Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे धुळे येथील दुसरी सुधारित पुनर्प्रसिद्ध विकास योजनेचे शुद्धिपत्रक, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांजकडील मौजे भोणे, चौपाळे व रनाळे, तालुका-जिल्हा नंदुरबार येथील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, प्रभारी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, अहमदनगर यांजकडील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्था विषयीचे आदेश, आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका यांजकडील जुन्या हद्दीची मंजूर विकास योजना, प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी, सावदा नगरपरिषद यांजकडील वस्त्यांची नावे बदलून नवीन नावे प्रसिद्धीकरणाबाबतची अधिसूचना, सहायक निबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर, नाशिक, जळगाव यांजकडील संस्था उपविधी दुरूस्ती व संस्था वर्गीकरणाबाबतचे आदेश, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे व उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक, धुळे यांजकडील कर्ज वसुली व संस्था वर्गीकरणाबाबतचे तसेच संस्था नोंदणी रद्द करणेबाबतचे आदेश तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक, धुळे व नंदुरबार येथील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.

Published 03 October 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-10-03.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.