Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

मुख्याधिकारी तथा प्रशासक, सातारा नगरपरिषद यांजकडील सातारा शहराच्या प्रारूप विकास योजनेचे प्रसिद्धीकरण.

Published 15 October 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-10-15.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १३, अंक - ०७ ] मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ [ पृष्ठे १६

असाधारण क्रमांक ०७

प्राधिकृत प्रकाशन

मुख्याधिकारी तथा प्रशासक यांजकडून

सातारा नगरपरिषद, सातारा

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २८ (४) अन्वये सातारा शहराच्या प्रारूप विकास योजनेचे प्रसिद्धीकरण

जाहीर सूचना

क्रमांक सानप/प्रा.वि.यो./कलम २८(४)/८४०/२०२४.----ज्याअर्थी, सातारा नगर परिषद (यापुढे उक्त नियोजन प्राधिकरण असे निदशिलेले) तिच्या अधिपत्याखालील क्षेत्राची (यापुढे उक्त क्षेत्र असे उल्लेखिलेली), महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे उक्त अधिनियम असे निदशिलेली), चे कलम २१ (२), २३ (१) सहकलम ३४ व ३८ मधील तरतुदीनुसार प्रारूप विकास योजना (यापुढे उक्त प्रारूप विकास योजना असे उल्लेखिलेली) तयार करण्याचा इरादा ठराव क्रमांक १६, दिनांक ३ सप्टेंबर २०२१ अन्वये जाहीर करून त्याबाबतची सूचना दिनांक ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध केली आहे ;

आणि ज्याअर्थी, मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) नुसार प्रारूप विकास योजना, सातारा नगरपरिषद (यापुढे उक्त प्रारूप विकास योजना म्हणून संबोधले), दिनांक ६ ेब्रुवारी २०२४ चे प्रशासकीय आदेश क्रमांक ५३ अन्वये हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध / नागरिकांच्या सूचना केली आहे आणि सदर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक ेब्रुवारी ८ - १४, २०२४ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेवर विहित मुदतीत प्राप्त सूचना / हरकतींचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८ (२) नुसार मा. संचालक यांचेकडील आदेश क्रमांक १८१३, दिनांक २६ मार्च २०२४ चे पूर्वमान्यतेने नियोजन प्राधिकरणाचे आदेश क्रमांक २, दिनांक १४ मे २०२४ रोजीच्या सूचनेद्वारे स्थापन झालेल्या नियोजन समितीने त्यांचा अहवाल मुख्याधिकारी तथा प्रशासक, सातारा यांच्याकडे दिनांक १२ जुलै २०२४ रोजी सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, नियोजन समितीचा अहवाल व नागरिकांनी दाखल केलेले आक्षेप अर्ज विचारात घेऊ न मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी प्रसिद्ध प्रारूप विकास योजनेमध्ये आवश्यक ेरबदल केलेले असून ेरबदलांची सूची तयार केली आहे. सबब, सदर प्रसिद्ध प्रारूप विकास योजनेमध्ये करण्यात आलेले ेरबदल उक्त अधिनियमाचे कलम २८ (४) नुसार नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

आणि ज्याअर्थी, मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी केलेल्या ेरबदलांची सूची उक्त अधिनियमाचे कलम २८ (४) नुसार प्रसिद्ध करणेकामी, तसेच सदर ेरबदलांसह उक्त प्रारूप विकास योजना शासनास मंजुरीसाठी उक्त अधिनियमांचे कलम ३० नुसार सादर करण्यास प्रशासकीय आदेश क्रमांक १३, दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ अन्वये मान्यता दिली आहे.

(१)

एच-२८०, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- ०७२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ आणि त्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेच्या मसुात मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी केलेल्या परिशिष्ट क्रमांक १ नुसारची ेरबदलांची सूची उक्त अधिनियमाचे कलम २८ (४) नुसार नागरिकांच्या माहितीसाठी सदर प्रसिद्ध करण्यात येत आहे. ेरबदल / बदल दर्शविणारा उक्त प्रारूप विकास योजनेचा नकाशा उक्त कलम २८ (४) नुसारचे सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून खालील नमूद केलेल्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.

(१) मुख्याधिकारी, सातारा नगरपरिषद, सातारा.

(२) सहायक संचालक, नगर रचना, शाखा कार्यालय, सातारा.

BY CHIEF OFFICER AND ADMINISTRATOR

SATARA MUNICIPAL COUNCIL, SATARA

Publication of Draft Development Plan of Satara Municipal Council under Section 28 (4) of

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTICE

No. SNP/Draft D.P/ U/S 28(4)/840/2024.–– Whereas, the Satara Municipal Council, (hereinafter referred to as "the said Planning Authority") vide Resolution No. 16, dated 3rd September 2021 had declared its intention to prepare a Draft Development Plan of Satara Municipal Council (hereinafter referred to as the "said Draft Development Plan") for the area under its jurisdiction, (hereinafter referred to as the said "area") as per the provision of Section 23(1) with Section 34 and 38 read with Section 21(2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as the "said Act") and notice to that effect is published on 30th September to 6th October 2021 in Maharashtra Government Gazette, Part -1, Pune Divisional Supplement.

and whereas, "Administrator and Chief Officer" has published "the Draft Development Plan" under Section 26(1) of "the said Act" vide Notice No. 53, dated 6th February 2024 for inviting objections / suggestions from the Public and published the Notice in the Government Gazette of Maharashtra, Part- 1, Pune Divisional as on dated supplement February 8 - 14, 2024 ;

and whereas, "Planning Committee" is constituted (hereinafter referred to as "the said Committee") with prior approval vide Order No. 1813, dated 26th March 2024 from Director of Town Planning under Section 28(2) of "the said Act" vide Order No. 2 of Chief Officer and Administrator, Satara Municipal Council Notice dated 14th May 2024 ;

and whereas, after considering the objections / suggestions received on "said Draft Development Plan" within stipulated period, "the said Committee" submitted their Report to "Chief Officer and Administrator" on dated 12th July 2024 ;

and whereas, taking into account the report of the Planning Committee and the suggestions / objections submitted by the citizens, the Administrator and the Chief Officer have made necessary modifications in the "said Draft Development Plan" and prepared a list of modifications. (hereinafter "the said Modifications") ;

and whereas, it is necessary to publish "the said Modifications" in the "said Draft Development Plan" for information to the Public, as per Provision under Section 28(4) of "the said Act". The Chief Officer and Administrator, has passed the Administrative Order No. 13, dated 11th October 2024 to Publish "the said Modifications" in "said Draft Development Plan" and to Submit "said Draft Development Plan" showing "the said Modifications" to State Government under Section 30 of "the said Act".

and therefore, the List of "the said Modifications" as per Annexure-1 is hereby published under Section 28(4) of "the said Act" for information to the Public. The said Draft Development Plan showing the modifications / changes is kept open for information to the Public at following Offices during office hours on all working days from the publication of the notice under the said Section 28 (4) in the Maharashtra Government Gazette.

(1) The Chief Officer, Satara Municipal Council, Satara.

(2) Assistant Director of Town Planning, Satara.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ ३

प्रारूप विकास योजना, सातारा नगरपरिषद

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २८ (४) अन्वये केलेल्या ेरबदलांची सूची

परिशिष्ट-१ / Annexure-1

List of Modifications/Changes made under Section 28 (4) of M.R.T.P. Act, 1966 Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 1 (i) Res. No. I/1 S.T.P. is shifted at S. No. 127 pt. of Mouje Karanje and area under original (Sector-1) reservation is included in Residential Zone as shown on plan.

(ii) Width of 25 m. wide road shown as A - B - C is reduced to 18 m. and area under deleted alignment is included in Adjacent Zone as shown on plan.

(i) आ. क्र. I/१ S.T.P. चे क्षेत्र मौजे करंजे येथील स. नं. १२७ पैकी क्षेत्रात नकाशात दर्शविल्याप्रमाणे स्थलांतरित करण्यात येत आहे. तसेच मूळ आरक्षणाखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

(ii) नकाशात A - B - C या अक्षराने दर्शविलेल्या २५ मी. रुंद रस्त्याची रुंदी १८ मी. इतकी करण्यात येत आहे. तसेच वगळलेल्या रस्त्याच्या आखणीखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 2 (i) Alignment of 18 m. wide road shown as F - A is deleted and new 15 m. wide road shown as G - A is proposed as shown on plan and area under deleted alignment is included in Adjacent Zone as shown on plan.

(ii) Alignment of 18 m. wide road shown as A - B - C - D - E is reduced to 15 m. and area under deleted alignment is included in Adjacent Zone as shown on plan.

(i) नकाशात F - A या अक्षराने दर्शविलेल्या १८ मी. रुंद रस्त्याची आखणी रद्द करून नकाशात G - A या अक्षराने दर्शविल्याप्रमाणे १५ मी रुंद रस्त्याची आखणी नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या रस्त्याच्या आखणीखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

(ii) नकाशात A - B - C - D - E या अक्षराने दर्शविलेल्या १८ मी. रुंद रस्त्याची रुंदी १५ मी. इतकी करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या रस्त्याच्या आखणीखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 3 Alignment of 24 m. wide road shown as A - B - C - D is reduced to 18 m. and realigned as shown on plan and area under deleted alignment is included in Adjacent Zone as shown on plan.

नकाशात A - B - C - D या अक्षराने दर्शविलेल्या २४ मी. रुंद रस्त्याची रुंदी १८ मी. इतकी कमी करून सदर रस्त्याची आखणी नकाशात दर्शविल्याप्रमाणे पुनर्रचित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या रस्त्याच्या आखणीखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 4 Area under Res. No. I/5 S.T.P. shown as A - B - C - D - E - F is deleted from reservation and included in Green Belt as shown on plan.

आ.क्र. I/५ S.T.P. चे नकाशात A - B - C - D - E - F या अक्षराने दर्शविलेले क्षेत्र आरक्षणातून वगळून हरित पटटात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 5 Area under Res. No. I/4, I/6, I/7, I/8, I/9, I/10, I/11, I/12, I/13, I/22, I/24, I/25, I/26, I/27, I/28 is included in Residential Zone subject to following condition.

Condition : While sanctioning development permission in the area 0.20 ha. and above in the area of Northen side of Kanher Right Canal Project & Lonand Road upto Venna River to the eastern side of Pune–Bangalore Road. It will be mandatory to reserved 15 % of the area of the total area under proposal as MUNICIPAL PURPOSE in addition to the minimum required open and amenity area as per udcpr 2020. It shall be mandatory to transfer this area to the Municipal Council in lieu of TDR/FSI.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 5– आ.क्र. I/४, I/६, I/७, I/८, I/९, I/१०, I/११, I/१२, I/१३, I/२२, I/२४, I/२५, I/२६, I/२७, I/२८ या आरक्षणाखालील क्षेत्र खालील Contd. अटीस अधीन राहून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

अट :- कन्हेर प्रकल्पाचा उजवा कालवा व लोणंद रस्त्याच्या उत्तर भागातील वेण्णा नदीपयत ते पूवकडील पुणे हमरस्त्यापयतच्या क्षेत्रातील विकास परवानगी अनुोय करतेवेळी किमान ०.२० हे. पेक्षा जास्तीच्या क्षेत्रात विकास परवानगीवेळी विनियमातील तरतुदीनुसार किमान आवश्यक खुल्या व सुविधा क्षेत्राव्यतिरिक्त जास्तीचे १५ क्षेत्र MUNICIPAL PURPOSE या कारणासाठी आरक्षित करून ते नगरपरिषदेकडे TDR / FSI स्वरूपात हस्तांतरण करणे बंधनकारक राहील.

M - 6 Area under Res. No. I/१८ SC is deleted and included in Residential Zone. Alignment of 18 m. wide road shown as A - B is deleted and area under deleted alignment is included in Residential Zone.

आ.क्र. I/18 दुकानकेंचे क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे, तसेच नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेल्या १८ मी. रुंद रस्त्याची रुंदी रस्त्याची आखणी नकाशात रद्द करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र नकाशात दर्शविल्यानुसार रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 7 Area under Res. No. I/21 FB is deleted and included in Residential Zone.

आ.क्र. I/२१ 'अग्निशमन कें' चे क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 8 Alignment of 9 m. wide road shown as A - B is deleted and newly 9 m. wide road is proposed as shown on plan and area under deleted alignment is included in Residential Zone.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेल्या ९ मी. रुंद रस्त्याची आखणी रद्द करण्यात येत असून नकाशात दर्शविल्याप्रमाणे ९ मी. रुंद रस्त्याची आखणी नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 9 Alignment of 12 m. wide road shown as A - B is deleted and area under deleted alignment is included in Residential Zone.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेल्या १२ मी. रुंद रस्त्याची आखणी रद्द करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 10 (i) Alignment of 12 m. wide road shown as A - B is realigned as shown on plan and area under deleted alignment is included in Residential Zone.

(ii) Alignment of 12 m. wide road shown as B - C is deleted and new alignment shown as C - D - E is proposed as shown on plan and area under deleted alignment is included in Residential Zone.

(i) नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेल्या १२ मी. रुंद रस्त्याची आखणी नकाशात दर्शविल्याप्रमाणे पुनर्रचित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

(ii) नकाशात B - C या अक्षराने दर्शविलेल्या १२ मी. रुंद रस्त्याची आखणी वगळून नव्याने C - D - E या अक्षराने दर्शविल्याप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 11 Alignment of 12 m. wide road shown as A - B is reduced to 9 m. and realigned as shown on plan and Area under deleted alignment is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेल्या १२ मी. रुंद रस्त्याची रुंदी ९ मी. इतकी कमी करून सदर रस्त्याची आखणी नकाशात दर्शविल्याप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या रस्त्याच्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ ५ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 12 Alignment of 18 m. wide road shown as A - B - C is reduced to 12 m. and realigned as shown on plan and area under deleted alignment is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात A - B - C या अक्षराने दर्शविलेल्या १८ मी. रुंद रस्त्याची रुंदी १२ मी. इतकी कमी करून सदर रस्त्याची आखणी नकाशात दर्शविल्याप्रमाणे पुनर्रचित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या रस्त्याच्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 13 Alignment of 12 m. wide road shown as X - Y is realigned as shown on plan and Area under deleted alignment is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात X - Y या अक्षराने दर्शविलेल्या १२ मी. रुंद रस्त्याची आखणी नकाशात दर्शविल्याप्रमाणे पुनर्रचित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या रस्त्याच्या आखणीखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 14 Part area from Existing Kabrastan of Gat No. 85 (part) of Mauje Karanje shown as A - B - C - D - E is proposed as new Res. No. I/29 Garden and Part area shown as F - G - H - I - J is included in Residential Zone and remaining area is retained as existing Kabrastan.

मौजे करंजे येथील गट क्र. ८५ पैकी येथील विमान कब्रस्तानचे क्षेत्रापैकी A - B - C - D - E या अक्षराने दर्शविलेले क्षेत्र नव्याने आ.क्र. I/२९ बगीचा या कारणाकरिता आरक्षित करण्यात येत आहे, तसेच नकाशात F - G - H - I - J या अक्षराने दर्शविलेले क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे व उर्वरित क्षेत्र कब्रस्तान या विमान वापरात कायम ठेवण्यात येत आहे.

M - 15 Alignment of 18 m. wide road shown as A - B - C - D - E is reduced to 15 m. as shown on plan & Area under deleted alignment is included in adjacent Zone as shown on plan.

नकाशात A - B - C - D - E या अक्षराने दर्शविलेल्या १८ मी. रुंद रस्त्याची रुंदी १५ मी. इतकी कमी करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र लगत वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 16 New 9 m. wide road alignment shown as D - E is proposed and alignment of 9 m. wide road shown as F - G is deleted as shown on plan and area under deleted alignment is included in adjacent Zone.

नकाशात D - E या अक्षराने दर्शविल्याप्रमाणे ९ मी. इतक्या रुंदीचा नवीन रस्ता प्रस्तावित करण्यात येत आहे, तसेच नकाशात F - G या अक्षराने दर्शविलेल्या ९ मी. रुंद प्रस्तावित रस्त्याची आखणी रद्द करून त्याखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 17 Area under Res. No. I/20 Garden is deleted and included in Residential Zone.

आ.क्र. I/२० 'बगीचा' चे क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 18 New reservation designated as Res. No. I/30 Garden shown as A - B - C - D is proposed at S. No. 90 of Mauje Karanje.

मौजे करंजे येथील स. नं. ९० च्या क्षेत्रात नकाशात A - B - C - D या अक्षराने दर्शविल्याप्रमाणे आ.क्र. I/30 'बगीचा' हे आरक्षण नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे.

M - 19 Alignment of 18 m. wide road shown as E - F - G is reduced to 15 m. and realigned as shown on plan and area under deleted alignment is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात E - F - G या अक्षराने दर्शविलेल्या १८ मी. रुंद रस्त्याची आखणी १५ मी. इतकी कमी करून नकाशात दर्शविल्याप्रमाणे पुनर्रचित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 20 Res No. II/१७ SC is redesignated as Garden.

(Sector-2) आ.क्र. II/१७ SC चे नामाभिधान बदलून बगीचा असे करण्यात येत आहे.

M - 21 Area under PSP Zone is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात सार्वजनिक - निमसार्वजनिक विभागात दर्शविलेले क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 22 Area under green belt use shown as A - B - C - D is deleted and included in commercial Zone as shown on plan.

नकाशात A - B - C - D या अक्षराने दर्शविलेले क्षेत्र हरितपा वापरातून वगळून वाणिज्य वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 23 Alignment of 12 m. wide road shown as A - B - C is realigned as per sanctioned development plan and also a new reservation designated as Res. No. II/३२ Garden shown as D - E - F - G is proposed as shown as plan.

नकाशात A - B - C या अक्षराने दर्शविलेल्या १२ मी. रुंद रस्त्याची आखणी मंजूर वि.यो. नुसार पुनर्रचित करण्यात येत आहे, तसेच नकाशात D - E - F - G या अक्षराने दर्शविलेल्या क्षेत्र आ.क्र. II/३२ 'बगीचा' या कारणासाठी नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे.

M - 24 Alignment of 12 m. wide road shown as A - B - C is reduced to 9 m. as shown on plan.

Area under deleted alignment is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात A - B - C या अक्षराने दर्शविलेल्या १२ मी. रुंद रस्त्याची रुंदी ९ मी. इतकी करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 25 Alignment of 15 m. wide road shown as A - B - C is reduced to 12 m. as shown on plan.

Area under deleted alignment is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात A - B - C या अक्षराने दर्शविलेल्या १५ मी. रुंद रस्त्याची रुंदी १२ मी. इतकी कमी करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 26 Alignment of 6 m. wide road shown as A - B on plan is shown as per sanctioned Develop- ment plan and alignment of existing is deleted as shown on plan and area under deleted alignment is included in adjacent Zone.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे A - B या अक्षराने दर्शविलेला ६ मी. रुंद रस्ता मंजूर विकास योजनेप्रमाणे दर्शविण्यात येत आहे, तसेच नकाशात दर्शविल्याप्रमाणे विमान रस्ता रद्द करून त्याखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 27 Alignment of existing road shown as A - B is deleted and Area under deleted alignment is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे विमान रस्त्याची आखणी रद्द करून, सदर क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 28 Alignment of existing road shown as A - B is deleted and area under deleted alignment is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे A - B या अक्षराने दर्शविलेल्या विमान रस्त्याची आखणी रद्द करून सदर क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 29 Area under PSP Zone in S. No. 104 is deleted and included in Residential Zone as shown on plan.

स. नं. १०४ मधील सार्वजनिक - निमसार्वजनिक विभागात दर्शविलेले क्षेत्र वगळून ते नकाशात दर्शविल्याप्रमाणे रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ ७ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 30 Alignment of 9 m. wide proposed road shown as A - B is widened to 12 m. as shown on plan.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेल्या प्रस्तावित ९ मी. रुंद रस्त्याची रुंदी १२ मी. इतकी करण्यात येत आहे.

M - 31 Alignment of 15 m. wide road shown as A - B is realigned as per alignment of existing road as shown on plan and area under deleted alignment is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेली १५ मी. रुंद रस्त्याची आखणी विमान रस्ता आखणी विचारात घेऊन नकाशात दर्शविल्याप्रमाणे पुनर्रचित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 32 Area under existing garden is deleted and included in PSP Zone as shown on plan.

(Sector-3) विकसित बगीचा या निदशनाखालील नकाशात दर्शविलेले क्षेत्र वगळून सार्वजनिक - निमसार्वजनिक या विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 33 Area under Res. No. III/3 WAR MEMORIAL HALL & COMMUNITY HALL is deleted and included in PSP Zone.

आ.क्र. III/३ WAR MEMORIAL HALL & COMMUNITY HALL चे क्षेत्र आरक्षणातून वगळून सार्वजनिक - निमसार्वजनिक या विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 34 Alignment of existing road shown as A - B is deleted and area thereunder alignment is included in Res. No. III/6-PG. Also new 12 m. wide road shown as C - D - E is proposed as shown on plan.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेला विमान रस्त्याचे क्षेत्र वगळून त्याखालील क्षेत्र आ.क्र. III/६-PG च्या क्षेत्रात समाविष्ट करण्यात येत आहे, तसेच नकाशात C - D - E या अक्षराने दर्शविलेला १२ मी. रुंद रस्ता नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे.

M - 35 Res. No. III/8 POLICE STATION is shifted at Res. No. III/10 PARKING and redesignated as POLICE STATION and area under original reservation is included in Residential Zone.

आ.क्र. III/८ POLICE STATION हे आरक्षण आ.क्र. III/१० PARKING या क्षेत्रामध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे व त्याचे नामाभिधान POLICE STATION करण्यात येत आहे, तसेच मूळ आरक्षणाखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 36 Part area of CTS No. 98 in Res. No. III/११ CPG is deleted and included in Residential Zone and also eastern portion shown as A - B - C - D of Residential Zone is included in reservation, as shown on plan.

सि.स.नं. ९८ पैकीचे क्षेत्र आ.क्र. III/११ CPG या आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे, तसेच नकाशात A - B - C - D या अक्षराने दर्शविलेले पूवकडील रहिवास विभागातील क्षेत्र आरक्षणात नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 37 Area under Res. No. III/२२ VM & Res. No. III/23 TH is deleted and included in Residential Zone.

आ.क्र. III/२२ VM व आ.क्र. III/२३ TH खालील क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 38 Area under Res. No. III/33 DISP & MH is deleted and included in Residential Zone.

आ.क्र. III/३३ DISP & MH खालील क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 39 Alignment of 15 m. wide road shown as A - B is reduced to 12 m. and realigned as shown on plan. Area under deleted alignment is included in adjacent Zone as shown on plan.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेल्या १५ मी. रुंद रस्त्याची रुंदी १२ मी. इतकी कमी करून नकाशात दर्शविल्याप्रमाणे रस्त्याची आखणी पुनर्रचित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 40 Alignment of 12 m. wide road shown as A - B is deleted and area under deleted alignment is included in adjacent Zone and also new 12 m. wide road shown as C - D - E - F is proposed as shown on plan and also part portion of western side of new 12 m. wide road alignment from Res. No. III/7 PARK is deleted and included in Residential Zone.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेल्या १२ मी. रुंद रस्त्याची आखणी रद्द करण्यात येत आहे व नकाशात C - D - E - F या अक्षराने दर्शविलेला १२ मी. रुंद रस्ता नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे. वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे, तसेच नव्याने प्रस्तावित १२ मी. रुंद रस्ता आखणीच्या पश्चिमेकडील आ.क्र. III/७ PARK मधील क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 41 Alignment of 15 m. wide road shown as A - B is realigned as shown on plan. And area under deleted alignment is included in adjacent Zone.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविण्यात आलेल्या १५ मी. रुंद रस्त्याची आखणी नकाशात दर्शविल्याप्रमाणे पुनर्रचित करण्यात येत आहे व वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 42 Alignment of 15 m. wide road shown as A - B - C - D is deleted and area under deleted alignment is included in adjacent Zone. As shown on plan.

नकाशात A - B - C - D या अक्षरांनी दर्शविलेला १५ मी. रुंद रस्त्याची आखणी वगळण्यात येत आहे व वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 43 (i) Northen side part area of Res. No. III/7 PARK is shown as existing garden and remaining southern part area of reservation is redesignated as MUNICIPAL PURPOSE as shown on plan.

(ii) Area under existing PSP Zone is S. No. 14 and 15 is reserved for MUNICIPAL PURPOSE numbered as III/7A.

(i) आ.क्र. III/७ PARK या आरक्षणाच्या उत्तरेकडील क्षेत्र विमान बगीचा म्हणून दर्शविण्यात येत आहे, तसेच दक्षिणेकडील आरक्षित क्षेत्राचे नामाभिधान MUNICIPAL PURPOSE करण्यात येत आहे.

(ii) स. नं. १४ आणि १५ मधील विमान सार्वजनिक - निमसार्वजनिक विभागातील क्षेत्र आ. क्र. III/७-अ या MUNICIPAL PURPOSE या नवीन आरक्षणाकरिता प्रस्तावित करण्यात येत आहे.

M - 44 Proposed 12 m. wide road at S. No. 137 of Mouje Godoli, shown as A - B is deleted and area under deleted alignment is shown as existing road as shown on plan.

मौजे गोडोली येथील स. नं. १३७ चे क्षेत्रातील नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेल्या प्रस्तावित रस्त्याचे निदशन रद्द करून त्याखालील क्षेत्र विमान रस्ता म्हणून दर्शविण्यात येत आहे.

M - 45 New 9 m. wide road shown as A - B is proposed as shown on plan.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेला ९ मी. रुंदीचा रस्ता नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे.

M - 46 Exsiting road shown in open space of approved layout of S. No. 119 from Godoli is deleted.

मौजे गोडोली येथील स. नं. ११९ चे क्षेत्रामधील मंजूर रेखांकनातील खुल्या जागेतील दर्शविलेला विमान रस्ता रद्द करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ ९ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 47 Existing water tank shown in S. No. 138 is deleted and area thereunder is included in Resi- dential Zone.

स. नं. १३८ चे क्षेत्रात दर्शविलेल्या विमान पाण्याचे टाकीचे निदशन रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 48 Existing road shown on existing building within area of S. No. 35, 36 is deleted and area thereunder is included is Residential Zone as shown on plan.

स. नं. ३५, ३६ चे क्षेत्रातील विमान इमारतीवर दर्शविलेले विमान रस्त्याचे निदशन रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात दर्शविण्यात येत आहे.

M - 49 Proposed Bridge is shown on Nala near Devi Colony, as shown on plan.

देवी कॉलनी येथील ओढावर नकाशात दर्शविल्याप्रमाणे प्रस्तावित ब्रिज दर्शविण्यात येत आहे.

M - 50 Corner rounding of road is shown at S. No. 88 as shown on the plan.

स. नं. ८८ चे क्षेत्रामध्ये रस्ता गोलाई नकाशात दर्शविल्याप्रमाणे दर्शविण्यात येत आहे.

M - 51 Existing road shown in S. No. 108 is deleted and area thereunder is included in Residential Zone as shown on plan.

स. नं. १०८ मध्ये दर्शविलेला विमान रस्त्याचे निदशन रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 52 Area under Res. No. III/4 'PRESIDENT RESIDENCE' is deleted and included in Residential Zone.

आ.क्र. III/४ 'PRESIDENT RESIDENCE' हे आरक्षण रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात दर्शविण्यात येत आहे.

M - 53 Layout shown in S. No. 28 (Part) is corrected as per Revised Approved layout as shown on plan.

स. नं. २८ पै. च्या क्षेत्रात दर्शविलेले रेखांकन हे मंजूर सुधारित रेखांकनाप्रमाणे दर्शविण्यात येत आहे.

M - 54 Alignment of road shown as A-B in S. No. 97 is realigned as shown on plan and area under deleted alignment is included in Residential Zone.

स. नं. ९७ मधील A - B अक्षराने दर्शविलेल्या प्रस्तावित रस्त्याची आखणी नकाशात दर्शविल्याप्रमाणे पुनर्रचित करण्यात येत आहे तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 55 Part area of reservation No. IV/1 'Park' shown as A - B - C - D is deleted from reservation (Sector-4) and included in Residential Zone.

नकाशात A - B - C - D अक्षराने दर्शविलेले क्षेत्र आ.क्र. IV/१ 'Park' चे भाग क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 56 Area under PSP Zone is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्यानुसार सार्वजनिक - निमसार्वजनिक विभागातील क्षेत्र वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 57 Area under PSP Zone is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्यानुसार सार्वजनिक - निमसार्वजनिक विभागातील क्षेत्र वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 58 Area under Res. No. IV/2 SC & Res. No. IV/3 H & part area of Res. No. IV/4 PG is deleted and included in Residential Zone and part area of Res. No. IV/4 PG is redesignated as PS & PG as shown on plan.

आ.क्र. IV/२ SC, IV/३ H या आरक्षणाचे संपूर्ण क्षेत्र तसेच आ.क्र. IV/४ PG यापैकी भाग क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे, तसेच आ.क्र. IV/४ PG या आरक्षणाचे भाग क्षेत्र त्याचे नामाभिधान बदलून प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान यासाठी प्रस्तावित करण्यात येत आहे.

M - 59 Area under Res. No. IV/14 G and IV/15 CPG is deleted and included in Residential Zone.

आ.क्र. IV/१४ G व IV/१५ CPG या आरक्षणाखालील क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 60 Area under Res. No. IV/42 Cultural Center, Community Hall & Lib. is deleted and included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्यानुसार आ.क्र. IV/४२ CULTURAL CENTER, COMMUNITY HALL & LIB. या आरक्षणाचे क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 61 Area under Res. No. IV/49 H is deleted and included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्यानुसार आ.क्र. IV/४९ H या आरक्षणाचे क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 62 Alignment of 12 m. wide road as per sanctioned TP Scheme is deleted and area thereunder is included in Residential Zone.

मंजूर नगर रचना योजनेनुसारच्या १२ मी. रुंद रस्त्याची आखणी वगळून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 63 Alignment of roads are shown as per sanctioned Development plan, as shown on plan.

नकाशात मंजूर विकास योजनेनुसार रस्ते दर्शविण्यात येत आहेत.

M - 64 Designation of Res. No. IV/20 'SC' is changed to 'Parking' as shown on plan.

नकाशात दर्शविल्यानुसार आ.क्र. IV/२० 'SC' चे नामाभिधान 'पाकग' असे करण्यात येत आहे.

M - 65 Part area of Res. No. IV/29 CPG shown as A - B - C - D is deleted and included in Resi- dential Zone, as shown on plan.

नकाशात A - B - C - D या अक्षराने दर्शविलेले आ.क्र. IV/२९ CPG चे क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 66 Area under CTS 115 shown in PSP Zone is deleted and included in Residential Zone, as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे सि.स.नं. ११५ मधील सार्वजनिक - निमसार्वजनिक विभागात दर्शविलेले क्षेत्र वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 67 Area under CTS 460 shown as 'OI' is deleted and included in Residential Zone.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे सि.स.नं. ४६० चे क्षेत्रात दर्शविलेले 'OI' निदशन रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ ११ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 68 Existing WAR MEMORIAL & Comrade VN Patil SMARAK is shown on plan.

विमान WAR MEMORIAL & Comrade VN Patil SMARAK नकाशात दर्शविण्यात येत आहे.

M - 69 Alignment of 24 m. wide road is shown as per sanctioned development plan.

२४ मी. रुंद रस्त्याची आखणी मंजूर विकास योजनेप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे.

M - 70 Layout in S. No. 411 of Mouje Karanje is shown as per sanctioned development plan, as shown on plan.

मौजे करंजे येथील स. नं. ४११ मधील रेखांकन मंजूर विकास योजनेनुसार दर्शविण्यात येत आहे.

M - 71 Area under Krishna Theatre is deleted from Commercial Zone and included in Residential Zone, as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे कृष्णा थिअटर याखालील क्षेत्र वाणिज्य वापर विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 72 Area under existing Public Toilet is deleted and included in Residential Zone.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे विमान सार्वजनिक शौचालयचे निदशन रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 73 Area under CTS No. 552 (P.) of Guruvar Peth is deleted from PSP Zone and included in Residential Zone, as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे गुरुवार पेठ येथील सि.स.नं. ५५२ पै. चे क्षेत्र सार्वजनिक - निमसार्वजनिक विभागात वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 74 Area under CTS No. 47 (P.) & 48 (P.) of Basappa Peth is deleted from PSP Zone and included in Residential Zone, as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे बसाप्पा पेठ येथील सि.स.नं. ४७ (पै.) व ४८ (पै.) सार्वजनिक - निमसार्वजनिक विभागात दर्शविलेले क्षेत्र वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 75 Part area of CTS No. 314 of Mouje Karanje is deleted from PSP Zone and included in Resi- dential Zone, as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे मौजे करंजे येथील सि.स.नं. ३१४ पैकी सार्वजनिक - निमसार्वजनिक विभागात दर्शविलेले क्षेत्र वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 76 9 m. wide road shown as A - B is proposed in the area of Res. No. V/1 'CPG' as shown on (Sector 5) the plan. The area on the northen side of proposed new road alignment is Reserved for new Reservation No. V/1 'TRAFFIC ISLAND' and Remaining area is deleted from reservation and included is Residential Zone as shown on plan.

आ. क्र. V/१ 'CPG' चे क्षेत्रात नकाशात A - B या अक्षराने दर्शविल्याप्रमाणे ९ मी. रुंद रस्ता प्रस्तावित करून सदर रस्त्याच्या उत्तरेकडील क्षेत्र नवीन आ. क्र. V/१ 'वाहतूक बेट' म्हणून प्रस्तावित करण्यात येत आहे, तसेच आ. क्र. V/१ 'CPG' पैकी उर्वरित क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 77 Alignment of 9 m. wide proposed road is deleted and included in Residential Zone and 6 m. wide roads are proposed as per development plan as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे ९ मी. रस्त्याची आखणी रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे, तसेच मंजूर विकास योजनेप्रमाणे ६ मी. रुंद रस्ते नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहेत.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 78 Alignment of 12 m. wide road Shown as A - B is proposed as per sanctioned development plan, as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे A - B या अक्षराने दर्शविलेल्या १२ मी. रुंद रस्त्याची आखणी मंजूर विकास योजनेप्रमाणे दर्शविण्यात येत आहे.

M - 79 Area designated as existing developed school is deleted and included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे विमान विकसित शाळा या निदशनाखाली दर्शविलेले क्षेत्र वगळून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 80 Part area of CTS No. 405 of Guruvar Peth is deleted from PSP Zone and included in Resi- dential Zone, as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे गुरुवार पेठ येथील सि. स.नं. ४०५ पैकीचे क्षेत्र सार्वजनिक - निमसार्वजनिक विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 81 (i) Existing road shown in CTS No. 81 Somvar Peth is deleted and area thereunder is included in Residential Zone.

(ii) 6 m. wide road is shown as per sanctioned development plan, as shown on plan.

(i) नकाशात दर्शविल्याप्रमाणे सोमवार पेठ येथील सि. स.नं. ८१ चे क्षेत्रात दर्शविलेला विमान रस्ता रद्द करून, सदर क्षेत्र रहिवास विभागात दर्शविण्यात येत आहे.

(ii) नकाशात दर्शविल्याप्रमाणे ६ मी. रुंद रस्त्याची आखणी मंजूर विकास योजनेप्रमाणे दर्शविण्यात येत आहे.

M - 82 Designation shown as 'Abhaysinhraje Bhosale Sanskrutik Bhavan' is deleted.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे 'अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन' हे नामाभिधान रद्द करण्यात येत आहे.

M - 83 Designation shown as 'RL' is deleted and area thereunder is included in Residential Zone.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे 'RL' हे निदशन रद्द करून सदर जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 84 Alignment of 6 m. wide road shown as A - B is proposed as per sanctioned development plan.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविल्याप्रमाणे ६ मी. रुंद रस्ता मंजूर विकास योजनेप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे.

M - 85 Alignment of 12 m. wide road is realigned as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे १२ मी. रुंद रस्त्याची आखणी पुनर्रचित करण्यात येत आहे.

M - 86 Alignment of 12 m. wide road shown as A - B is deleted and New 12 m. wide road shown (Sector 6) as C - D - E is proposed as shown on plan and Area under deleted alignment is included in Residential Zone.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेल्या १२ मी. रुंद रस्त्याची आखणी रद्द करून नकाशात C - D - E या अक्षराने दर्शविल्याप्रमाणे १२ मी. रुंद रस्ता नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 87 Designation shown as 'OI' is deleted and included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे 'OI' या निदशनाखालील क्षेत्र वगळून ते रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ १३ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 88 Area shown under existing road is deleted and included in Residential Zone.

नकाशात दर्शविलेप्रमाणे विमान रस्त्याचे निदशन रद्द करून सदर क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 89 Area under Res. No. VI/12 'CPG' is deleted and included in Residential Zone as shown on plan.

आ.क्र. VI/१२ 'CPG' या आरक्षणाखालील क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 90 New reservation for MUNICIPAL PURPOSE is proposed at CTS No. 109 of Vyankatpura Peth and Numbered as VI/29.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे सि.स.नं. १०९, व्यंकटपुरा पेठच्या क्षेत्रात MUNICIPAL PURPOSE या कारणासाठी नव्याने आ.क्र. VI/२९ प्रस्तावित करण्यात येत आहेत.

M - 91 Area of CTS No. 262 of Mangalwar Peth is deleted from PSP Zone and included in Resi- dential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे मंगळवार पेठ येथील सि. स. नं. २६२ मधील सार्वजनिक - निमसार्वजनिक विभागात दर्शविलेले क्षेत्र वगळून ते रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 92 Area shown under existing road at S. No. 367 of Mouje Karanje is deleted and included in ` Residential Zone.

मौजे करंजे येथील स. नं. ३६७ चे क्षेत्रातील विमान रस्त्याचे निदशन रद्द करून, सदर क्षेत्र रहिवास विभागात दर्शविण्यात येत आहे.

M - 93 Area shown under CREDIT SOCIETY (CS) is deleted and included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे CREDIT SOCIETY (CS) हे निदशन रद्द करून सदर जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 94 Eastern Boundary of developed Samarth Udyan is rectified as shown on plan.

विकसित समर्थ उानाच्या पूवची हद्द नकाशात दर्शविल्याप्रमाणे दुरुस्त करण्यात येत आहे.

M - 95 Road alignment is shown as per sanctioned layout at S. No. 477, as shown on plan.

स. नं. ४७७ चे क्षेत्रातील मंजूर रेखांकनाप्रमाणे रस्त्याची आखणी दर्शविण्यात येत आहे.

M - 96 Designation shown as 'CL' is deleted and area thereunder is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे 'CL' हे निदशन रद्द करून सदर जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 97 New 18 m. wide road alignment shown as A - B - C - D - E is proposed as shown on plan.

नकाशात A - B - C - D - E या अक्षराने दर्शविल्याप्रमाणे १८ मी. रुंद रस्त्याची आखणी नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे.

M - 98 Out of the combined area of Res. No. VII/9 PG and VII/8 VM & Parking, the area shown (Sector 7) as A - B - C - D in the map is reserved for Res. No. VII/8A for TH and the area shown as C - D - E - F in the map is reserved for Res. No. VII/8B for VM, SC and the remaining area is reserved for Res. No. VII/9 PG as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे आ. क्र. VII/९ PG व VII/८ VM & Parking च्या एकत्रित क्षेत्रापैकी नकाशात A - B - C - D या अक्षराने दर्शविलेले क्षेत्र आ. क्र. VII/८-अ for TH करिता आरक्षित करण्यात येत आहे. नकाशात C - D - E - F या अक्षराने दर्शविलेले क्षेत्र आ. क्र. VII/८-ब for VM, SC करिता नव्याने आरक्षित करण्यात येत आहे व उर्वरित क्षेत्र आ. क्र. VII/९ PG करिता आरक्षित करण्यात येत आहे.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 99 Area under Res. No. VII/17 PG is deleted and area thereunder is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे आ.क्र. VII/१७ PG खालील क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 100 Area of Res. No. VII/18 DISP is deleted and included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे आ.क्र. VII/१८ DISP या आरक्षणखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 101 Alignment of 12 m. wide road shown as A - B is realigned and area under deleted alignment is included in adjacent Zone as shown on plan.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेला १२ मी. रुंद रस्त्याची आखणी नकाशात दर्शविल्याप्रमाणे पुनर्रचित करण्यात येत आहे व वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 102 Alignment of 18 m. wide road shown as A - B is deleted and area under deleted alignment is included in Residential Zone. And a new alignment of 18 m. wide road shown as A - C is proposed as shown on plan.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेली १८ मी. रुंद रस्त्याची आखणी वगळण्यात येत आहे व नकाशात A - C या अक्षराने दर्शविल्याप्रमाणे १८ मी. रुंद रस्त्याची आखणी नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे, तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 103 (i) Area shown under GREEN BELT (G.B.) and Green Zone is deleted and included in Residential Zone, as shown on plan.

(ii) Alignment of 12 m. wide road shown as A - B is realigned as shown on plan and area deleted alignment is included in Residential Zone as shown on plan.

(iii) नकाशात दर्शविल्याप्रमाणे नाल्यालगतचा ग्रीन बेल्ट (G.B.) व ना-विकास विभागातील क्षेत्र वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

(iv) नकाशात दर्शविल्याप्रमाणे A - B अक्षराने दर्शविलेली १२ मी. रुंद रस्त्याची आखणी पुनर्रचित करण्यात येत आहे. तसेच वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे

M - 104 12 m. wide road shown as A - B is proposed as shown on plan as per sanctioned Zone plan and eastern part portion of Res. No. VII/13 PARK is deleted and included in Residential Zone as shown on plan.

नकाशात A - B या अक्षराने दर्शविलेला १२ मी. रुंद रस्त्याची आखणी मंजूर झोन प्लॅन प्रस्तावित करण्यात येत आहे, तसेच आ. क्र. VII/13 PARK या आरक्षणाखालील नकाशात दर्शविल्याप्रमाणे पूवकडील भागाश क्षेत्र वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 105 Existing road shown on building in S. No. 8 is deleted and area thereunder is included in Residential Zone.

स. नं. ८ चे क्षेत्रात विमान इमारतीवर दर्शविलेला विमान रस्ता रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात दर्शविण्यात येत आहे.

M - 106 Alignment of 12 m. wide road at S. No. 3 is shown as per sanctioned layout, as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे स. नं. ३ चे क्षेत्रात मंजूर रेखांकनाप्रमाणे १२ मी. रुंद रस्त्याची आखणी दर्शविण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ १५ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 107 Alignment of existing road at S. No. 334, is deleted and area thereunder is included in Resi- dential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे स. नं. ३३४ चे क्षेत्रात दर्शविलेला विमान रस्ता रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात दर्शविण्यात येत आहे.

M - 108 Alignment of existing road shown on plot in S. No. 370, is deleted and area thereunder is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे स. नं. ३७० चे क्षेत्रातील भूखंडावरील विमान रस्त्याचे दर्शविलेले निदशन रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात दर्शविण्यात येत आहे.

M - 109 Road shown on the existing structure in S. No. 370 is deleted and the area thereunder is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे स. नं. ३८२ चे क्षेत्रातील विमान बांधकामावर दर्शविलेले विमान रस्त्याचे निदशन रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात दर्शविण्यात येत आहे.

M - 110 Road shown on the existing structure in S. No. 377, 378 is deleted and the area thereunder is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे स. नं. ३७७, ३७८ चे क्षेत्रातील विमान बांधकामावर दर्शविलेले विमान रस्त्याचे निदशन रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात दर्शविण्यात येत आहे.

M - 111 Existing road shown in S. No. 28 is deleted and included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे स. नं. २८ चे क्षेत्रात दर्शविलेला विमान रस्ता रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात दर्शविण्यात येत आहे.

M - 112 Alignment of 18 m. road wide road shown as A - B is realigned as shown on plan and area under deleted alignment is included in Residential Zone as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे A - B या अक्षराने दर्शविलेली १८ मी. रुंद रस्त्याची आखणी पुनर्रचित करण्यात येत आहे व वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 113 New reservation VII/21-TRAFFIC ISLAND is proposed as shown on plan and also 9 m. wide road is proposed considering existing road as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे आ.क्र. VII/२१-TRAFFIC ISLAND नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे, तसेच लगतच्या विमान रस्त्यास संलग्न ९ मी. रुंद रस्ता नकाशात दर्शविल्याप्रमाणे नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे.

M - 114 Designation shown as 'ZP SCHOOL' is deleted.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे 'ZP SCHOOL' हे नामनिदशन रद्द करण्यात येत आहे.

M - 115 Designation shown as 'M' is deleted and area thereunder is included in Residential Zone.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे 'M' हे नामनिदशन रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 116 New 9 m. wide road shown as A - B - C - D - E is proposed as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे A - B - C - D - E या अक्षराने दर्शवलेली ९ मी. रुंद रस्त्याची आखणी नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ / आश्विन २३, शके १९४६ परिशिष्ट-१ / Annexure-1–Contd. Modification Details of Modifications / Changes

No.

1

2

M - 117 Area under VII/16 PS & PG is shifted to the south as shown on plan and the area under original reservation is included in Residential Zone.

आ.क्र. VII/16 PS & PG चे क्षेत्र नकाशात दर्शविल्याप्रमाणे दक्षिणेस स्थलांतरित करण्यात येत आहे, तसेच मूळ आरक्षणाखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

M - 118 Res. No. VII/3 FB is redesignated as MUNICIPAL PURPOSE, as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे आ.क्र. VII/3 FB चे नामाभिधान MUNICIPAL PURPOSE असे करण्यात येत आहे.

M - 119 15 m. wide proposed road shown as A - B - C and 12 m. wide proposed road shown as B - D are shown as existing road as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे, A - B - C अक्षराने दर्शविलेला प्रस्तावित १५ मी. रुंद रस्ता व B - D अक्षराने दर्शविलेला प्रस्तावित १२ मी. रुंद रस्ता विमान रस्ते म्हणून दर्शविण्यात येत आहेत.

M - 120 Res. No. III/25 SC is redesignated as Garden as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे आ.क्र. III/२५ SC चे नामाभिधान 'बगीचा' असे करण्यात येत आहे.

M - 121 New 12 m. wide road in Mouje Godoli shown as A - B - C - D - E - F is proposed as shown on plan and Northen side portion of new road is deleted from Hill / Mountain Zone and inclu- ded in Residential Zone, as shown on plan.

नकाशात दर्शविल्याप्रमाणे मौजे गोडोली येथे नकाशात A - B - C - D - E - F या अक्षराने दर्शविलेला १२ मी. रुंद रस्ता नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे, तसेच सदर रस्त्याच्या उत्तरेकडील Hill / Mountain विभागातील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

अभिजीत बापट, मुख्याधिकारी तथा प्रशासक, सातारा नगर परिषद, सातारा.

सातारा, ११ ऑक्टोबर २०२४.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 October 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-10-15.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-10-15.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.