Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A, (KDS) Ext. No. 5, URBAN DEVELOPMENT DEPARTMENT, NOTIFICATION, MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY ACT, 1974., No. MRD-3313/C.R.02/UD-7., Date 10th Oct. 2024.

Published 10 October 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-10-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६

RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक ५] गुरुवार, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६ [ पृष्ठे १३, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ५

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० ऑक्टोबर २०२४. अधिसूचना

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४.

क्रमांक एमआरडी-३३१३/प्र.क्र. ०२/नवि-७.------ ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अधिनियम, १९७४ (१९७५ चा महा. ४) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करणेत आला आहे.) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त प्राधिकरण " असा करण्यात आला आहे.) यांच्या निवदेनावरून राज्य शासनाला असे दिसून आले आहे की, उक्त प्राधिकरणाद्वारे रायगड जिल्ह्यतील विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कर्जत ते चौक जंक्शन, तालुका खालापूर, जिल्हा रागयड पयर्ंत राज्य महामार्ग क्र. ३८ च्या चौपदरीकरण कामाच्या प्रयोजनार्थ यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या विवक्षित केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त जमिनी " असा करण्यात ओला आहे.) संपादित करणे आवश्यक आहे ; आणि ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ (१९७५ चा महा.४) यांच्या कलम ३२, पोट--कलम (१) च्या परंतुकान्वये आवश्यक असल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन, शासकीय राजपत्र, असाधारण भाग एक-अ, मध्य उपविभाग, दिनांक १९ सप्टेबर, २०१३ रोजी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे ; आणि उक्त नोटीस उक्त जमिनीचे मालक आणि इतर हितसंबंधित व्यक्ती यांच्यावर विहित रितसर बजावण्यात देखील आली होती ;

आणि ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या मालकांनी आणि इतर कोणत्याही हितसंबंधित व्यक्तींनी उक्त नोटीशीस अनुसरून दिलेले कारण विचार घेतल्यानंतर, महाराष्ट्र शासनाने उक्त जमिनीचे संपादन करण्याचे ठरविले आहे ;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३२, पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त जमिनी संपादित करीत आहे :-------

कर्जत चे चौक राज्य मार्ग क्र. ३८
अ.क्र. विभागाचे नाव भूमापन क्र./ गट क्र. ७/१२ उता-याप्रमाणे क्षेत्र (चौ.मी. मध्ये) संपादित करावयाचे प्रस्तावित असेल क्षेत्र (चौ.मी. मध्ये) जमिनीचे मालक
१ मौजे हातनोली, ता. खालापूर, जि. रायगड. १४ पै. २६७२५ ४०९९ रुपेन पटेल एन डी आर्ट वल्र्ड प्रा.लि., करिता नितीन चंद्रकांत देसाई विशवनाथ नारायण देशमुख

(१)

भाग एक अ (को.वि.पु.)--५---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६

भाग एक अ (को.वि.पु.)--५---२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६ ७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुबराव शिंदे, शासनाचे सहसचिव.

भाग एक अ (को.वि.पु.)--५---३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032 dated 10th October, 2024.

NOTIFICATION

MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY ACT, 1974.

No. MRD-3313/C.R.02/UD-7.—Whereas, on representation from the Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to as " the said Authority "), established under section 3 of the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 (Mah. IV of 1975), (hereinafter referred to as " the said Act "), it appears to the Government of Maharashtra that, for the purpose of construction of four lane Road of State Highway No. 38 from Karjat to Chowk Junction, Taluka Khalapur, District Raigad under the Extended Mumbai Urban Infrastructure Project in Raigad District by the said Authority, it is necessary to acquire the land specified in the Schedule appended hereto (hereinafter referred to as " the said land ") ;

And Whereas, the Notice, as required under the proviso to sub-section (1) of section 32 of the said Act, has been published in the Maharashtra Government Gazette, Extraordinary, Part I-A, Central Sub-Section, dated the 19th September 2013 ; and the said Notice was also duly served in the prescribed manner on the owners and other persons interested in the said land ;

And whereas, after considering the causes shown by the owners and other persons interested in the said lands pursuant to the said Notice, the Government of Maharashtra has decided to acquire the said land.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 32 of the said Act, the Government of Maharashtra hereby acquires the said land.

.

.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६

.

.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६

.

.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६

.

.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६

.

.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०, २०२४/आश्िवन १८, शके १९४६

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SUBRAO SHINDE, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 October 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-10-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-10-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.