Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे कृष्णापुरी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील दुस-या सुधारित व वाढीव हद्दीसाठी मंजूर विकास योजना, संचालक, नगररचना, पुणे यांजकडील मौजे अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथील मंजूर विकास योजना व संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील प्रारूप मंजूर नगररचना योजना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, अहमदनगर व जळगाव यांजकडील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, पाचोरा नगरपरिषद, जिल्हा जळगाव यांजकडील जाहीर सूचना, कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील पालखेड मोठा प्रकल्प, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र क्रमांक ३ ची अधिसूचना व यापूर्वी असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्ध झालेली अधिसूचना या अंकासोबत जोडली आहे.
Published 12 September 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.