महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १३, अंक - १३ ] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४ - ३०, २०२४ / कार्तिक २ - ८, शके १९४६ [ पृष्ठे ०२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नवि/निवडणूक/आरआर-३४७/२०२४.-----महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१ व ५१ (अ) मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६, अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप-२०१६/प्र.क्र. ४०/का-०६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ.क्र. १
निवडून आलेल्या सदस्याचे नाव २
पद ३
१. अजित बाळासाहेब माने अध्यक्ष
डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली.
सोलापूर, ९ ऑक्टोबर २०२४.
---------------------------------------
BY COLLECTOR
ORDER
No. NP/Election/RR-347/2024.----- The provisions contained in the Section 51 and 51 (A) of the Maharashtra Municipal Councils, Nagr Panchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Gazette, dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commission, Maharashtra, Mumbai vide his order No. NP-2016/pra.kra. 40/Ka- २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४ - ३०, २०२४ / कार्तिक २ - ८, शके १९४६ Schedule Sr. No. Name of Elected Candidate Designation
1 2
3
1. Ajit Balasaheb Mane President
DR. RAJA DAYANIDHI,
Collector, Sangli.
Sangli, 9th October 2024.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.