Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, विकली गॅझेट, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३ २०२४/आश्विन २५-कार्तिक १, शके १९४६.

Published 17 October 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-10-17.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक ४२] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६ [पृष्ठे १६, किंमत रुपये : १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

BY THE PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE, SINDHUDURG

Order

No. Admn/2586/2024.— Shri P. R. Dhore, Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal is granted earned leave for 02 days from 4th October 2024 and 5th October 2024 with permission to suffix holiday on 6th October 2024 with permission to leave headquarters from 4th October 2024 O.H. to 7th October 2024 B.O.H.

No locum tenens is necessary.

On return from leave Shri P. R. Dhore, is reposted as Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal.

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S.(Pay) Rule, 1981, Shri P. R. Dhore, would have been continued to an officiate as Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal had he not proceeded on leave as above.

During the abovesaid leave period, the charge of the Court of the Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal shall remain with Shri G. A. Kulkarni, Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal.

The Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal is directed to hand over the charge of his Court to the Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal. The Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal is directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

H. B. GAIKWAD, District Court, Sindhudurg, Principal District & Sessions Judge, dated 4th October 2024.

Sindhudurg.

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

BY THE COMMISSIONER OF POLICE, RAILWAYS, MUMBAI

Order

No. CP/RLY/MUMBAI/PROHIBIT ACTS/2024-20.— WHEREAS, I consider it necessary for the preservation of public peace and public safety in Mumbai Railway Police Commissionerate. I, Dr. Ravindra Shisve, Commissioner of Police, Railways, Mumbai in exercise of the power conferred upon me under sub-section (1), (2) of section 37 of the Maharashtra Police Act, 1951 (Mah. Act XXII of 1951) do hereby prohibit the following acts throughout Mumbai Railway Police Commissionerate for the period from 00.01 hours of 10th October 2024 to 24.00 hrs. of 24th October 2024.

1. (a) The carrying of arms, cudgels, swords, spears, bludgeons, unlicensed gun, knives, sticks or lathis or any other articles which is capable of being used for causing physical harms (violence). Save for such firearms where license has been granted by this authority or where specific permission is sought for carriage of such arms from the competent authority.

(b) The carrying of any corrosive substance or explosive.

(c) The carrying, collection and preparation of stones or other missiles or instruments or means of casting or impelling missiles.

(d) The exhibition of persons or corpses or figures of effigies thereof.

(e) The public utterance of cries, singing of song, playing of music.

(f) Delivery of harangues, the use of gestures or mimetic, representations and the preparations, exhibition or dissemination of pictures, symbols, play cards or any other object or thing which may in the opinion of any police officer posted in Mumbai Railway Commissionerate offend against decency or morality or undermine the security of or tend to over-throw the state.

2. If any persons goes armed with such article or carrying any corrosive substance or explosive or missile in contravention of such prohibition he shall be liable to be disarmed of the corrosive substance or explosive or missile shall be liable to seized from him by any police officer and the article corrosive substance, explosive or missile so seized shall be forfeited to the State Government.

3. This order will not be applicable to any person being in service or employment of any Government or Government undertaking required by his superiors or by the nature of his duties, to carry weapons. The order will also not be applicable to Private Security Guards or Gurkhas or Chowkidars etc, employed on watch-n-ward duties carrying lathis admeasuring in length not exceeding 3½ feet.

4. Notwithstanding the expiration of this order after the period hereinabove mentioned.

(a) Any investigation or legal proceeding may be instituted, continued or enforced.

(b) Any penalty, forfeiture or punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed, as if this order had not expired.

5. I further direct that this order shall be published and promulgated in Mumbai Railway Police Commissionerate by affixing copies thereof in conspicuous public places and by announcing the same through Railway announcement system, loudspeakers or megaphone, as well as publishing through media.

Given under my hand and Seal this 8th October 2024.

Mumbai, dated 8th October 2024.

DR. RAVINDRA SHISVE, Commissioner of Police, Railways, Mumbai.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

वाचले.---- (१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३).

(२) मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांजकडील जा.क्र. जिविशा/मनाई आदेश/६९५५/२०२४, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजीचे पत्र.

मनाई आदेश

क्रमांक उचिशा/पोल-२/मनाई आदेश/२०२४.— मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांजकडील जावक क्रमांक जिविशा/मनाई आदेश/ ६९५५/२०२४, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजीचे पत्र या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यत विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांचे विविध, मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तसेच रत्नागिरी जिल्ह्यत राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याचे निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत. अशावेळी आंदोलनकत्यार्ंच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ ते दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत नवरात्रोत्सव सण, दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिन हे सण साजरे होणार आहे.

या पाश्र्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने रत्नागिरी जिल्ह्यतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी ००-०१ वाजता पासून ते दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ चे २४-०० वा. पयर्ंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यत महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७(१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी होऊन आदेश मिळणेस विनंती केली आहे.

वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्ह्यत कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश जारी करणे आवश्यक आहे व त्याबाबत माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ वा नुसार दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी ००.०१ वाजता पासून ते दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ चे २४.०० वाजेपयर्ंत रत्नागिरी जिल्ह्यत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे. या आदेशान्वये वरील कालावधीत पुढील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे.

(अ) शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरण्यात येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सूरे लाठया अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे.

(ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे. (क) दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. (ड) सभ्यता अगर नीती याविरूद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे.

(इ) इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. (फ) सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. (ग) पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विनापरवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.

मी असेही जाहीर करतो की, उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरिता लागू होणार नाहीत.

(१) अंत्ययात्रा ; (२) धर्ामिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी ; (३) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी ; (४) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी.

प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उप विभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी दिला.

चंद्रकांत सुर्यवंशी, अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी.

भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, ठाणे यांजकडून

वाचा.--- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र. आस्थापना--१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. एस. व्ही.सी.आर.४३२०/स.४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.

(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(४) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ ड्रोन सव्र्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.

(५) उप अधीक्षक, भूमी अभिलेख, मुरबाड यांचेकडील पत्र क्र. न.भू./गावठाण ड्रोन/परि. प्रस्ताव/२०२४/ २०७५, मुरबाड, दिनांक २९ ऑगस्ट २०२४.

अधिसूचना

क्रमांक शि.दा./गावठाण/अधिसूचना/मुरबाड नि.दार २/२०२४/२८९४.----- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर./४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. त्यानुसार गावठाण झालेल्या गावांचे परिरक्षणासाठी घेण्याचे अधिसूचना मंजुरीचे अधिकार मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सव्र्हे/ प्र.क्र ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना देण्यात आलेले आहेत.

उप अधीक्षक, भूमी अभिलेख, मुरबाड यांनी त्यांचेकडील दिनांक २९ ऑगस्ट २०२४ चे प्रस्तावामध्ये त्यांचे अधीनस्त सजा निमतानदार- २ मुरबाड मध्ये सोबत दिलेल्या परिशिष्टामध्ये नमूद गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार शर्तीस अधीन राहून स्वामित्व योजनाअंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या परिशिष्ट " ब " मध्ये नमूद गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख, मुरबाड यांचे अधीनस्त सजा निमतानदार-२ मुरबाड मध्ये नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्द्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर परिरक्षणास घेण्यात आलेल्या गावांची सनद फी त्वरित वसुली करण्यात यावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक २९ ऑगस्ट २०२४ पासून होणेची आहे.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

परिशिष्ट " ब " नगर भूमापन योजनेंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाया गावांचा/मिळकतींचा तपशील

अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे नाव सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी) सजा गावे मिळकती परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव गाव मिळकती पुनर्रचनेनंतरची स्थिती सजा गावे मिळकती शेरा
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) (१३)
१ ठाणे मुरबाड उ.अ.भू. अ. मुरबाड निमता नदार-२ मुरबाड मूळ गावे :- मुरबाड ९१६ मोहरई ११८ मूळ गावे :- मुरबाड ९१६
स्वामित्व गावे :- कांदळी व इतर ८७ स्वामित्व गावे :- आंबेगाव व इतर ७ स्वामित्व गावे देहरी व इ. ०९ स्वामित्व गावे साजगाव, मिल्हे स्वामित्व गावे :- गोरेगाव स्वामित्व गावे :- चासोळे, व इतर २ स्वामित्व गावे :- म्हाडस स्वामित्व गावे :- पवाळे, आवळ्याची वाडी स्वामित्व गावे :- चिरड, खाटेघर, खापरी स्वामित्व गावे :- मढ, व इ. ११ स्वामित्व गावे :- फांगुळगव्हाण व ४६८ इतर ४ स्वामित्व गावे :- क डशेत, ु वडवली स्वामित्व गावे :- माल्हेड ८८८१ ६०२ :- १२७५ १२७ ८१ ३२४ १०५ २६५ २२६ १२०० ३०८ १२४ स्वामित्व गावेे :- कांदळी व इतर ८७ स्वामित्व गावे :- आंबेगाव व इतर ७ स्वामित्व गावे :- देहरी व इ. ०९ स्वामित्व गावे :- साजगाव, मिल्हे स्वामित्व गावे गोरेगाव स्वामित्व गावे चासोळे, व इतर २ स्वामित्व गावे म्हाडस स्वामित्व गावे पवाळे, आवळ्याची वाडी स्वामित्व गावे चिरड, खाटेघर, खापरी स्वामित्व गावे मढ, व इ. ११ स्वामित्व गावे फांगुळगव्हाण तोंडली तळेगाव, खुटारखाडी, कळंभे स्वामित्व गावे क डशेत, ु वडवली स्वामित्व गावे माल्हेड स्वामित्व गावे मोहरई ८८८१ ६०२ १२७५ १२७ ८१ ३२४ १०५ २६५ २२६ १२०० ४६८ ३०८ १२४ ११८
एकूण १४९०२ ११८ १५०२०

ठाणे, दिनांक २९ ऑगस्ट २०२४.

बाबासाहेब रेडेकर, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, ठाणे.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे यांजकडून

वाचा.--- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र./आस्थापना--१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. एस.

व्ही.सी.आर.४३२०/स.४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.

(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(४) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ ड्रोन सव्र्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.

(५) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भिवंडी यांचेकडील पत्र क्र./न.भूमा/गावठाण ड्रोन/परि. प्रस्ताव/३४१०/ २४, दिनांक २ ऑगस्ट २०२४.

अधिसूचना

क्रमांक शि.दा./गावठाण/अधिसूचना/निम.क्र.२/२०२४/२६४१.----- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर./४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. त्यानुसार गावठाण झालेल्या गावांचे परिरक्षणासाठी घेण्याचे अधिसूचना मंजुरीचे अधिकार मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सव्र्हे/ प्र.क्र ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना देण्यात आलेले आहेत.

उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भिवंडी यांनी त्यांचेकडील दिनांक २ ऑगस्ट २०२४ चे प्रस्तावामध्ये त्यांचे अधीनस्त सजा निमतानदार क्र. २ मधील सोबत दिलेल्या परिशिष्टामध्ये नमूद गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे. त्यानुसार शर्तीस अधीन राहून स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या परिशिष्ट " ब " मध्ये नमूद गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भिवंडी यांचे अधीनस्त सजा निमतानदार क्र. २ मध्ये नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर परिरक्षणास घेण्यात आलेल्या गावांची सनद फी त्वरित वसुली करण्यात यावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ७ ऑगस्ट २०२४ पासून होणेची आहे.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

परिशिष्ट " ब " नगर भूमापन योजनेंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाया गावांचा/मिळकतींचा तपशील

अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे नाव सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी) सजा गावे मिळकती परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव गाव मिळकती पुनर्रचनेनंतरची स्थिती सजा गावे मिळकती शेरा
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) (१३)
१ ठाणे भिवंडी उ अ भू अ भिवंडी निमता नदार क्र. २ मूळ गावे :- नारपोली स्वामित्व गावे :- खातिवली स्वामित्व गावे :- डुंगे व इतर ६ स्वामित्व गावे :- धामणगाव स्वामित्व गावे खडकी खु. व इ. २ स्वामित्व गावे :-पहारे, पुंडास, गाणे स्वामित्व गावे :- लाप बु., मानिवली, भिवाळी ८३९५ ४६ ५२१ १२० ३०६ ३०७ ३२४ अनगाव ३०६ निमतानदार. क्र. २ मूळ गावे :- नारपोली स्वामित्व गावेे :- खातिवली स्वामित्व गावे :- ड गे व ं ु इतर ६ स्वामित्व गावे :- धामणगाव स्वामित्व गावे :- खडकी खु. व इ. २ स्वामित्व गावे :- पहारे, पुंडास, गाणे स्वामित्व गावे :- लाप बु., मानिवली, भिवाळी स्वामित्व गावे :- अनगाव ८३९५ ४६ ५२१ १२० ३०६ ३०७ ३२४ ३०६
एकूण १००१९ ३०६ १०३२५

ठाणे, दिनांक ७ ऑगस्ट २०२४.

बाबासाहेब रेडेकर, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे यांजकडून

वाचा.--- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र./आस्थापना--१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. एस.

व्ही.सी.आर.४३२०/स.४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.

(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(४) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ ड्रोन सव्र्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.

(५) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भिवंडी यांचेकडील पत्र क्र./न.भू.मा/गावठाण ड्रोन/परि. प्रस्ताव/२०२४/ जा.क्र. १४१३, दिनांक ८ एप्रिल २०२४.

अधिसूचना

क्रमांक शि.दा./गावठाण/अधिसूचना/पडघा प.भू./२०२४/१३४०.----- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर./४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. त्यानुसार गावठाण झालेल्या गावांचे परिरक्षणासाठी घेण्याचे अधिसूचना मंजुरीचे अधिकार मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सव्र्हे/ प्र.क्र ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना देण्यात आलेले आहेत.

उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भिवंडी यांनी त्यांचेकडील दिनांक ८ एप्रिल २०२४ चे प्रस्तावामध्ये त्यांचे अधीनस्त सजा पडघामध्ये परिशिष्ट " ब " मध्ये नमूद गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार शर्तीस अधीन राहून स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या परिशिष्ट " ब " मध्ये नमूद गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भिवंडी यांचे अधीनस्त सजा पडघामध्ये नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर परिरक्षणास घेण्यात आलेल्या गावांची सनद फी त्वरित वसुली करण्यात यावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ६ मे २०२४ पासून होणेची आहे.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

परिशिष्ट " ब " नगर भूमापन योजनेंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाया गावांचा/मिळकतींचा तपशील

अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे नाव सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी) सजा गावे मिळकती परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव गाव मिळकती पुनर्रचनेनंतरची स्थिती सजा गावे मिळकती शेरा
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) (१३)
१ ठाणे भिवंडी उ अ भू अ भिवंडी पडघा मूळ गावे :- पडघा, व इतर ११ स्वामित्व गावे :- गोंदाडे, व इतर २९ स्वामित्व गावे :- मुहे, व इतर ०८ स्वामित्व गावे :- देवरुंग व इतर ०६ स्वामित्व गावे दिघाशी व इतर ३ स्वामित्व गावे :-वांद्रे आमणे, महाप स्वामित्व गावे :- खंबाळे, साखरो ली े ५०३८ ६६० + २०१३ ८३१ ७९७ ६५९ ४८९ २९७ दाभाड १४८ पडघा मूळ गावे :- पडघा, व इतर ११ स्वामित्व गावे :- गोंदाडे, व इतर २९ स्वामित्व गावे :- मुहे, व इतर ०८ स्वामित्व गावे :- देवरुंग व इतर ०६ स्वामित्व गावे :- दिघाशी व इतर ०३ स्वामित्व गावे :- वांद्रे आमणे, महाप स्वामित्व गावे खंबाळे, साखरो ली े स्वामित्व गावे :- दाभाड, कुंदे ५०३८ ६६० + २०१३ ८३१ ७९७ ६५९ ४८९ २९७ ३७७
क दे ं ु २२९
एकूण १०७८४ ३७७ १११६१

ठाणे, दिनांक ६ मे २०२४.

बाबासाहेब रेडेकर, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे.

भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, ठाणे यांजकडून

वाचा.--- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र./आस्थापना--१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. एस.

व्ही.सी.आर.४३२०/स.४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.

(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(४) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ ड्रोन सव्र्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.

(५) उप अधीक्षक, भूमी अभिलेख, भिवंडी यांचेकडील पत्र क्र./न.भूमा/गावठाण.ड्रोन/परि. प्रस्ताव/२०२४/ १४१२, दिनांक ८ एप्रिल २०२४.

अधिसूचना

क्रमांक शि.दा./गावठाण/अधिसूचना/निम.क्र.१/२०२४/१३४१.----- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर./४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. त्यानुसार गावठाण झालेल्या गावांचे परिरक्षणासाठी घेण्याचे अधिसूचना मंजुरीचे अधिकार मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सव्र्हे/ प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना देण्यात आलेले आहेत.

उप अधीक्षक, भूमी अभिलेख, भिवंडी यांनी त्यांचेकडील दिनांक ८ एप्रिल २०२४ चे प्रस्तावामध्ये त्यांचे अधीनस्त सजा निमतानदार क्र. १ सोबत दिलेल्या परिशिष्टामध्ये नमूद गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार शर्तीस अधीन राहून स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या परिशिष्ट " ब " मध्ये नमूद गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख, भिवंडी यांचे अधीनस्त सजा निमतानदार क्र. १ मध्ये नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर परिरक्षणास घेण्यात आलेल्या गावांची सनद फी त्वरित वसूल करण्यात यावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ६ मे २०२४ पासून होणेची आहे.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

परिशिष्ट " ब " नगर भूमापन योजनेंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाया गावांचा/मिळकतींचा तपशील

अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे नाव सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी) परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव पुनर्रचनेनंतरची स्थिती शेरा
सजा गावे मिळकती गाव मिळकती सजा गावे मिळकती
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) (१३)
१ ठाणे भिवंडी उ अ भू अ भिवंडी निमता नदार क्र. ०१ मूळ गावे :- नागांव स्वामित्व गावे :- सावरोली तर्फे द गाड ु स्वामित्व गावे :- अस्नोली तर्फे दुगाड भरे स्वामित्व गावे :- खारीवाली, पिळंजे खु. स्वामित्व गावे सोनटक्का, वज्रेश्वरी ८१३३ ०९ १६१ ११३ २८७ कांबे ३१३ निमता नदार क्र. ०१ मूळ गावे :- नागांव स्वामित्व गावे :- सावरोली तर्फे दुगाड स्वामित्व गावे :- अस्नोली तर्फे दुगाड भरे स्वामित्व गावे :- खारीवाली, पिळंजे खु. स्वामित्व गावे :- सोनटक्का, वज्रेश्वरी स्वामित्व गावे :- कांबे ८१३३ ०९ १६१ ११३ २८७ ३१३
एकूण ८७०३ ३१३ ९०१६

ठाणे, दिनांक ६ मे २०२४.

बाबासाहेब रेडेकर, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, ठाणे.

भाग एक (को.वि.पु.)-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, ठाणे यांजकडून

वाचा.--- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र./आस्थापना--१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. एस.

व्ही.सी.आर.४३२०/स.४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.

(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(४) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ ड्रोन सव्र्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.

(५) उप अधीक्षक, भूमी अभिलेख, भिवंडी यांचेकडील पत्र क्र./न.भूमा/गावठाण.ड्रोन/परि. प्रस्ताव/२०२४/ १४११, दिनांक ८ एप्रिल २०२१.

अधिसूचना

क्रमांक शि.दा./गावठाण/अधिसूचना/कोन प.भू./२०२४/१३४२.----- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर./४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. त्यानुसार गावठाण झालेल्या गावांचे परिरक्षणासाठी घेण्याचे अधिसूचना मंजुरीचे अधिकार मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सव्र्हे/ प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना देण्यात आलेले आहेत.

उप अधीक्षक, भूमी अभिलेख, भिवंडी यांनी त्यांचेकडील दिनांक ८ एप्रिल २०२४ चे प्रस्तावामध्ये त्यांचे अधीनस्त सजा कोन मधील सोबत दिलेल्या परिशिष्टामध्ये नमूद गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार शर्तीस अधीन राहून स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या परिशिष्ट " ब " मध्ये नमूद गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख, भिवंडी यांचे अधीनस्त सजा कोन मध्ये नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर परिरक्षणास घेण्यात आलेल्या गावांची सनद फी त्वरित वसूल करण्यात यावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ६ मे २०२४ पासून होणेची आहे.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

परिशिष्ट " ब " नगर भूमापन योजनेंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाया गावांचा/मिळकतींचा तपशील

अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे नाव सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी) सजा गावे मिळकती परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव गाव मिळकती पुनर्रचनेनंतरची स्थिती सजा गावे मिळकती शेरा
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) (१३)
१ ठाणे भिवंडी उ अ भू अ भिवंडी कोन मूळ गावे :- कोन व इतर १२ स्वामित्व गावे :- मोहिली व इतर ०२ स्वामित्व गावे :- आलिमघर, सुरई स्वामित्व गावे :- खांडवळ, सारंग स्वामित्व गावे :- बापगाव स्वामित्व गावे वाहुली, मालबीडी ८०४७ २६१ १५६ ८८ १०० १४० किरवली तर्फे सोनाळे ११५ कोन मूळ गावे :- कोन व इतर १२ स्वामित्व गावे :- मोहिली व इतर ०२ स्वामित्व गावे :- आलिमघर, सुरई स्वामित्व गावे :- खांडवळ, सारंग स्वामित्व गावे :- बापगाव स्वामित्व गावे :- वाहुली, मालबीडी स्वामित्व गावे :- किरवली तर्फे सोनाळे ८०४७ २६१ १५६ ८८ १०० १४० ११५
एकूण ८७९२ ११५ ८९०७

ठाणे, दिनांक ६ मे २०२४.

बाबासाहेब रेडेकर, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, ठाणे.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, ठाणे यांजकडून

वाचा.--- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र. आस्थापना--१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. एस.

व्ही.सी.आर.४३२०/स.४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.

(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(४) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण/ ड्रोन सव्र्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.

(५) उप अधीक्षक, भूमी अभिलेख, मुरबाड यांचेकडील पत्र क्र. न.भू./गावठाण.ड्रोन/परि. प्रस्ताव/२०२४/ ११९७, दिनांक ९ मे २०२४.

अधिसूचना

क्रमांक शि.दा./गावठाण/अधिसूचना/मुरबाड नि.दार.२/२०२४/१६०८.----- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर./४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. त्यानुसार गावठाण झालेल्या गावांचे परिरक्षणासाठी घेण्याचे अधिसूचना मंजुरीचे अधिकार मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचकडील परिपत्रक क्र. गावठाण/ड्रोन सव्र्हे/ प्र.क्र ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना देण्यात आलेले आहेत.

उप अधीक्षक, भूमी अभिलेख, मुरबाड यांनी त्यांचेकडील दिनांक ९ मे २०२४ चे प्रस्तावामध्ये त्यांचे अधीनस्त सजा निमतानदार-२, मुरबाड मध्ये सोबत दिलेल्या परिशिष्टामध्ये नमूद गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार शर्तीस अधीन राहून स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या परिशिष्ट " ब " मध्ये नमूद गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख, मुरबाड यांचे अधीनस्त सजा निमतानदार क्र. २ मुरबाडमध्ये नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर परिरक्षणास घेण्यात आलेल्या गावांची सनद फी त्वरित वसुली करण्यात यावी. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ३१ मे २०२४ पासून होणेची आहे.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७-२३, २०२४/आश्िवन २५-कर्ातिक १, शके १९४६

परिशिष्ट " ब " नगर भूमापन योजनेंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाया गावांचा/मिळकतींचा तपशील

अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे नाव सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी) सजा गावे मिळकती परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव गाव मिळकती पुनर्रचनेनंतरची स्थिती सजा गावे मिळकती शेरा
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) (१३)
१ ठाणे मुरबाड उ अ भू अ मुरबाड निमता नदार क्र. २ मुरबाड मूळ गावे :- मुरबाड स्वामित्व गावे :- कांंदळी व इतर ८७ स्वामित्व गावे :- आंबेगाव व इतर ७ स्वामित्व गावे देहरी व इ. ०९ स्वामित्व गावे साजगाव, मिल्हे स्वामित्व गावे गोरेगाव स्वामित्व गावे :- चासोळे, व इतर २ स्वामित्व गावे :- म्हाडस स्वामित्व गावे :- पवाळे, आवळयाचीवाडी स्वामित्व गावे :- चिरड, खाटेघर, खापरी स्वामित्व गावे :- मढ, व इ. ११ ९१६ ८८८१ ६०२ :- १२७५ १२७ ८१ ३२४ १०५ २६५ २२६ १२०० फांगुळ- ११३ गव्हाण तोंडली ३८ तळेगाव १७८ खुटारवाडी ३३ कळंभे १०६ मूळ गावे :- मुरबाड स्वामित्व गावेे :- कांंदळी व इतर ८७ स्वामित्व गावे :- आंबेगाव व इतर ७ स्वामित्व गावे :- देहरी व इ. ०९ स्वामित्व गावे :- साजगाव, मिल्हे स्वामित्व गावे :- गोरेगाव स्वामित्व गावे गावे :- चासोळे, व इतर २ स्वामित्व गावे म्हाडस स्वामित्व गावे पवाळे, आवळयाचीवाडी स्वामित्व गावे चिरड, खाटेघर, खापरी स्वामित्व गावे मढ, व इ. ११ स्वामित्व गावे फगुळगव्हाण खुटारवाडी, कळंभे ९१६ ८८८१ ६०२ १२७५ १२७ ८१ ३२४ १०५ २६५ २२६ १२०० ४६८
एकूण १४००२ ४६८ १४४७०

ठाणे, दिनांक ३१ मे २०२४.

बाबासाहेब रेडेकर, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, ठाणे.

अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई यांजकडून

कायमस्वरुपी अधिसूचना/आदेश

क्रमांक १७५/अपोआ/वाहतूक/कायमस्वरुपी अधिसुचना/२०२४

क्रमांक ३७१/अपोआ/वाहतूक/वा./कायमस्वरुपी अधिसुचना/२४.-------ज्याअर्थी, समतानगर वाहतूक विभागातील शिवधाम कॉम्प्लेक्स, मालाड (पूर्व), मुंबई येथील जनरल अरूणकुमार वैद्य मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंगमुळे आपत्कालीन वाहनांना अत्यावश्यक परिस्थितीमध्ये इच्छित स्थळी वेळेत पोहचता येत नाही आणि स्थानिक रहिवाश्यांना होत असलेली अडचण लक्षात घेता तसेच समतानगर वाहतूक विभाग यांनी आढावा घेऊन सादर केलेल्या टिप्पणी चे अवलोकन करता सदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जनरल अरूणकुमार वैद्य मार्गावर कायमस्वरुपी नो पाकर्ींग निबर्ंध लागू करणे आवश्यक वाटत आहे.

त्याअर्थी, जनतेस पोहचणारा धोका, अडथळा तसेच गैरसोय टाळण्यासाठी आणि तसा निर्दर्ेेश देण्याकरिता मी, एम. रामकुमार, भा.पो.से., अपर पोलीस आयुक्त. वाहतूक, बृहन्मुंबई यांस मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ (सन १९८८ चा अधिनियम क्र. ५९) व शासकीय अधिसूचना क्र.एम.व्ही.ए. ०५८९/सी.आर.-१०६१/टी.आर.ए.-२, दिनांक १९ मे १९८९ एम.जी.जी. रोमन चार-ए दिनांक २० सप्टेंबर १९९०, पी ६६८ सुधारित क्रमांक ईएक्स. पी ३०७ यानुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे खालीलप्रमाणे रोड हे दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी ००-०० वा. पासून पुढील आदेशापयर्ंत पार्किंग बाबत खालीलप्रमाणे आदेश देत आहे :----- नो पाकर्ींग निबर्ंध

१. शिवधाम कॉम्प्लेक्स, मालाड (पूर्व), मुंबई : जनरल अरूणकुमार वैद्य मार्गावरील शितल एकता

बिल्डींग ते दिंडोशी साकेत बिल्डींग, मालाड (पूर्व), मुंबई.

सदरचा आदेश माझ्या सही व शिक्यानिशी आज दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी पारित करण्यात येत आहे.

मुंबई, दिनांक ९ ऑक्टोबर २०२४.

एम. रामकुमार, भा.पो.से. अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, मुंबई.

BY THE ADDL. COMMISSIONER OF POLICE, TRAFFIC, MUMBAI PERMANENT NOTIFICATION/ORDER

No. 175/MTP/ADDL.CP./Permanent Notification/2024.

No. 371/TRF/Addl.CP./R/Permanent Notification/24.— Whereas, in Samata Nagar Traffic Division at General Arunkumar Vaidya Marg, Shivdham Complex, Malad (East), Mumbai vehicles parking on both sides of the road due to this emergency vehicles can not reach in time at desired destination. And the inconvenience caused to the local residences as well as the detail report submmited by the Samata Nagar Traffic Division related to parking issue on the said area, in order to avoid traffic congestion on the said road, it is necessary to implement permanent " NO PARKING " restrictions on both side of the roads of General Arunkumar Vaidya Marg by issuing a permanent notification till further order.

Therefore, in order prevent danger, obstruction and inconvenience to the public, I, M. Ramkumar, I.P.S., Additional Commissioner of Police Traffic, Mumbai in exercise of the powers, conferred upon me under section 115 of Motor Vehicles Act, 1988 (Act No. 59 of 1988) read with Government Notification No. MVA 0589/CR-1061/TRA-2, dated 19th May 1990 M.G.G. IV-A, dated 20th September 1990 p. 668 Amended by No. MVAO 0196/871/CR-37/TRA-2, dated 27th Septem- ber 1996 M.G.G. IV-A, 1996, Ex.p. 307 do hereby issued a follows. On 10th October 2024 at 00-00 hrs. From till further orders regarding parking is hereby ordered as follows :—

NO PARKING

1. Shivdham Complex, Malad (East), Mumbai : On General Arunkumar Vaidya Marg

from Shital Ekta Building to Dindoshi Saket Building, Malad (East), Mumbai.

Issued under my seal and signature of the 9th day of October 2024.

Mumbai, dated 9th October 2024.

M. RAMKUMAR, I.P.S. Additional Commissioner of Police, Traffic, Mumbai.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 October 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-10-17.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-10-17.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.