RNI No. MAHBIL/2012/47985
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १३, अंक - १२ ] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १० - १६, २०२४ / आश्विन १८ - २४, शके १९४६ [ पृष्ठे ०३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/कावि-३६३/२०२४.-----महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२ चे पोटकलम ४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते नगरपंचायतीमध्ये दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ.क्र. १
नगर पंचायतीचे नाव २
निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव ३
१.
नातेपुते
श्री. अतुल राजें पाटील
कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर.
सोलापूर, २४ सप्टेंबर २०२४.
---------------------------------------
BY COLLECTOR
NOTIFICATION
क्रमांक नवि-५/कावि-३६३/२०२४.----- In exercise of the powers vested under sub-section 4, Section 341 B-2 of The Maharashtra Municipal Councils, Nagr Panchayats and Industrial Townships Act, 1965.
I, Kumar Ashirwad, Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Vice President of the Natepute Nagar Panchayat of Solapur District from the Nagar Panchayat shown against their name in the Special Meeting held on dated 13th September 2024.
Schedule
Sr. No. Name of the Nagar Panchayat
Name of the Vice President 1 2
3
1. Natepute Shri. Atul Rejendra Patil
KUMAR ASHIRWAD (I.A.S.),
Collector, Solapur.
Solapur, 24th September 2024.
------------------------------------------------------
(१)
एच-२६२, भाग एक-अ (पु.वि.पु.)----१२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १० - १६, २०२४ / आश्विन १८ - २४, शके १९४६
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/कावि-३९१/२०२४.-----महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगर पंचायतीमध्ये दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. १
नगर पंचायतीचे नाव २
नामनिर्देशित सदस्याचे नाव ३
१.
माळशिरस
संतोष सोपान वाघमोडे
कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर.
सोलापूर, २० सप्टेंबर २०२४.
---------------------------------------
BY COLLECTOR
NOTIFICATION
क्रमांक नवि-५/कावि-३९१/२०२४.--- In exercise of the powers vested under Rule 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualification and Procedure for Appointment of Nominated Councillors) Rules 2010.
I, Kumar Ashirwad, Collector of Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated Member of the Malshiras Nagar Panchayat of Solapur District from the Nagar Panchayat shown against their name in the Special Meeting held on dated 5th September 2024.
Schedule
Sr. No. Name of Nagar Panchayat Name of the Nominated Councillor 1
2 3
1. Malshiras Santosh Sopan Waghmode
KUMAR ASHIRWAD (I.A.S.),
Collector, Solapur.
Solapur, 20th September 2024.
------------------------------------------------------
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक साशा/नपा/(कोरेगाव न.पं. उपा. निवडणूक)/सीओएलएसएटी-३८०१८(१५)(१९)/२०२४.----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगर पंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२ (४) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १० - १६, २०२४ / आश्विन १८ - २४, शके १९४६ ३त्याअर्थी, मी, जितें डूडी, जिल्हाधिकारी, सातारा, कोरेगाव नगर पंचायतीच्या उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२ (४) अन्वये खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र. नगर पंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव
निवड झालेल्या पदाचे नाव १ २
३
४ १ कोरेगाव नगर पंचायत, कोरेगाव श्री. राहुल रघुनाथ बर्गे उपाध्यक्ष
जितें डूडी, जिल्हाधिकारी, सातारा.
सातारा, ४ ऑक्टोबर २०२४.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.