RNI No. MAHBIL /2009/29236
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष १०, अंक ३७] गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६ [पृष्ठे १३, किंमत : रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
विधि व न्याय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ ऑगस्ट २०२४.
अधिसूचना
क्रमांक एजीपी-४८१५/प्र.क्र. ४६२/का.१४.---- अॅड. मधुकर बलभीम जाधव यांची अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, नगर दिवाणी न्यायालय, मुंबई या पदावर केलेल्या नियुक्तीस वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. सदर मुदतवाढ या अधिसूचनेद्वारे तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणण्यात येत आहे. परिणामत: अॅड. मधुकर बलभीम जाधव यांच्याकडे सोपविण्यात आलेला नगर दिवाणी न्यायालय, मुंबई येथील सरकारी वकील पदाचा अतिरिक्त कार्यभार आपोआप संपुष्टात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वैशाली पं. बोरूडे, कार्यासन अधिकारी.
(१)
भाग एक (म.उ.वि.)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६
विधि व न्याय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ ऑगस्ट २०२४.
अधिसूचना
क्रमांक एजीपी-४८१५/प्र.क्र. ४६२/का.१४.---- अॅड. रिजवान शमसुद्दीन खतीब यांची सहायक सरकारी अभियोक्ता, नगर दिवाणी न्यायालय, मुंबई या पदावर केलेल्या नियुक्तीस वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. सदर मुदतवाढ या अधिसूचनेद्वारे तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वैशाली पं. बोरूडे, कार्यासन अधिकारी.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय
आदेश
क्रमांक ना. बँका/१-सआ/वैजनाथ अप्पा सराफ बँक/का.क.१५६/२०२४/११५२.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या आदेशान्वये वैजनाथ आप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँक लि., हिंगोली या बँकेच्या खालील अधिकायांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी, कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेली वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणीबाबत करावयाच्या कार्यवाहीपुरती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार खालील अटीस अधीन राहून दिनांक १ एप्रिल २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२५ पयर्ंत शक्ती प्रदान करीत आहे :-----
अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायाचा हुद्दा
जिल्हे (१) (२) (३) (४) (५) १ श्री. रेणुकादास दत्तात्रय वैद्य शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र अटी .---
(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून, आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त वसूली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांनी या कार्यालयाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमाह विहित नमुन्यात कर्ज वसूलीची माहिती जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांना सादर करावी.
(४) वसुली अधिकार प्रदान केलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सदर व्यक्ती सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांस तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(७) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.
(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर ""वसुली अधिकारी, वैजनाथ आप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँक लि., हिंगोली, "" असा फलक लावता येईल.
(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
(१०) वसूली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व या कार्यालयाचे कलम १५६ आणि त्याखालील नियम १०७ अन्वये आदेश दिनांक ६ एप्रिल २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबजावणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६(११) या कार्यालयाचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या परिपत्रकीय सूचनांचे वसूली अधिकारी यांनी तंतोतंत पालन करावे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिकायांचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र-पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.
(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.
पुणे, दिनांक २६ मार्च २०२४.
शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय
आदेश
क्रमांक ना. बँका/१-सआ/वसई विकास सहकारी बँक लि./का.क. १५६/२०२४/११२७.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या आदेशान्वये "" वसई विकास सहकारी बँक लि., वसई "" या बँकेच्या खालील अधिकायांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी, कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेली वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणीबाबत करावयाच्या कार्यवाहीपुरती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार खालील अटीस अधीन राहून या आदेशान्वये दिनांक १ एप्रिल २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२५ पयर्ंत शक्ती प्रदान करीत आहे :-----
अधिकायाचे नाव अधिकायाचा हुद्दा
अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र जिल्हा (१) (२) (३) (४) (५) १ श्री. संदीप जाधव उप महाव्यवस्थापक वसुली अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र २ श्री. मनोज भोईर सहा. व्यवस्थापक वसुली अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र ३ श्री. राजेश वर्तक सहा. व्यवस्थापक वसुली अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र ४ श्री. प्रज्ञेश नाईक कनिष्ठ लिपीक वसुली अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र ५ श्री. रोहन राऊत कनिष्ठ लिपीक वसुली अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र ६ श्री. सुजीत कडू कनिष्ठ लिपीक वसुली अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र ७ श्री. विक्रांत नाईक कनिष्ठ लिपीक वसुली अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र अटी.---
(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम, १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुूली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांनी या कार्यालयाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमाह विहित नमून्यात कर्ज वसुलीची माहिती "" जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, पालघर "" यांना सादर करावी.
(४) वसुली अधिकार प्रदान केलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सदर व्यक्ती सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कलावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(७) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे वसुली अधिकारी (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.
(८) वसूली अधिकायास वसूलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर ""वसुली अधिकारी, वसई विकास सहकारी बँक लि., वसई "" असा फलक लावता येईल. भाग एक (म.उ.वि.)--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६ (९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
(१०) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व या कार्यालयाचे कलम १५६ आणि त्याखालील नियम १०७ अन्वये आदेश दिनांक ६ एप्रिल २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबजावणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
(११) या कार्यालयाचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या परिपत्रकीय सूचनांचे वसुली अधिकारी यांनी तंतोतत पालन करावे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिकायांचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपकातील प्रपत्र-पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.
(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.
पुणे, दिनांक १ एप्रिल २०२४.
शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय
आदेश
क्रमांक ना. बँका/१-सआ/सर्वोदय बँक./का.क.१५६/२०२४/११८६.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या आदेशान्वये सर्वोदय को-ऑप. बँक लि., मुंबई या बँकेच्या खालील अधिकायांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी, कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेली वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणीबाबत करावयाच्या कार्यवाहीपुरती महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व अधिनियम १९६१ नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार खालील अटीस अधीन राहून, दिनांक १ एप्रिल २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२५ पयर्ंत शक्ती प्रदान करीत आहे :-----
अधिकायाचे नाव अधिकायाचा हुद्दा
अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र जिल्हा (१) (२) (३) (४) (५) १ श्री. विवेक गणपत खणखर प्र. सरव्यवस्थापक वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य २ श्री. मंगेश आत्माराम गावडे व्यवस्थापक वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य ३ श्री. गणपतराव काशिनाथ शिंदे व्यवस्थापक वसुली अधिकारी बृहन्मुंबई ४ श्री. राजेंद्र हिराजी शेलार व्यवस्थापक वसुली अधिकारी बृहन्मुंबई ५ श्री. शिवाजी कृष्णा तवटे व्यवस्थापक वसुली अधिकारी बृहन्मुंबई ६ श्री. प्रशांत आत्माराम माने प्र. सरव्यवस्थापक वसुली अधिकारी ठाणे ७ श्री. सुनिल मनोहर पाटील प्र. सरव्यवस्थापक वसुली अधिकारी
पालघर ८ श्री. हेमंत भिकाजी प्रभु कनिष्ठ लिपीक वसुली अधिकारी बृहन्मुंबई अटी .---
(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसूली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतूदी व परिपत्रक सुचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांनी या कार्यालयाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमाह विहित नमून्यात कर्ज वसूलीची माहिती जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई-१ यांना सादर करावी.
(४) वसुली अधिकार प्रदान केलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सदर व्यक्ती सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(७) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे. भाग एक (म.उ.वि.)---३८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६ (८) वसुली अधिकायास वसूलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर ""वसुली अधिकारी दि सर्वोदय को-ऑप. बँक लि., मुंबई "" असा फलक लावता येईल.
(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
(१०) वसूली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसूली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व या कार्यालयाचे कलम १५६ आणि त्याखालील नियम १०७ अन्वये आदेश दिनांक ६ एप्रिल २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबजावणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
(११) या कार्यालयाचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या परिपत्रकीय सुचनांचे वसूली अधिकारी यांनी तंतोतंत पालन करावे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसूली अधिकायांचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.
(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस, आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा. वसूल अधिकारी यांनी नोटीसा बजावताना नोटीसीमध्ये त्यांचे नाव पदनाम व भ्रमणदूरध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
पुणे, दिनांक २८ मार्च २०२४.
शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय
आदेश
क्रमांक ना. बँका/१-सआ/दि कल्याण जनता बँक./का.क.१५६/२०२४/१३२९.----मी, शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये अधिकारांचा वापर करून उक्त कलम १५६ (१) अन्वये दि कल्याण जनता सहकारी बँक लि., कल्याण, जि. ठाणे (मल्टीस्टेट शेडयूल्ड बँक) या बहुराज्यीय सहकारी बँकेच्या प्रस्ताव दिनांक २४ मे २०२१ अनुसार उक्त बँकेच्या खालील अधिकायांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी, सदर बँकेने बहुराज्यीय सहकारी बँकेत रुपांतरीत होणेपूर्वी वितरीत केलेल्या कर्जाची वसुली करणेसाठी, उक्त बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त केलेल्या वसुली दाखल्यांची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०७ अनुसार वसुली अधिकायामार्फत अंमलबजावणी करणेसाठी, कसूरदाराची मालमत्ता जप्त करून तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधीन राहून, आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२५ पयर्ंत प्रदान करीत आहे :-----
अ.क्र. वसुली अधिकायाचे नाव हुद्दा शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र (१) (२) (३) (४) (५) १ श्री. विजय विश्वनाथ गायकवाड उप सरव्यवस्थापक वसुली अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र २ श्री. प्रकाश शंकर रानडे मुख्य प्रबंधक वसुली अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र ३ श्री. मंदार गुरुनाथ लोंबर मुख्य प्रबंधक वसुली अधिकारी पुणे, सातारा, कोल्हापूर ४ श्री. दिपक मारूतीराव साळुंखे मुख्य प्रबंधक वसुली अधिकारी पुणे, सातारा, कोल्हापूर ५ श्री. संदीप शिवाजी जाधव सह सरव्यवस्थापक वसुली अधिकारी पुणे, सातारा, कोल्हापूर ६ श्री. देवव्रत कृष्णाजी मोटे सह व्यवस्थापक वसुली अधिकारी पुणे, सातारा, कोल्हापूर अटी .---
(१) वसुली अधिकारी यांना सदरचे अधिकार दि कल्याण जनता सहकारी बँक लि., कल्याण, जि. ठाणे (मस्टीस्टेट शेडयुुल्ड बँक) ही बँक बहुराज्यीय बँकेत रुपांतरीत होण्यापूर्वी उक्त बँकेने अदा केलेल्या कर्ज प्रकरणापुरतेच वापरता येतील अन्यथा इतर प्रकारे सदर अधिकारांचा वापर करता येणार नाही.
(२) सदरचे अधिकार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबाजवणी करण्याकरिता असतील. अन्यथा इतर प्रकारे सदर अधिकाराचा वापर करता येणार नाही.
(३) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(४) वसुली अधिकारी यांनी मालमत्तेच्या वाजवी किंमतीस (अपसेट प्राईस) निबंधकाची पूर्वमान्यता घेणे आणि मालमत्तेची विक्री कायम करणे याकामी या कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र.ना. बँका/डी-४/अपसेट प्राईस व विक्री कायम/२०१५/८७०, दिनांक १७ एप्रिल २०१५ अनुसार जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, ठाणे यांची मान्यता घ्यावी. जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, ठाणे यांनी उक्त बँकेच्या वाजवी किंमतीस (अपसेट प्राईस) पूर्वमान्यता देणे आणि मालमत्तेची विक्री कायम करणेसंबंधी प्रस्तावाबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार उचित कार्यवाही करावी.
(५) वसुली अधिकारी यांनी दरमाह या कार्यालयाचे परिपत्रक दिनांक २४ जून २०१६ अन्वये विहित केलेल्या नमुन्यात "अ-३" "अ-४" व "ब" कर्ज वसुलीची माहिती "" जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, ठाणे "" यांचे कार्यालयास सादर करावी.
(६) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवा निवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(७) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाचे शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्याचा शासकीय कोषागारात विहित केलेला नमुना "अ-१" "अ-२" "अ-३" "अ-४" मध्ये ठेवण्यात यावी.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६(८) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२/२०१३ दि बॅसिन कॅथोलिक को-ऑप. बँक लि. विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(९) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.
(१०) वसुली अधिकायास वसूलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर "" वसुली अधिकारी, दि कल्याण जनता सहकारी बँक लि., कल्याण, जि. ठाणे (मल्टीस्टेट शेडयूल्ड बँक) "" असा फलक लावता येऊ शकेल.
(११) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
(१२) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
(१३) एका वसुली अधिकायाकडे १०० पेक्षा जास्त वसुली प्रकरणे देण्यात येऊ नयेत.
(१४) वसुली अधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांची उपरोक्त मुदत संपणेपूर्वी तीन महिनेचे आंत अधिकाराचे नूतनीकरण करणेसाठीचा प्रस्ताव, नूतनीकरणाच्या समर्थनार्थ आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक राहील.
सदरचा आदेश आज दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी माझे सही शिक्केसह व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDIGINAL SIDE
Read.—Rule 135, Chapter X of the Maharashtra Civil Service (Pension) Rules, 1982.
Order
No. G/769/865/2024.—It is hereby notified that Mrs. Namrata Vishwanath Chalke, Master (Adm.) working on the establishment High Court, Original Side, Bombay shall stand retired on superannuation with effect from 30th June 2024 (A.O.H.).
RAHUL B. BHAGWAT, High Court, Original Side, Registrar, Original Side, Bombay, dated 1st July 2024. High Court of Judicature at Bombay.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1201/2024/1555.—The High Court has been pleased to transfer and post Shri V. D. Kedar, Judge, City Civil Court and Additional Sessions Judge, Mazgaon, Mumbai as Judge, City Civil Court and Additional Sessions Judge, Mumbai.
High Court, Bombay, dated 3rd July 2024.
R. N. JOSHI, Registrar General.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-3902/2024/1800.—The High Court has been pleased to transfer and post Shri R. R. Pakade, 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akola as Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Murtizapur, District Akola.
High Court, Bombay, dated 19th August 2024.
R. N. JOSHI, Registrar General.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,
नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या
स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा
अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास
राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
गृह विभाग मंत्रालय (मुख्य इमारत), २रा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ सप्टेंबर २०२४.
अधिसूचना
क्रमांक एमव्हिडी-०७२३/प्र.क्र. २५२/२४/परि-४.---- श्री. नानाजी दौलत बच्छाव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर हे दिनांक ३१ मे २०२२ रोजी शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. बा. आपटे, शासनाचे अवर सचिव.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६HOME DEPARTMENT
2nd Floor, Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated 30th August 2024
NOTIFICATION
No. PEN-2024/C.R. 83/Pol-1.—Shri S. D. Kadasne, I.P.S. (MH-2015), Superintendent of Polic, Buldhana, is retiring from Government Services, w.e.f. 31st August 2024 (A.N.) due to superannuation, as per Rule 16(1) of All India Services (DCRB) Rules, 1958.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VENKATESH BHAT,
Joint Secretary to Government.
HOME DEPARTMENT
2nd Floor, Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated 30th August 2024
NOTIFICATION
No. PEN-2024/C.R. 62/Pol-1.—Shri S. R. Sawant, I.P.S. (MH-2005), Special Inspector General of Police (Coastal Security and Special Security), State Intelligence Department, Maharashtra State, Mumbai, is retiring from Government Services, w.e.f. 31st August 2024 (A.N.) due to superannuation, as per Rule 16(1) of All India Services (DCRB) Rules, 1958.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VENKATESH BHAT,
Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.