Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कार्यासन अधिकारी, टिपीव्ही-४, नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, पुणे यांजकडील मौजे शेवगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथील मंजूर विकास योजना, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील मौजे तावसे बु., तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, धुळे यांजकडील भूमिगत नळमार्ग आणि वाहिण्या बांधण्याकरिता जमीन वापर हक्क संपादन करणेबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषद, दोंडाईचा, जिल्हा धुळे यांजकडील जाहीर सूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, अहमदनगर व नंदुरबार यांजकडील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील मौजे नाशिक व वडाळा, तालुका-जिल्हा नाशिक येथील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, अपर जिल्हादंडाधिकारी, नंदुरबार यांजकडील विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तीबाबतची अधिसूचना, कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील पालखेड मोठा प्रकल्प, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील पाणीवापर संस्थांची क्रमांक ३ ची अधिसूचना तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक व धुळे येथील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.

Published 29 August 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-08-29.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.