Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
१. अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील आदेश. २. संचालक, नगर रचना विभाग, पुणे यांजकडील अधिसूचना. ३. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील अधिसूचना. ४. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक ७, मोहोळ, सोलापूर यांजकडील प्रारंभिक अधिसूचना. ५. जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांजकडील अधिसूचना. ६. आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांजकडील शुदिधपत्रक. ७. प्रशासक, लोणावळा नगर परिषद यांजकडील जाहीर प्रसिद्धीकरण. ८. उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील अधिसूचना. ९. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सातारा यांजकडील अधिसूचना. १०. सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांजकडील आदेश. ११. कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे यांजकडील शुदिधपत्रक. १२. कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी (कराड) यांजकडील अधिसूचना-३. १३. उपविभागीय दंडाधिकारी, गडहिंग्लज, जुन्न्र-आंबेगाव, इचलकरंजी उपविभाग तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, सिंहगड रोड विभाग यांजकडील मयत समरी.
Published 12 September 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.