Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध सेवांमधील अनुक्रमांक २ मधील जातीचे प्रमाणपत्राची कालमर्यादा २१ दिवसांऐवजी ४५ दिवस करणेबाबतची अंतिम अधिसूचना.

Published 30 August 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-08-30.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/064/13/1/2012 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १३, अंक - ४ ] शुक्रवार, ऑगस्ट ३०, २०२४ / भा ८, शके १९४६ [ पृष्ठ ०१

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

अधिसूचना

क्रमांक साशा / कक्ष-६ / ३ / ३५९ / २०२४.--- क्रमांक दंड / २ / कावि / महाराष्ट्र अधिनियम / २०१६, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (सन २०१५ चा ३१) याच्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक याद्वारे इकडील कार्यालयाची अधिसूचना क्रमांक साशा/कक्ष/६/३/३०२/२०२४, दिनांक २५ जून २०२४ रोजीच्या अधिसूचनेमधील परिशिष्टातील अनुक्रमांक २ येथील "जातीचे प्रमाणपत्र" ही लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा "२१ दिवस" ऐवजी "४५ दिवस" असे अधिसूचित करण्यात येत आहे.

जलज शर्मा, भा.प्र.से., जिल्हाधिकारी, नाशिक.

नाशिक, २५ ऑगस्ट २०२४.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUP ENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

भाग १-असा. (ना.वि.पु.) - एच १८२
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 August 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-08-30.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-08-30.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.