Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1665 Amravati part 1 (24-10-2024 to 30-10-2024) Publication of L.A. Act,2013 under section 19(1) by Collector, Buldhana, Maharashtra Rehabilitation of project affected persons Act, 1999 under Section 11(1) by collector, Yavatmal. Reproduction of Extra-Ord. No. 7, No. 43, Sr. No. 660-661.

Published 24 October 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-10-24.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४/कर्ातिक २-८, शके १९४६ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक ४३] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४-३०, २०२४/कर्ातिक २-८, शके १९४६ [पृष्ठे ९, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी

---------------------------

अनुक्रमणिका

पृष्ठे

पृष्ठे

१-१६

नाही.

भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती १-९

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ----------------------- नाही. -----------------------

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

--------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६६०.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, अन्वये

कलम १९(१) ची अधिसूचना

क्रमांक कावि-मं.स-उ.जि.-भूसं-म.प्र.-२६४-२०२४.---

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या बुलडाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोटकलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचे पत्र क्रमांक कावि-कक्ष-सात- २-प्रअभुसं-३००-२०२४, दिनांक १३ मार्च २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत अ.-एक-१ (१६६५).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४/कर्ातिक २-८, शके १९४६ जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, बुलडाणा (जिल्ह्यच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मध्यम प्रकल्प, जि. का., बुलडाणा यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची--एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ११-२०२३-२०२४, मौजे हिंगणे बाळापूर (शेती), तालुका : जळगांव जामोद, जिल्हा : बुलडाणा अ. क्र.

गट क्रमांक संपादना खालील क्षेत्र

(१)

(२)

(३)

हे. आर

१ ९४ १ ३७ २ १०० ० ३९ ३ १३० ० ३८ ४ १३० ० ०२

--------------

एकूण . . २ १६

--------------

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पांचे नाव

:---- जिगाव प्रकल्प, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा.

प्रकल्पाचे वर्णन :----- मौजे हिंगणे बाळापूर, ता. जळगांव जामोद, जिल्हा बुलडाणा येथील शेती जिगांव प्रकल्पाच्या बुडीत

क्षेत्रात येत असल्यामुळे कार्यकारी अभियंता, जिगाव प्रकल्प उपसा सिंचन विभाग, खामगाव यांचेकडून

आलेला प्रस्ताव.

समाजाला मिळणारे लाभ :----- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणीपुरवठा, उद्योगधद्यांना पाणीपुरवठा होणार आहे. (र्आथिक, रोजगार, पायाभूत, त्याचबरोबर ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी भूमिहीन शेतमजूर यांना रोजगांराच्या संधी उपलब्ध सुविधा याबाबत व इतर लाभासंबधात) होणार असून त्यांच्या जीवनमानात (STANDARD OF LIVING) सुधारणा होणार आहे.

अनुसूची----तीन

पुनर्वसन क्षेत्राचे वर्णन

मौजे हिंगणे बाळापूर, ता. जळगांव जामोद येथील शेती बुडीत क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४/कर्ातिक २-८, शके १९४६ ३

अनुसूची----चार पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश -- निरंक -

टीप :--- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मध्यम प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

बुलडाणा :

दिनांक : ०४ ऑक्टोबर २०२४.

डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलडाणा.

-----------------------------

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६६१.

महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम, १९९९

अधिसूचना

क्रमांक-अ.का.-पुनर्वसन-कलम-१३(१)-कावि-१०६०-२०२४.---

ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ चे कलम ११ पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून वर्धा जिल्ह्यतील हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा बॅरेज प्रकल्पासंबंधात मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांचेकडून शासन राजपत्र, दिनांक १८ जानेवारी, २०२४ नुसार प्रसिध्द करण्यात आली.

त्याअर्थी, आता, याव्दारे उक्त अधिनियमाव्दारे कलम १३ पोट-कलम (१) अन्वये पुढीलप्रमाणे अधिसूचना काढण्यात येत आहे.----

खंड-अ

बाधित परिमंडळात येणाया क्षेत्राचा तपशील

भाग-१

(१) आजनसरा बॅरेज प्रकल्पांतर्गत बाधित गावठाणात समाविष्ट होणाया क्षेत्राची व्याप्ती ---- एकूण क्षेत्र - ७८.३४ हे. आर प्रकल्पाच्या बाधित किंवा लाभकारी परिमंडळामध्ये येण्याचा संभव असलेली गावे किंवा क्षेत्र खालीलप्रमाणे विर्िनदिष्ट करीत आहे.----

(एक) बाधित परिमंडळात येण्याचा संभव असलेली गांवे----

अ.क्र. गावाचे नाव तालुक्याचे नाव जिल्ह्यचे नाव बाधित क्षेत्र बाधित प्रकार (१) (२) (३) (४) (५) (६)

हे. आर

१ दापोरी कासार राळेगाव यवतमाळ २९.०४ शेतजमीन बाधित व अंशत:

गावठाण बाधित

२ जागजाई राळेगाव यवतमाळ ३४.५७ अंशत: शेतजमीन बाधित ३ धर्मापूर राळेगाव यवतमाळ १४.७३ अंशत: शेतजमीन बाधित

----------- एकूण . . ७८.३४ -----------

(१) पूर्वी सांगितल्यानुसार एकाच बाधित क्षेत्रासंबंधात नकाशासह भूमापन क्रमांकावर संपूर्ण तपशील व इतर तपशील ज्या गोष्टी त्या त्या गावाच्या चावडीमध्ये आणून त्या त्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तसेच संबंधित तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, व प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयामध्ये निरिक्षणासाठी उपलब्ध आहेत.

(२) वरील खंड-अ मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्रातील जमिनीमध्ये हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तींचे कोणतेही आक्षेप किंवा सूचना असल्यास त्या खालील स्वाक्षरीकत्र्याकडे ही नोटीस प्रकल्पांतर्गत बाधित गावांमध्ये क्षेत्रामध्ये दवंडी पिटवून प्रसिध्द करण्यात आल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत किंवा ही नोटीस शासकीय राजपत्रामध्ये अथवा मराठी भाषेच्या वृत्तपत्रामध्ये (त्या गावामध्ये किंवा प्रकल्पग्रस्त क्षेत्रामध्ये प्रसिध्द होणाया) प्रसिध्द करण्यात आल्याच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत या दोहोपैकी नंतरची असेल अशा तारखेस पाठविता येईल.

यवतमाळ :

दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२४.

डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४, कर्ातिक २-८, शके १९४६

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकाला प्रसिद्ध झालेल्या आहेत.

---------------------------

७

--------------------------

शनिवार, ऑक्टोबर ५, २०२४/आशि्वन १३, शके १९४६

भाग १ (असा.) (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. १४.

जिल्हाधिकारी, यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक-कक्ष-२८-अका-जमाबंदी-कावि-१३३-२०२४.-----

ज्याअर्थी, या कार्यालयाचे प्रारुप अधिसूचना क्र. कक्ष-२८-अ.का.-कावि-११६-२०२४, दिनांक १ ऑगस्ट, २०२४ अन्वये अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसुली गाव मौजा राजापेठ या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा राजापेठ भाग-१, व मौजा राजापेठ भाग-२ या नावाने ओळखण्यात येणाया महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करुन त्यावर ३० दिवसांचे आत आक्षेप/हरकती मागविण्यात आल्या होत्या.

ज्याअर्थी, तहसिलदार, अमरावती यांचे पत्र क्र. जमाबंदी-म.स.-कावि-२९२-२०२४ दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ अन्वये कुठलेही आक्षेप/हरकती प्राप्त नसलेबाबत कळविले आहे.

त्याअर्थी, शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३९२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा.) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्याचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धी नंतर मी, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती याद्वारे दिनांक २४ सप्टेंबर, २०२४ पासून अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसूली गाव मौजा राजापेठ या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा राजापेठ भाग १, व मौजा राजापेठ भाग-२ या गावाच्या सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दित असलेल्या मौजा राजापेठ भाग १, व मौजा राजापेठ भाग-२ या नावाने ओळखण्यात येणाया महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना पारीत करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. गावाची माहिती मुळ महसुली विभाजनानंतर नव्याने तयार झालेले

गाव

महसुली गाव

(१) (२) (३) (४)

(५)

मौजा राजापेठ मौजा राजापेठ भाग-१ मौजा राजापेठ भाग-२

१ एकूण गट नं. ८१ ४३ ३८ २ गावात येणारे १ ते ८१ १ ते ४३ ४४/१ ते ८१/३ सव्र्हे नं.

३ एकूण क्षेत्र २१५.१९ ६६.५१ १४८.६८

(हे. आर.)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४, कर्ातिक २-८, शके १९४६ ५ भाग १ (असा.) (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र.१५.

अंतिम अधिसूचना

क्रमांक-कक्ष-२८-अका-जमाबंदी-कावि-१३४-२०२४.-----

ज्याअर्थी, या कार्यालयाचे प्रारुप अधिसूचना क्र. कक्ष-२८-अ.का.-कावि-११५-२०२४ दिनांक ०१ ऑगस्ट, २०२४ अन्वये अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसुली गाव मौजा तारखेडा या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा तारखेडा भाग-१, व मौजा तारखेडा भाग-२ या नावाने ओळखण्यात येणाया महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करुन त्यावर ३० दिवसांचे आत आक्षेप/हरकती मागविण्यात आल्या होत्या.

ज्याअर्थी, तहसीलदार, अमरावती यांचे पत्र क्र. जमाबंदी-म.स.-कावि-२९६-२०२४ दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ अन्वये कुठलेही आक्षेप/हरकती प्राप्त नसलेबाबत कळविले आहे.

त्याअर्थी, शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३९२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा.) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शी मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्याचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धी नंतर मी, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती याद्वारे दिनांक २४ सप्टेंबर, २०२४ पासून अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसूली गाव मौजा तारखेडा या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा तारखेडा भाग १, व मौजा तारखेडा भाग-२ या गावाच्या सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दित असलेल्या मौजा तारखेडा भाग १, व मौजा तारखेडा भाग-२ या नावाने ओळखण्यात येणाया महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना पारीत करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. गावाची माहिती मुळ महसुली विभाजनानंतर नव्याने तयार झालेले

गाव

महसुली गाव

(१) (२) (३) (४)

(५)

मौजा तारखेडा मौजा तारखेडा भाग-१ मौजा तारखेडा भाग-२

१ एकूण गट नं. ९१ ३६ ५५ २ गावात येणारे १ ते ९१ १ ते ३६ ३७ ते ९१

सव्र्हे नं.

३ एकूण क्षेत्र २६९.३८ २०५.५४ ६३.८४

(हे. आर.)

---------------

भाग १ (असा.) (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र.१६.

अंतिम अधिसूचना

क्रमांक-कक्ष-२८-अका-जमाबंदी-कावि-१३५-२०२४.-----

ज्याअर्थी, या कार्यालयाचे प्रारुप अधिसूचना क्र. कक्ष-२८-अ.का.-कावि-११८-२०२४ दिनांक ०१ ऑगस्ट, २०२४ अन्वये अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसुली गाव मौजा रहाटगाव या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा रहाटगाव भाग-१, व मौजा रहाटगाव भाग-२ या नावाने ओळखण्यात येणाया महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करुन त्यावर ३० दिवसांचे आत आक्षेप/हरकती मागविण्यात आल्या होत्या.

ज्याअर्थी, तहसीलदार, अमरावती यांचे पत्र क्र. जमाबंदी-म.स.-कावि-२९४-२०२४ दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ अन्वये कुठलेही आक्षेप/हरकती प्राप्त नसलेबाबत कळविले आहे.

त्याअर्थी, शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३९२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा.) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शी मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्याचा वापर करुन आणि उ कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धी नंतर मी, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती याद्वारे दिनांक २४ सप्टेंबर, २०२४ पासून अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसूली६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४, कर्ातिक २-८, शके १९४६ गाव मौजा रहाटगाव या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा रहाटगाव भाग १, मौजा रहाटगाव भाग-२ व मौजा रहाटगाव भाग - ३ या गावाच्या सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दित असलेल्या मौजा रहाटगाव भाग १, व मौजा रहाटगाव भाग-२ व मौजा रहाटगाव भाग - ३ या नावाने ओळखण्यात येणाया महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना पारीत करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. गावाची माहिती मुळ महसुली विभाजनानंतर नव्याने तयार झालेले महसुली गाव

गाव

(१) (२) (३) (४) (५) (६)

मौजा रहाटगाव मौजा रहाटगाव भाग-१ मौजा रहाटगाव भाग-२ मौजा रहाटगाव भाग-३ १ एकूण गट नं. २३४ ९० ९५ ४९ २ गावात येणारे १ ते २३४ १ ते ९० ९१ ते १८५ १८६ ते २३४ सव्र्हे नं.

३ एकूण क्षेत्र १४६८.९३ ५७३.६० ५७३.६० ३२१.७३ (हे. आर.)

---------------

भाग १ (असा.) (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र.१७.

अंतिम अधिसूचना

क्रमांक-कक्ष-२८-अका-जमाबंदी-कावि-१३६-२०२४.-----

ज्याअर्थी, या कार्यालयाचे प्रारुप अधिसूचना क्र. कक्ष-२८-अ.का.-कावि-११२-२०२४ दिनांक ०१ ऑगस्ट, २०२४ अन्वये अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसुली गाव मौजा अकोली या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा अकोली भाग-१ व मौजा अकोली भाग-२ या नावाने ओळखण्यात येणाया महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करुन त्यावर ३० दिवसांचे आत आक्षेप/हरकती मागविण्यात आल्या होत्या.

ज्याअर्थी, तहसीलदार, अमरावती यांचे पत्र क्र. जमाबंदी-म.स.-कावि-२९५-२०२४ दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ अन्वये कुठलेही आक्षेप/हरकती प्राप्त नसलेबाबत कळविले आहे.

त्याअर्थी, शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३९२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा.) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शी मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्याचा वापर करुन आणि उ कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धी नंतर मी, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती याद्वारे दिनांक २४ सप्टेंबर, २०२४ पासून अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसूली गाव मौजा अकोली या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा अकोली भाग - १ व मौजा अकोली भाग - २ या गावाच्या सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दित असलेल्या मौजा अकोली भाग - १ व मौजा अकोली भाग - २ या नावाने ओळखण्यात येणाया महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना पारीत करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. गावाची माहिती मुळ महसुली विभाजनानंतर नव्याने तयार झालेले

गाव

महसुली गाव

(१) (२) (३) (४)

(५)

मौजा अकोली मौजा अकोली भाग-१ मौजा अकोली भाग-२

१ एकूण गट नं. ६९ ३४ ३५ २ गावात येणारे १ ते ६९ १ ते ३४ ३५ ते ६९

सव्र्हे नं.

३ एकूण क्षेत्र ५३८.०७ २६९.४९ २६८.५८

(हे. आर.)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४, कर्ातिक २-८, शके १९४६ ७ भाग १ (असा.) (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र.१८.

अंतिम अधिसूचना

क्रमांक-कक्ष-२८-अका-जमाबंदी-कावि-१३७-२०२४.-----

ज्याअर्थी, या कार्यालयाचे प्रारुप अधिसूचना क्र. कक्ष-२८-अ.का.-कावि-११३-२०२४ दिनांक ०१ ऑगस्ट, २०२४ अन्वये अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसुली गाव मौजा नवसारी या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा नवसारी भाग-१ व मौजा नवसारी भाग-२ या नावाने ओळखण्यात येणाया महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करुन त्यावर ३० दिवसांचे आत आक्षेप/हरकती मागविण्यात आल्या होत्या.

ज्याअर्थी, तहसिलदार, अमरावती यांचे पत्र क्र. जमाबंदी-म.स.-कावि-२९२-२०२४ दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ अन्वये कुठलेही आक्षेप/हरकती प्राप्त नसलेबाबत कळविले आहे.

त्याअर्थी, शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३९२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा.) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्याचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धी नंतर मी, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती याद्वारे दिनांक २४ सप्टेंबर, २०२४ पासून अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसूली गाव मौजा नवसारी या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा नवसारी भाग - १ व मौजा नवसारी भाग - २ या गावाच्या सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दित असलेल्या मौजा नवसारी भाग - १ व मौजा नवसारी भाग - २ या नावाने ओळखण्यात येणाया महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना पारीत करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. गावाची माहिती मुळ महसुली विभाजनानंतर नव्याने तयार झालेले

गाव

महसुली गाव

(१) (२) (३) (४)

(५)

मौजा नवसारी मौजा नवसारी भाग-१ मौजा नवसारी भाग-२

१ एकूण गट नं. १३४ ९५ ३९ २ गावात येणारे १ ते १३४ १ ते ९५ ९६ ते १३४

सव्र्हे नं.

३ एकूण क्षेत्र ८६७.२१ ६०१.५० २६५.७१

(हे. आर.)

-------------------------

भाग १ (असा.) (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र.१९.

अंतिम अधिसूचना

क्रमांक-कक्ष-२८-अका-जमाबंदी-कावि-१३८-२०२४.-----

ज्याअर्थी, या कार्यालयाचे प्रारुप अधिसूचना क्र. कक्ष-२८-अ.का.-कावि-१११-२०२४ दिनांक ०१ ऑगस्ट, २०२४ अन्वये अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसुली गाव मौजा शेगाव या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा शेगाव भाग-१ व मौजा शेगाव भाग-२ या नावाने ओळखण्यात येणाया महसूली गावांत रुपांतर करण्याबाबत प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करुन त्यावर ३० दिवसांचे आत आक्षेप/हरकती मागविण्यात आल्या होत्या.

ज्याअर्थी, तहसीलदार, अमरावती यांचे पत्र क्र. जमाबंदी-म.स.-कावि-२९७-२०२४ दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ अन्वये कुठलेही आक्षेप/हरकती प्राप्त नसलेबाबत कळविले आहे.

त्याअर्थी, शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३९२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा.) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शी मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्याचा वापर करुन आणि उ कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धी नंतर मी, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती याद्वारे दिनांक २४ सप्टेंबर, २०२४ पासून अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ गाव मौजा८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४, कर्ातिक २-८, शके १९४६ शेगाव या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा शेगाव भाग - १ व मौजा शेगाव भाग - २ या गावाच्या सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दित असलेल्या मौजा शेगाव भाग - १ व मौजा शेगाव भाग - २ या नावाने ओळखण्यात येणाया महसुली गावांत रुपांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना पारीत करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. गावाची माहिती मूळ महसुली विभाजनानंतर नव्याने तयार झालेले

गाव

महसुली गाव

(१) (२) (३) (४)

(५)

मौजा शेगाव मौजा शेगाव भाग-१ मौजा शेगाव भाग-२

१ एकूण गट नं. ५९ २८ ३१ २ गावात येणारे १ ते ५९ १ ते २८ २९ ते ५९

सव्र्हे नं.

३ एकूण क्षेत्र ४४२.३९ २३२.५० २०९.८९

(हे. आर.)

-------------------------

भाग १ (असा.) (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र.२०.

अंतिम अधिसूचना

क्रमांक-कक्ष-२८-अका-जमाबंदी-कावि-१३९-२०२४.-----

ज्याअर्थी, या कार्यालयाचे प्रारुप अधिसूचना क्र. कक्ष-२८-अ.का.-कावि-११७-२०२४ दिनांक ०१ ऑगस्ट, २०२४ अन्वये अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसुली गाव मौजा पेठ अमरावती या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा पेठ अमरावती भाग-१ व मौजा पेठ अमरावती भाग-२ या नावाने ओळखण्यात येणाया महसुली गावांत रुपांतर करण्याबाबत प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करुन त्यावर ३० दिवसांचे आत आक्षेप/हरकती मागविण्यात आल्या होत्या.

ज्याअर्थी, तहसीलदार, अमरावती यांचे पत्र क्र. जमाबंदी-म.स.-कावि-२९८-२०२४ दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ अन्वये कुठलेही आक्षेप/हरकती प्राप्त नसलेबाबत कळविले आहे.

त्याअर्थी, शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३९२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा.) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शी मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्याचा वापर करुन आणि उ कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धी नंतर मी, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती याद्वारे दिनांक २४ सप्टेंबर, २०२४ पासून अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ गाव मौजा पेठ अमरावती या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा पेठ अमरावती भाग - १ व मौजा पेठ अमरावती भाग - २ या गावाच्या सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दित असलेल्या मौजा पेठ अमरावती भाग - १ व मौजा पेठ अमरावती भाग - २ या नावाने ओळखण्यात येणाया महसुली गावांत रुपांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना पारीत करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. गावाची माहिती मूळ महसुली विभाजनानंतर नव्याने तयार झालेले

गाव

महसुली गाव

(१) (२) (३) (४)

(५)

मौजा पेठ अमरावती मौजा पेठ अमरावती भाग-१ मौजा पेठ अमरावती भाग-२

१ एकूण गट नं. १९७ १३० ६७ २ गावात येणारे १ ते १९७ १ ते १३० १३१ ते १९७

सव्र्हे नं.

३ एकूण क्षेत्र ७२२.३६ ४७८.५९ २४३.७७

(हे. आर.)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४, कर्ातिक २-८, शके १९४६ ९ भाग १ (असा.) (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २१.

अंतिम अधिसूचना

क्रमांक-कक्ष-२८-अका-जमाबंदी-कावि-१४०-२०२४.-----

ज्याअर्थी, या कार्यालयाचे प्रारुप अधिसूचना क्र. कक्ष-२८-अ.का.-कावि-११४-२०२४ दिनांक ०१ ऑगस्ट, २०२४ अन्वये अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसुली गाव मौजा बडनेरा या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा बडनेरा भाग-१, व मौजा बडनेरा भाग- २ व मौजा बडनेरा भाग-३ या नावाने ओळखण्यात येणाया महसुली गावांत रुपांतर करण्याबाबत प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करुन त्यावर ३० दिवसांचे आत आक्षेप/हरकती मागविण्यात आल्या होत्या.

ज्याअर्थी, तहसीलदार, अमरावती यांचे पत्र क्र. जमाबंदी-म.स.-कावि-२९९-२०२४ दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ अन्वये कुठलेही आक्षेप/हरकती प्राप्त नसलेबाबत कळविले आहे.

त्याअर्थी, शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३९२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शी मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्याचा वापर करुन आणि उ कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धी नंतर मी, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती याद्वारे दिनांक २४ सप्टेंबर, २०२४ पासून अमरावती जिल्ह्यच्या, अमरावती तालुक्यातील मूळ महसूली गाव मौजा बडनेरा या गावाच्या विभाजनानंतर नव्याने तयार झालेल्या मौजा बडनेरा भाग-१, व मौजा बडनेरा भाग-२ व मौजा बडनेरा भाग-३ या गावाच्या सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दित असलेल्या मौजा बडनेरा भाग-१, व मौजा बडनेरा भाग-२ व मौजा बडनेरा भाग-३ या नावाने ओळखण्यात येणाया महसुली गावांत रुपांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना पारीत करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. गावाची माहिती मुळ महसुली विभाजनानंतर नव्याने तयार झालेले महसुली गाव

गाव

(१) (२) (३) (४) (५) (६)

मौजा बडनेरा मौजा बडनेरा भाग-१ मौजा बडनेरा भाग-२ मौजा बडनेरा भाग-३ १ एकूण गट नं. ३५२ १८६ ११० ५६ २ गावात येणारे १ ते ३५२ १ ते १८५ व ३५१ १८६ ते २९५ २९६ ते ३५२ सव्र्हे नं.

३ एकूण क्षेत्र १०८८.१२ ४५९.१३ ४७६.९६ १५२.०३ (हे. आर.)

अमरावती :

दिनांक २६ सप्टेंबर, २०२४

सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 October 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-10-24.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-10-24.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1.