Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील नंदुरबार शहराच्या मूळ व वाढीव हद्दीसाठी मंजूर सुधारित विकास योजना व मौजे निमखेडी, तालुका व जिल्हा जळगाव येथील वाढीव हद्दीसाठी विकास योजना, संचालक, नगररचना, पुणे यांजकडील मौजे बेलापूर बु. तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर येथील मंजूर विकास योजना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील मौजे विटनेर व विचखेडा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील कलम ११ अन्वये भूसंपादनाबाबतची सुधारित प्राथमिक अधिसूचना, मुख्याधिकारी, शहादा नगरपरिषद यांजकडील प्रारूप नगररचना योजना, मुख्याधिकारी, एरंडोल नगरपरिषद यांजकडील एरंडोल शहराची प्रारूप विकास योजना, उपविभागीय अधिकारी, शिर्डी यांजकडील कलम ३२ (२) अन्वये अधिसूचनेबाबतचे शुद्धिपत्रक, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, सहायक निबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर, नाशिक व सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव यांजकडील संस्था अवसायन संस्था वर्गीकरण व संस्था नोंदणी रद्दचे आदेश, उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचे संस्था वर्गीकरणाबाबतचे आदेश तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, नंदुरबार, धुळे व नाशिक येथील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 26 September 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.