महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १०, अंक ४१] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १०-१६, २०२४/आशि्वन १८-२४, शके १९४६ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
--------------------------- अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
नाही.
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
१-३
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ----------------- नाही. ------------------ संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी -------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३०३.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांंजकडून
आदेश
क्रमांक-६९३-बी-२-१-२००२.-----
श्रीमती एच. ए. अंसारी, मुख्य न्यायदंडाधिकारी, वर्धा यांची दिनांक १८ जून, २०२४ ते दिनांक २१ जून, २०२४ रोजीपयर्ंत एकूण ०४ दिवसांची अर्जीत रजा त्यांना भिवंडी, जिल्हा ठाणे येथे बकरी ईद सणानिमिय जावयाचे असल्याने दिनांक १५ जून, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २४ जून, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्री. व्ही. एन. ठाकुर, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा हे स्वत:चे न्यायालयाचे काम सांभाळून श्रीमती एच. ए. अंसारी, मुख्य न्यायदंडाधिकारी, वर्धा यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे न्यायीक काम पाहतील.
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०-१६, २०२४/आशि्वन १८-२४, शके १९४६ महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९ (१) ब चे टीप २ नुसार प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती एच. ए. अंसारी ह्य वरिल कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर मुख्य न्यायदंडाधिकारी, वर्धा या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहील्या असत्या.
---------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३०४.
आदेश
क्रमांक-६९४-बी-२-१-२००२.-----
श्री. ए. आय. शेख, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, हिंगणघाट यांची दिनांक १८ जून, २०२४ ते दिनांक २१ जून, २०२४ रोजीपयर्ंत एकूण ०४ दिवसांची अर्जीत रजा त्यांना ईद सणानिमित्य अहमदनगर येथे जायचे असल्यामुळे दिनांक १५ जून, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २२ जून, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या पवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्री. जे. वाय. घुले, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, हिंगणघाट हे स्वत:चे न्यायालयाचे काम सांभाळून श्री. ए. आय. शेख, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, हिंगणघाट यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे न्यायीक काम पाहतील.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९ (१) ब चे टीप २ नुसार प्रमाणित करण्यांत येत की, श्री. ए. आय. शेख हे वरिल कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, हिंगणघाट या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहीले असते.
---------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३०५.
आदेश
क्रमांक-६९५-बी-२-१-२००२.-----
श्रीमती पी. व्ही. घाडगे, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा यांची दिनांक १० जुलै, २०२४ ते दिनांक १२ जुलै, २०२४ रोजीपयर्ंत एकूण ०३ दिवसांची अर्जीत रजा त्यांना नागपूर येथे वैद्यकीय तपासणीकरिता जायचे असल्यामुळे मंजूर करण्यात येत आहे.
श्री. पी. एस. कुळकर्णी, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा हे स्वतःचे न्यायालयाचे काम सांभाळून श्रीमती पी. व्ही. घाडगे, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे न्यायीक काम पाहतील.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यांत येत आहे.
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३०६.
आदेश
क्रमांक-६९६-बी-२-१-२००२.-----
श्रीमती पी.टी. शेजवळ - काळे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा यांची दिनांक १० जुलै, २०२४ ते दिनांक १२ जुलै, २०२४ रोजीपयर्ंत एकूण ०३ दिवसांची अर्जीत रजा त्यांना नाशिक येथे वैयक्तीक कामाकरिता जाणे आवश्यक असल्यामुळे दिनांक ०९ जुलै, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १५ जुलै, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्री. पी. एस. कुळकर्णी, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा हे स्वतःचे न्यायालयाचे काम सांभाळून श्रीमती पी. टी. शेजवळ - काळे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे न्यायीक काम पाहतील.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९ (१) ब चे टीप २ नुसार प्रमाणित करण्यांत येत की, श्रीमती पी. टी. शेजवळ-काळे ह्य वरिल कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहील्या असत्या.
टीप:- श्री. ए. बी. निवारे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा हे स्वतःचे न्यायालयाचे काम सांभाळून श्रीमती पी. टी. शेजवळ- काळे, प्रमुख बाल न्यायमंडळ, वर्धा यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे न्यायीक काम पाहतील.
---------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३०७.
आदेश
क्रमांक-६९७-बी-२-१-२००२.-----
श्री. एस. ए. एस. एम. अली, जिल्हा न्यायाधीश - १ व अति. सत्र न्यायाधीश, वर्धा यांची दिनांक १५ जुलै, २०२४ ते दिनांक १६ जुलै, २०२४ रोजीपयर्ंत एकूण ०२ दिवसांची अर्जीत रजा त्यांना मोहरम सणानिमित्य नागपूर येथे जायचे असल्यामुळे दिनांक १२ जुलै, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १८ जुलै, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्री. एन. बी. शिंदे, जिल्हा न्यायाधीश - २ व अति. सत्र न्यायाधीश, वर्धा हे स्वत:चे न्यायालयाचे काम सांभाळून श्री. एस. ए. एस. एम. अली, जिल्हा न्यायाधीश - १ व अति. सत्र न्यायाधीश, वर्धा यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे न्यायीक काम पाहतील.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०-१६, २०२४/आशि्वन १८-२४, शके १९४६ ३श्री. पी. एस. कुळकर्णी, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा हे स्वतःचे न्यायालयाचे काम सांभाळून श्री. व्ही. बी. घाडगे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे न्यायीक काम पाहतील.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९ (१) ब चे टीप २ नुसार प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एस. ए. एस. एम. अली, जिल्हा न्यायाधीश - १ व अति. सत्र न्यायाधीश, वर्धा हे वरिल कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश - १ व अति. सत्र न्यायाधीश, वर्धा या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहीले असते.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यांत येत आहे.
---------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३०८.
आदेश
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९ (१) ब चे टीप २ नुसार प्रमाणित करण्यांत येते की. श्री. व्ही. बी. घाडगे हे वरिल कालावधीत रजेवर गेले नसते तर २ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहीले असते.
क्रमांक-६९८-बी-२-१-२००२.-----
वर्धा :
दिनांक १९ जुलै, २०२४.
संजय जु. भारूका, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा.
श्री. व्ही. बी. घाडगे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा यांची दिनांक १० जुलै, २०२४ ते दिनांक १२ जुलै, २०२४ रोजीपयर्ंत एकूण ०३ दिवसांची अर्जीत रजा त्यांना धार्मीक काम असल्यामुळे मंजूर करण्यांत येत आहे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.