Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1-1610 (29-08-2024) to (04-09-2024)) Publication of MRTP Act, 1966 under Section 37(1) by Administrator, municipal council, Arvi. No. 28, Sr. No. 164-165.

Published 29 August 2024

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-08-29.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक २८] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहे.

भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६४.

प्रशासक नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये किरकोळ फेरबदल.

अधिसूचना

क्रमांक नपआ-बांध.वि.-५७७-२०२४.--

आर्वी शहराची सुधारित + वाढीव क्षेत्राची अंतिम विकास योजना, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक टिपीएस-२४०९-२६१५-सि.आर.-३०७(बी)-०९-नवि-९, दिनांक २१ ऑक्टोबर, २०११ अन्वये मंजूर झालेली असून ती दिनांक ०१ डिसेंबर, २०११ पासून अंमलात आलेली आहे.

आर्वी शहर विकास आराखडयातील मौजा चांदणी मधील सव्र्हे क्रमांक ९५/१ आराजी मधील जमिनीपैकी पार्क चे आरक्षण व कृषी प्रयोजन क्षेत्रामधून वगळून रहिवासी प्रयोजनामध्ये करीता म्हणून परवर्तीत करणेकरीता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये किरकोळ फेरबदल करणे आवश्यक आहे. सदर प्रकरणी फेरबदल करावयाची जागा खालीलप्रमाणे आहे.----

अनुसूची

अ. क्र. शेत सव्र्हे क्रमांक

प्रस्तावित फेरबदल

(१) (२)

(३)१. मौजा चांदणी मधील सव्र्हे क्रमांक ९५/१ मौजा चांदणी मधील सव्र्हे क्रमांक ९५/१ आराजी २.१२ हे. आर आराजी २.१२ हे. आर असून जागा ही आरक्षण क्रमांक ५, पार्क चे आरक्षण व कृषी क्षेत्रातून वगळून रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करणे. वरीलप्रमाणे फेरबदल करणेबाबत नगर परिषद, आर्वी अंतर्गत सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक २, दिनांक ८ ऑगस्ट, २०२३ अन्वये (१) ना.एक-अ-(१६१०). २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०२४/भाद्रपद ७-१३, शके १९४६ ठरविले आहे. किरकोळ फेरबदल दर्शविणारा विकास योजना नकाशा नगर परिषदेच्या बांधकाम विभागात माहितीसाठी कार्यालयीन वेळेत खुला ठेवलेला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७, पोट-कलम (१) अन्वये कोणत्याही व्यक्तीकडून वरील किरकोळ फेरबदल बाबत सूचना व हरकती सदरची नोटीस शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून ३० दिवसाचे आंत लेखी स्वरुपात नगर परिषदेकडे मागविण्यांत येत असून, सूचना व आक्षेप शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी नगर परिषद, आर्वी आवश्यक विचार करेल.

आर्वी : दिनांक १९ ऑगस्ट, २०२४.

डॉ. किरण सुकलवाड, प्रशासक, नगर परिषद, आर्वी.

------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६५.

BY ADMINISTRATOR, MUNICIPAL COUNCIL .

Modification to the Development Plan Under Section 37 (१) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

ग़्क्ष्क़क्ष्क्ॠक्ष्ग़्

No. MCA-PWD-577-2024.–

Modification :–The Development Plan of Arvi has been sanctioned by Government of Maharashtra, Urban Development Department ध्त्ड्डड्ढ Resolution No. TPS-2409-2615-C.R.-307-(B)-09-UD-9, dated 21st October, 2011 and came into force with effect on 1st December, 2011.

The Municipal Council, Arvi has decided to do Modification to the Development Plan for converting partial land in S.N. 95/1 of Mouja Chandani, Arvi from Reservation No, 5, Park and Agricultural Zone into Residential Zone under section 37 (१) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Land under Modification is as follow :–

SCHEDULE

Sr. No. Survey Number Proposed Modification (1)

(2)

(3)

1. Mouja Chandani, Arvi Survey No. 95/1, Modification to the Development Plan for converting Area 2.12 H.A. showing partly Reservation partial land in S. N. 95/1 of Mouja Chandani, Arvi No. 5, Park & partly Agricultural Zone in from Reservation No. 5, Park and Agricultural the Development Plan. Zone into Residential Zone.

The Municipal Council, Arvi has decided to make modification mentioned above ध्त्ड्डड्ढ General Resolution No. 2, dated 8th August, 2023. Necessary plan showing the proposed modification is kept in the office of Municipal Council, Arvi for public inspection during the office hours. In pursuance of section 37 sub-section (१) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Suggestion/objection from and person affected there by with respect to the proposed modification are invited within 30 days from date of publication. This Notice in क्रदृध्ड्ढद्धदड्ढदद्य क्रठ्ठड्ढद्यद्यड्ढ will be considerd by the Municipal Council, Arvi before submitting it to the Government for sanction.

Dr.KIRAN SUKALWAD, Arvi :

Administrator, Dated the 19th August, 2024.

Municipal Council, Arvi.

ग़् एकॠक़ क़ क्रज्कङग़्ग्कग़् घ्ङक्ष्ग़्क्ष्ग़्क्र, च्ॠक्ष्ग़्कङ ॠग़्क़् घ्छएक्ष्क्ॠक्ष्ग़्, घ्ङक्ष्ग़्कक़् ॠग़्क़् घ्छएक्ष्च्कक़् ए क़्क्ष्ङकक्ङ, ङछघ्कग़्क़्ङॠ क़्क्ष्ग़्कच् ग्ङक, घ्ङक्ष्ग़्कक़् ॠ क्रज्कङग़्ग्कग़् घ्ङकच्च् ॠग़्क़् एख़् क़्कघ्, क्क्ष्ज्क्ष् क्ष्ग़्कच्, ग़्ॠक्रघ्छङ-४४० ००१ ॠग़्क़् घ्छएक्ष्च्कक़् ॠ क़्क्ष्ङकक्ङॠक क़ क्रज्कङग़्ग्कग़् घ्ङक्ष्ग़्क्ष्ग़्क्र, च्ॠक्ष्ग़्कङ ॠग़्क़् घ्छएक्ष्क्ॠक्ष्ग़्, २१-ॠ, ग़्कॠख्क्ष् च्छएॠच् ङॠक़्, क्ॠङग़्क्ष् ङॠक़्, ग्छग्एॠक्ष्-४०० ००४. कक़्क्ष्ङ : क़्क्ष्ङकक्ङ, ङछघ्कग़्क़्ङॠ क़्क्ष्ग़्कच् ग्ङक.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 August 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-08-29.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-08-29.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.