RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी वर्ष १०, अंक ६८] गुरुवार, ऑक्टोबर १७, २०२४/आश्िवन २५, शके १९४६ [ पृष्ठे ५, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १७६
प्राधिकृत प्रकाशन
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांजकडून अधिसूचना
क्रमांक बीडी/भूसं/हायस्पीड रेल्वे/कावि-५००. ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या उपविभागीय अधिकारी, भिवंडी यांनी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यांत आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक बीडी/भूसं/बुलेट ट्रेन/अधिसूचना/कावि-३९४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे ; आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, ठाणे (जिल्ह्यच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत त्याची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९(१) च्या तरतूदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनसूूची-तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारीत केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्य पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांस पदनिर्देशीत करीत आहे.
अनुसूची - एक जमिनीचे वर्णन मौजे केवणी, ता. भिवंडी, जि. ठाणे.
| अ.क्र. (१) | नवीन सव्र्हे नंबर / हिस्सा नंबर (२) | ७/१२ प्रमाणे सव्र्हे नंबर / हि. नं (३) | संपादित क्षेत्र (हे.आर.प्र.) (४) |
| १ | १४३/१६ | ०-०३-८० | ०-०१-३० |
| एकूण | ०-०१-३० |
मौजे भरोडी, ता. भिवंडी, जि. ठाणे.
| अ.क्र. (१) | नवीन सव्र्हे नंबर / हिस्सा नंबर (२) | ७/१२ प्रमाणे सव्र्हे नंबर / हि. नं (३) | संपादित क्षेत्र (हे.आर.प्र.) (४) |
| १ | १६३/३ | ०-०७-८०, पो.ख. ०.००.८० | ०-०८-६० |
| २ | १६३/५ | ०-१०-९०, पो.ख. ०.०१.०० | ०-११-१३ |
| एकूण | ०-१९-७३ | ||
अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
| प्रकल्पाचे नाव | मु बई---अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे ं |
| प्रकल्पाच्या कामाचे वर्णन | मुंबई---अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे |
| समाजाला होणारे लाभ (र्आथिक रोजगार पायाभूत सुविधा सोयी याबाबत व इतर लाभा संबंधात) | सार्वजनिक प्रयोजनार्थ |
अनुसूची-तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
| अ.क्र. | नवीन सव्र्हे नंबर / हिस्सा नंबर | संपादित क्षेत्र (हे.आर.प्र.) |
| १ | १४३/१६ | ०-०१-३० |
| एकूण | ०-०१-३० |
मौजे भरोडी, ता. भिवंडी, जि. ठाणे
| अ.क्र. | नवीन सव्र्हे नंबर / हिस्सा नंबर | संपादित क्षेत्र (हे.आर.प्र.) |
| १ | १६३/३ | ०-०८-६० |
| २ | १६३/५ | ०-११-१३ |
| एकूण | ०-१९-७३ |
अनुसूची-चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
मौजे केवणी, ता. भिवंडी येथील एकूण क्षेत्र ०-०१-३० हे.आर व मौजे भरोडी, ता. भिवंडी येथील एकूण क्षेत्र ०.१९.७३ हे.आर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकरिता जमीन संपादन होत आहे. कोणीही खातेदार विस्थापित होत नसल्याने पनर्वसन व पुनर्वसाहत करणेचा प्रश्न उद्भवत नाही.
टीप.----उक्त जमिनीच्या नकाशांचे उपविभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी या कार्यालयांत निरीक्षण करता येऊ शकेल.
भिवंडी, दिनांक १६ ऑक्टोबर २०२४.
अमित सानप, उपविभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १७, २०२४/आश्िवन २५, शके १९४६BY THE SUB-DIVISIONAL OFFICER AND SUB-DIVISIONAL MAGISTRATE, BHIWANDI DIVISION, BHIWANDI
NOTIFICATION
No. BD/LAQ/HIGH SPEED/WS/500.—Whereas, the Sub-Divisional Officer, Bhiwandi Division being an appropriate Government has, vide notification No. BD/LAQ/Bullet Train/Notification/ 654, dated 29th November 2022 (hereinafter referred to as the said notification) issued a preliminary Notification in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 11 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013) (hereinafter the said Act) and thereby notified that the land more particularly described in Schedule-I appended here to is required or likely to be required for a public purpose more particularly specified in Schedule-II ;
And whereas, the Collector of Thane (District), is satisfied after considering the report, if any made under sub-section (2) 15, that the said land is needed to be acquired for the said public purpose ; and therefore, it is hereby declared under the provision of sub-section (1) of section 19 of the said Act, that the said land is needed for the said public purpose ;
And whereas, it is hereby declared that an area more particularly described in Schedule-III is identified as the resettlement area for the purpose of rehabilitation and resettlement scheme is specified in Schedule-IV ;
And whereas, under clause (g) of section 3 of said Act, the Collector being the appropriate Government is placed to designate Sub-Divisional Officer, Bhiwandi Division, District Thane to perform the functions of a Collector under the said Act.
Schedule-I
Description of Land
Name of the Village : Kewani, Taluka Bhiwandi, District Thane
| Sr. No. (1) | Survey / Gut No. (2) | Survey / Gut No. (3) | Approximate Area (H.R.) (4) |
| 1 | 143/16 | 0-03-80 | 0-01-30 |
| Total | 0-01-30 |
Name of the Village : Bharodi, Taluka Bhiwandi, District Thane
| Sr. No. (1) | Survey / Gut No. (2) | Survey / Gut No. (3) | Approximate Area (H.R.) (4) |
| 1 | 163/3 | 0-07-80, po.kha. 0.00.80 | 0-08-60 |
| 2 | 163/5 | 0-10-90, po.kha. 0.01.00 | 0-11-13 |
| Total | 0-19-73 |
Schedule-II
Statement on the nature of public purpose
Name of the Project : Land Acquisition of propose Mumbai Ahmadabad
National High Speed Railway.
Description of Project Work : Land Acquisition of propose Mumbai Ahmadabad
National High Speed Railway.
Benefits to the Society : Public Purpose (regarding Economic, Employment, infrastructure, Amenities and other benefits)५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १७, २०२४/आश्िवन २५, शके १९४६
Schedule-III
Description of Re-settlement Area
Name of the Village : Kewani, Taluka Bhiwandi, District Thane
| Sr. No. | Survey / Gut No. | Approximate Area (H.R.) |
| 1 | 143/16 | 0-01-30 |
| Total | 0-01-30 |
Name of the Village : Bharodi, Taluka Bhiwandi, District Thane
| Sr. No. | Survey/Gut No. | Approximate Area (H.R.) |
| 1 | 163/3 | 0-08-60 |
| 2 | 163/5 | 0-11-13 |
| Total | 0-19-73 |
Schedule-IV
(Summary of Rahabilitation and Re-settlement Scheme)
The land of village Kewani, Tal. Bhiwandi admeasuring 0.01.30 (H.R.) and village Bharodi, Tal. Bhiwandi admeasuring 0.19.73 (H.R.) is being acquired.
NB.— A Plan of the said land can be inspected at the office of Sub-Divisional Officer, Bhiwandi Division, Bhiwandi.
AMIT SANAP, Sub-Divisional Officer, Bhiwandi, dated 16th October 2024. Bhiwandi Division, Bhiwandi.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.