Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
१. अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील आदेश. २. सहसचिव, नगर विकास विभाग यांजकडील अधिसूचना. ३. By Section officer, Law and Judiciary Department as Special Public Prosecutor. ४. सदस्य सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगर रचना यांजकडील सूचना. ५. जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील मौजे येडगाव येथील भूसंपादनाबाबत व मौजे वडगाव शेरी येथील गावठाणबाबत अधिसूचना. ६. सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक ११, सोलापूर यांजकडील पिंपळवाडी येथील भूसंपादनाबाबत अधिसूचना. ७. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांजकडील आदेश. ८. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे ग्रामीण यांजकडील अधिसूचना. ९. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांजकडील आदेश. १०. सहायक निबंधक, सहकारी संस्था, झो.पु.प्रा., पुणे यांजकडील शुदिधपत्रक व आदेश. ११. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील अधिसूचना.
Published 26 September 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.