Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1, A-1626 (06-09-2024) Publication of Corrigendum of L.A. Act, 2013 under Section 19(1) by Deputy Collector, Land Acquisition No. 2, Vidarbha Irrigation Development Corporation, Nagpur. Extra Ordinary No.-21, Sr. No. 30.

Published 06 September 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-09-06.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ६, २०२४/भाद्रपद १५, शके १९४६ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक २१] शुक्रवार, सप्टेंबर ६, २०२४/ भाद्रपद १५, शके १९४६ [पृष्ठे २, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश

---------------------------

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३०.

उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. २, विपाविमं, यांजकडून

शुद्धीपत्र

क्रमांक मं.अ.-उजिभूक्र-२-कावि-१११-२०२४.----- उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. २), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांची भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ अन्वये प्रकरण क्र. ११-अ-६५-२०१८-२०१९ -मौजा पिंपळधरा तह. हिंगणा, जि. नागपूर येथील लखमापूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी कलम १९ (१) खालील अधिसूचना क्र. मं. अ-उजिभू क्र. २- कावि-२२४-२०२४, दिनांक ०६ मार्च, २०२४ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणीमध्ये दिनांक ०६ मार्च, २०२४, पान क्र. १ ते ९, दैनिक उद्घोष वृत्तपत्रात दिनांक १३ मार्च, २०२४ रोजी व दैनिक राष्ट्र प्रकाश वृत्तपत्रात दिनांक १३ मार्च, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात अधिसूचनेमध्ये खालील प्रमाणे दुरूस्ती वाचावी.

अनुसूची एक

कलम १९(१) अधिसूचनामध्ये सुटलेल्या घरांचा तपशील भूसंपादन प्रकरण क्रमांक ११-अ-६५-२०१८-२०१९, मौजा पिंपळधरा, प. ह. नं. ६३, तह. हिंगणा, जि. नागपूर. संपादन क्षेत्राचा तपशील

मुळ गावठानातील क्षेत्राचा

अ. क्र चा. नं घर क्र. घरमालकाचे

तपशील झाडे विहीर शेरानाव बांधकाम खुली जागा एकूण चौ. मि. चौ. मि. चौ. मि. (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) १ १७७ १८१ विनायक नामदेव बरडे १६. ७३ ४०.०२ ५६.७५ बांधकाम व खुली जागा ना.-एक-१ (१६२६). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ६, २०२४/भाद्रपद १५, शके १९४६ अनसूची एक----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) २ १०४ १२२ चंद्रशेखर नथ्थू गौरकर ९४.०८ ७०.०० १६४.०८ बांधकाम व खुली जागा ३ १०५ १४७ हेमराज नथ्थू गौरकर ६८.५० ५२.०३ १२०.५३ बांधकाम व खुली जागा ४ १७६ १०५ सुमन किसन अलाम ५१.८० ५५.८० १०७.६० बांधकाम व खुली जागा

एकूण . . २३१.११ २१७.८५ ४४८.९६

कलम १९ (१) अधिसूचनामध्ये दुरूस्ती करण्यांत आलेल्या घरांचा तपशील भूसंपादन प्रकरण क्रमांक ११-अ-६५-२०१८-१९, मौजा पिंपळधरा, प. ह. नं. ६३, तह. हिंगणा, जि. नागपूर. संपादन क्षेत्राचा तपशील

मुळ गावठानातील क्षेत्राचा

अ. क्र चा. नं घर क्र. घरमालकाचे

तपशील झाडे विहीर शेरा नाव बांधकाम खुली जागा एकूण चौ. मि. चौ. मि. चौ. मि.

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) १ ८४ १२० वसंता मारोती आतराम ११३.०० ७८.८१ १९१.८१ बांधकाम व खुली जागा २ १७८ १८० रामदास नामदेव बरडे १५.६८ ४०.०२ ५५.७० बांधकाम व खुली जागा ३ १७९ ९४ रेखबाई परीसनाथ बरडे १५.८४ ४०.०२ ५५.८६ बांधकाम व खुली जागा एकूण १४४.५२ १५८.८५ ३०३.३७

कलम १९ (१) अधिसूचनेमध्ये अ.क्र. २५ व अं.क्र. ८७ तसेच ६५ व ९३ वर ह्य नोंदी दोनदा घेण्यांत आल्यामुळे अ.क्र. २५ व ६५ मधील घरांचा तपशील वगळण्यात येत आहे. भुसंपादन प्रकरण क्रमांक ११-अ-६५-२०१८-१९, मौजा पिंपळधरा, प. ह. नं. ६३, तह. हिंगणा, जि. नागपूर. संपादन क्षेत्राचा तपशील

मुळ गावठानातील क्षेत्राचा

अ. क्र चा. नं घर क्र. घरमालकाचे

तपशील झाडे विहीर शेरा नाव बांधकाम खुली जागा एकूण चौ. मि. चौ. मि. चौ. मि.

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) १ १०३ १४८ सुदर्शन नत्थु गौरकर १४.०० ७.९२ २१.९२ बांधकाम व खुली जागा २ १६५ ८२ पंचफुला चिंतामन चौधरी ५८.३५ ५५.९५ ११४.३० बांधकाम व खुली जागा एकूण ७२.३५ ६३.८७ १३६.२२

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ (१) नुसार असे वाचावे.

नागपूर :

दिनांक ४ सप्टेंबर, २०२४. (माधुरी तिखे), उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. २, विपाविमं, नागपूर. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 September 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-09-06.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-09-06.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.