Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, विकली गॅझेट, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३ २०२४/कार्तिक १६-२२, शके १९४६.

Published 07 November 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-11-07.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक ४५] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२, शके १९४६ [पृष्ठे १६, किंमत रुपये : १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

उप विभागीय अधिकारी, दापोली विभाग, दापोली यांजकडून

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम

४(१)

क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र.क्र. ७७/अ-२.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यांच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र.क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त्त अधिसूचना " असा करणेत आलेला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्यापल्या गेलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसले इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी लघुपाटबंधारे योजना, पालगड (मळेकरवाडी), ता. दापोली सी मुख्य कामे अंतर्गत धरणतळ, सांडवा, प्रवेश व पुच्छ कालवा, विमोचक, बुडीत क्षेत्र व पोहोच रस्ता यात सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन संपादन करण्याचा उक्त्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, रत्नागिरी जिल्ह्यच्या जिल्हाधिका-यांचा उद्देश आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त्त अधिनियमाच्या प्रकरण-दोन मध्ये देण्यात आलेल्या, सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरिता प्रारंभिक अन्वेषण करण्यासंबंधातील तरतुदी विचारात घेता, समुचित शासन सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरिता प्रारंभिक अन्वेषण करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिन संपादन करण्याचा समुचित शासनाचा हेतू असल्यास ते बाधित क्षेत्रामधील ग्रामस्तरावर किंवा वॉर्डस्तरावरील संबंधित पंचायत, नगरपालिका किंवा यथास्थिती, महानगरपालिका यांच्याशी विचारविनिमय करून अशा शासनाकडून अधिसूचनेद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल अशा रितीने आणि अशा दिनांकापासून सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अंमलात आणेल अशी तरतूद उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम १ मध्ये करण्यात आली आहे.

अभ्यास करणा-या अभिकत्र्याचे नाव भाकर सेवा संस्था, लांजा यांच्याकडून भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ मध्ये विहित केलेल्या रितीने दिनांक ११ जून २०२४ पासून सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्यात आला.

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

अनुसूची -१

जमिनीचे वर्णन

एलक्यू/एसआर/पालगड (मळेकरवाडी)/६२६

अ.क्र. (१) स.नं./हिस्सा नंबर (२) अंदाजित क्षेत्र (हेक्टर मध्ये) (३)
१ ४३/२/१ ०.०३.००
२ ४३/२/२ ०.०२.५०
३ ४३/२/३ ०.०३.००
४ ४३/२/४ ०.०१.००
५ ४३/३अ पै ०.४०.००
६ ४३/३ ब पै ०.३८.००
७ ४३/४ पै ०.२२.००
८ ३०४/१ पै ०.८८.००
९ ३०४/२/१ पै ०.१८.००
१० ३०४/२/२ पै ०.२१.००
११ ३०४/३ पै ०.३२.००
१२ ३०४/४ पै ०.१४.००
१३ ३०४/५ ०.०८.००
१४ ३०४/६ पै ०.१६.००
१५ ३०४/७ पै ०.०८.००
१६ ३०४/८ पै १.०२.००
१७ ३०४/९अ पै ०.३६.००
१८ ३०४/९ब पै ०.३८.५०
१९ ३०४/१० ०.१७.००
२० ३०४/११ पै ०.२२.००
२१ ३०४/१२ पै ०.०९.००
२२ ३०४/१३ पै ०.३४.००
२३ ३०४/१४ पै ०.१५.००
२४ ३०५/१ पै ०.५२.००
२५ ३०५/२ पै ०.४४.००
२६ ३०५/३ पै ०.१८.००
२७ ३०५/४ ०.१२.००

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

३

अ.क्र. (१) स.नं./हिस्सा नंबर (२) अंदाजित क्षेत्र (हेक्टर मध्ये) (३)
२८ ३०५/५ पै ०.०९.००
२९ ३०५/६ पै ०.६४.००
३० ३०५/७ पै ०.०६.००
३१ ३०५/८ पै ०.२४.००
३२ ३०५/९ पै ०.२३.००
३३ ३०५/१० पै ०.६६.००
३४ ३०५/११ पै ०.२२.००
३५ ३०५/१२ ०.७८.००
३६ ३०५/१३ पै ०.१६.५०
३७ ३०५/१४ पै ०.२२.००
३८ ३०५/१५ पै ०.०६.००
३९ ३०५/१६ ०.११.००
४० ३१६/१ ०.२६.००
४१ ३१६/२ पै ०.९८.००
४२ ३१६/३ पै ०.२१.००
४३ ३१६/४ पै ०.०८.००
४४ ३१६/५ पै ०.४८.००
४५ ३१६/६ पै १.२६.००
४६ ३१६/७अ ०.१८.००
४७ ३१६/७ब ०.१३.००
४८ ३१६/८ ०.९२.००
४९ ३१६/९ ०.२३.००
एकूण १५.३४.५०

दापोली, दिनांक २४ जून २०२४.

डॉ. अजित थोरबोले, उप विभागीय अधिकारी, दापोली विभाग, दापोली.

भाग एक (को.वि.पु.)-----१-अ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था बी-२/४१६०/सन २०२४.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.

अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितल्याचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम

रजा

(१) (२) (३) (४) (५) (६)

१ श्री. एम. ए. शिंदे ७३ दिनांक २९ जुलै २०२४ ते दिनांक २८ जुलै २०२४ श्रीमती आर. बी. यादव, दिवाणी न्यायाधीश दिवस दिनांक ३१ जुलै २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व र्अजित रोजीची तीन दिवस दिनांक १ ऑगस्ट २०२४ (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, रजा. र्अजित रजा. रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. न्यायदंडाधिकारी वर्ग १, मंडणगड,

दापोली.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक २५ जुलै २०२४. एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

५

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था बी-२/४१६१/सन २०२४.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होेता.

अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितल्याचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम

रजा

(१) (२) (३) (४) (५) (६)

१ श्री. एम. आर. काळे, ६१ दिनांक २९ जुलै २०२४ ते दिनांक २९ जुलै २०२४ श्री. पी. आर. कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश दिवस दिनांक ३१ जुलै २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व र्अजित रोजीची तीन दिवस दिनांक ३० जुलै २०२४ क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १, रजा. र्अजित रजा. रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. न्यायदंडाधिकारी वर्ग १, चिपळूण.

तसेच ३१ जुलै २०२४ चे चिपळूण. कार्यालयीन वेळेपासून ते दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक २७ जुलै २०२४. एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

संदर्भ.--- (१) श्री. एम. व्ही. तोकले, सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, खेड यांचा दोन दिवसांची परिवर्तीत रजा कार्याेत्तर मंजूर होऊन मिळणेबाबतचा दिनांक १८ जुलै २०२४ रोजीचा अर्ज.

(२) जिल्हा न्यायालय, रत्नागिरी कार्यालयीन आदेश म.जा.क्र. आस्था. बी-२/३८७८/२०२४, दिनांक १५ जुलै २०२४.

आदेश

क्रमांक आस्था बी-२/४१६२/सन २०२४.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्रा आधारे कार्याेत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच संदर्भ क्र. २ नुसार रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांनी त्यांचा पदभार पाहिला होता.

अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितल्याचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम

रजा

(१) (२) (३) (४) (५) (६)

१ श्री. एम. व्ही. तोकले, ३८ दिनांक १५ जुलै २०२४ ते दिनांक १५ जुलै २०२४ श्री. पी. एस. चांदगुडे, दिवाणी न्यायाधीश, दिवस दिनांक १६ जुलै २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून जिल्हा न्यायाधीश-२ व व. स्तर, खेड. परिवर्तीत पयर्ंतची दोन दिवसांची दिनांक १७ जुलै २०२४ अतिरिक्त सत्र न्यायाधीश, रजा. परिवर्तीत रजा. रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. खेड यांचेकडे (श्री. जी. एस.

दिवाण, सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, खेड यांचे पदभारासह.) सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक २५ जुलै २०२४. एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

७

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./३३९१/२०२४.— श्री. एस. डब्ल्यू उगले, मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग यांची दिनांक ३ जून २०२४ ते दिनांक ५ जून २०२४ अशी ३ दिवसांची र्अजित रजा दिनांक १ जून २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ६ जून २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. एस. डब्ल्यू उगले, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. डब्ल्यू उगले,, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. एस. डब्ल्यू उगले, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग, दिनांक ४ जून २०२४.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./३४२३/२०२४.— श्री. यु. टी. पोळ, अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, माणगांव यांची दिनांक ३ जून २०२४ ते दिनांक ७ जून २०२४ रोजीची पाच दिवसांची र्अजित रजा पुढील दिनांक ८ जून २०२४ व दिनांक ९ जून २०२४ रोजीचा दुसरा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक १ जून २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १० जून २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. यु. टी. पोळ, यांचा रजेचा कालावधी संपल्यावर त्यांची अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, माणगांव म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. यु. टी. पोळ, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, माणगांव या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. श्री. यु. टी. पोळ, अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे. त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. एन. के. मणेर, जिल्हा न्यायाधीश-३, अलिबाग-रायगड यांचेकडे असेल. रायगड-अलिबाग, दिनांक ५ जून २०२४. ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

भाग एक (को.वि.पु.)-----१अ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./३५२१/२०२४.— श्रीमती पी. एस. बिडकर, ५वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल यांची दिनांक ५ जून २०२४ ते दिनांक ७ जून २०२४ अशी ०३ दिवसांची र्अजित रजा दिनांक ८ जून २०२४ व दिनांक ९ जून २०२४ रोजीचे दुसरा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती पी. एस. बिडकर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ५वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती पी. एस. बिडकर, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ५वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती पी. एस. बिडकर, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग, दिनांक ११ जून २०२४.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./३५२२/२०२४.— श्री. एस. डब्ल्यू उगले, मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग यांची दिनांक ६ जून २०२४ रोजीचे एक दिवसाची र्अजित रजा दिनांक ३ जून २०२४ ते दिनांक ५ जून २०२४ रोजीच्या र्अजित रजेस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करण्यात येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. एस. डब्ल्यू उगले, , यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. डब्ल्यू उगले, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. श्री. एस. डब्ल्यू उगले, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे. उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता. रायगड-अलिबाग, दिनांक ११ जून २०२४. ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

९

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./३५४४/२०२४.— श्री. एन. के. मणेर, जिल्हा न्यायाधीश-३, रायगड-अलिबाग यांची दिनांक ३० मे २०२४ ते दिनांक १ जून २०२४ रोजीची तीन दिवसाची परावर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. एन. के. मणेर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-३, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एन. के. मणेर, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-३, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. एन. के. मणेर, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग, दिनांक १२ जून २०२४.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./३६१५/२०२४.— श्री. ल. मु. सय्यद, दिवाणी न्यायाधीश क.स्तर, उरण यांची दिनांक १८ जून २०२४ ते दिनांक २१ जून २०२४ अशी एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, मागील दिनांक १६ जून २०२४ व दिनांक १७ जून २०२४ रोजीच रविवार व बकरी ईद व पुढील दिनांक २२ जून २०२४ ते दिनांक २३ जून २०२४ रोजीचे चौथा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक १५ जून २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २४ जून २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. ल. मु. सय्यद, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश क.स्तर, उरण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. ल. मु. सय्यद, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश क.स्तर, उरण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. श्री. ल. मु. सय्यद, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे. उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता. रायगड-अलिबाग, दिनांक १५ जून २०२४. डॉ. (श्रीमती) सृष्िट नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

भाग एक (को.वि.पु.)-----२ १० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./३६१६/२०२४.— श्रीमती अ. अ. काळे, दिवाणी न्यायाधीश क.स्तर, पेण यांची दिनांक १२ जून २०२४ ते दिनांक १५ जून २०२४ अशी एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, दिनांक ११ जून २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनतरपासून ते दिनांक १६ जून २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याचा परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती अ. अ. काळे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश क.स्तर, पेण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती अ. अ. काळे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश क.स्तर, पेण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती अ. अ. काळे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग, दिनांक १५ जून २०२४.

डॉ. (श्रीमती) सृष्िट नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./३६१७/२०२४.— श्री. पी. एम. उन्हाळे, दिवाणी न्यायाधीश व.स्तर, महाड यांची दिनांक ४ जून २०२४ ते दिनांक ६ जून २०२४ अशी एकूण ३ दिवसांची परिवर्ती रजा, पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करण्यात येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. पी. एम. उन्हाळे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश व.स्तर, महाड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. पी. एम. उन्हाळे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश व.स्तर, महाड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. श्री. पी. एम. उन्हाळे, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, महाड हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी, जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे. उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता. रायगड-अलिबाग, दिनांक १५ जून २०२४. डॉ. (श्रीमती) सृष्िट नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

११

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./४३६५/२०२४.— श्री. एस. डब्ल्यू उगले, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अलिबाग यांची दिनांक १८ जुलै २०२४ ते दिनांक २० जुलै २०२४ अशी ३ दिवसाची र्अजित रजा दिनांक १७ जुलै २०२४ रोजीचे मोहरम सुट्टी व दिनांक २१ जुलै २०२४ रोजीच्या रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक १६ जुलै २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २२ जून २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. एस. डब्ल्यू उगले, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. डब्ल्यू उगले हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. एस. डब्ल्यू उगले हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग, दिनांक १६ जुलै २०२४.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./४३२१/२०२४.— श्रीमती पी. एस. माळी, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, महाड यांची दिनांक २४ जून २०२४ ते दिनांक २८ जून २०२४ अशी एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करण्यात येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती पी. एस. माळी, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, महाड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती पी. एस. माळी, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, महाड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. श्रीमती पी. एस. माळी, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे. उपरोक्त्त कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता. रायगड-अलिबाग, दिनांक १५ जुलै २०२४. ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

भाग एक (को.वि.पु.)-----२-अ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./४३२०/२०२४.— श्रीमती एस. एस. मुजावर, ६वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल यांचा दिनांक ३ जुलै २०२४ ते दिनांक ५ जुलै २०२४ अशी ३ दिवसाची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती एस. एस. मुजावर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ६वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. एस. मुजावर, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ६वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती एस. एस. मुजावर, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग, दिनांक १५ जुलै २०२४.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./४३१९/२०२४.— श्रीमती एस. एस. मुजावर, ६वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल यांचा दिनांक ६ जुलै २०२४ रोजीचे एक दिवसाची वाढीव र्अजित रजा मागील दिनांक ३ जुलै २०२४ ते दिनांक ५ जुलै २०२४ रोजीचे र्अजित रजेस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवागीसह पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करण्यात येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती एस. एस. मुजावर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ६वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. एस. मुजावर,, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ६वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. श्रीमती एस. एस. मुजावर, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे. उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता. रायगड-अलिबाग, दिनांक १५ जुलै २०२४. ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

१३

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./४२९६/२०२४.— डॉ. (श्रीमती) सृष्िट नीलकंठ, जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग यांची दिनांक १५ जुलै २०२४ व दिनांक १९ जुलै २०२४ अशी ५ दिवसाची र्अजित रजा मागील दिनांक १३ जुलै २०२४ व दिनांक १४ जुलै २०२४ रोजीचे दुसरा शनिवार रविवार सुट्टी जोडून तसेच दिनांक १२ जुलै २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २० जुलै २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

डॉ. (श्रीमती) सृष्िट नीलकंठ, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, डॉ. (श्रीमती) सृष्िट नीलकंठ, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग, या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

डॉ. (श्रीमती) सृष्िट नीलकंठ, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग, दिनांक ११ जुलै २०२४.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./४१३३/२०२४.— श्रीमती जी. के. आर. टंडन, २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उरण यांचा यांची दिनांक १३ जून २०२४ ते दिनांक १४ जून २०२४ अशी एकूण २ दिवसांची वैद्यकीय रजा दिनांक १३ जून २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक १५ जून २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती जी. के. आर. टंडन, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उरण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती जी. के. आर. टंडन, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उरण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. श्रीमती जी. के. आर. टंडन, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे. उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता. रायगड-अलिबाग, दिनांक ५ जुलै २०२४. ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./४१३८/२०२४.— श्रीमती ए. एस. बडगुजर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, अलिबाग यांची दिनांक २७ जून २०२४ ते दिनांक २९ जून २०२४ अशी एकूण ३ दिवसांची र्अजित रजा पुढील दिनांक ३० जून २०२४ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक २६ जून २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १ जुलै २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती ए. एस. बडगुजर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २ रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती ए. एस. बडगुजर, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर २ रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती ए. एस. बडगुजर, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग, दिनांक ५ जुलै २०२४.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./४१३६/२०२४.— श्री. व्ही. डी. बडे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उरण यांचा दिनांक २७ जून २०२४ ते दिनांक २९ जून २०२४ अशी एकूण ३ दिवसांची र्अजित रजा दिनांक ३० जून २०२४ रोजीची रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक २६ जून २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १ जून २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. व्ही. डी. बडे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उरण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. व्ही. डी. बडे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उरण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. श्री. व्ही. डी. बडे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे. उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील. रायगड-अलिबाग, दिनांक ५ जुलै २०२४. ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

१५

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./४१३२/२०२४.— श्रीमती एस. व्ही. साळवी, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल यांची दिनांक १८ जून २०२४ ते दिनांक २० जून २०२४ अशी तीन दिवसांची र्अजित रजा दिनांक १६ जून २०२४ व दिनांक १७ जून २०२४ रोजीचे रविवार व बकरी ईद सुट्टीस जोडून तसेच दिनांक १५ जून २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २१ जून २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती एस. व्ही. साळवी, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. व्ही. साळवी, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती एस. व्ही. साळवी, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.

रायगड-अलिबाग, दिनांक ५ जुलै २०२४.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./३६१४/२०२४.— श्रीमती एस. आर. शिंदे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, कर्जत यांचा दिनांक ११ जून २०२४ ते दिनांक १५ जून २०२४ अशी पाच दिवसांची र्अजित रजा पुढील दिनांक १६ जून २०२४ व दिनांक १७ जून २०२४ रोजीचा रविवार व बकरी ईद सुट्टीस जोडून तसेच दिनांक १० जून २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १८ जून २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती एस. आर. शिंदे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, कर्जत म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. आर. शिंदेे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, कर्जत या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. श्रीमती एस. आर. शिंदेे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेंत यावे. दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. पी. एम. माने, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर खालापूर यांजकडे होता. उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील. रायगड-अलिबाग, दिनांक १५ जून २०२४. डॉ. (श्रीमती) सृष्िट नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०२४/कर्ातिक १६-२२८, शके १९४६

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./४१३५/२०२४.— श्रीमती एस. आर. शिंदे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, कर्जत यांचा दिनांक १६ जून २०२४ ते दिनांक २१ जून २०२४ अशी सहा दिवसांची वाढीव र्अजित रजा मागील दिनांक ११ जून २०२४ ते दिनांक १५ जून २०२४ रोजीचे र्अजित रजेस पुढील दिनांक २२ जून २०२४ व दिनांक २३ जून २०२४ रोजीचा चौथा शनिवार रविवार सुट्टीस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेंत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती एस. आर. शिंदे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, कर्जत म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. आर. शिंदेे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, कर्जत या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीमती एस. आर. शिंदेे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेंत यावे.

उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.

रायगड-अलिबाग, दिनांक ५ जुलै २०२४.

ए. एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./४३०९/२०२४.— श्री. ल. मु. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उरण यांचा दिनांक ८ जुलै २०२४ दिनांक ९ जुलै २०२४ अशी एकूण २ दिवसांची वैद्यकीय रजा मागील दिनांक ७ जुलै २०२४ व रोजीचे रविवार सुट्टीस जोडून पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेंत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. ल. मु. सय्यद, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उरण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. ल. मु. सय्यद, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उरण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. श्री. ल. मु. सय्यद, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेंत यावे. उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल. रायगड-अलिबाग, दिनांक १२ जुलै २०२४. डॉ. (श्रीमती) सृष्िट नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 November 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-11-07.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-11-07.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.