Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1658 Amravati Part 1 A (10-10-2024) Publication of M.R. & T.P. Act, 1966 under section 28(4) by Chief Officer Municipal Council Pandhar Kawada. Extra Ord. No. 13, Sr. No. 29-30.

Published 10 October 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-10-10.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आशि्वन १८, शके १९४६ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक १३ ] गुरूवार, ऑक्टोबर १०, २०२४/आशि्वन १८, शके १९४६ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ६२.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २९.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

पांढरकवडा शहराच्या प्रारूप विकास योजनेमधील फेरबदल/बदलांच्या सुचीचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २८(४) अन्वये प्रसिद्धीकरण.

सूचना

क्रमांक-नपपां-नरवि-कावि-११२७-२०२४.----

ज्याअर्थी, पांढरकवडा नगरपरिषद/नगरपंचायतीने, नियोजन प्राधिकरण म्हणून, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ (१) नुसार प्रारूप विकास योजना, पांढरकवडा (सु.२ + वा.ह.) दिनांक ६ मार्च, २०२४ चे सूचनेद्वारे नागरिकांच्या सूचना / हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात अमरावती विभागीय पुरवणी भाग-१-अ मध्ये दिनांक ६ मार्च, २०२४ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहीत मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८ (२) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे, दिनांक ७ ऑगस्ट, २०२४ रोजी सादर केला ;

आणि ज्याअर्थी, नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर विचारांती उक्त नियोजन प्राधिकरणाने, तो मान्य करून, उक्त योजनेत फेरबदल/ बदल करण्यासाठी व ती उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी ठराव क्र. ५, दिनांक ५ सप्टेंबर, २०२४ रोजी पारित केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २८ (४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसुदयात केलेले फेरबदल/बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेच्या मसुदयात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदलांची/ बदलांची सूची परिशिष्ट " अ " मध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर फेरबदल /बदल दर्शविणारा उक्त अ.-एक-अ-१ (१६५८).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आशि्वन १८, शके १९४६ प्रारुप विकास योजनेचा नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत ३० दिवसाच्या कालावधीकरिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.

(१) मुख्याधिकारी, पांढरकवडा, नगर परिषद.

(२) सहायक संचालक, नगर रचना, यवतमाळ शाखा, यवतमाळ.

परिशिष्ट-अ

अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदल/बदलांची सूची

क्रमांक

फेरबदल/बदलांचा तपशील

(१)

(२)

एम-१ मौजा पांढरकवडा, सव्र्हे नं. ३४ वरील आरक्षण क्र. ६३, उद्यान आणि १५ मी. रुंद विकास योजना रस्त्याचे आरक्षण सव्र्हे नं. ३४, ३५ आणि ३८ वरील आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले असून वि. यो. नकाशावर दर्शविण्यात आले आहे.

एम-२ मौजा पांढरकवडा, सव्र्हे नं. ५१ वरील आरक्षण क्रमांक ४८, अग्निशमन दल आणि शॉपिंग कॉम्लेक्स हे आरक्षण वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले असून वि. यो. नकाशावर दर्शविण्यात आले आहे.

एम-३ मौजा पांढरकवडा, सव्र्हे नं. २०/३, १६/२, १७, ६५ आणि ६४ वरील २४ मी. रुंद विकास योजना रस्त्याचे आरक्षणातून दोन्ही बाजूनी ३ मी. रुंदीचा रस्ता वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आला आणि त्याऐवजी १८ मी. रुंद विकास योजना रस्त्याचे आरक्षणात बदलण्यात आले असून वि. यो. नकाशावर दर्शविण्यात आले आहे.

एम-४ मौजा पांढरकवडा, सव्र्हे नं. २०/२ बी, वरील सीओ क्वॉर्टरच्या पूर्वकडील १२.० मी. रुंद वि. यो. रस्त्याचे विद्यमान रस्त्यापयर्ंत असलेले आरक्षण वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले असून वि. यो. नकाशावर दर्शविण्यात आले आहे.

एम-५ मौजा पांढरकवडा, सव्र्हे नं. ५८ वरील आरक्षण क्र. ३९, कत्तलखाना, आरक्षण क्र. ४०, बीफ मार्केट आणि आरक्षण क्र. ३८, उद्यान चा दक्षिणेकडील ०.२१ हे. भाग, वगळून त्या ऐवजी सिवेज ट्रीटमेंट प्लांट चे आरक्षण प्रस्तावित करण्यात आले असून वि. यो. नकाशावर दर्शविण्यात आले आहे.

एम-६ मौजा पांढरकवडा, सव्र्हे नं. ७२ वरील सार्वजनिक निम सार्वजनिक विभागात नगर परिषदेच्या वापर कार्यासाठी आरक्षण प्रस्तावित केले असून सदर जागा ही आरक्षण क्र. २४, टाऊन हॉल आणि लायब्ररीच्या पश्चिम बाजूला आणि आरक्षण क्रमांक २५, कम्युनिटी हॉल आणि शॉपिंग सेंटरच्या उत्तर बाजूला असून वि. यो. नकाशावर दर्शविण्यात आले आहे.

एम-७ मौजा पांढरकवडा, सव्र्हे नं. १५ वरील आरक्षण क्र. ३१, हायस्कूल आणि आरक्षण क्र. ३२, आठवडी बाजार आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स ही आरक्षणे महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम १२७ अन्वये आदेश क्र. डि.टी.पी./वियो-पांढरकवडा (सु.)/कलम १२७(२)/आदेश/टीपीव्ही-६/४८७८ दिनांक ६ सप्टेंबर, २०२४ नुसार व्यपगत झालेली असून वि. यो. नकाशावर दर्शविण्यात आले आहे.

एम-८ मौजा पांढरकवडा, सव्र्हे नं. २०/२ बी वरील २४.० मी. रुंद वि. यो. रस्त्याचे आरक्षण, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम १२७ अन्वये आदेश क्र. डि.टी.पी./वियो-पांढरकवडा (सु.)/कलम १२७(२)/आदेश/टीपीव्ही-६/४८८०, दिनांक ६ सप्टेंबर, २०२४ नुसार व्यपगत झाले असून वि. यो. नकाशावर दर्शविण्यात आले आहे.

ज्ञानेश सुहास सोनवाणे, पांढरकवडा :

मुख्याधिकरी, दिनांक १० ऑक्टोबर, २०२४.

नगर परिषद, पांढरकवडा.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आशि्वन १८, शके १९४६ ३

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३०.

BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Publication of list of Modifications/Changes in Draft Development Plan of Pandharkawada (2nd Revised+AA) u/s 28 (4) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

NOTICE

No. MCP.-TPD-WS-1127-2024.—

Whereas, Pandharkawada Municipal Council being Planning Authority, has published the Draft Development Plan of Pandharkawada (2nd Revised+AA) u/s 26 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, vide Notice dated 06th March, 2024 for inviting suggestions/objections from Public. The said Notice is published in Maharashtra Government Gazzette of Amravati Division, Supplement Part 1-A, dated 06th March, 2024.

And whereas, after considering the suggestions/objections to the said Plan received within stipulated period, the Planning Committee constitued u/s 28(2) of the said Act, has submitted its report to the said Planning Authority on 7th August, 2024.

And whereas, the said Planning Authority after considering the report submitted by Planning Committee, accepted it and passed Resolution No. 5, dated 05th September, 2024 to make Modifications/Changes to the said Plan and to submit the said Plan for sanction to the Government u/s 30 of the said Act;

And whereas, it is necessary to publish the said Modifications/Changes made in the said Plan for inspection of the public as per section 28(4) of the said Act;

Now, therefore, the list of modification/changes made u/s 28(4) of the Act, by the said Planning Authority is hereby published as Appendix-A as per the provisions of said Act for information of the public. The said Draft Development Plan showing the Modifications/Changes is kept open for the inspection of the public in the following offices, on working days, during office hours for a period of 30 days.

(1) The Chief Officer, Municipal Council, Pandharkawada.

(2) Assistant Director, Town Planning, Yavatmal Branch, Yavatmal.

APPENDIX-A

List of Modifications/Changes made u/s 28(4) of the Act.

No. Details of Modifications/Changes

(1)

(2)

M 1 Reservation No. 63, Garden on S. No. 34 of Mauza Pandharkawada and Reservation of 15 m. wide Development Plan road on S. No. 34, 35 and 38 Mauza Pandharkawada is deleted from reservation and included in Residential Zone as shown on the Plan.

M 2 Reservation No. 48, Fire Brigade and Shopping Complex on S. No. 51 of Mauza Pandharkawada is deleted from reservation and included in Residential Zone as shown on the Plan.

M 3 Reservation of 24.0 m. wide DP road on S. No. 20/3, 16/2, 17, 65 and 64 of Mauza Pandharkawada modified as 18.0 m. wide DP Road after deleting 3 m. width of road from both side of 24.0 m. DP road and including in Residential Zone as shown on the Plan.

M 4 Reservation of 12.0 m. DP road on S. No. 20/2 of Mauza Pandharkawada Adjacent to East side of Co-Quarter upto existing road is deleted and included in Residential Zone as shown on the Plan.

M 5 Reservation No. 39, Slaugher House, Reservation No. 40, Beef Market and Southern area of 0.21 Ha. of Reservation No. 38, Garden is deleted and modified as Reservation of Sewage Treatment Plant as shown on the Plan.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आशि्वन १८, शके १९४६

APPENDIX-A—Contd.

(1)

(2)

M 6 Existing Public-Semipublic Zone is shown on S. No. 72 of Mauza Pandharkawada is proposed to be Reserved for Municipal Purpose site which is located on the West side of Reservation No. 24, Town Hall and Library and on the North side of Reservation No. 25, Community Hall and Shopping Center as shown on the Plan.

M 7 Reservation No. 31, High School and Reservation No. 32, Weekly Market and Shopping Complex on S. No. 15 lapsed u/s 127 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 vide Order No. D.T.P.- D.P. Pandharkawada (R)-Sec.-127(2)-Notification-TPV-VI-4878, dated 06th September, 2024 is shown on the Plan.

M8 Reservation of 24.0m. DP on S. No. 20/2B lapsed u/s 127 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 vide Order No. D.T.P.-D.P. Pandharkawada (R)-Sec.-127(2)-Notification-TPV-VI-4880, dated 06th September, 2024 is shown on the Plan.

Pandharkawada :

DNYANESH SUHAS SONWANE, Chief Officer,

Dated the 10th October, 2024. Municipal Council, Pandharkawada.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 October 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-10-10.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-10-10.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.