Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, टिपीव्ही-४, नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, पुणे यांजकडील मौजे शेवगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथील मंजूर विकास योजना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील मौजे बोरखेडा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव येथील वाड्या-वस्त्यांना महसुली गावाचा दर्जा देणेबाबतची प्रारूप अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, धुळे यांजकडील भूमिगत नळमार्ग आणि वाहिन्या बांधण्यासाठी जमीन वापर हक्क संपादन करणेबाबतची अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, शिरपूर यांजकडील मौजे दोंडाईचा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील कलम ११ (१) अन्वये भूसंपादन प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, अहमदनगर यांजकडील मौजे विळद, तालुका-जिल्हा अहमदनगर येथील भूसंपादन करणेबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव व नंदुरबार यांजकडील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना व मुख्याधिकारी, मुक्ताईनगर नगरपंचायत, जिल्हा जळगाव यांजकडील मौजे मुक्ताईनगर येथील प्रारूप विकास योजना.
Published 05 September 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.