Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, असा. क्रमांक १०८, नगरविकास विभाग, शुद्धिपत्रक, क्रमांक टीपीएस-१२२४/१६०१/प्र.क्र. १३१/२४/शुद्धिपत्रक/नवि-१२. शुक्रवार, ४ ऑक्टोबर २०२४.

Published 04 October 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-10-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ४, २०२४/आश्िवन १२, शके १९४६ १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक ६०] शुक्रवार, ऑक्टोबर ४, २०२४/आश्िवन १२, शके १९४६ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १०८

प्राधिकृत प्रकाशन

नगरविकास विभाग ४था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ ऑक्टोबर २०२४.

शुद्धिपत्रक

वाचा.---शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२२४/१६०१/प्र.क्र. १३१/२४/नवि-१२, दिनांक ३ ऑक्टोबर २०२४.

क्रमांक शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१२२४/१६०१/प्र.क्र.१३१/२४/शुद्धिपत्रक/नवि-१२.----ज्याअर्थी, ठाणे शहराच्या सेक्टर-४ च्या मंजूर विकास योजनेनुसार मौजे पाचपाखाडी येथील आ. क्र. ८-- " बगीचा " मधील स. क्र. १२०/१/१, १२०/१/२, १३१/अ२, १३१/अ३, १३२/१, क्षेत्र सुमारे २.०९ हेक्टर, मौजे पाचपाखाडी येथील आ.क्र. ८-- " मनोरंजनाचे मैदान (आर.जी.) " मधील स.नं. १२२/२, १२२/३, १२२/४, १२२/६, १२६/ब/२/३, १२६/ब/२/४ क्षेत्र सुमारे ०.९० हे.आर या दोन्ही आरक्षणामधील सुमारे ०.३७ हे. आर क्षेत्राची पडीक मोकळी जमिन नाला या निर्देशनामधून व मौजे पाचपाखाडी येथील स.नं. ५०२ब क्षेत्र सुमारे ०.१४ हे.आर ही जमिन रहिवास विभागातून वगळून असे आरक्षणामधून / निर्देशनामधून / रहिवास वापर विभागातून वगळलेले संपूर्ण सुमारे ३.५० हेक्टर क्षेत्र " सार्वजनिक / निमसार्वजनिक / प्रशासकीय भवन वापर याकरिता निर्देशित / आरक्षित करण्याबाबतची अधिसूचना दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केली आहे. (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, सदर शासन मराठी अधिसूचनेमध्ये शासन मंजुरीनुसार काही त्रुटया दुरुस्त करणे आवश्यक असून, त्याकरिता उक्त मराठी अधिसूचनेस शुद्धिपत्रक निर्गमित करणे आवश्यक आहे. असे शासनाचे मत झाले आहे.

परिच्छेद क्रमांक याऐवजी असे वाचावे
नोंद ठाणे शहराच्या सेक्टर-४ च्या मंजूर विकास योजनेनुसार मौजे पाचपाखाडी येथील स.क्र. १२०/१/१, १२०/१/२, १३१/अ२, १३१/अ३, १३२/१, क्षेत्र सुमारे २.०९ हेक्टर या जमिनी आ.क्र. ८- " बगीचा " या आरक्षणामधून, मौजे पाचपाखाडी येथील स.नं. १२२/२, १२२/३, १२२/४, १२२/६, १२६/ब/२/३, १२६/ब/२/४ क्षेत्र सुमारे ०.९० हे.आर जमिनी आ.क्र. ८- " मनोरंजनाचे मैदान (आर.जी.) " या आरक्षणामधून, या दोन्ही आरक्षणामधील सुमारे ०.३७ हे.आर ठाणे शहराच्या सेक्टर-४ च्या मंजूर विकास योजनेनुसार मौजे पाचपाखाडी येथील स.क्र. १२०/१/१, १२०/१/२, १३१/अ२, १३१/अ३, १३२/१, क्षेत्र सुमारे २.०९ हेक्टर या जमिनी आ.क्र. ८- " बगीचा " या आरक्षणामधून, मौजे पाचपाखाडी येथील स.नं. १२२/२, १२२/३, १२२/४, १२२/६, १२६/ब/२/३, १२६/ब/२/४ क्षेत्र सुमारे ०.९० हे.आर जमिनी आ.क्र. ८- " मनोरंजनाचे मैदान (आर.जी.) " या आरक्षणामधून, या दोन्ही आरक्षणामधील सुमारे ०.३७ हे.आर
क्षेत्राची पडीक मोकळी जमीन नाला या निर्देशनामधून व मौजे पाचपाखाडी येथील स.नं. ५०२ब ही जमीन रहिवास विभागातून वगळण्यात येत आहे व असे आरक्षणामधून/ निर्देशनामधून/रहिवास वापर विभागातून वगळलेले संपूर्ण सुमारे ३.५० हेक्टर क्षेत्र " सार्वजनिक/निमसार्वजनिक/ प्रशासकीय भवन वापर याकरिता निर्देशित/आरक्षित करण्यात येत आहे. सदरचा फेरबदल मंजूर विकास योजना भाग नकाशावर दर्शविण्यात आला आहे. क्षेत्राची पडीक मोकळी जमीन नाला या निर्देशनामधून व मौजे पाचपाखाडी येथील स.नं. ५०२ब क्षेत्र सुमारे ०.१४ हे.आर ही जमीन रहिवास विभागातून वगळण्यात येत आहे व असे आरक्षणामधून/निर्देशनामधून/रहिवास वापर विभागातून वगळलेले संपूर्ण सुमारे ३.५० हेक्टर क्षेत्र " सार्वजनिक/निमसार्वजनिक/ प्रशासकीय भवन वापर याकरिता निर्देशित/आरक्षित करण्यात येत आहे. सदरचा फेरबदल मंजूर विकास योजना भाग नकाशावर दर्शविण्यात आला आहे.
(१) भाग एक (को.वि.पु.)--१०८---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ४, २०२४/आश्िवन १२, शके १९४६

सदरचे शुद्धिपत्रक खालील कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीकरिता सर्वसामान्य जनतेच्या अवलोकनार्थ उपलब्ध राहील.

(१) आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे.

(२) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई.

(३) सहायक संचालक, नगररचना, ठाणे शाखा, जि. ठाणे.

सदरचे शुद्धिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर देखिल उपलब्ध करण्यात यावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

निर्मलकुमार चौधरी, शासनाचे उप सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 October 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-10-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-10-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.