Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
१. अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील अधिसूचना. २. संचालक, नगर रचना विभाग, पुणे यांजकडील अधिसूचना. ३. सदस्य सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगर रचना, पुणे यांजकडील अधिसूचना. ४. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील भूसंपादनाबाबत अधिसूचना. ५. प्रशासक तथा मुख्याधिकारी, बारामती नगर परिषद यांजकडील जाहीर नोटिस. ६. उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील अधिसूचना. ७. पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. ८. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सांगली यांजकडील अधिसूचना. ९. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, वानवडी विभाग तसेच उपविभागीय दंडाधिकारी, कराड उपविभाग यांजकडील मयत समरी.
Published 10 October 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.