RNI No. MAHBIL 2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १३, अंक - ०९ ] सोमवार, ऑक्टोबर २८, २०२४ / कार्तिक ६, शके १९४६ [ पृष्ठे ०७
असाधारण क्रमांक ०९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जिल्हा कोल्हापूर
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम १२६, पोट-कलम (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना
वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ अन्वये.
अधिसूचना
(नमुना १-अ)
क्रमांक कार्यासन-११/भूसं/आरआर/एलएक्यू/स्पे./४८३/इचलकरंजी/१०५८/२०२४.--- ज्याअर्थी, इचलकरंजी शहराच्या मूळ हद्दीच्या भागश: क्षेत्राची व वाढीव हद्दीची सुधारित विकास योजना (यापुढे "उक्त विकास योजना" म्हणून संबोधिलेली) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे "उक्त नगररचना अधिनियम" म्हणून संबोधिलेला) चे कलम ३१ (१) नुसार नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१११/१३५२/सीआर-१९/१२/डी.पी.सॅन्क्शन/यूडी-१३, दिनांक २४ मे २०१२ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १० जुलै २०१२ पासून अंमलात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजे शहापूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील सोबतच्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या सि.स.नं. १८७०३ पै. (गट नंबर २८२ पै.) व सि. स. नं. १८७०४ पै. (गट नं. २८३ पै.) (यापुढे "उक्त जमिनी" म्हणून संबोधिलेली) या जमिनी आरक्षण क्रमांक /४५, "प्राथमिक शाळा व क्रीडांगण" या सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित आहेत (यापुढे "उक्त सार्वजनिक प्रयोजन" म्हणून संबोधिलेले) ;
आणि ज्याअर्थी, इचलकरंजी महानगरपालिकेने नियोजन प्राधिकरण म्हणून (यापुढे "उक्त महानगरपालिका" म्हणून संबोधिलेली) उक्त नगररचना अधिनियमाचे कलम, १२६ अन्वये उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करणेबाबत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे दिनांक २३ जानेवारी २०२३ चे पत्र क्रमांक इमपा/नरवि/१२२२/प्र.क्र.०२०/१८३७/२३ अन्वये प्रस्ताव सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १५१, पोट-कलम (१) खालील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१७५/५१०६/यूडी-७, दिनांक ३ मार्च १९७९ अन्वये, मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या जमिनींच्या संपादनाबाबतच्या उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १२६, पोट-कलम (१), (२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती त्या-त्या जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडील अधिसूचना क्रमांक एमआयएस-११/२०१४/सीआर-७७(-२)/- २, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ अन्वये, भूसंपादन अधिनियम, २०१३ अंतर्गत भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी सुमारे १०,००० हे. क्षेत्राच्या मर्यादेत समुचित शासन म्हणून शासनाचे अधिकार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
(१)
एच-३०५, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- ०९२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, सोमवार, ऑक्टोबर २८, २०२४ / कार्तिक ६, शके १९४६ आणि ज्याअर्थी, उक्त नगररचना अधिनियमाच्या कलम १२५ मध्ये सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४२, कलम ५ (१) अन्वये दाखल मजकूर व ५ (२) अन्वये दाखल परंतुकानुसार उक्त नगररचना अधिनियम अंतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनीचे संपादन करताना भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे "उक्त भूसंपादन अधिनियम" म्हणून संबोधिलेला) मधील कलम ४ ते १५ (दोन्हीसह) यामध्ये विनिर्दिष्ट केलेली कार्यपद्धती, अशा जमिनींच्या संदर्भात लागू होत नाहीत, तसेच शासनाच्या नगर विकास विभागाकडील दिनांक ८ मार्च २०१९ चे पत्र क्रमांक टीपीएस/१८१९/१७९६/प्र.क्र.२९८/१८/नवि-१३ अन्वये, "उक्त नगररचना अधिनियमांतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनींचे संपादन करताना उक्त भूसंपादन अधिनियमातील कलम ११ (१), १६ ते १८ व यासोबतच परिशिष्ट २ व ३ तसेच या अनुषंगिक कलमे लागू होणार नाहीत." अशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी, सोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या व उक्त विकास योजनेत आरक्षण क्रमांक V/४५, "प्राथमिक शाळा व क्रीडांगण" यासाठी आरक्षित केलेल्या जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता असल्याबाबत समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची खात्री झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या संपादनापोटी ावयाच्या नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम उक्त महानगरपालिकेने अदा करावयाची आहे.
त्याअर्थी, शासनाने प्रदत्त केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि उक्त नगररचना अधिनियमाच्या कलम १२६, पोट-कलम (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ अन्वये जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतात की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत.
उक्त भूसंपादन अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, कोल्हापूर उक्त भूसंपादन अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी भूमी संपादन विशेष अधिकारी (११), कोल्हापूर यांस पदनिदशित करीत आहेत.
त्याचप्रमाणे उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करणेबाबतची कार्यवाही आवश्यक त्या सर्व व्यवस्था करून सुरू करावी व ताब्यात घ्यावी, असे निदश देण्यात येत आहेत.
अनुसूची-एक
संपादित करावयाच्या जमिनींचे वर्णन
जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गाव मौजे शहापूर
अ. क्र. भूमापन क्रमांक/ अंदाजित क्षेत्र
चतु:सीमा
गट नंबर
१ २ ३
४
(चौ.मी.)
१ सि.स.नं. १८७०३ पै. १५५३.०० चौ. मी. पूर्व- ९ मी. रुंद वि. यो. रस्ता (गट क्र. २८२ पै.)
पश्चिम- सि.स.नं. १८७०४
उत्तर- सि.स.नं. १८७०३ पै. उर्वरित क्षेत्र
दक्षिण- १२ मी. रुंद वि. यो. रस्ता.
२ सि.स.नं. १८७०४ पै. २०८७.०० चौ. मी. पूर्व- सि.स.नं. १८७०३
(गट क्र. २८३ पै.)
पश्चिम- सि.स.नं. १९३११
उत्तर- सि.स.नं. १८७०४ पै. उर्वरित क्षेत्र
दक्षिण- १२ मी. रुंद वि. यो. रस्ता.
एकूण क्षेत्र .. ३६४०.०० चौ. मी.
अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव.--- मौजे शहापूर, तालुका हातकणंगले येथील सि. स. नं. १८७०३ पै. (गट नंबर २८२ पै.) व सि. स. नं. १८७०४ पै. (गट नं. २८३ पै.) जमिनी इचलकरंजी शहराच्या मूळ हद्दीच्या भागश: क्षेत्राच्या व वाढीव हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आरक्षण क्रमांक /४५, "प्राथमिक शाळा व क्रीडांगण" यासाठी भूसंपादन करणे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, सोमवार, ऑक्टोबर २८, २०२४ / कार्तिक ६, शके १९४६ ३प्रकल्पाच्या कामाचे वर्णन.--- आरक्षण क्रमांक /४५, "प्राथमिक शाळा व क्रीडांगण" यासाठी भूसंपादन करणे.
समाजाला होणारे लाभ.--- पायाभूत सुविधा, सोयी-सुविधा.
अनुसूची-तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गाव मौजे शहापूर
अ. क्र.
भूमापन क्रमांक किंवा गट नंबर क्षेत्र (चौ.मी.) निरंक
निरंक
निरंक
अनुसूची-चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
निरंक
टीप : उक्त जमिनींचा नकाशा भूमी संपादन विशेष अधिकारी (११), कोल्हापूर यांच्या १०९१, सी वॉर्ड, बिंदू चौक, कोल्हापूर येथील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
अमोल येडगे, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
कोल्हापूर, २५ ऑक्टोबर २०२४.
——————
जिल्हा कोल्हापूर
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम १२६, पोट-कलम (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना
वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ अन्वये.
अधिसूचना
(नमुना १-अ)
क्रमांक कार्यासन-११/भूसं/आरआर/एलएक्यू/स्पे./४८४/इचलकरंजी/१०५९/२०२४.--- ज्याअर्थी, इचलकरंजी शहराच्या मूळ हद्दीच्या भागश: क्षेत्राची व वाढीव हद्दीची सुधारित विकास योजना (यापुढे "उक्त विकास योजना" म्हणून संबोधिलेली) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे "उक्त नगररचना अधिनियम" म्हणून संबोधिलेला ) चे कलम ३१ (१) नुसार नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१११/१३५२/सीआर-१९/१२/डी.पी.सॅन्क्शन/यूडी-१३, दिनांक २४ मे २०१२ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १० जुलै २०१२ पासून अंमलात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजे शहापूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील सोबतच्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या सि.स.नं. १९४२८ पै. (गट नंबर ३८५ पै.), सि.स.नं. १९५२२ पै. (गट नंबर ३८९ पै.) व सि. स. नं. १९२५६ पै. (गट नं. ३८७ पै.) (यापुढे "उक्त जमिनी" म्हणून संबोधिलेली) या जमिनी आरक्षण क्रमांक /२९, "गार्डन" या सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित आहेत (यापुढे "उक्त सार्वजनिक प्रयोजन" म्हणून संबोधिलेले) ;
आणि ज्याअर्थी, इचलकरंजी महानगरपालिकेने नियोजन प्राधिकरण म्हणून (यापुढे "उक्त महानगरपालिका" म्हणून संबोधिलेली) उक्त नगररचना अधिनियमाचे कलम, १२६ अन्वये उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करणेबाबत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे दिनांक २० जानेवारी २०२३ चे पत्र क्रमांक इमपा/नरवि/१२२२/प्र.क्र.०१९/१८३०/२३ अन्वये प्रस्ताव सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १५१, पोटकलम (१) खालील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१७५/५१०६/यूडी-७, दिनांक ३ मार्च १९७९ अन्वये, मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या जमिनींच्या संपादनाबाबतच्या उक्त नगररचना अधिनियमाच्या कलम १२६, पोट-कलम (१), (२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती त्या-त्या जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडील अधिसूचना क्रमांक एमआयएस-११/२०१४/सीआर-७७(-२)/- २, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ अन्वये, भू-संपादन अधिनियम, २०१३ अंतर्गत भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी सुमारे १०,००० हे. क्षेत्राच्या मर्यादेत समुचित शासन म्हणून शासनाचे अधिकार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, सोमवार, ऑक्टोबर २८, २०२४ / कार्तिक ६, शके १९४६आणि ज्याअर्थी, उक्त नगररचना अधिनियमाच्या कलम १२५ मध्ये सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४२, कलम ५ (१) अन्वये दाखल मजकूर व ५ (२) अन्वये दाखल परंतुकानुसार उक्त नगररचना अधिनियमांतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनीचे संपादन करताना भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे "उक्त भूसंपादन अधिनियम" म्हणून संबोधिलेला) मधील कलम ४ ते १५ (दोन्हीसह) यामध्ये विनिर्दिष्ट केलेली कार्यपद्धती, अशा जमिनींच्या संदर्भात लागू होत नाहीत, तसेच शासनाच्या नगर विकास विभागाकडील दिनांक ८ मार्च २०१९ चे पत्र क्रमांक टीपीएस/१८१९/१७९६/प्र.क्र.२९८/१८/नवि-१३ अन्वये, "उक्त नगररचना अधिनियमांतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनींचे संपादन करताना उक्त भूसंपादन अधिनियमातील कलम ११ (१), १६ ते १८ व यासोबतच परिशिष्ट २ व ३ तसेच या अनुषंगिक कलमे लागू होणार नाहीत." अशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी, सोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या व उक्त विकास योजनेत आरक्षण क्रमांक IV/२९, "गार्डन" यासाठी आरक्षित केलेल्या जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता असल्याबाबत समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची खात्री झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त जमिनींच्या संपादनापोटी ावयाच्या नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम उक्त महानगरपालिकेने अदा करावयाची आहे.
त्याअर्थी, शासनाने प्रदत्त केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि उक्त नगररचना अधिनियमाच्या कलम १२६, पोट-कलम (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ अन्वये जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतात की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत.
उक्त भूसंपादन अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, कोल्हापूर उक्त भूसंपादन अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी भूमी संपादन विशेष अधिकारी (११), कोल्हापूर यांस पदनिदशित करीत आहेत.
त्याचप्रमाणे उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करणेबाबतची कार्यवाही आवश्यक त्या सर्व व्यवस्था करून सुरू करावी व ताब्यात घ्यावी, असे निदश देण्यात येत आहेत.
अनुसूची-एक
संपादित करावयाच्या जमिनींचे वर्णन
जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गाव मौजे शहापूर
अ. क्र. भूमापन क्रमांक/ अंदाजित क्षेत्र
चतु:सीमा
गट नंबर
१ २ ३
४
(चौ.मी.)
१ सि.स.नं. १९४२८ पै. १०२२.३२ चौ. मी. पूर्व- सि.स.नं. १९२५६
(गट क्र. ३८५ पै.)
पश्चिम- सि.स.नं. १९४२८ पै. उर्वरित क्षेत्र
उत्तर- सि.स.नं. १९५२२
दक्षिण- सि.स.नं. १९२५७
२ सि.स.नं. १९५२२ पै. २७८.०० चौ. मी. पूर्व- सि.स.नं. १९२५५ पै.
(गट क्र. ३८९ पै.)
पश्चिम- सि.स.नं. १९५२२ पै. उर्वरित क्षेत्र
उत्तर- सि.स.नं. १९५२२ पै. उर्वरित क्षेत्र
दक्षिण- सि.स.नं. १९४२८.
३ सि.स.नं. १९२५६ पै. ७६७.२८ चौ. मी. पूर्व- १२ मी. रुंद वि. यो. रस्ता (गट क्र. ३८७ पै.)
पश्चिम- सि.स.नं. १९४२८
उत्तर- सि.स.नं. १९२५५
दक्षिण- सि.स.नं. १९२५७.
एकूण क्षेत्र .. २०६७.६० चौ. मी.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, सोमवार, ऑक्टोबर २८, २०२४ / कार्तिक ६, शके १९४६ ५अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव.--- मौजे शहापूर, तालुका हातकणंगले येथील सि.स.नं. १९४२८ पै. (गट नंबर ३८५ पै.), सि.स.नं. १९५२२ पै. (गट नंबर ३८९ पै.) व सि. स. नं. १९२५६ पै. (गट नं. ३८७ पै.) जमिनी इचलकरंजी शहराच्या मूळ हद्दीच्या भागश: क्षेत्राच्या व वाढीव हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आरक्षण क्रमांक /२९, "गार्डन" यासाठी भूसंपादन करणे.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन.--- आरक्षण क्रमांक /२९, "गार्डन" यासाठी भूसंपादन करणे.
समाजाला होणारे लाभ.--- पायाभूत सुविधा, सोयी-सुविधा.
अनुसूची-तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गाव मौजे शहापूर
अ. क्र.
भूमापन क्रमांक किंवा गट नंबर क्षेत्र (चौ.मी.) निरंक
निरंक
निरंक
अनुसूची-चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
निरंक
टीप : उक्त जमिनींचा नकाशा भूमी संपादन विशेष अधिकारी (११), कोल्हापूर यांच्या १०९१, सी वॉर्ड, बिंदू चौक, कोल्हापूर येथील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
अमोल येडगे, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
कोल्हापूर, २५ ऑक्टोबर २०२४.
——————
जिल्हा कोल्हापूर
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम १२६, पोट-कलम (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना
वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ अन्वये.
अधिसूचना
(नमुना १-अ)
क्रमांक कार्यासन-११/भूसं/आरआर/एलएक्यू/स्पे./४८६/इचलकरंजी/१०६०/२०२४.--- ज्याअर्थी, इचलकरंजी शहराच्या मूळ हद्दीच्या भागश: क्षेत्राची व वाढीव हद्दीची सुधारित विकास योजना (यापुढे "उक्त विकास योजना" म्हणून संबोधिलेली) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे "उक्त नगररचना अधिनियम" म्हणून संबोधिलेला ) चे कलम ३१ (१) नुसार नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१११/१३५२/सीआर-१९/१२/डी.पी.सॅन्क्शन/यूडी-१३, दिनांक २४ मे २०१२ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १० जुलै २०१२ पासून अंमलात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजे शहापूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील सोबतच्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या सि.स.नं. १९४२८ पै. (गट नंबर ३८५ पै.), सि.स.नं. १९५२२ पै. (गट नंबर ३८९ पै.) व सि. स. नं. १९२२३ पै. (गट नं. ३९० पै.) (यापुढे "उक्त जमिनी" म्हणून संबोधिलेली) या जमिनी आरक्षण क्रमांक /३०, "क्रीडांगण" या सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित आहेत (यापुढे "उक्त सार्वजनिक प्रयोजन" म्हणून संबोधिलेले) ;
आणि ज्याअर्थी, इचलकरंजी महानगरपालिकेने नियोजन प्राधिकरण म्हणून (यापुढे "उक्त महानगरपालिका" म्हणून संबोधिलेली) उक्त नगररचना अधिनियमाचे कलम, १२६ अन्वये उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करणेबाबत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे दिनांक २० जानेवारी २०२३ चे पत्र क्रमांक इमपा/नरवि/१२२२/प्र.क्र.०१८/१८२९/२३ अन्वये प्रस्ताव सादर केला आहे ;
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, सोमवार, ऑक्टोबर २८, २०२४ / कार्तिक ६, शके १९४६आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १५१, पोट-कलम (१) खालील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१७५/५१०६/यूडी-७, दिनांक ३ मार्च १९७९ अन्वये, मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या जमिनींच्या संपादनाबाबतच्या उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १२६, पोट-कलम (१), (२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती त्या-त्या जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडील अधिसूचना क्रमांक एमआयएस-११/२०१४/सीआर-७७(-२)/- २, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ अन्वये, भूसंपादन अधिनियम, २०१३ अंतर्गत भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी सुमारे १०,००० हे. क्षेत्राच्या मर्यादेत समुचित शासन म्हणून शासनाचे अधिकार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
आणि ज्याअर्थी, उक्त नगररचना अधिनियमाच्या कलम १२५ मध्ये सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४२, कलम ५ (१) अन्वये दाखल मजकूर व ५ (२) अन्वये दाखल परंतुकानुसार उक्त नगररचना अधिनियमांतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनीचे संपादन करताना भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे "उक्त भूसंपादन अधिनियम" म्हणून संबोधिलेला) मधील कलम ४ ते १५ (दोन्हीसह) यामध्ये विनिर्दिष्ट केलेली कार्यपद्धती, अशा जमिनींच्या संदर्भात लागू होत नाहीत, तसेच शासनाच्या नगर विकास विभागाकडील दिनांक ८ मार्च २०१९ चे पत्र क्रमांक टीपीएस/१८१९/१७९६/प्र.क्र.२९८/१८/नवि-१३ अन्वये, "उक्त नगररचना अधिनियमांतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनींचे संपादन करताना उक्त भूसंपादन अधिनियमातील कलम ११ (१), १६ ते १८ व यासोबतच परिशिष्ट २ व ३ तसेच या अनुषंगिक कलमे लागू होणार नाहीत." अशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी, सोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनींची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या व उक्त विकास योजनेत आरक्षण क्रमांक IV/३०, "क्रीडांगण" यासाठी आरक्षित केलेल्या जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता असल्याबाबत समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची खात्री झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त जमिनींच्या संपादनापोटी ावयाच्या नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम उक्त महानगरपालिकेने अदा करावयाची आहे.
त्याअर्थी, शासनाने प्रदत्त केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि उक्त नगररचना अधिनियमाच्या कलम १२६, पोट-कलम (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ अन्वये जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतात की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत.
उक्त भूसंपादन अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, कोल्हापूर उक्त भूसंपादन अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी भूमी संपादन विशेष अधिकारी (११), कोल्हापूर यांस पदनिदशित करीत आहेत.
त्याचप्रमाणे उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करणेबाबतची कार्यवाही आवश्यक त्या सर्व व्यवस्था करून सुरू करावी व ताब्यात घ्यावी, असे निदश देण्यात येत आहेत.
अनुसूची-एक
संपादित करावयाच्या जमिनींचे वर्णन
जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गाव मौजे शहापूर
अ. क्र. भूमापन क्रमांक/ अंदाजित क्षेत्र
चतु:सीमा
गट नंबर
१ २ ३
४
(चौ.मी.)
१ सि.स.नं. १९४२८ पै. ४६२७.९८ चौ. मी. पूर्व- सि.स.नं. १९४२८ पै. उर्वरित क्षेत्र (गट क्र. ३८५ पै.)
पश्चिम- सि.स.नं. १९४२८ पै. उर्वरित क्षेत्र
उत्तर- सि.स.नं. १९५२२
दक्षिण- सि.स.नं. १९३२७ व १२ मी. रुंद वि. यो. रस्ता.
२ सि.स.नं. १९५२२ पै. ४२११.७१ चौ. मी. पूर्व- सि.स.नं. १९५२२ पै. उर्वरित क्षेत्र (गट क्र. ३८९ पै.)
पश्चिम- सि.स.नं. १९५२२ पै. उर्वरित क्षेत्र
उत्तर- सि.स.नं. १९५२३
दक्षिण- सि.स.नं. १९४२८.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, सोमवार, ऑक्टोबर २८, २०२४ / कार्तिक ६, शके १९४६ ७अनुसूची-एक--चालू
१ २ ३
४
३ सि.स.नं. १९५२३ पै. ५४१५.०५ चौ. मी. पूर्व- सि.स.नं. १९५२३ पै. उर्वरित क्षेत्र (गट क्र. ३९० पै.)
पश्चिम- सि.स.नं. १९५२०
उत्तर- सि.स.नं. १९५२४
दक्षिण- सि.स.नं. १९५२२.
एकूण क्षेत्र .. १४२५४.७४ चौ. मी.
अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव.--- मौजे शहापूर, तालुका हातकणंगले येथील सि.स.नं. १९४२८ पै. (गट नंबर ३८५ पै.), सि.स.नं. १९५२२ पै. (गट नंबर ३८९ पै.) व सि. स. नं. १९५२३ पै. (गट नं. ३९० पै.) जमिनी इचलकरंजी शहराच्या मूळ हद्दीच्या भागश: क्षेत्राच्या व वाढीव हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आरक्षण क्रमांक /३०, "क्रीडांगण" यासाठी भूसंपादन करणे.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन.--- आरक्षण क्रमांक /३०, "क्रीडांगण" यासाठी भूसंपादन करणे.
समाजाला होणारे लाभ.--- पायाभूत सुविधा, सोयी-सुविधा.
अनुसूची-तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गाव मौजे शहापूर
अ. क्र.
भूमापन क्रमांक किंवा गट नंबर क्षेत्र (चौ.मी.) निरंक
निरंक
निरंक
अनुसूची-चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
निरंक
टीप : उक्त जमिनींचा नकाशा भूमी संपादन विशेष अधिकारी (११), कोल्हापूर यांच्या १०९१, सी वॉर्ड, बिंदू चौक, कोल्हापूर येथील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
अमोल येडगे, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
कोल्हापूर, २५ ऑक्टोबर २०२४.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.