Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये मौजे नेरी बु., तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथील भूसंपादन प्रस्ताव, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्था विषयीचे आदेश, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, जिल्हा नाशिक यांजकडील अहिल्या ठिबक उपसा सिंचन संस्था, मौजे वडगाव बल्हे, तालुका येवला, जिल्हा नाशिक व कादवा ठिबक उपसा सिंचन संस्था, मौजे अवनखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील पाणीवापर संस्थेची क्रमांक ३ ची अधिसूचना, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शहादा, जिल्हा नंदुरबार येथील अवसायकपदी नेमणुकीबाबतची अधिसूचना तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे येथील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.

Published 14 November 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-11-14.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.