Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्‍तीबाबत अधिसूचना.

Published 22 October 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-10-22.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १३, अंक - ०८ ] मंगळवार, ऑक्टोबर २२, २०२४ / आश्विन ३०, शके १९४६ [ पृष्ठे ०३

असाधारण क्रमांक ०८

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांजकडून

प्रपत्र-ड

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

अधिसूचना

शासन निर्णय क्रमांक

(१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय यांचेकडील शासन निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.

(२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय यांचेकडील शासन निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक २४ मे २०२३.

(३) मा. पालकमंत्री महोदय, पुणे जिल्हा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. ई-ऑसि क्र. १९२९, दिनांक २८ ऑगस्ट २०२४.

(४) मा. पालकमंत्री महोदय, पुणे जिल्हा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. ई-ऑसि क्र. १९३०, दिनांक २८ ऑगस्ट २०२४.

(५) मा. पालकमंत्री महोदय, पुणे जिल्हा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. ई-ऑसि क्र. २०२८, दिनांक १३ सप्टेंबर २०२४.

(६) मा. पालकमंत्री महोदय, पुणे जिल्हा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. ई-ऑसि क्र. २०२९, दिनांक १३ सप्टेंबर २०२४.

क्रमांक एसईएम/कावि-२५१/२०२४.-- उपोदघातातील शासन निर्णय १ व २ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे पुढील नमूद केलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती ही त्यांच्या वयाच्या ६५ वषापयत चालू राहील व वयाच्या ६५ वषानंतर त्यांना अनर्ह ठरविण्यात येईल अथवा पुढील आदेश होईपयत अस्तित्वात राहील, तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वी संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी, पुणे यांचे कार्यालयापुढे तात्काळ परत करणेची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकायांची राहील.

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यासाठी सक्षम राहतील :--

(एक) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती मानसेवी असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ते अनुोय असणार नाही.

(१)

एच-२९२, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- ०८२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर २२, २०२४ / आश्विन ३०, शके १९४६ (दोन) साक्षांकनाचे काम : विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय साक्षांकन करू नये. साक्षांकन करताना विहित रबरी शिक्क्यासह सही करून सहीखाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर सत्यप्रत म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व प्रकारच्या परिणामांकरिता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(तीन) ओळख परेड : विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या व्यक्तींनी ओळख परेड तसेच मृत्युपूर्व जबानी यासाठी उपस्थित राहू नये.

(चार) उत्पन्न प्रमाणपत्र देणे : विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उत्पन्न प्रमाणपत्र देऊ नये.

(३) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वत:च्या नावासह विशेष कार्यकारी अधिकारी असा लक लावावा. तथापि, त्यांनी कुठल्याही वाहनावर विशेष कार्यकारी अधिकारी असा उल्लेख करू नये, तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच लक काढावेत.

(४) साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी संबंधित पोलीस आयुक्त/अधीक्षक/जिल्हाधिकारी यांचेकडून मागणी केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

(५) या शासन निर्णयाद्वारे नेमण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांची, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रातील मोहल्ला समिती/शांतता समितीवर पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नियुक्ती करावी.

(६) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे, अन्यथा ते पुनर्नियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचेविरुद्ध सवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल.

(७) वाचले क्रमांक २ मधील परिच्ेद क्रमांक ३ व ४ ला अधीन राहून नियुक्ती करण्यात येत आहे, तरी प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांचेकडून पूर्वचारित्र्याची व वर्तणुकीची पडताळणीबाबत अहवालामध्ये पात्र उमेदवारावर ौजदारी गुन्ह्याखाली शिक्षा झालेली असल्यास किंवा त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याबाबत पोलीस पडताळणी अहवाल नकारात्मक प्राप्त झाल्यास सदर उमेदवाराची नियुक्ती जिल्हाधिकारीर्मात तात्काळ रद्द करून त्यांच्यावर चुकीचे स्वयं घोषणापत्र व परिशिष्ट-१ मधील माहिती व प्रतिाापत्र सादर केल्याबद्दल नियमोचित कार्यवाही करण्यात येईल.

अनुसूची

पत्ता

शिक्षण अ. विशेष कार्यकारी अधिकारी वय क्र. पदी नियुक्त करावयाच्या

व्यक्तींची नावे

१ २ ३

४

५ १ प्रीती मयुर बलदोटा ३४ रा. श्रीनिवास लक्ष्मीनारायण मंदिरामागे, कुंभार आळी, दहावी पास

चिंचवड गाव, पुणे.

२ सोनाली प्रशांत शिंपी ४६ रा. आबासाहेब पवाननगर, लेन नंबर २, जुनी सांगवी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक

इंजिनिअरिंग.

३ अमित अरुण सुतार ३२ रा. गणपती मंंिदराशेजारी, विशालनगर, पिंपळे निलख, पुणे एच.एस.सी.

४ शंकर धोंडू पाटील ५० रा. सव्र्हे नंबर ५८/१, प्लॉट नंबर २५, शिवनगरी, दहावी पास

बिजलीनगर, चिंचवड.

५ विजय केशव चव्हाण ४८ रा. आय २०३, नम्रता मॅजिक, गोविंद चौक,

बी.ए.

पिंपळे-सौदागर, पुणे.

६ आत्माराम सोनाजी डोंगरे ५६ रा. प्रेमलोक कॉलनी, नढेनगर, काळेवाडी, पिंपरी बी. कॉम.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, ऑक्टोबर २२, २०२४ / आश्विन ३०, शके १९४६ ३

अनुसूची--चालू

पत्ता

शिक्षण अ. विशेष कार्यकारी अधिकारी वय क्र. पदी नियुक्त करावयाच्या

व्यक्तींची नावे

१ २ ३

४

५ ७ धिरज हेमंत धाकड ३५ रा. श्री अपार्टमेंट, लॅट नंबर ०३, बिजलीनगर, बी.ई. मेकॅनिकल

चिंचवड, पुणे.

८ रविं रघुनाथ इंगवले ४५ रा. इंगवले चौक, विल मंदिराजवळ, पिंपळे निलख, पुणे एच.एस.सी.

९ भीमाशंकर चिंतामणी भोसले ४७ रा. सव्र्हे नंबर ४८/१३/१, शिवमल्हार निवास, श्रीनगर, बी.ए.

रहाटणी, पुणे.

१० सुनील तुकाराम लोखंडे ५० रा. स.नं. १२, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे दहावी पास

डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, १४ ऑक्टोबर २०२४.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 October 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-10-22.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-10-22.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.