Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1 A (A-1664) (24-10-2024) to (30-10-2024) Publication of M.R & T.P. Act, 1966 under Section 37 by Administrator, Municipal Council, Katol. ord. No. 33 Sr. 186-189.

Published 24 October 2024

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-10-24.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४/कर्ातिक २-८, शके १९४६ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक ३३] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४-३०, २०२४/कर्ातिक २-८, शके १९४६ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

---------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १८६.

प्रशासक, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अंतर्गत फेरबदल

जाहीर सूचना

क्रमांक नपका-वि.यो.-फे-६८४-२०२४.----

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. टी.पी.एस.-२४०६-३१२३-प्र.क्र.१३३-०७-नवि-९, दिनांक ४ नोव्हेंबर, २००८ अन्वये काटोल शहरासाठी विकास योजना मंजूर केली आहे व ती दिनांक १५ डिसेंबर, २००८ पासून अंमलात आली आहे ;

ज्याअर्थी, नियोजन प्राधिकरणाने म्हणजे नगर परिषद, काटोल ने मंजूर विकास योजनेतील पुढे दर्शविलेल्या तक्त्यामधील जागेचे वापरामध्ये आराजी फेरबदल करण्याचे नगर पालिकेचे सभेने ठरविलेले आहे. या बदलामुळे मंजूर झालेल्या विकास योजनेच्या स्वरूपात विशेष बदल होणार नाही.

तक्ता

अ. विकास विकास योजने आराजी प्रस्तावित आरक्षण नगर परिषद व सभेचा ठराव क्र. आराखडयानुसार प्रमाणे आरक्षण

क्रमांक व दिनांक सव्र्हे क्रमांक

(१) (२) (३) (४)

(५)

(६)

हे. आर

१ ९२८ कृषी १.३० पैकी ०.८० रहिवासी प्रयोजनासाठी प्रशासकीय ठराव क्र. १०६०, दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ प्रयोजनासाठी

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित बदल दर्शविणारा नकाशा तयार करून तो नगर परिषदेच्या कार्यालयात कामकाजाच्या वेळात सर्व जनतेस अवलोकनार्थ खुला ठेवला आहे.

ना.-एक-अ-१ (१६६४).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४/कर्ातिक २-८, शके १९४६ त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार अशी " जाहीर सूचना " देण्यात येत आहे की, वरील बदलाबाबत जर कोणत्याही व्यक्तीला काही हरकत असेल अथवा सूचना करावयाची असेल तर त्यांनी लेखी स्वरूपात नगर परिषद, काटोल यांचेकडे ही " जाहीर सूचना " " महाराष्ट्र शासन राजपत्रात " प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या पेक्षा जास्त नाही या कालावधीत द्यावी.

अशा सर्व सूननांचा योग्य तो विचार वरील बदलाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यापूर्वी करण्यात येईल.

धनंजय बोरीकर, काटोल :

प्रशासक, दिनांक ११ ऑक्टोबर, २०२४.

नगर परिषद, काटोल.

------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १८७.

BY ADMINISTRATOR OF MUNICIPAL COUNCIL

Modification under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

PUBLIC NOTICE

No. MCK-P.S.-D.P.-M.-684-2024.—

Whearas, Development Plan of Katol has been sanctioned by the Government of Maharashtra in Urban Development Department vide it's letter No. TPS-2406-3123-Case No. 133-07-UD-9, Dated 04th November, 2008 and it has came into force with effect from 15th December, 2008.

Whereas, the Planning Authority i.e., Municipal Council, Katol has now decided to make areas modification in the aforesaid sanctioned Development Plan of Katol in respect of the purpose as per Municipal Resolution in following chart. This change will not change the character of the aforesaid sanctioned Development Plan of Katol.

TABLE

Sr. Survey Reservation Area As per Purpose for Sanction Authority No. No. As per D. P. D. P. Change Municipal Resolution

& Date (1) (2) (3) (4)

(5)

(6)

H. A.

1 928 Agriculture 1.30 part of 0.80 Residential Zone Administrator Resolution Zone

No. 1060, Dated 19th September, 2024 And whereas, the Plan Showing the proposed Modification is kept open in the Office of Municipal Council, Katol during office hours for inspection of public.

Therefore, under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, it's hereby notified that any person having any objection or suggestion regarding the proposed modification may communicate the same in writing to the Municipal Council, Katol within a period of not more than one month from the date of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette.

The objections shall be considered by the Planning Authority before submitting the Proposal to the Government for sanction.

DHANANJAY BORIKAR,

Administrator, Katol :

Dated the 11th October, 2024.

Municipal Council, Katol.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४/कर्ातिक २-८, शके १९४६ ३

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १८८.

प्रशासक, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अंतर्गत फेरबदल

जाहीर सूचना

क्रमांक नपका-वि.यो.-फे-६८५-२०२४.----

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. टी.पी.एस.-२४०६-३१२३-प्र.क्र.१३३-०७-नवि-९, दिनांक ४ नोव्हेंबर, २००८ अन्वये काटोल शहरासाठी विकास योजना मंजूर केली आहे व ती दिनांक १५ डिसेंबर, २००८ पासून अंमलात आली आहे ;

ज्याअर्थी, नियोजन प्राधिकरणाने म्हणजे नगर परिषद, काटोल ने मंजूर विकास योजनेतील पुढे दर्शविलेल्या तक्त्यामधील जागेचे वापरामध्ये आराजी फेरबदल करण्याचे नगर पालिकेचे सभेने ठरविलेले आहे. या बदलामुळे मंजूर झालेल्या विकास योजनेच्या स्वरूपात विशेष बदल होणार नाही.

तक्ता

अ. विकास विकास योजने आराजी प्रस्तावित आरक्षण नगर परिषद सभेचा ठराव क्र. आराखडयानुसार प्रमाणे आरक्षण

क्रमांक व दिनांक सव्र्हे क्रमांक

(१) (२) (३) (४)

(५)

(६)

हे. आर

१ ६७९ कृषी ०.९७ रहिवासी प्रयोजनासाठी प्रशासकीय ठराव क्र. १०६१, दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ प्रयोजनासाठी

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित बदल दर्शविणारा नकाशा तयार करून तो नगर परिषदेच्या कार्यालयात कामकाजाच्या वेळात सर्व जनतेस अवलोकनार्थ खुला ठेवला आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार अशी " जाहीर सूचना " देण्यात येत आहे की, वरील बदलाबाबत जर कोणत्याही व्यक्तीला काही हरकत असेल अथवा सूचना करावयाची असेल तर त्यांनी लेखी स्वरूपात नगर परिषद, काटोल यांचेकडे ही " जाहीर सूचना " " महाराष्ट्र शासन राजपत्रात " प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या पेक्षा जास्त नाही या कालावधीत द्यावी.

अशा सर्व सूचनांचा योग्य तो विचार वरील बदलाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यापूर्वी करण्यात येईल.

धनंजय बोरीकर, काटोल :

प्रशासक, दिनांक ११ ऑक्टोबर, २०२४.

नगर परिषद, काटोल.

------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १८९.

BY ADMINISTRATOR OF MUNICIPAL COUNCIL

Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

PUBLIC NOTICE

No. MCK-P.S.-D.P.-M.-685-2024.—

Whearas, Development Plan of Katol has been sanctioned by the Government of Maharashtra in Urban Develop- ment Department vide it's letter No. TPS-2406-3123-Case No. 133-07-UD-9, Dated 04th November, 2008 and it has came into force with effect from 15th December, 2008.

Whereas, the Planning Authority i.e., Municipal Council, Katol has now decided to make areas modification in the aforesaid sanctioned Development Plan of Katol in respect of the purpose as per Municipal resolution in following४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २४-३०, २०२४/कर्ातिक २-८, शके १९४६ chart. This change will not change the character of the aforesaid sanctioned Development Plan of Katol.

TABLE

Sr. Survey No. Reservation Area As per Purpose for Sanction Authority No. No. As per D. P. D. P. Change Municipal Resolution

& Date (1) (2) (3) (4)

(5)

(6)

H. A.

1 679 Agriculture Area 0 97 Residential Zone Administrator Resolution Zone

No. 1061, Dated 19 September, 2024 And whereas, the Plan Showing the proposed Modification is kept open in the Office of Municipal Council, Katol during office hours for inspection of public.

Therefore, under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, it's hereby notified that any person having any objection or suggestion regarding the proposed modification may communicate the same in writing to the Municipal Council, Katol within a period of not more than one month from the date of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette.

The objcetions shall be considered by the Planning Authority before submitting the Proposal to the Government for sanction.

DHANANJAY BORIKAR,

Administrator,, Katol :

Dated the 11th October, 2024.

Municipal Council, Katol.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 October 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-10-24.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-10-24.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.