनांक २९ मे २०२४ रोजी माझे स्वाक्षरी व शिक्यानिशी दिला असे.
किशोर तावडे, जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग.
भाग एक (को.वि.पु.)-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक आस्थापना-९/वि.दु.से.प./तलाठी/सप्टेंबर/२०२३.-----महसूल व वन विभागाच्या नियंत्रणाखाली कोकण विभागातील तलाठी संवर्गातील विभागीय दुय्यम सेवा परीक्षा नियम, १९९७ मधील नियम ८ नुसार जिल्हाधिकारी यांना सदर परीक्षा प्रक्रिया पार पाडणेसाठी अधिकार प्रदान करणेत आलेले आहेत.
शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय, क्रमांक विपधो-२६२०/प्र.क्र. १६/का. १७, दिनांक ३१ मार्च २०२१ मधील नियम (अ)(६) अन्वये, तलाठी संवर्गातील कर्मचा-यांच्या महाराष्ट्र विभागीय दुय्यम सेवा परीक्षा माहे सप्टेंबर, २०२३ चा निकाल प्रसिद्ध करणेत येत आहे.
त्यानुसार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचेमार्फत या जिल्ह्यच्या मुख्यालयी घेण्यात आलेल्या तलाठी संवर्गातील कर्मचा-यांच्या महाराष्ट्र विभागीय दुय्यम सेवा परीक्षा माहे सप्टेंबर, २०२३ मध्ये खालील उमेदवार प्रथम संधीत उत्तीर्ण झालेले आहेत.
| अ.क्र. (१) | उमेदवाराचे नाव (२) | उप विभाग (३) | संधी क्रमांक (४) | आसन क्रमांक (५) |
| १ | श्रीम. नेवरेकर प्रिया प्रशांत | रत्नागिरी | १ | T-35 |
| २ | श्रीम. साळवी सृष्टी गजानन | रत्नागिरी | १ | T-47 |
| ३ | श्रीम. वायंगणकर भक्ती सुनिल | रत्नागिरी | १ | T-60 |
| १ | श्री. भिसे हनुमंत रतन | चिपळूण | ६ | T-5 |
| २ | श्री. बोरसे संदिप चिलया | दापोली | ३ | T-6 |
| ३ | श्री. चारभे सुरेश अनिल | रत्नागिरी | ३ | T-8 |
| ४ | श्री. ढवळे विश्वास भगवान | रत्नागिरी | ३ | T-11 |
| ५ | श्री. गुसिंगे राजेश इंदल | रत्नागिरी | २ | T-14 |
| ६ | श्री. जाधव राहुल लक्ष्मण | दापोली | ३ | T-16 |
| ७ | श्री. जाधव शुभन पुंजाजी | चिपळूण | ३ | T-17 |
| ८ | श्रीम. जाधव कमल दादासो | दापोली | ३ | T-20 |
| ९ | श्री. जमादार सैफअली सलीम | रत्नागिरी | ३ | T-21 |
| १० | श्री. कदम शितल संभाजी | रत्नागिरी | ३ | T-23 |
| ११ | श्रीम. कदम स्वाती सुहास | खेड | ३ | T-24 |
| १२ | श्री. कणसे नारायण अंतू | चिपळूण | ३ | T-25 |
| १३ | श्रीम. लिमये सोनाली महेश्वर | राजापूर | ३ | T-29 |
| १४ | श्री. महिंद्रकर दिलीप गुंडेराव | संगमेश्वर | ९ | T-30 |
| १५ | श्रीम. मोरे अश्िवनी लक्ष्मण | खेड | ३ | T-32 |
| १६ | श्री. मुंजे कृष्णा जगू | चिपळूण | ७ | T-33 |
| १७ | श्री. नार्मलवार मिथुन माणिक | रत्नागिरी | ३ | T-36 |
| १८ | श्री. नाईक रमेश पांडुरंग | रत्नागिरी | ३ | T-37 |
| १९ | श्री. पटेल शकील सत्तार | रत्नागिरी | २ | T-41 |
| २० | श्रीम. पोलादे स्वेजल संभाजी | चिपळूण | ३ | T-45 |
| २१ | श्री. शिंदे जितेंद्र रघुनाथ | खेड | ३ | T-53 |
| २२ | श्री. तांबिटकर संदिप बाबुराव | रत्नागिरी | ३ | T-57 |
| २३ | श्री. उगले ज्ञानेश्वर चंद्रभान | राजापूर | ३ | T-58 |
| २४ | श्रीम. वागळे जिज्ञा विजयकुमार | राजापूर | ३ | T-59 |
रत्नागिरी, दिनांक २४ मे २०२४.
एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६उप जिल्हाधिकारी भूसंपादन काळ प्रकल्प-२, माणगाव यांजकडून
जाहीर नोटीस
क्रमांक भूसं/कात-१/डोंगरोली साठवण तलाव/एस.आर.-०३/२०२४.-----ज्याअर्थी, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद जलसंधारण विभाग यांचेकडील पत्र क्रमांक जिजउ (मृवज) विभाग/प्रषा-२/१३५१/सन २०२०, दिनांक २९ जून २०२० अन्वये मौजे डोंगरोली, तालुका माणगाव, जिल्हा रायगड क्षेत्र १८.३९.४० हे.आर. साठवण तलाव प्रकल्प या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-०३/ २०१५/प्र.क्र. ३४/अ-२, दिनांक १२ मे २०१५ व शासन परिपत्रक क्रमांक एलक्युएन-०१/२०१७/प्र.क्र. १२/अ-२, दिनांक २५ जानेवारी २०१७ व शुद्धिपत्रक २७ नोव्हेंबर २०१७ च्या तरतुदीस अनुसरून राखीव व पुन्हा स्थापित खाजगी वनक्षेत्र क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण विभाग यांचे नावे घेणे कामे प्रस्ताव जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडे सादर केला आहे. उप विभागीय जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण उप विभाग, कोलाड यांनी दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी फेर प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर केला आहे आणि ज्याअर्थी माननीय जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांचेकडील आदेश क्रमांक साशा/भूसं-६/मौजे डोंगरोली, मोर्बा/२०२०, दिनांक ११ ऑगस्ट २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी शासन निर्णय, दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तद्नुषंगिक शासन निर्णय, तसेच महसूल व वन विभाग यांजकडील शासन परिपत्रक क्रमांक एस.क्यु.एन./०१/२०१७/प्र.क्र. १२/अ-२, दिनांक २५ जानेवारी २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याअर्थी आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रक यातील तरतुदीनुसार मी, डॉ. दीपा भोसले, उप जिल्हाधिकारी, भूसंपादन, काळ प्रकल्प-२, माणगाव याद्वारे-------
(एक) अनुसूची एक-मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, कळवा ठाणे यांची नावे घेण्याबाबत जाहीर नोटी प्रसिद्ध करीत आहे ; आणि
(दोन) प्रकल्यासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा, २०१३ मधील कलम २६ ते ३० च्या व शेडयुल एक चार तरतुदीनुसार संबंधित जमिनीसाठी मोबदला निश्चित करण्यात येईल.
(तीन) संबंधित भूधारकांकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन वाटाघाटीद्वारे जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, कळवा ठाणे यांच्या नावे खरेदी देण्यास शैक्षणिक तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपूर्णत: व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबत संमती पत्रे (विकल्प) मागवित आहे.
२. संबंधित भूधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे (विकल्प), उप जिल्हाधिकारी, भूसंपादन काळ प्रकल्प-२, माणगाव, तालुका माणगाव, जिल्हा रायगड यांचेकडे दाखल करावी.
३. संमतीपत्राचा (विकल्प) विहित नमुना, उप जिल्हाधिकारी, भूसंपादन काळ प्रकल्प-२, माणगाव, तालुका माणगाव, जिल्हा रायगड/ जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृदवर जलसंधारण विभाग कळवा, ठाणे यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत प्राधिकृत अधिका-यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल.
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आलेल्या आराखडयाची प्रत उप जिल्हाधिकारी, भूसंपादन काळ प्रकल्प-२, माणगाव व जिल्हा जलंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग कळवा, ठाणे या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किवा हितसंबंधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवण्यात आली आहेत.
अनुसूची एक थेट खरेदी घ्यावयाचा राखीव व पुन्हा स्थापित खाजगी व वन जमिनीचा तपशील गाव डोंगरोली, तालुका माणगाव, जिल्हा रायगड
| अ.क्र. (१) | गावाचे नाव (२) | सव्र्हे नंबर (३) | खरेदी करावयाचे क्षेत्र (हे.आर.) (४) |
| १ | डोंगरोली | ७८/० | ०.०९९ |
| २ | ७९/० | ०.१६२ | |
| ३ | १३८/१२ | ०.२१० | |
| ४ | ८०/१ | ०.६३० | |
| ५ | ८०/२ | ०.६३० | |
| ६ | १३८/१३ ब पैकी | २.००० | |
| (१) | (२) | (३) | (४) |
| ७ | ८१/० | ०.१११ | |
| ८ | ८२ | ०.२७३ | |
| ९ | ८३/१ | ०.२७५ | |
| १० | १३८/११ अ पैकी | ०.२२५ | |
| ११ | ८३/२ | ०.१८० | |
| १२ | १३८/११ ब पैकी | ०.२४५ | |
| १३ | ८४/० | ०.२६० | |
| १४ | ८५ | ०.०८६ | |
| १५ | ८६/१अ | ०.३९० | |
| १६ | १२२/५अ पैकी | ०.१७० | |
| १७ | १२२/१३/ब/१ | ०.६५० | |
| १८ | १२२/१४क | ०.१२० | |
| १९ | ८६/१ब | ०.३९९ | |
| २० | ८८/२ | ०.२९० | |
| २१ | १८०/० | ०.११० | |
| २२ | ८६/२ | ०.०८१ | |
| २३ | ८७/१ | ०.१८७ | |
| २४ | १२२/१४अ पैकी | १.०४० | |
| २५ | १३८/८ ब १ पैकी | ०.२७० | |
| २६ | १३७/१८/ब १ पैकी | ०.०२५ | |
| २७ | ८७/२ | ०.१८२ | |
| २८ | १३७/१८/ब २ पैकी | ०.०५० | |
| २९ | ८८/१ | ०.५९० | |
| ३० | १२२/४ पैकी | ०.१३० | |
| ३० | १२२/१२ | ०.३९० | |
| ३२ | १०४/० | ०.०७६ | |
| ३३ | १२२/२ पैकी | ०.२०० | |
| ३४ | १४१/७अ | ०.१७० | |
| (१) | (२) | (३) | (४) |
| ३५ | १२२/१६अ | ०.०५० | |
| ३६ | १२२/५/ब पैकी | ०.१७० | |
| ३७ | १२२/१३/ब/२ | ०.६४० | |
| ३८ | १२२/१६ ब | ०.२३० | |
| ३९ | १४१/७ब | ०.१२० | |
| ४० | १४०/३ | ०.०९० | |
| ४१ | १४१/१ | ०.१२० | |
| ४२ | १२२/१६ क | ०.२२९ | |
| ४३ | १३८/११ क | ०.२४० | |
| ४४ | १३४/२२ ब पैकी | ०.६१० | |
| ४५ | १३८/१० पैकी | ०.३०० | |
| ४६ | १३८/८ ब २ | ०.४९० | |
| ४७ | १४०/१ पैकी | ३.००० | |
| ४८ | १३९ | ०.१४२ | |
| ४९ | १४१/६ पैकी | ०.२०० | |
| ५० | १४१/८ पैकी | ०.४०० | |
| ५१ | १३४/१९ पैकी | ०.०५० | |
| ५२ | १२२/१० पैकी | ०.४१० | |
| ५३ | १४७/७ क | ०.१२० | |
| ५४ | १७९ | ०.०३० |
माणगाव, दिनांक ९ ऑगस्ट २०२४.
डॉ. दीपा भोसले, उप जिल्हाधिकारी, भूसंपादन, काळ प्रकल्प क्र. २, माणगाव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.