महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष १०, अंक २२] सोमवार, ऑक्टोबर २८, २०२४/कर्ातिक ६, शके १९४६ [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ५४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
शुद्धीपत्र
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२४, असाधारण क्रमाक ५१ [ वर्ष १०, अंक २१ (४) ], पृष्ठ क्रमांक १ ते ३ वर प्रकाशित करण्यात आलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२४ (सन २०२४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १६) याच्या पृष्ठ क्रमांक २ वर, ओळ क्रमांक ५ मध्ये, " महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०१६ " या ऐवजी " महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ " असे वाचावे.
.
(१)
भाग चार-५४---१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.