Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A-KDS (Weekly) (Dated 31-10-2024 to 6-11-2024)

Published 31 October 2024

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-10-31.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ३१-नोव्हेंबर ६, २०२४/कर्ातिक ९-१५, शके १९४६

RNI No. MAHBIL /2009/39966

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक २ट गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३१-नोव्हेंबर ६, २०२४/कर्ातिक ९-१५, शके १९४६ पृष्ठे ४, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/निवडणूक/माणगांव/अध्यक्ष/२०२४.---महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ मधील कलम ७क अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, किशन ना. जावळे, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, रायगड जिल्ह्यतील माणगांव नगरपंचायतीच्या दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार दिनांक १० फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झालेल्या पदावधीच्या उर्वरित कालावधीकरिता अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अ. क्र. नगरपंचायतीचे अध्यक्षाचे नाव आरक्षण निवडून

पत्ता नाव

आल्याचा दिनांक

१ माणगांव र्शमिला शोभन सुर्वे सर्वसाधारण ४ ऑक्टोबर वांगारे बिल्िंडग, मुंबई-गोवा

२०२४ महामार्ग, मु. पो. ता. माणगांव,

जि. रायगड.

अलिबाग, दिनांक ११ ऑक्टोबर २०२४.

किशन ना. जावळे, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

(१)

भाग एक-अ-(को.वि.पु).----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ३१-नोव्हेंबर ६, २०२४/कर्ातिक ९-१५, शके १९४६ BY THE COLLECTOR OF RAIGAD

Order

No. MUN/Karya-4/Election/Mangaon/President/2024.—In exercise of the powers vested in Rule 7-C of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayat (President Election) (Amendment) Rule, 2009, I, Kishan N. Jawale, Collector, Raigad, hereby publish the names of the following peson who has been declared elected as President of Mangaon Nagarpanchayat by the process of Presidental Election, held on 4th October 2024 for the remaining period stared from 10th February 2022.

Sr. Nagarpanchayat President's Reservation Election Address No. Name Name Date (1) (2) (3) (4) (5) (6) 1 Mangaon Sharmila Shobhan General 4th October Vangare Building, Surve

2024 Mumbai-Goa Highway,

At. Post. Tal. Mangaon,

Dist. Raigad.

KISHAN N. JAWALE (I.A.S.), Alibag,

Collector,

dated 11th October 2024.

Raigad-Alibaug.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ३१-नोव्हेंबर ६, २०२४/कर्ातिक ९-१५, शके १९४६

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/निवडणूक/उपाध्यक्ष/माणगांव/२०२४.---महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ३४१-ब-२ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, किशन ना. जावळे, जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, रायगड जिल्ह्यतील माणगांव नगरपंचायतीसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष या पदाच्या निवडणुकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास उपाध्यक्ष म्हणून संबंधित नगरपंचायतीत निवडून आलेले आहेत.

अ. क्र. नगरपंचायतीचे उपाध्यक्षाचे नाव निवडून आल्याचा

पत्ता

नाव

दिनांक

१ माणगांव हर्षदा सतिश सोंडकर ४ ऑक्टोबर मु. कचेरी रोड, पो. ता. माणगांव,

२०२४ जि. रायगड.

अलिबाग, दिनांक ११ ऑक्टोबर २०२४.

किशन ना. जावळे (भाप्रसे), जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ३१-नोव्हेंबर ६, २०२४/कर्ातिक ९-१५, शके १९४६ THE COLLECTOR OF RAIGAD

Order

No. MUN/Karya-4/Election/Mangaon/Vice President/2024.—In exercise of the powers vested in me under section B-2(4) of section 341 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayat and Industrial Townships Act, 1965, I, Kishan N. Jawale, Collector, Raigad, Alibag hereby publish the names of the person who have been declared elected as Vice President of the concern Municipal Council, held as mentioned in below :—

Sr. Municipal Vice President Election Address No. Council Name Name Date

(1) (2)

(3)

(4) (5) 1 Mangaon Harshada Satish Sondkar 4th October Kacheri Road,

2024. Post. Tal. Mangaon,

Dist. Raigad.

KISHAN N. JAWALE (I.A.S.), Alibag,

Collector,

dated 11th October 2024.

Raigad-Alibag.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 31 October 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-10-31.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-10-31.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.